"देवाजवळ काय मागावे?" निरूपण क्रमांक १३ - वक्ता - श्री. विनीत जोशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...आपण एकीकडे परमार्थ मार्गाचे आचरण करीत असताना दुसरीकडे आपला प्रपंच चालूच असतो... प्रापंचिक अडचणीतून मार्ग काढत अनुसंधान राखताना आपण देवापाशी ब-याच गोष्टींची याचना करतो... तेव्हा देवाजवळ नक्की काय मागावे? यावर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन...

КОМЕНТАРІ • 93

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 17 днів тому

    आदरणीय विनीत दादा,आपणास विनम्र अभिवादन,तुम्ही छान सोप्या भाषेत प्रवचन देतात,सर्व शंका दूर होतात,तुमचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते. जय श्रीराम🙏🙏

  • @vivekanandkale9777
    @vivekanandkale9777 Місяць тому +3

    दादा सगुणा कडून निर्गुनाकडे जाण्याचा मार्ग आपण अत्यंत उत्कट पणे आम्हाला सांगितला त्याबद्दल आपले आभार. जणुकाही महाराज प्रत्यक्षात आपल्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत असाभाव. मंनात प्रगट झाला.महाराजांची तळमळ जाणवली. त्यांच्या चरणी. कोटी कोटी प्रणाम. जय सदगुरू. जय श्री राम.

  • @shamaldesai6466
    @shamaldesai6466 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 20 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹

  • @surekhakulkarni3703
    @surekhakulkarni3703 Місяць тому

    Shri. Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 18 днів тому

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 16 днів тому

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 Місяць тому +1

    खूप सुरेख मन शांत होईलच

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Місяць тому +6

    आदरणीय, विनीत दादा, आपणांस विनम्र अभिवादन!sabhovalti च्या परिस्थिती मुळे अस्थिरता निर्माण होते, तेंव्हा श्रीमहाराज यांचाच मोठ्ठा आधार असतो. त्यामुळे सद्गुरू यांनाच आपले मागितले जाते. त्यामुळे bhagvantala नक्की काय मागावे? हे खुप छान सांगितले. जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @anjalibavare8701
    @anjalibavare8701 Місяць тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 आजचा प्रवचन खूप छान समजलं तुम्ही ते छान समजावून सांगितलं मनातील शंका सगळ्या दूर झाल्या श्रीराम जय राम जय जय राम

  • @vinayabudhkar3537
    @vinayabudhkar3537 Місяць тому +1

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @neelamkarmarkar2135
    @neelamkarmarkar2135 Місяць тому +2

    विनित दादा अतिशय सोप्या भाषेत pravachan करत आहात मनाला खूप भावत

  • @user-nh2zj2yq7d
    @user-nh2zj2yq7d Місяць тому +1

    Vinit dada khup chan sangeetle mala tar maharaj boltata ase vate Jay shree ram🙏🙏

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Місяць тому +1

    नमस्कार
    अगदीच बरोबर मार्गदर्शन केले आहे..
    ।।श्रीराम जय राम जयजय राम ।।

  • @RekhaGaonkar-b1r
    @RekhaGaonkar-b1r Місяць тому

    Dada Apan Etki chan Mahit Sagitale Tyabadal Khup Khup Dhanyawad

  • @sujaybodas
    @sujaybodas Місяць тому +1

    श्री राम जय राम जय जय राम । 🙏

  • @manoharsuryawanshi9684
    @manoharsuryawanshi9684 Місяць тому +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @saritapange6779
    @saritapange6779 Місяць тому +1

    Shree Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 Місяць тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sanjaygaikwad7064
    @sanjaygaikwad7064 Місяць тому +1

    ‼️श्रीराम जय राम जय जय राम‼️
    🙏🏻📿🙏🏻

  • @prashantranmore79
    @prashantranmore79 Місяць тому +1

    आदरणीय विनीत दादा ,जय श्रीराम आजचे प्रवचन खूप सुंदर आणि खूप छान समजावून सांगितले आहे । सर्व मनावरचा ताण निघून गेला । मन निशब्द झाले आहे ।

  • @harishchande6047
    @harishchande6047 Місяць тому +1

    श्री राम जय राम जय जय राम.

  • @user-lc5cj8ue7q
    @user-lc5cj8ue7q Місяць тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @shailagurjar1885
    @shailagurjar1885 Місяць тому +1

    श्रीराम जयराम जय जय राम!

  • @mrudulamarathe126
    @mrudulamarathe126 9 днів тому

    खूप छान सांगतां .मन शांत होते.

  • @prashantkumbhar8008
    @prashantkumbhar8008 Місяць тому +1

    🙏🙏जय श्रीराम🙏🙏

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय विनीत दादा असंच आम्हाला मार्गदर्शन करत रहा🙏🌷

  • @mrudulamarathe126
    @mrudulamarathe126 9 днів тому

    ऐकत राहावे असे वाटते.

  • @abhaysaitwal6120
    @abhaysaitwal6120 Місяць тому

    🙏🏻🌹 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🏻

  • @richakulkarni3396
    @richakulkarni3396 Місяць тому

    🌺श्रीराम जयराम जय जय राम 🌺📿

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Місяць тому

    Shri ram jai ram jai jai ram

  • @gopalpachpande6720
    @gopalpachpande6720 Місяць тому

    shri ram jay ram jayjay ram

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 Місяць тому

    सदगुरुनाथ महाराज की जय 🙏🙏

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 Місяць тому +1

    जय जय राम कृष्ण साई 🙏🙏शुभ सकाळ दादा🙏

  • @vw3711
    @vw3711 Місяць тому

    🙏🙏. श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏 धन्यवाद मावली 💐🚩. नमस्कार मावली🌺🌺🙏🙏🥰

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 Місяць тому

    Shriram jai Ram Jai Jai Ram!❤

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम❤❤

  • @shobhapansare2526
    @shobhapansare2526 Місяць тому

    विनीत दादा नमस्कार
    खूप सुंदर छानच, समाधान भंगूदे ऊ नकोस मला मी पणा काढून टाक ण्यास
    मदत कर तुझ्या नामाचे प्रेम दे हे,शरणागत हो ऊन मागावे. साध्या सोप्या भाषेत सांगीतले.😊

  • @sunitaiskande9213
    @sunitaiskande9213 Місяць тому

    🎉श्रीराम जय राम जय जय राम 🎉

  • @neelamphakatkar7976
    @neelamphakatkar7976 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🚩

  • @udaymodak
    @udaymodak Місяць тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @prajaktaghanate3173
    @prajaktaghanate3173 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम.

  • @Smitahrishee
    @Smitahrishee Місяць тому

    !! श्री राम !! 🚩🚩

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 Місяць тому

    महाराजांनी जे तत्त्वज्ञान आणि साधना त्यांच्या प्रवचनातून सांगितलेली आहे ती माहिती आहे आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे....
    जी गोष्ट माहिती आहे तरीसुद्धा तुमचे बोलणे ऐकावे असे वाटते.....🙏

  • @archana533
    @archana533 Місяць тому

    Namaskar

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 Місяць тому

    फारच सुंदर निरूपण❤

  • @smitaskitchen1893
    @smitaskitchen1893 Місяць тому

    Shriram jay ram jayjayram

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Місяць тому

    जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @hemamulay547
    @hemamulay547 Місяць тому

    नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम

  • @user-yb1fr6wc4b
    @user-yb1fr6wc4b Місяць тому

    🙏जय श्रीराम 🙏

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 Місяць тому

    जय श्रीराम🙏

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 Місяць тому

    महाराजांना मागायचे पण कसे मागायचे हे खूप छान सांगितले ‌ ,,🙏🙏

  • @AlkaKarpe-f9x
    @AlkaKarpe-f9x Місяць тому

    🙏jay raghuveer samrth

  • @PrafullGole
    @PrafullGole Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम ❤ नमस्कार दादा खरंच आपण खूप सुंदर सांगता संसारात खुप अडचणी येतात त्यात स्थीर कसं करावं छान समजावून सांगितले

  • @kalpanapawar9715
    @kalpanapawar9715 Місяць тому

    🙏श्रीराम 🙏

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 Місяць тому

    जय श्रीराम 🙏🙏🙏

  • @ujwalaberi6227
    @ujwalaberi6227 Місяць тому

    खूपच अप्रतिम

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 Місяць тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @yeshwantaaradhye2234
    @yeshwantaaradhye2234 Місяць тому

    जय श्रीराम दादा 🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Місяць тому

    🙏🙏🙏

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 Місяць тому

    🙏🙏

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Місяць тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyaapte7759
    @vidyaapte7759 Місяць тому

    सविनय नमस्कार,आपटे काकू नेने घाट👌

  • @pratibhadesai4461
    @pratibhadesai4461 Місяць тому

    नमस्कार विनीत दादा, ,जय श्री राम 🌷
    काल हा एपिसोड ऐकुन झाला . भगवंता कडे काय याचना करावी ह्या बद्दल माहिती मिळाली. आईस्वरुप गुरुमाऊली आणि रामराया ह्यांच्या शिवाय आपण आपल्या याचना दुसऱ्या कोणाला सांगणार ? फक्त त्या सकाम आणि व्यवहारी नसाव्यात त्याच प्रमाणे विश्वास ठेऊन आपण नाम घेत राहावे व पुर्ण शरणागती पत्करावी ह्याचं आकलन झालं. आपण आम्हा सगळ्यांना देत असलेल्या प्रसाद रुपी प्रवचनासाठी धन्यवाद. असा प्रसाद पुढे सुध्दा मिळत राहो ही रामराया चरणी प्रार्थना.
    पून्हा एकदा आपणास नमस्कार आणि धन्यवाद.🙏
    जानकी जीवन स्मरण जय जय राम 🌷 जय जय रघुवीर समर्थ 🌷 श्री राम समर्थ 🌷 जय श्री राम 🌷

  • @madhuwantideshpande6697
    @madhuwantideshpande6697 Місяць тому

    खुप छान सांगितले.

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 Місяць тому

    || जानकी जीवन स्मरण जय जय राम ||

  • @nirmalayadav5207
    @nirmalayadav5207 Місяць тому

    खूप छान दादा

  • @swatijoglekar8902
    @swatijoglekar8902 Місяць тому

    खूप छान

  • @arunasutar2952
    @arunasutar2952 Місяць тому

    अश्त्थामा ची जखम जशी सतत त्रास देते तशा प्रापंचिक कटकटी सतत मनाला अस्वस्थ करतात व मन अशांत राहते पण दादा आपले प्रवचन ऐकले आणि असे वाटले की आपल्याला सद्गुरू समजावीत आहेत की असे वागा प्रणाम दादा श्रीराम जय राम जय जय राम

  • @alloukikasanjaykatkar8063
    @alloukikasanjaykatkar8063 Місяць тому

    नमस्कार दादा

  • @prashantundrikar7690
    @prashantundrikar7690 Місяць тому

    Whatsapp group link ahe ka

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate1947 Місяць тому

    नमस्कार
    आपला मोबाईल नंबर मिळेल का

  • @manishapawar1458
    @manishapawar1458 Місяць тому +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @vandanatantak8271
    @vandanatantak8271 Місяць тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 Місяць тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @kunda129
    @kunda129 Місяць тому

    🌺🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌺

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻

  • @laxmansaeel5646
    @laxmansaeel5646 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम.

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @RupaliPawar-w8k
    @RupaliPawar-w8k Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @sumedhainamdar1891
    @sumedhainamdar1891 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @ashwinibhagwate4900
    @ashwinibhagwate4900 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम ❤

  • @user-tc4lc1lr2j
    @user-tc4lc1lr2j Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @aartishevde283
    @aartishevde283 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @hemap9418
    @hemap9418 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @smitashembekar2323
    @smitashembekar2323 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @swanpathak
    @swanpathak Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @maltitapale
    @maltitapale Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @sonalisodmise2945
    @sonalisodmise2945 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम