पोलीस तक्रार घेत नसतील तर हे करा पोलीस तक्रार हा तुमचा अधिकार हे शब्द वापरा पोलीस नक्की तक्रार घेतील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • Dear viewers
    पोलीस तक्रार घेत नसतील तर.
    अन्याय होत असलेल्या प्रत्येक साठी
    हा शब्द वापरा , पोलीस नक्की तक्रार घेतील.
    #पोलीस_स्टेशन
    #पोलीस
    #पोलीस_तक्रार
    #तक्रार
    #एफ_आय_आर
    #तक्रारदार
    #कायदेशीर_सल्ला
    व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्की कंमेंट करा..
    अँड. संदीप : ९७६६६८८८८४.
    कॉल साठी रक्कम रुपये ३०० स्वागत मूल्य आहे, रक्कम भरल्यावर आपल्याला चॅनेल तर्फे स्वतःहुन कॉल केला जाईल,
    फोन पे, गुगल पे ७०२००९६२३४ या क्रमांकास करावे.
    आर्थिक दुर्बल घटकासाठी फ्री कॉल सेवा
    बुधवारी
    वेळ : साय : ०७ ते ०८ पर्यंत...
    चॅनेल ला मोफत SUBSCRIBE करा,
    फोन वरून सल्ल्याची सुविधा फक्त चॅनेल ला SUBSCRIBE केलेल्या मेंबर साठीच आहे.
    (कार्यक्षेत्र :मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर)
    सर्व माहितीसाठी मोफत SUBSCRIBE करा आपला लाडका मराठी चॅनेल
    मराठी कायदा
    MARATHI KAYDA
    / @marathikayda

КОМЕНТАРІ • 218

  • @ashameshram5501
    @ashameshram5501 2 місяці тому +10

    तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर पोलीस वाले इतके मस्तीने बोलतात आणि गरीब लोकांवर अत्याचार होतो आणि जे खोटे बोलतात त्यांचं खरं होते

    • @marathikayda
      @marathikayda  Місяць тому

      Record Kara Sami tyanchya head la postane Pathavun tyanchya nilambanchi magni kaara

  • @bhagwanhingole4769
    @bhagwanhingole4769 4 місяці тому +12

    लोकशाही बळकट करण्यासाठी आपला व्हिडिओ अत्यंत बरोबर आहे.

  • @gajananpanchal1828
    @gajananpanchal1828 11 місяців тому +10

    आपल्या सारखे कर्तव्यदक्ष,आणि योग्य मार्गदर्शन गोरगरीब लोकांना खुपच आधार आणि स्वावलंबी बनवेल साहेब कमी प्रमाणात भेटतात आपल्या सारखे मी खूप सारे व्हिडिओ पाहिले आहेत. आपले खुप खुप आभार...

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 Місяць тому +3

    आदरणीय वकिल साहेब,
    स.प्रेम नमस्कार,
    आपला उपक्रम प्रबोधनात्मक आहे,आपली तळमळ निस्वार्थ आहे.
    आपले व्हिडिओ परत परत पाहण्या सारखे आहेत.
    मनापासून धन्यवाद.

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 Рік тому +9

    सर मला तुमचा आजचा व्हिडिओ 10001% आवडला आहे तुम्हाला अंतकरणातून नमस्कार करतो आजचा न्यायालयीन कामकाज मध्ये आपल्यासारख्या रोखठोक बोलणाऱ्या व खरा सल्ला देणाऱ्या वकिलाची गरज आहे❤❤

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому +1

      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

    • @pramodwagh6432
      @pramodwagh6432 Рік тому +1

      @@marathikayda ओके नक्कीच

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu Місяць тому +3

    खूप छान सर
    पहिल्यांदा अशी माहिती भेटली
    आभारी आहे

  • @dhanajimune8858
    @dhanajimune8858 5 місяців тому +3

    सर मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला खूप छान आहे.
    आमच्याकडे काही लोकांवर अन्याय झाला आहे आणि मी त्यांना मदत करत आहे,मला तुमच मार्गदर्शन हवं आहे.

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Рік тому +3

    तुमच्या बोलण्यातून खूप खूप खूप माहिती आवडली, धाडसी आहेच तुमचे ऐकून खूप धाडस वाढले.

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      धन्यवाद... व्हिडिओ शेअर करावा ही विनंती.

  • @nanapawal1668
    @nanapawal1668 2 місяці тому +1

    साहेब तुम्ही बोलता ते खरोखरच अगदी बरोबर आहे तुमचं मनापासून अभिनंदन

    • @marathikayda
      @marathikayda  2 місяці тому

      Thanks dear. समाजात हे पोहचले पाहिजे. ते नक्की पोहचवाल

  • @kundayadav9786
    @kundayadav9786 26 днів тому +1

    खुप छान सुन्दर माहिती दिली सर 🙏🙏🙏🙏

  • @SanjayGadekar-w5m
    @SanjayGadekar-w5m День тому

    धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल

  • @sachinkirti3354
    @sachinkirti3354 2 місяці тому +1

    सर आपण खूप उपयुक्त माहिती सांगितलेले आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @NamdevMasudkar
    @NamdevMasudkar 3 дні тому

    उपयोगाची माहिती

  • @po8to
    @po8to 3 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @ambadaspuri944
    @ambadaspuri944 День тому

    खुप खुप छान आहे

  • @sandipvitthalpatilpatil8682
    @sandipvitthalpatilpatil8682 Місяць тому

    खुप छान माहिती आहे सर

  • @SamadhanVidyagar-s6z
    @SamadhanVidyagar-s6z 13 днів тому

    Sir tumhi great aahat

  • @SagarKatkar-b6j
    @SagarKatkar-b6j 7 днів тому

    Brilliant video sir ji 🙏

  • @SaDa-kn3ni
    @SaDa-kn3ni Рік тому +14

    पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करताना पैसे भरावे लागतात का? की ही जनतेची लूट आहे व असला कोणताही नियम नाही.याबाबत देखील व्हिडिओ बनवा. पोलिस जर तक्रार दाखल करताना पैसे मागत असतील तर त्यावर काय कारवाई करता येईल? कोणती कलमे लावता येतील संबंधित अधिकाऱ्यावर? त्याबाबत केस लॉ आहेत का? Detailed व्हिडिओ बनवा.

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому +4

      कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत, त्या साठी केस law नसतो, डायरेक्ट निलंबन असते. रेकॉर्ड करा आणि तक्रार करा

    • @gauravmantri7232
      @gauravmantri7232 8 днів тому

      When Complaint Sent by R.P.A.D even though they are not registered then what remedy available to file a complaint

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 Рік тому +1

    वकील साहेब नमस्कार तुमचे किती आभार मानावे आभारीआहे

  • @suniljavle2301
    @suniljavle2301 19 днів тому

    खूप खूप चांगली माहिती दिली साहेब तुम्ही धन्यवाद 🙏

  • @yogitapawar6547
    @yogitapawar6547 Рік тому +1

    सर तुम्ही दिलेल्या माहिती मुले खुप आत्मविश्वास वाढला आहे

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks. Video share karava हि विनंती

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 10 місяців тому

    मराठी कायदा या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण अशी उपयुक्त कायदेशीर माहिती माय मराठीतून समस्त मराठी भाषिकांना(१४ कोटींहून अधिक असलेल्या) देत आहात. खरंच कौतुकास्पद आहे. असेच माय मराठीतून योग्यप्रकारे मार्गदर्शन चालू रहावे.
    *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
    *_" जय मराठा "_*
    *_" जय मराठी "_*
    *_" जय महाराष्ट्र "_*
    *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
    🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

    • @marathikayda
      @marathikayda  10 місяців тому

      धन्यवाद... आपल्या कमेंट मुळे पुढे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या चॅनल ला इतर देखील चांगले व्हिडिओ आहे, जसे जमीन , वारस नोंद, पती पत्नी, अट्रोसीटी .. असे अनेक व्हिडिओ आहेत, तरी आपण चॅनेल ला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ देखील नक्की पहावे. व सर्वांना शेअर करावे...

  • @balabhai4214
    @balabhai4214 5 місяців тому

    माहिती खुप छान दिली सर तुमचे खुप खुप अभिनंदन 💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @sadashivlad5668
    @sadashivlad5668 4 місяці тому +1

    Thank you very nice

  • @chhayashinde8799
    @chhayashinde8799 Рік тому +1

    Khup chhan sir धन्यवाद सर khup important information deta

  • @bhagwatgade5348
    @bhagwatgade5348 8 годин тому

    पैसे घेतल्या शिवाय सध्या तरी कुठेच काम होत नाही आहेत...तारीख पे तारीख आती है साहेब...

  • @catandnaturelove5024
    @catandnaturelove5024 11 місяців тому

    Great sir tumchysarkhe tumhich aahat ajkal paishache khel chaltat pan tumhi ashecha kiran tayar karta...great sir

  • @jadhav848
    @jadhav848 2 місяці тому

    Saheb kharch lay bhari mahiti sangitalr❤

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 Рік тому +5

    वकिल,,,,, साहेब,,,आपले फार आभार

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

  • @devanandpaikrao8338
    @devanandpaikrao8338 7 днів тому

    सर मला मदत करा.मला दोन माणसाने पैसै फसवले आहेत 80 हजार च्या व्यवहार मद्ये.आणि पोलीस स्टेशन मध्ये माझी तक्रार हि घेतं नाहित

  • @chandraosudewad7074
    @chandraosudewad7074 2 місяці тому

    उपयुक्त माहिती!

  • @viahaldharkar8716
    @viahaldharkar8716 Місяць тому

    खूपच छान माहती दिली

  • @manusingh6610
    @manusingh6610 7 місяців тому

    Khup Chan mahite aahe Saheb thanku so so much mla Khup garaz hoti mala jiv ghena hamla jla hota ani sangvai police Thane madhe maji complaint nahi ghetli ...ata as marga ni mi pude jayail thanku so much sir

  • @DineshSuryawanshi-cl2hp
    @DineshSuryawanshi-cl2hp Місяць тому

    खुप शान वीडियो होता सर

    • @marathikayda
      @marathikayda  Місяць тому

      Thanks...... व्हिडीओ नक्की शेअर करा..

  • @sudhirjadhav7629
    @sudhirjadhav7629 3 місяці тому

    जबरदस्त मार्गदर्शन

  • @santoshjogdand9248
    @santoshjogdand9248 Рік тому +1

    तुमचे काम खूप चांगले आहेत सर

  • @poojasonune1705
    @poojasonune1705 5 місяців тому

    Thank you very much for motivating people 😊

  • @KrushnaShelke-s3p
    @KrushnaShelke-s3p 2 місяці тому

    खुप खुप छान आहे साहेब

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Рік тому

    खूप खूप धन्यवाद खूप सुंदर माहिती मिळाली आत्मविश्र्वास वाढवणारा विडिओ सर

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому +1

      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 Рік тому

      @@marathikayda नक्की शेअर करणार सामाजिक बांधिलकी ठेऊन केलेलं काम लोक पुढे घेऊन जातात, धन्यवाद सर

  • @dhanajayghatul7614
    @dhanajayghatul7614 29 днів тому

    👌✌️

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 Рік тому

    एकचं नंबर आहे साहेब मनापासून धन्यवाद

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks dear. Kindly share this video. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा

  • @archanagabhale2781
    @archanagabhale2781 9 місяців тому

    Khup खूप धन्यवाद sir ashi mahiti apn dilya bddl

  • @ravinirwal7647
    @ravinirwal7647 3 місяці тому

    धन्यवाद साहेब

  • @jayshreekadam3458
    @jayshreekadam3458 6 днів тому

    Me kam karte thya tikani तिथला suprvazr मला खूप thas deto tr Kay karaych

  • @VijaySugar-qc4nq
    @VijaySugar-qc4nq Рік тому +1

    सर मनापासून धन्यवाद❤❤

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks Vijay jee... व्हिडीओ नक्की शेअर करा आणि चॅनल ला मोफत सबस्क्राइब करा, त्यामुळे सर्व व्हिडिओ लवकरात लवकर व मोफत मिळतील..

  • @tanajikale6880
    @tanajikale6880 Рік тому

    धन्यवाद सर खुप छान माहीती दिली

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Рік тому

    खुप छान माहीती दिली धन्यवाद

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      व्हिडिओ नक्की शेअर करावा.

  • @reshma636
    @reshma636 2 дні тому

    सर मी माझी टकरार घेउन गेली होती पण त्यानी नाही घेतली कारण माझी जी वस्तु ती चोरी झाली होती पण माझ्या कडे त्याची रसीद नव्हते पण त्या वस्तू चे फोटो होते मी बोली त्यानं ला रसीद पाण्यात गेली कारन पावसाळ्यात माझा घरात खुप पाणी भरतो त्यात माझी खुप वस्तुची लुकसानी झाली होती त्यातच ती रसीद पण होती आता हेचा वर मी काय करू शकते का कुपया मला सांगा 🙏

  • @alakalimble5016
    @alakalimble5016 16 днів тому

    . मी विधवा बहीण अपंग आई वयोवृध्द आमच्या जमिनीवर ताबा मारला आहे काही करता येईल का सर खूप आशिर्वाद मिळेल सर मार्गदर्शन हवे आहे

  • @bharatshahare5369
    @bharatshahare5369 3 місяці тому

    Very nice information sir 🙏🙏

  • @subhash6390
    @subhash6390 7 місяців тому

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @AverageIndianLife
    @AverageIndianLife 8 місяців тому

    Thank You so much sir !!! 😊 Very few people spread well knowledge and awareness..you are 💎

    • @marathikayda
      @marathikayda  8 місяців тому

      Thanks so so much. Please share the video

  • @shivrajkadam9870
    @shivrajkadam9870 6 місяців тому

    सर मला खूप खूप आवडला हा व्हिडिओ,माझे पण हेच म्हण आहे
    आरे रा कारे बोललेच पाहीजेन

  • @dashrathchormale6270
    @dashrathchormale6270 6 місяців тому

    100%बरोबर सर

  • @SonamPawar-k1j
    @SonamPawar-k1j 4 місяці тому

    🙏🙏खूप छान व्हिडिओ सर

  • @BhausahebDevkar96
    @BhausahebDevkar96 7 місяців тому

    धन्यवाद सर

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 Рік тому

    सर खूप छान माहिती मिळाली

  • @pradipsalim1751
    @pradipsalim1751 Рік тому +1

    Nice sir...

  • @archanamohod1488
    @archanamohod1488 5 місяців тому

    Thank you so much sir

  • @arungedam4448
    @arungedam4448 6 місяців тому

    Excellent sir

  • @GangadharKamble-bs5xw
    @GangadharKamble-bs5xw Рік тому

    Thanku sir veri veri good information deliath🎉❤

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नक्की शेअर करावा.

  • @DnyaneshwarBhutekar-qq6sy
    @DnyaneshwarBhutekar-qq6sy Рік тому

    फार फार आभारी

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर नक्की करावा

  • @AshwiniAalkari
    @AshwiniAalkari 4 місяці тому

    खूप छान

  • @AmolKale-wr1nc
    @AmolKale-wr1nc 4 місяці тому

    👌👌👌🌹🌹 सर तुमचा मला व्हिडिओ आवडलेला आहे तुम्ही वकील आहात का जर असाल तर तुमचा नंबर द्या

  • @pradipsalim1751
    @pradipsalim1751 Рік тому +1

    न्याय हक्कासाठी सदैव तत्पर.....

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому +1

      Yes.... kindly share the video 📷 it will help the people a lot.

    • @pradipsalim1751
      @pradipsalim1751 Рік тому

      @@marathikayda yes sir...

  • @SandipPatil-yc4qe
    @SandipPatil-yc4qe 7 місяців тому

    धन्यवाद सर खूप खूप आभारी

  • @hitendramahale8406
    @hitendramahale8406 17 днів тому

    साहेब आपण बोलता अन्याय सहन करू नये असे आपण म्हणतो परतू आज अधिकाराचा गैर वापर करून जाणून बुजून गैर हेतूने किती लोकांवर अन्याय करतात माझ्या बाबतीत फॉरेस्ट ऑफिसर मी दोन वेळा जमिनीची मोजणी करून सुद्धा अधिकार गैर वापर करून माझ्या मालकी जमीनीत तारेचे कुंपण केले किती अर्ज केले पण त्याचे उत्तर न देता मलाच धमकीचे पत्र पाठविले आहे काय करायचे सांगा

  • @sahilramteke224
    @sahilramteke224 6 місяців тому

    भाऊ खूप छान 💯💯💐

  • @mangeshranaware791
    @mangeshranaware791 Рік тому

    Nice sir ...khup chan...I very very miss you

  • @dattadavargave5933
    @dattadavargave5933 3 місяці тому

    Good sir

  • @gajananwankhade4769
    @gajananwankhade4769 6 місяців тому

    सर कंप्लेंट घेऊन १०/१५दिवस झाले आहेत तरी सुद्धा काहीच कार्यवाही केली नाही तर पुढे काय करावे काही मार्गदर्शन द्या....

  • @balabhai4214
    @balabhai4214 5 місяців тому

    सर पोलिस ठाण्यात माहिती अधिकार अर्ज कसा करावा कोणती माहिती मागावी एक व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @ganeshsonawane8823
    @ganeshsonawane8823 4 місяці тому

    Sir mazya 2 year vhya mulacha half murder krnyat alay tyacha gala dabun tyacha var laingik atyachar kele Ani khup Marl mazya mulala khup trass dila tyacha gala dabun dolyatun raktachya dhar yet hoti bolat navya maza mulga mazya kade proof nahi Mazi case police ghet nahi Ani malach khup wait bolun haklun dile mi Kay Karu sir Kashi fir karu

  • @suwarnadautkhani7326
    @suwarnadautkhani7326 Рік тому

    Thanks.

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

  • @sheetalsonawane1169
    @sheetalsonawane1169 4 місяці тому

    Sir mazya भावाला लहान भावाच्या बायकोच्या नातेाइकांकडून मारहाण झाली त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खूप मारले पण police station madhe तक्रार दाखल करून घेत नव्हते खूप 2 दिवस त्रास झाला

  • @yadavrasal33
    @yadavrasal33 3 місяці тому

    डॉ० बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि अन्याय कर्नार्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो हे पण सांगा सर

  • @user-bt6wv9ox1l
    @user-bt6wv9ox1l 3 місяці тому

    Sir tahisildar ne stay dilela aahe tari pan pudhil lok vahivatila tras det aahe PI ne takrar gbetli pan court cha aadesh aana boltat tarch aamhi protection deu boltat

  • @archanamohod1488
    @archanamohod1488 5 місяців тому

    Khar ahe sir

  • @ashishtigile1457
    @ashishtigile1457 Рік тому +1

    पोलिसांना तपासकामी बाहेर गावी जावे लागणार असेल तर त्यांना ट्रॅव्हलिंग भत्ता भेटत नाही का सर,
    तक्रारदाराला च ट्रॅव्हलिंगचा खर्च करावा लागेल असे सांगण्यात आले.

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      सगळा भत्ता भेटतो, तक्रार दार ने देण्याची गरज नाही .. म्हणूनच हा व्हिडिओ ने काही गोष्टी सुरू केल्या आहेत ..
      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

  • @RamLaghule
    @RamLaghule Рік тому

    दनेवाद साहेब

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

  • @sanjog4209
    @sanjog4209 Місяць тому

    Lay bhari sir

    • @marathikayda
      @marathikayda  Місяць тому

      Thankyou dear खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा समाजाला . आपण व्हिडिओ नक्की शेअर करावा

  • @kirangorde5842
    @kirangorde5842 Рік тому

    Great sir

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

  • @babanlondhe3188
    @babanlondhe3188 Рік тому +1

    Online तक्रार करता येईल का सर?

  • @sanrkshangokhale4332
    @sanrkshangokhale4332 5 місяців тому

    Hi namaskar sir mi at pawana taluka himayatnager dist nanded yete rahivasi asun mazyavar ani mazya sah kutumb r 4 jaanvar khoti nc dakhal keli & tar acp sarana takrar arj nc rad &ani opposite valyvar fir nond dakhal karave asi magni keli hoti& (30) days rti dakhal kela tya madhe disha bhul karnari mahiti dilli& acp tondi manat ahet ki amhala kontach adhikaras nc&fir rad karayach adhikar nahi& sir tumhi khup changli mahiti deta pan tya babich upyog polish vibhagatil Senior te hed constable peryant sagle milun ahet tar new video banava sir

  • @apapawar9618
    @apapawar9618 Рік тому

    साहेब अतिशय चांगली माहिती गोरगरीब भाबड्या माहिती क्या बोले धन्यवाद फोन केला फोन केला फक्त साहेब

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      व्हिडीओ नक्की शेअर करा आणि चॅनल ला मोफत सबस्क्राइब करा, त्यामुळे सर्व व्हिडिओ लवकरात लवकर व मोफत मिळतील..

  • @ManishaPawar-y4t
    @ManishaPawar-y4t 7 місяців тому

    Right

  • @lokshahiwartanews
    @lokshahiwartanews 2 місяці тому

    Nice Sir

  • @ANITASHIRSATH-y4i
    @ANITASHIRSATH-y4i Рік тому

    Very very good work sir 😊

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      व्हिडीओ नक्की शेअर करा आणि चॅनल ला मोफत सबस्क्राइब करा, त्यामुळे सर्व व्हिडिओ लवकरात लवकर व मोफत मिळतील..

  • @dilipaher7947
    @dilipaher7947 10 днів тому

    Mazya bhavane be kaydeshir daruche samahik jaget Shop chalu kele ahe polisana mahit ahe tari kahich karvahi hot nahi

    • @marathikayda
      @marathikayda  10 днів тому

      फोटो काढून वेगळ्या नावाने पाठवून द्या आणि कारवाई करायची मागणी करा आणि नाही केली तर तुमचे निलंबन साठी एस पी यांना अर्ज करीत आहे असे लिहा... मग पहा

  • @manojsheware7438
    @manojsheware7438 3 місяці тому

    सर सेल फोन मार्फत धमकी किंवा इतर कोन ते ही प्रकार झाला असेल व आपण काॅल रेकॉर्डिंग केला नसेल तर त्या घटणेला कोनतीही व्यक्ती समोर साक्षी ला नसेल तर ही घटना सत्य कि असत्य या पोलिस तपास
    कसे करणा ?
    मार्गदर्शन करावे

    • @marathikayda
      @marathikayda  3 місяці тому

      धमकी दिली तर तो मोठा गुन्हा होत नाही, त्यामुळे NC दाखल होते. पुरावा असेल तरी आणि नसेल तरी. त्यामुळे त्यावर तपास होत नाही...

  • @shriniwaschukkawar8770
    @shriniwaschukkawar8770 4 місяці тому

    अम्हांला दाबाव मध्ये आणून आॅनलाईन मध्ये आपला सोईनुसार तक्रार दाखल घेतात काय करावे सर

  • @hiramanthakur4247
    @hiramanthakur4247 16 днів тому

    प्रांत अधिकारी आपली बाजू समजुन घेत नसुन आपल्यालाच उलसुलट बोलत असेलतर काय करावे

    • @marathikayda
      @marathikayda  15 днів тому

      लेखी उत्तर आणि युक्तीवाद द्यावा. तरीही अडचण वाटत असेल तर जिल्हा अधिकारी यांच्या कडे तक्रार करावी, आणि प्रांत साहेबाना लेही द्यावे की माझे प्रकरण आपण चालवू नये.l मला आपल्यावर विश्वास नाही

  • @shrenikterdale1297
    @shrenikterdale1297 Місяць тому

    आणि अशी भाषा वापरतात कि परत पोलिस स्टेशनमध्ये यायचं नाही

  • @radhikapund9629
    @radhikapund9629 2 місяці тому

    सर माझ्या वर अन्याय झाला आहे मि सगड़ी कड़े निवेदन दिले तरी सुध्दा त्यावार अधिकार कहीच करवाई नहीं करता आहे खोट करून मला बेरोजगार केले

  • @mahadevpawar01710
    @mahadevpawar01710 Місяць тому

    उदार पैसे दिले आहेत तर ती व्यक्ती पैसे परत देणं नाय तर त्या व्यातीच्या नावाने कंप्लेंट करू शकतो का? सर

    • @marathikayda
      @marathikayda  Місяць тому

      Ho ka nahi
      U lay Asha lokanna jail madhye takle pahije

  • @AnushkaGawali
    @AnushkaGawali Рік тому

    Sanddeep saheb aajach mazya aai vadilanvar plmpri police station chya PI ne khoop annyay kela ahe amhala tumchi madat milel ka

  • @ReshmaPingale-s3p
    @ReshmaPingale-s3p 3 місяці тому

    Sir mala tuchyachi bolayach aahe mi tumala call Karu shakte ka

  • @itsraj5696
    @itsraj5696 Рік тому

    थँकयू srrrrrrr

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks.. पण हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे, त्या मुळे हा व्हिडिओ शेअर करणे ही आता सर्वांची जबाबदारी आहे, त्या मुळे तो लाखो ठिकाणी शेअर करा. तरच खरा उद्देश सफल होईल.... तसेच चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा, ते मोफत आहे .
      आणि व्हिडिओ शेअर करणे विसरायचे नाही ..

  • @satishbhandareshirdhon5666
    @satishbhandareshirdhon5666 7 місяців тому

    मी धाडसी आहे
    मी तर ईडी च्या दारात आंदोलन करणार आहे
    मला वाट दाखवावे विनंती❤