कोर्ट केसचा सरकारी नोकरीवर आणि पोलीस व्हेरिफिकेशन वर काय परिणाम होतो?|consequence of case on career|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 3 роки тому +2

    खूप छान माहिती सांगितली sir

  • @Swamibhakti8008
    @Swamibhakti8008 2 місяці тому

    Paramilitary madhun dismiss from service asel tr maharastra government job karayla kay problem yeu shakto sir

  • @SANJAYJADHAV-zq9eq
    @SANJAYJADHAV-zq9eq 3 місяці тому

    Mazyavar khoti ncr dakhal keleli ahe ani mi police bhartichi tayari kart ahe tar police verification la kay problem yeil ka please sanga sir

  • @mahi19995
    @mahi19995 2 роки тому +1

    Sir माझ्या वर 324 कलम lagla आहे
    आणि case Pending आहे,, सरकारी नौकरी वर् काय parinam hoil ka mi mpsc chi tayari kartoy NOC sathi ky prblm yeil ka

  • @vaibhavvarute9954
    @vaibhavvarute9954 2 місяці тому

    केस असेल तर पोलिस मध्ये हजर करून घेत नाहीत त्यासाठी काय पर्याय सांगा सर

  • @Vijay-y3u3m
    @Vijay-y3u3m Рік тому

    Aajkal prem prakrnatun pn khup gunhe hotat.. Ekhadyvar ragachya bharat lagna nahi kel..mhnun preyasi priyakarvar 376 gunha dakhal hot asel tr.. Tyala government job che option available astat ka

  • @SHUBHAMPATIL-r5g
    @SHUBHAMPATIL-r5g 5 місяців тому

    Crpc 321 नुसार case close zali ahe ky problem yeil ka सरकारी नोकरीमध्ये

  • @swapnilbhosale2519
    @swapnilbhosale2519 4 місяці тому

    6:36

  • @sanjabraosarkate6105
    @sanjabraosarkate6105 Рік тому

    Sir आम्ही धरणग्रस याक्ती आहे आम्हीं जिल्हाधिकारी कार्यालय समोर नौकरी व गावाचा विकास व्हावा म्हणून उपोषणास बसलो आणि पोलिस यांनी 4 ते 5 केस दाखल केल्या 309 352 व इतर 1998 मध्ये 1999 नौकरी लागली मी चरीत्र पडताळणी. सत्य महिती दिली तरि सुद्धा पूर्व सूचना ना देता treminet केलें दोष मुक्त केल्या नंतर 2 वर्षा नी नव्याने नियुक्ती. याबाबतचे judgement असेल सांगा

  • @KeshavChirmade
    @KeshavChirmade 4 місяці тому

    Sir majya vr 109 ani 117 lagla aahe... Sir me talathi chi bharti krtoy kahi problem hoil ka???

  • @zfactors965
    @zfactors965 3 роки тому +2

    Sir mi mpsc kart but mazi court madi शेती ची दिवाणी केस चालू आहे याच mpsc च्या exam chi paper varti ky FArk padel

  • @Ajaytiwari0712
    @Ajaytiwari0712 2 роки тому +1

    Majhavar ipc 294 , 504, 506 hoti nirdosh muktata jhali aahe mi judge JMFC hou shakel ka...?

  • @jushn4748
    @jushn4748 Рік тому

    नमस्कार सर माझ्यावर 125crpc,498a ची केस सुरु आहे तर मला सरकारी नोकरी साठी अर्ज करता येईल काय आणि अर्ज करता येत असेल तर तसे अर्जात नमूद करायच का प्लिज सांगा सर

  • @pmcreation7615
    @pmcreation7615 2 роки тому

    माझ्यावर ipc 143 नुसार गुन्हा दाखल आहे आणी केस पेंडिंग आहे रेल्वेत प्रॉब्लेम येतील का?

  • @governmentjobchannel
    @governmentjobchannel Рік тому

    IPC 294, 504, 506 ya case madhe kiti शिक्षेची तरतूद आहे...?

  • @AkshayJiravnkar
    @AkshayJiravnkar 3 місяці тому

    Sir 328 aha mala kahi honar ka

  • @Fruitlavy9092
    @Fruitlavy9092 3 роки тому +7

    सर माझ्या वर 354 गुन्हा दाखला झाला आनी पोलिस मधे माझ सिलेक्शन झाले आहे तर चरित्र पड़ताळनी मधे माझ मला रिजेक्ट करतील का

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 роки тому +1

      नाही
      अधिक माहिती आणि कायदेविषयक सल्ल्यासाठी 7219 375 274 वर whatsapp मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

    • @Fruitlavy9092
      @Fruitlavy9092 3 роки тому

      Ok

    • @ubalenilesh8081
      @ubalenilesh8081 2 роки тому +1

      Bhau tuja nabar dena kam ahe

    • @krushnagarje9443
      @krushnagarje9443 2 роки тому

      माहिती पाहिजे

    • @krushnagarje9443
      @krushnagarje9443 2 роки тому +1

      माझ्या वर 354 केस चालू आहे ‌ मी पोलिस भरती करतोय

  • @sharadpatilfarmer
    @sharadpatilfarmer 2 роки тому

    सर माझ्यावर 324 fir आहे
    मला काही प्रॉब्लेम येईल का

  • @krushnagarje9443
    @krushnagarje9443 2 роки тому

    सर माझी केस हाय‌ कोर्टात चालू आहे मी‌ भरती करतोय काही आडचण‌ येईल‌ का‌‌ नोकरी लागल्यावर ‌ नोकरी‌ करता‌ येईल का‌ फौजदारी गुन्हा दाखल आहे हाय‌ कोर्टात चालू आहे

  • @akashnaik4253
    @akashnaik4253 3 роки тому +1

    सर माझे वर कलम 324,326 अनुसार कोर्ट केस चालु आहे तर मी सरकारी नोकरीस पात्र आहे का,?
    कृपया मार्गदर्शन करा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 роки тому

      हो निश्चित
      अधिक। माहिती व कायदेविषयक सल्ल्यासाठी 7219 375 274 वर कॉल अथवा whatsapp मेसेज करा
      सल्ला फी 200 रुपये

    • @ravikotkar4315
      @ravikotkar4315 2 роки тому

      Same mazyavr pn ahe.... 😓

    • @er.anantshindepatil5374
      @er.anantshindepatil5374 Місяць тому

      परिणाम काही होत नाही फक्त जी काय खरी माहिती आहे ते सर्व एप्लीकेशन करताना सांगा. आशा खोटे केस चालूच राहतात. कोणी जर सरकारी नोकरीचा अभ्यास करत असेल तर त्याला मुद्दाम त्रास दिला जातो. त्यामुळे जास्त लोड न घेता फक्त अभ्यास करा आणि पहिली सिलेक्ट व्हा सर्व गोष्टी आपोआप होतील.

  • @gorakhgodase
    @gorakhgodase 3 роки тому

    नमस्कार सर.
    सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या रस्ता रोको आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे 341,143,147,M.P.Act 37/D(3). सध्या तारखा चालू आहेत. याचा परिणाम सरकारी कामा साठी/नोकरीसाठी प्रयत्न करत असताना होईल काय. योग्य मार्गद्शनाची अपेक्षा.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 роки тому

      तारखा चालू आहेत तर कोणताही परिणाम नाही होणार
      कारण सर्व गुन्ह्यात शिक्षा 3 वर्षांपेक्षा कमी आहे
      परंतु जर शिक्षा झाली तर लगेच अपील करा .

  • @akashnaik4253
    @akashnaik4253 3 роки тому

    मला अटक ज़ाली व लगेच जामिन ही मिळाले होते

  • @harshvardhandhole7670
    @harshvardhandhole7670 Рік тому +2

    Sir 295A अंतर्गत अटक होऊन 48 तासाच्या आत बेल झाली असेल तर नोकरीवर काय परीणाम होऊ शकतो. कृपया मार्गदर्शन करावे.

  • @MurlidharDande-yr9xh
    @MurlidharDande-yr9xh Рік тому

    153 a असेल तर अडचण येत का

  • @vaishnavil2476
    @vaishnavil2476 3 роки тому +2

    Sir tx

  • @shivajishinde3337
    @shivajishinde3337 3 роки тому +1

    नमस्कार सर
    माझ्या वर कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला होता .
    परंतु या गुन्हा मध्ये माझा काई दोष पण नव्हता .
    आणि त्या गुन्हा मधून माझी निर्दोष मुक्तता पण झाली
    तर मला पोलिस भरतीत भरती होता येत का.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 роки тому +2

      हो नक्की भरती होता येईल
      कारण गुन्हा सिद्ध नही झाला

    • @sanamehandiart.6189
      @sanamehandiart.6189 Рік тому +1

      sir mazyawar498a gunha dakhal aahe aani cortat case chalu aahe tr police madhe verification sathi problem yeil ka