What is NC| तक्रार दाखल करायला गेलेवर एन सी का होते| तक्रारीवर पोलिसांतर्फे काहीच कारवाई का होत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • नमस्कार
    आज मी आपणास आपण पोलीस स्टेशन ला गेलेवर काय दाखल करता??
    चापटर केस काय आहे?????//
    आणि काय केलेमुळे आपल्या तक्रारींवर कारवाई होत नाही हे सांगणार आहे,
    तसेच न्याय मिळवण्या साठी काय करावे हे देखील सांगणार आहे
    असेच अनेक व्हिडियो पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला सब्सक्राईब करा
    / @marathikayda
    Today we will see, what happen after u file N.C.
    what is procedure to file case in court
    #What_is_N.C
    #WHAT_IS_FIR
    #WHAT_IS_PROCEDURE
    #NC
    #how_to_file_NC
    For videos like this , u must visit , like & subscribe.
    Our channel.
    MARATHI KAYDA
    / @marathikayda

КОМЕНТАРІ • 739

  • @deepakbhadange413
    @deepakbhadange413 Рік тому +38

    शुद्ध मराठी भाषेतून माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @shubhambagade025
    @shubhambagade025 2 роки тому +11

    *95% पूर्ण विडिओ माझ्याबद्दल🙂🙏*
    धन्यवाद सर

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 8 місяців тому +4

    खूप छान माहिती....सर, तुम्ही खरंच खूप हुशार , बुद्धिवान वकील आहात....तुमच्या ज्ञानाला माझा सलाम....❤❤❤🎉🎉🎉

  • @farjanabagwan6836
    @farjanabagwan6836 Рік тому +2

    Khup chan sopya bhashet mahiti deli

  • @LmJadhav-b6y
    @LmJadhav-b6y 28 днів тому

    खूप छान व सोप्या भाषेत FIR व NCR या कायद्याची ज्ञान दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत ❤❤❤

  • @santoshakkemwad3138
    @santoshakkemwad3138 Рік тому +4

    खुप चांगल्या प्रकारे माहिती दिल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद 🙏🙏

  • @parshurammali4319
    @parshurammali4319 3 роки тому +14

    सर तुमच्या व्हिडिओ मधून चांगली माहिती मिळते 🙏 त्यामुळे कायद्याची माहिती मिळते व्हिडिओ टाकल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @GaneshPawar-up3pg
    @GaneshPawar-up3pg 6 місяців тому +2

    तुम्ही मराठी मध्ये NCR badal माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @isakmavchi8817
    @isakmavchi8817 3 роки тому +1

    खूपच चांगला उपक्रम आहे, त्या बद्दल पहिले आपल्या टीमचे अभिनंदन,मी एक सामाजिक एक जागरूक नागरिक आहे व मी RTI अर्ज होता म्हणून,मला जिला परिषद सदस्य व त्याचे समर्थक यांच्या कडून जीवे मारून देण्याची धमकी दिली होती, सामाजिक बहिष्कार टाकला पोलिस ठाण्यात तक्रार दिली पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही,त्यांना समज सुद्धा दिली नाही,मी जिल्हाधिकारी, s p ऑफिस, मुख्यमंत्री ऑफिस, गृह विभाग मंत्री, याना सर्वाना तक्रारी केल्या आहेत तरी सुदधा पोलिसांनी ककुठलीच कारवाई केली नाही,मी आता काय करायला पाहिजे,मार्गदर्शन करावे

    • @kavitahake3386
      @kavitahake3386 3 роки тому

      Good

    • @rushee69ff5
      @rushee69ff5 2 роки тому

      Sir प्लीज... तुमचा नंबर मिळेल का

  • @rupeshrakesh6055
    @rupeshrakesh6055 Рік тому +3

    अतिशय सोप्या भाषेत चांगली माहिती दिली सर,धन्यवाद

  • @nilampawar974
    @nilampawar974 Рік тому +4

    खूप छान माहिती देता सर

  • @dadapawar7912
    @dadapawar7912 10 днів тому

    धन्यवाद साहेब.

  • @rupeshmhatre3233
    @rupeshmhatre3233 2 роки тому +4

    खूप छान . धन्यवाद सर

  • @anandawaghmare7816
    @anandawaghmare7816 3 роки тому +5

    चांगलीच माहिती सर लोकांना कळले पाहीजे सर

  • @MultiPurnesh
    @MultiPurnesh 4 роки тому +2

    खूप खूप सुंदर सांगितलं आहे परत एकदा dhabyawad

  • @samadhansonavane9524
    @samadhansonavane9524 Рік тому +1

    खूप महत्त्वाची माहिती सोप्या आणि सरळ भाषेत दिली sir thx

  • @gopalchaudhari748
    @gopalchaudhari748 6 місяців тому +2

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

  • @satishkale7415
    @satishkale7415 Рік тому +2

    छान आणि सोप्या भाषेत माहिती सांगितली.

  • @anilkahandal2271
    @anilkahandal2271 2 роки тому +2

    धन्यवाद सर🙏 सध्या सोप्या भाषेतून माहिती मिळाली 🙏

  • @abhaythorat2727
    @abhaythorat2727 2 роки тому +10

    खुप छान माहिती दिली सर 🇮🇳🇮🇳👌👌🇮🇳👌 नक्कीच आपण समाजाला जागृत करण्याचे काम करत आहात.

  • @-vitthalmaparipatil1148
    @-vitthalmaparipatil1148 11 місяців тому +1

    खूप खूप धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @studentscouncilindian394
    @studentscouncilindian394 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगितल्यात सर मला आणखीन एक आपल्याकडून अपेक्षित आहे की एखाद्या व्यक्तीने एखाद्यावरती केस केली ते कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामधून ती केस तो दावा कसा मागे घ्यायचा या संदर्भात आपल्याकडून मार्गदर्शन आम्हास हवं आहे

  • @amithole2088
    @amithole2088 2 місяці тому +1

    Thank you sir ...nice information...

  • @chandrakalagaikwad3226
    @chandrakalagaikwad3226 Рік тому +1

    Khup chan mhayti delybadal thanks sir🙏🙏NC badel🙏🙏🙏

  • @mangalalonde3870
    @mangalalonde3870 2 роки тому

    सर मी सिनियर सिटीझन आहे, मी सेवानिवृत्त अधिपरिचारिका आहे,मी घेतलेल्या फ्लॅट मधे पाण्यावरून नेहमी भांडणे होतात.त्याबद्दल मला तक्रार करायची आहे.त्यासाठी मला आपल्याकडून फार महत्वाची माहीती मिळाली.धन्यवाद 🙏🙏🇮🇳

  • @samadhansonavane9524
    @samadhansonavane9524 2 роки тому +2

    खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद

  • @laxmanshelke8032
    @laxmanshelke8032 8 місяців тому +1

    सर अप्रतिम एकच वाक्यात छान मंडलात सर

  • @marathishahi6309
    @marathishahi6309 2 роки тому +3

    सर खुप छान कायद्याचे मोफत ज्ञान दिलेत 🙏

  • @vikasnikam3170
    @vikasnikam3170 3 роки тому +4

    खुप मह्त्वाचे माहिती देता सर ......👌👌👌👌

  • @santoshpatil7609
    @santoshpatil7609 Рік тому +4

    साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली

  • @rajeshpatil-sx4lc
    @rajeshpatil-sx4lc 2 місяці тому

    धन्यवाद

  • @MultiPurnesh
    @MultiPurnesh 4 роки тому +3

    खूप सुंदर सांगितलं आहे साहेब

  • @ratnadipgadade7113
    @ratnadipgadade7113 24 дні тому

    सर खुप छान माहिती

  • @davidwaghmare3699
    @davidwaghmare3699 2 роки тому +2

    खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @madhavshastri1147
    @madhavshastri1147 3 роки тому +1

    योग्य ती माहिती दिल्याबद्दल, सर खूप आभारी आहोत. 🙏🙏

  • @chikudada2476
    @chikudada2476 2 роки тому +3

    खुप छान महिती आहे सर

  • @ganeshshinde2299
    @ganeshshinde2299 2 роки тому +2

    सर तुमच्या माहिती मुळे मला चांगली माहिती मिळाली आहे माझे नाव गणेश शिंदे आहे माझा भावाला प्रतिवादानी शिलक कारणावरून मारहाण केली म्हणून आम्ही कम्प्लेंट दाखल करण्यास गेलो पण आमची फक्त ncr पावती दिली आणि घरी पाठवून दिले पण त्याच वेक्तीने आम्हाला रात्री येऊन वापस मारहाण केली परत रात्री आम्ही पोलीस स्टेशनं ला गलो पण वापस घरी पाठवू दिले

  • @atulparmarthi5512
    @atulparmarthi5512 2 місяці тому

    धन्यवाद साहेब तुमच्या अनेक प्रकारे आभार तुम्ही अगदी डीप मध्ये माहिती दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद

  • @dhanrajpandalwad586
    @dhanrajpandalwad586 3 роки тому +2

    खूपच महत्वपूर्ण माहिती

  • @AshokPawar-el3ne
    @AshokPawar-el3ne 3 місяці тому

    Farach uttam mahiti dili sir, far kamachi aani helpful aahe.
    Dhanyawad..
    ashok pawar,

  • @lalitamane9458
    @lalitamane9458 4 роки тому +2

    Atishay yogy guideline

    • @marathikayda
      @marathikayda  4 роки тому

      Thanks n enjoy all videos by subscribing

  • @sagarghorpade3508
    @sagarghorpade3508 2 роки тому +2

    खूपच छान समजावले सर..

  • @pandurangjadhav3018
    @pandurangjadhav3018 2 роки тому +1

    Khup chan mahit aahe sir

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 3 роки тому +1

    Rajkumar Nimbalkar
    Good Knoladge Sir!👈💐

  • @bucketlist_journeys8238
    @bucketlist_journeys8238 4 місяці тому

    होय तुम्ही ही माहिती आम्हाला खुप सोप्या भाषेत
    सांगतली त्या साठी तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @mukundbandgar8695
    @mukundbandgar8695 Рік тому

    फार मोठी व महत्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @kisanrakshe19
    @kisanrakshe19 Рік тому +2

    Very Very thankful about this information. I am very proud of you.

  • @shahbajshaikh4574
    @shahbajshaikh4574 2 роки тому +2

    खुप महत्वाची माहिती दिली सर . 👌👌👌🙏

  • @pandharinathmorje5458
    @pandharinathmorje5458 Рік тому +1

    धन्यवाद, वकिलसो', खूपच छान व उपयुक्त माहिती!

  • @amitkopardekar7452
    @amitkopardekar7452 2 роки тому +2

    🙏❤खुप छान माहिती ❤🙏 लव्ह यु सरजी 🙏

  • @raghunathkhairnar9684
    @raghunathkhairnar9684 9 місяців тому +2

    आपण दीलेलीमहिती खूप उपयुक्त. आहे. मजवर अशीच खोटी तक्रार केली आहे वती कोर्टात एक वर्षा पासून चालू आहे , अधायाप निर्णय नाही आम्ही काय करावे , उपाय सुचवा

  • @dattugawade9144
    @dattugawade9144 4 місяці тому

    खूपच सुंदर माहिती आहे सर. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच ❤❤❤❤❤

  • @manthanvishe5838
    @manthanvishe5838 2 роки тому +4

    Great sir

  • @avinashzole6281
    @avinashzole6281 2 дні тому

    खुप छान❤

  • @rameshmothe3909
    @rameshmothe3909 2 місяці тому

    खूपच सोपी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dineshsatpute204
    @dineshsatpute204 3 роки тому +1

    खूप काही समजले सर...खुप खुप धन्यवाद...

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 роки тому +1

    छान माहीती सांगीतलीत साहेब

  • @SanjayChavan-er4wg
    @SanjayChavan-er4wg 2 роки тому +1

    धन्यवाद सर मनापासून आभार आणि धन्यवाद

  • @sachinborse765
    @sachinborse765 Рік тому

    खुप महत्वाची माहिती दिली सर असेच नवीन विडियो माहिती द्या nice video

  • @rakhinaik6568
    @rakhinaik6568 Рік тому

    Khupch chan mahiti deli aahy sir aapan

  • @amolsuse4412
    @amolsuse4412 Рік тому +1

    सर आपण कायदेविषयक खूप छान माहिती देता...... अशीच माहिती देत जा सर

  • @SanketBaraskar302
    @SanketBaraskar302 3 роки тому

    Khup chan aple karya asech chaludya aplya kama mule garib lokanna nakkis fayda hoto

  • @sachinshinde5128
    @sachinshinde5128 3 роки тому +3

    माझ्या शंखेचे आपल्या कडुन खुप चांगल्या आणी सविस्तर भाषेत निरसन झाले. आपला मी खुप खुप व्रुणी आहे. धन्यवाद

    • @marathikayda
      @marathikayda  3 роки тому

      धन्यवाद,
      मराठी कायदा चा हाच उद्देश होता।।।।
      आपले सर्व व्हिडिओ सर्वत्र शेयर करून इतरांनाही सहकार्य करावे

  • @sagarbansode1952
    @sagarbansode1952 3 роки тому

    Barobar aahe saheb aaj aamchya babtit aasach zal tumchi mahiti sagali khari aahe khotyach khar aani
    Kharyach Khot zal nc aani afar yachatala farak kalala ok sir

  • @anilkadam8328
    @anilkadam8328 Рік тому

    फारच महत्वाची माहिती आमच्या पयॅत पोहोचवली आपले आभारी आहोत
    आपले जेष्ठ सहकारी अनिल हः कदम ं

  • @nivaswalvekar3419
    @nivaswalvekar3419 2 роки тому +1

    चांगली माहिती दिली sir

  • @kapilture7775
    @kapilture7775 3 роки тому +1

    खुप छान सर

  • @poojakamble1014
    @poojakamble1014 2 роки тому

    Khup chhan mahiti sagta tumi sir

  • @mahadevatole5947
    @mahadevatole5947 3 роки тому +1

    मस्त माहिती सुटेबल सांगितली

    • @marathikayda
      @marathikayda  3 роки тому

      थँक्स, चॅनेल चे सर्व व्हिडिओ पाहून सर्वत्र शेअर करावेत...

  • @vaishalimali5661
    @vaishalimali5661 3 роки тому +1

    Sir kharach khup khup aabhar chan mAhiti sangitali

    • @marathikayda
      @marathikayda  3 роки тому +1

      धन्यवाद, ही माहिती सर्वदूर पोहचण्यासाठी नक्की subscribe व share करा

    • @marathikayda
      @marathikayda  3 роки тому

      थँक्स ,
      अशीच माहिती सर्वदूर पोहचण्यासाठी आपल्या चॅनेल ला SUSBCRIBE करावे व सर्वत्र शेयर SHARE करावे

  • @eknathphirke1007
    @eknathphirke1007 3 роки тому +1

    धन्यवाद सर

  • @हिंडताफिरताराहुल्या

    खुपच छान सर

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Рік тому

    Khup chan .

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 роки тому +2

    Good information

  • @sanghdipdeotale5778
    @sanghdipdeotale5778 4 місяці тому

    खूप छान video सर
    असेच video टाकत जा

  • @harshadawadile6266
    @harshadawadile6266 Рік тому

    Sir kup Chan mahiti milali 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandandhumane8194
    @chandandhumane8194 2 роки тому +2

    Very helpful.. thank you so much... motivated

  • @ajaychavhanffmax9794
    @ajaychavhanffmax9794 2 роки тому

    खुप चांगली माहिती दील सर धन्यवाद

    • @marathikayda
      @marathikayda  2 роки тому

      धन्यवाद, असेच सर्व व्हिडिओ मोफत मिळवण्यासाठी आपला चॅनेल मराठी कायदा ला SUBSCRIBE करावे.
      तसेच सर्व व्हिडिओ मित्र आणि परिवरामध्ये शेअर करावे ही विनंती.

  • @raviyalgeti4503
    @raviyalgeti4503 3 роки тому

    Kup chan video details made sangitla sir tumi

  • @vijayjaiswal8005
    @vijayjaiswal8005 2 роки тому +1

    Sir Ladies ne khota aal ghetla tar kaay karave sir

  • @manishagharat8485
    @manishagharat8485 Рік тому

    खुप सुंदर सर माझ्यासोबत सुधा असच घडले आहे आज तुमच्यामुळे माहीत जाले

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      Thanks so much , subscribe the channel for free

  • @bhimraogaikwad1777
    @bhimraogaikwad1777 2 роки тому

    सर मस्त माहिती दिली तर धन्यवाद

  • @rajeshjadhav179
    @rajeshjadhav179 Рік тому

    Khup chan mahiti sir tx

  • @Shardasuryawanshi1983
    @Shardasuryawanshi1983 2 роки тому

    Khup aabhari ahe sir tumhi kharach khup faydyachya babi sangitlya baddal

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 Рік тому +1

    very nice आपले विरुद्ध nc असेल तर त्याची प्रत आपणाला पोलीस का देत नाही

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому

      कारण ती अदखल पात्र आहे..... तरीही आपण ती प्रत अर्जने किंवा माहिती अधिकार ने मागू शकता...

  • @yes-ru7eb
    @yes-ru7eb 2 роки тому +1

    Very good

  • @salveraj5037
    @salveraj5037 3 роки тому +2

    जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वताहून समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो, तो समाजात खरा मान सन्मान मिळविण्यात यशस्वी ठरतो. त्याची किर्ती समाजात शिल्लक राहतेच. याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वस्वार्थापोटी लपवून ठेवतो, तो त्याची किर्ती नामशेष होते.--बुध्द.
    * कवतुकासपद काम करत आहात सर.....

    • @sujatajagtap5075
      @sujatajagtap5075 2 роки тому

      खुपचं छान माहिती दिलीत सोप्या भाषेत

  • @prakashsinghthakur3975
    @prakashsinghthakur3975 2 роки тому

    chan khup chan

  • @yogeshkhaire3825
    @yogeshkhaire3825 2 роки тому +1

    Khup chan information sir 🙏🙏

  • @vitthalgawai4069
    @vitthalgawai4069 Рік тому

    खुप उपयूक्त माहीती

  • @suhasinimayekar1869
    @suhasinimayekar1869 4 місяці тому

    Dhanyawad Vakil Saheb 💐

  • @aparna-ej8nd
    @aparna-ej8nd 11 місяців тому

    खूप महत्वाची माहिती दिलीत तूम्ही.....

  • @आफसरपटेल
    @आफसरपटेल 2 місяці тому

    धन्यवाद साहेब

  • @DhammasagarDehade358
    @DhammasagarDehade358 2 роки тому +1

    Very good information sir 🙏

  • @avinashdushing4041
    @avinashdushing4041 2 роки тому +1

    Thanks sir nice information

  • @prashantbhoir7682
    @prashantbhoir7682 Рік тому

    खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद साहेब.👍

    • @marathikayda
      @marathikayda  Рік тому +1

      Dhanyawad .. please share the video dear Prashant sir.

  • @somnathsodnavar2446
    @somnathsodnavar2446 9 місяців тому

    खूप अप्रतिम माहिती धन्यवाद

  • @manohardhere258
    @manohardhere258 2 роки тому +1

    Very nice

  • @279Shweta
    @279Shweta 2 роки тому +1

    Sir cheater case sathi 1 ch vyaktine NC karavi lagate or Veg vegalya lokani 1 viruddh keleli chalate

  • @sunilgaykwad1832
    @sunilgaykwad1832 Рік тому

    खुप छान माहिती