खूप खूप छान विवेचन 👌👌🌹🌹 खरंच आमचे भाग्य थोर म्हणून आम्हाला हे प्रवचन ऐकण्याची बुद्धी होतेय आणि घरबसल्या ऐकायची संधी मिळतेय 🙏 काका, तुम्हाला आणि जोशी गुरूजींना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम 🙏🙏🌹🌹🙏🙏 🙏🌺 श्रीराम जयराम जयजय राम 🌺🙏
प्रसन्न वातावरण, प्रसन्न चित्ताने आपण नाम महिमा सांगितला आहे,महाराजांचे विचार सुलभतेने सांगितले, खूप खूप आवडले..... श्री राम जय राम जय जय राम......सौ.सुमती निरगुडे सोलापूर.
दादा तुम्ही चतुर्भुज राम मंदिर बांधले आहे तिथे आम्ही दर्शन घेऊन आलो. तुमची भेट झाली नाही. नंतर कधी येऊ तेव्हा तुम्ही कधी तिथे आहेत असे विचारून येऊ. तुमचा सारख्या शिष्याला भेटाईला पण भाग्य लागते. वाट पाहते. सुभाष धर काका होते तिथे. खूप छान सांभाळतात ते सर्व
साधी,सरळ,सोपी भाषा पण मधुर,रसाळ वाणी.साधकाच्या मनावर बिंबवण्याची ताकद आहे शब्दात आणि वाणीत.ऐकतच रहावे असे वाटते आणि आचरणात आणण्यासाठी मन प्रोत्साहित होते. खूप खूप मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏
बाबा आपल्याला आणि विनीत दादांना साष्टांग नमस्कार 🙏🙏 नामस्मरण,शुद्ध अंतःकरण, आणि सदाचरण हे परमार्थासाठी अतिआवश्यक आहे,किती छान सोपे करून आपण सांगितलेत 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम ,🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम प्रपंचात राहून भगवंताचं कसं होता येईल आणि भगवंताला आपलं कसं करता येईल ह्या करिता श्रीमहाराजांनी सोपा उपाय सांगितला आणि तो म्हणजे नाम साधना. किती सहज शक्य आहे न नाम घेणं, पण होत नाही. विनीत दादांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलय . श्रीमहाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. विनीत दादांना नमस्कार.
Arvind Athalye.... सस्नेह नमस्कार... ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सुसंस्कारी प्रबोधन अत्युत्तम..... श्रवणभक्तीने कान झाले त्रुप्त व पवित्र आणि अंतरंग झाले शुद्ध.... आध्यात्मिक साधनाभ्यास करावया सुमार्ग दाऊनी प्रापंचिकांना केले सिद्ध ... ( तयार ) आता प्रपंच्याचा होईल परमार्थ सुलभ श्री सद्गुरुं क्रुपे.... किती परोपकारी असती संतश्रेष्ठ अज्ञ जनांचा उद्धार करीती धारण करोनी अनंत स्वरुपे.... ।। श्रीराम जयराम जयजयराम ।। ।। श्रीराम समर्थ ।। ही शिकवण ही श्री महाराजांचीच. श्री महाराजांच्या दिव्य पदकमली विनम्र त्रिवार शिर साष्टांग दंडवत्। ❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👌👌👌😊😊😊 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
।।श्री राम जय राम जय जय राम।।
खूप खूप छान विवेचन 👌👌🌹🌹
खरंच आमचे भाग्य थोर म्हणून आम्हाला हे प्रवचन ऐकण्याची बुद्धी होतेय आणि घरबसल्या ऐकायची संधी मिळतेय 🙏
काका, तुम्हाला आणि जोशी गुरूजींना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम
🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏🌺 श्रीराम जयराम जयजय राम 🌺🙏
Vinit dada namaskar nirupan sunder jay shri ram
जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ उत्तम निरूपण सेवा मिळाली आहे
खूप खूप छान.ऐकत रहावे,व आपल्यात परिवर्तन करावे असे वाटले.
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
प्रसन्न वातावरण, प्रसन्न चित्ताने आपण नाम महिमा सांगितला आहे,महाराजांचे विचार सुलभतेने सांगितले, खूप खूप आवडले..... श्री राम जय राम जय जय राम......सौ.सुमती निरगुडे सोलापूर.
अतिशय सुंदर निरुपण दादा 🙏 ओघवती भाषा. एका टेक मधे, कुठेही न थांबता, न वाचता इतक्या महत्त्वाच्या विषयावर सहज सुलभ बोलणं 🙏 महाराजांची कृपा 🙏🌹 श्रीराम 🌹
दादा तुम्ही चतुर्भुज राम मंदिर बांधले आहे तिथे आम्ही दर्शन घेऊन आलो. तुमची भेट झाली नाही. नंतर कधी येऊ तेव्हा तुम्ही कधी तिथे आहेत असे विचारून येऊ. तुमचा सारख्या शिष्याला भेटाईला पण भाग्य लागते. वाट पाहते. सुभाष धर काका होते तिथे. खूप छान सांभाळतात ते सर्व
कुठे आहे कृपया पत्ता द्यावा .
साधी,सरळ,सोपी भाषा पण मधुर,रसाळ वाणी.साधकाच्या मनावर बिंबवण्याची ताकद आहे शब्दात आणि वाणीत.ऐकतच रहावे असे वाटते आणि आचरणात आणण्यासाठी मन प्रोत्साहित होते.
खूप खूप मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏
सुंदर प्रवचनमाला सुंदर शब्दात मांडले आहेत। श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
श्रीराम जय राम जय जय राम.नमस्कार सुदंर,सहज बोध.
नमस्कार भाऊ
इतके छान निरूपण ऐकले आज. सोपी भाषा, एकसंग पणा आणि सांगायचं मुद्दा ठसला जाणे amazing... खरेच महाराजांची कृपा 🙏🙏
जय श्रीराम नमस्कार छान समजेल असे निरूपण महाराजच बोलतात असे वाटल
खरच छानच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे 🙏🌷🌷🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏
खरंच छानच सोप्या पध्दतीने समजावून सांगितले आहे 🌹🙏🙏🌹
वा!श्री विनितदादां कडुन प्रपंचातील उपासना यावर विवेचनमाला.सोप्या शब्दात दादांनी श्री महाराजांची शिकवण सांगितली.खुपच भावली.
Jai Shree Ram
साष्टांग नमस्कार सद्गुरू दादा
नालासोपारा पालघर जिल्हा वसई 🎉 🎉🎉
🙏 जय सद्गुरु🙏
श्रीराम समर्थ 🙏🙏
Shree Ram jay ram jay jayram 🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण🙏🙏
खूपच छान 🙏🙏
खूप छान प्रवचन,मनावर ठसते
नमस्कार.आपली प्रवचने ऐकल्यानंतर मनाला समाधान मिळते.
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram❤❤
श्रीराम जय राम जय जय राम
अप्रतिम असे निरूपण
अतिशय सुंदर,सोप्या आणि ओघवत्या भाषेतून महाराजांची शिकवण पूज्य दादांनी सांगितली.खूप छान प्रवचन पुष्प. जय श्रीराम
🙏🏻🙏🏻🙏🏻सुंदर व अत्यन्त उपयोगी प्रवचन.... मनःपूर्वक धन्यवाद महाराज 🙏🏻
Nmaskar khup chan
जय श्रीराम 🙏
अप्रतिम निरूपण केले आहे दादा 🙏
Jai Shree Ram, 🙏
🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम जय श्री हनुमान 🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏
श्री राम समर्थ 🙏🙏
पुढील भाग ऐकायला आवडतील
अभ्यासपूर्ण विवेचन 👌👌
माऊली साष्टांग नमस्कार
अतिशय सुंदर निरुपण आहे, धन्यवाद दादा
जय राम
Khupach Chaan.bharavun gelo.
❤swami ho jay shankar jay girinari ❤
,🙏🙏श्री राम समर्थ
अप्रतिम मार्गदर्शन,
श्री राम जय राम जय जय राम ❤🙏🙏🙏
उत्तम, अप्रतिम, अनमोल 🙏🙏 श्रीराम जयराम जयजयराम 🙏🙏
बाबा आपल्याला आणि विनीत दादांना साष्टांग नमस्कार 🙏🙏
नामस्मरण,शुद्ध अंतःकरण, आणि सदाचरण हे परमार्थासाठी अतिआवश्यक आहे,किती छान सोपे करून आपण सांगितलेत 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम ,🙏🙏
Namasmarne tya bhavabhaya dur khare
Shriram jayRam jayjay Ram
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻श्री राम
श्रीरामजयरामजयजयराम
सुंदर निरुपण जय श्रीराम
👌खूप उत्तम रितीने समजावून सांगितले आहे!......... धन्यवाद!🙏
🙏दादा तूमच्या देवघरात महाराज बसलेले आहेत अस वाटत..
Explained very well. Thanks for such video
🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
Jay. Gurumaulil
खुप छान वाटले
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम!!!
आपली ओळख नाही करून दिलीत, सुंदर मार्गदर्शन, श्री राम 🙏🙏
विनितदादा जोशी आहेत हे
श्री राम जय राम जय जय राम
जय सदगुरू
Shriram Jay ram Jay Jay ram
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐 साष्टांग नमस्कार विनीतदादा 🙏🙏🙏💐💐💐
अप्रतिम निरूपण आहे
फारच सुंदर विचार आहेत
खुप सुंदर ....जय श्रीराम🙏
अतिशय सुंदर सांगताय ❤
श्री राम जय राम जय जय राम
प्रपंचात राहून भगवंताचं कसं होता येईल आणि भगवंताला आपलं कसं करता येईल ह्या करिता श्रीमहाराजांनी सोपा उपाय सांगितला आणि तो म्हणजे नाम साधना. किती सहज शक्य आहे न नाम घेणं, पण होत नाही. विनीत दादांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलय . श्रीमहाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. विनीत दादांना नमस्कार.
जय श्रीराम ऊत्तम देह बुध्दीचा अभ्यास म्हणजे नाम स्मरण आवश्यक
जय श्रीराम! खूप सुंदर निरूपण !
जय श्रीराम!🌹🙏👌
Shriram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏
Jay shri ram 🙏, apratim 🙏
खुप छान!🌹🙏👌
जय श्रीराम 🙏
अप्रतिम👌❤
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram. Khub Chan. Kaka tumcha nav kaye ahe? How i can reach you?
जय श्रीराम
जय श्री राम❤❤
ll श्रीराम जय राम जय जय राम ll
🙏🙏🙏
Shri ram
🙏🙏 Dhanyawad Dada aani Kaka..
🙏
अप्रतिम.
अगदी बरोबर बोललात...
तळेगावच्या तूम्ही उभारलेल्या राममंदिरामध्ये श्री रामाचे,श्रीमहाराजांचे दर्शन घ्यायचे आहे,परवा शुक्रवारी ठरवले आहे, कृपया पत्ता देउ शकाल का
Aashman Arpan, Rao Colony, Tukaram Nagar, Talegaon Dabhade
तळेगांव श्रीराम मंदिर गूगल मॅप वर उपलब्ध आहे.
@@sidzzzart1❤
1111
👍🙏🙏
sriram far sunder
Arvind Athalye.... सस्नेह नमस्कार...
ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सुसंस्कारी प्रबोधन अत्युत्तम.....
श्रवणभक्तीने कान झाले त्रुप्त व पवित्र आणि अंतरंग झाले शुद्ध....
आध्यात्मिक साधनाभ्यास करावया सुमार्ग दाऊनी प्रापंचिकांना केले सिद्ध ... ( तयार )
आता प्रपंच्याचा होईल परमार्थ सुलभ श्री सद्गुरुं क्रुपे....
किती परोपकारी असती संतश्रेष्ठ अज्ञ जनांचा उद्धार करीती धारण करोनी अनंत स्वरुपे....
।। श्रीराम जयराम जयजयराम ।।
।। श्रीराम समर्थ ।।
ही शिकवण ही श्री महाराजांचीच. श्री महाराजांच्या दिव्य पदकमली विनम्र त्रिवार शिर साष्टांग दंडवत्।
❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👌👌👌😊😊😊
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏
Khoop chan
जय श्री राम
अप्रतिम अमृत रसाळ वाणी ओघावती भाषा
योग्य ज्ञान... मोलाचे महाराजांचे सांगणे मनाला
स्थिरता नक्कीच देते... ऐकत रहावे
सद्गुरूच सांगतायत असा भास होतोय
🙏🌹🙏
अलका नाफड सातारा.
@@alkanaphad9908❤
मला वसुवारस च्या ग्रुप मध्ये add व्हायचंय
आम्ही एकदा गेलो होतो पण भेट नाही झाली. ❤
मंदिराचा पत्ता कळवावा
राव कॅालनी, गजानन महाराजांच्या मंदिराच्या जवळ , तळेगाव
धन्यवाद !!
Sir तुम्हाला संपर्क कसा करायचा ?
+91 98903 63469
Apratim