जय भीम कुणी म्हणावं? आंबेडकरांची सभा, तरुणीने गाजवली... Prakash Ambedkar Sabha in Mumbai | AM4
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- वंचितची सभा, किर्तनकार तरुणीने गाजवली, प्रकाश आंबेडकरही पाहतच राहिले... जय भीम कुणी म्हणावं? आंबेडकरांची सभा, तरुणीने गाजवली... | AM4
#prakashambedkar #mumbai #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
बाबासाहेब आज तुमच्या प्रत्येक शब्द खरा ठरतो आहे,
कारण तरुण पिढी जागृत होत आहे !
जय भिम , जय संविधान !
bhai ekda bhagwatgita wach karan babasaheban adji bhagwatgitet ya yugat kay honar hai lihun thevla ye
@@GKfacts8995यू शुड रीड थॉट ऑफ आंबेडकर ऑन भागवतगीता ह्वाइल देसगार्डिंग थॉट एंड आइडियोलॉजी ऑफ टिळक…एंड यू शुड आल्सो रीड रिडल ऑफ हिंदुईझम …
@@GKfacts8995pakhand likha bhai jyada usme
@@GKfacts8995 Bhagwat gita lihinare Maharshi Vyas chi aai shudra jaati chi hoti... mi Vyas yana prabodhankari manto karan tyani suddha tyanchya likhana madhun samajala changle roop deyaycha pryatna kela hota... Kaala - Gora, Sukh - Dukh, Uch - Nich yaacha virodh kela hota pn itkya varsh ulatali aapla samaj tyamadhun ajun kahi baher padlela disat nahi ahe... ulat aata kahi pakhandi lokani hindu dharma chya mull grantha mdhe ulat ferr karun tyanchya soyi nusar Parampara chya navakhali andhshradha pasaravli ahe... aani hindu dharm dushit karnya che kaam kele aahe...
बाबासाहेब आंबेडकर यांचे आज तुमचा प्रत्येक शब्द खरा ठरला आहे
कारण नविन पिढी जागृत होते झाली पाहिजे
जय भीम जय भारत जय संविधान
असे जिवंत प्रत्येक स्वाभिमानी स्वाभिमानी माणसांमध्ये असायला हवी धन्यवाद मॅडम तुमच्या पाठीशी आम्ही आहोत
इतक्या छोट्या वयात एव्हढा मोठा अभ्यास! पोरी तुझा अभिमान आहे मला !
याला म्हणतात सावित्रीच्या लेकी, की ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करतात.या भिमकन्येस लाख लाख धन्यवाद!
प्रचंड दांडगा अभ्यास असलेल्या,
ह्या "लेकीला" सर्वप्रथम "क्रांतिकारी जयभिम"
शिवाजी पार्क येथील विराट सभेत, लाखोंच्या संख्येसमोर इतके छान भाषण करणे, हे खुपच कौतुकास्पद आहे.
त्यामुळे माझ्या व ऑल इंडिया एस.सी./एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे,
ह्या लेकीचे खुप खुप मनपूर्वक अभिनंदन !
संदिप गोरेगांवकर
सचिव
0:58
भाषण असे असावे अभ्यासपूर्ण, कोणतीही टीका नाही, अपशब्द वापरले नाही. सर्वांनी ऐकावं आणि ऐकत राहावं असं भाषण. खूप छान.
जयभीम जय संविधान .
खूप अभ्यासपूर्ण भाषण !🚩🙏 जय शिवराय! जय ज्योती! जय भीम ! 🙏
@@maisahebmaharajofficia6088ex
7.997 l.
ताई तुमची भाषा शैली अप्रतिम शब्द फेक, समजवण्याची पद्धत तुमची वाणी साराच काही आलबेल होत. खूप आभ्यास पूर्वक भाषण दिलत ऐकून कान आणि मन शुद्ध झाल..
ताईच भाषण ऐकून खूप छान वाटल. स्टेजवर ऊपस्थित मान्यवरांकडून व्यवस्थित स्थान्नापन व्हावे ही अपेक्षा.माननीय बाळासाहेब आंबेडकर यांस संपूर्ण बहुजनसमाज एकत्र येऊन साथ देत राहील अशी मनापासून अपेक्षा. खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संतश्रेष्ठ रोहिदास महाराज.
Pratek jan nahi bhai jo dil to murkg karan auranjebachya kabarivar phul chadavnara mansachi nittimatta parshtri baddal aurangebasarkhich asel ani tyana sath denarya lokanchi pan
बाळासाहेबांना साथ द्या हे ठीक आहे पण रोहींगे ही माॅन मारमधेले अल्प संख्यांक मुसलीम आपलेच आहेत यावर राजरत्न आंबेडकर यांना अभ्यासाची आहे
खरा वारकरी संत परंपरा काय आहे, डोळ्यात अंजन घालणारे व आत्मपरिक्षणात्मक असं.... प्रबोधनपर भाष्य,सलाम.....जय भीम जय संविधान.जय वारकरी संप्रदाय....
या ताईला मानाचा सलाम। जय भीम, जय संविधान।👍.
बाबासाहेबांची वाघीण, अशी भिमाचे लेकरं..बघितलं की वाटतं माझ्या भिमाचे कष्ट वाया नाही गेले....बेटा अशीच आपल्या बहुजन लोकांना जागृत करत राहा.....🙏🙏🙏
Ashi wagin Bharat Sarva Garat Pahije..Nice Speech Tai
Jay bhim nahi ti obc ahe .. but great 👍
4ती जातीवंत स्त्री आहे, तीने बाबांच्या साहित्याचा अभ्यास तीने व्यक्त केलेल्या प्रत्येक शब्दातून दिसून येत आहे.
बेटा तूशी ग्रेट हो
@@sidharthkamble3836आला ना जातीवर
Bwl@@rameshghodke4394
खुपच छान भाषण या ताईला मानाचा मुजरा
जय भीम जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
प्रकाश आंबेडकर साहेब जिदांबार
कसे आणि कोणत्या शब्दात या ताईचे आभार मानायचे ते कळत नाही एवढ्या कमी कालावधीत एवढा मोठा आभ्यास सलाम आणी शॅलुट किसीके सामणे मत झुकना आगर झुकना है तो उस संविधान सामने झुको जिसने सब नारी को मान सन्मान और अधिकार दिया है!
जय संविधान आमचे संविधान आमचा सन्मान
आंबेडकरी चळवळीतील भावि उमलत्या कळीला यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रेरणा मिळाली करिता वानखडे परिवारातर्फे हार्दिक मंगल मनोकामना
धन्यवाद
बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते समाज जागृत झाला पाहिजे,खर्या अर्थाने आज समाज जागृत झाला आहे, याची प्रचिती आली.जय भिम ,जय भीम.
आपल्या संतांची शिकवण आणि संविधान कसे एकरूप आहे बाबत या ताईने खूप छान आणि प्रखरतेणे मांडणी करून सांगितले जयभीम जय संविधान
जबरदस्त भाषण केले आहे, ताई, जय भीम, जय शिवराय, कुणी म्हणाव, सर्व भारतीयांनी, म्हणाव, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
अतिउच्च दर्जाचे विचार आहेत जयभीम धन्यवाद
हेच बाबासाहेब ज्याना बोलायला शिकविले... जय भीम जय शिवराय 🙏🙏
सातारा जिल्ह्यातील आम्ही सर्व मराठा आणि बौदध गाड्या करून सभेला आलो होतो. खूप छान सभा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पण ते टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्व प्रथम आपला भारत देश. स्वराज्याचे रक्षण करणे हाच आपला धर्म. जय शिवराय जय भिम.
अप्रतिम शब्द 👌
वारकरी.. जो अन्यायावर वार करी तोच खरा वारकरी... Extremely good explain 👍
भारतीय सर्व मुलींना स्त्रीयांचे असे विचार असते तर भारतातील सध्याची स्थिती खुप वेगळी असते नाहीतर कोणते बागेक्षवर बुवांच जओतईश ऐकायला गर्दी झाली नसती ❤
असुरक्षित वाटत, म्हणून बागेश्वर बाबा जवल जातों,
@@dipakrajput4743
ह्याच भ्रमातून पहिले बाहेर या दादा. मानसिक सुरक्षिता ही स्वतः ची मनाची व बुध्दी परिक्षणातून येते, बुआबाजी मधून नाही. व इतर सुरक्षितता संविधान व कायदा देतो.
आज बहुजन समाज खुप जाग्रुत झाला तो संविधानाचे अधिकार मिळाला
धन्य ते फुले शाहू आंबेडकर
जय भिम जय कांशीराम जी
जय भीम म्हणायला अभिमान वाटतो मला कारण माणूस म्हणून जगण्याचा हक्क व जगण्याचा अधिकार देण्यात आले ते केवळ विश्वरत्न .महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळेच हे माणव जातीला कळले पाहिजे जय भीम ताईसाहेब आपण आपले विचार अभ्यास पूर्वक भाषणातून मांडले आहे ताईसाहेब जय भीम 🙏🙏🙏🌹🌹🌹 नमो बुध्दाय 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय शिवराय 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय संविधान 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🌹🌹🌹 जय भारत.🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच अभ्यासपूर्ण आणि कौशल्यपूर्ण वक्तृत्व..
असं वाटलं की हे भाषण संपुच नये ते ऐकतच रहावे..
जय भीम जय शिवराय जय संविधान🙏🙏🙏
#Only VBA
#Ban EVM
#Save DEMOCRACY
खूप खूप छान भाषण केले दिदी जय भीम जय भारत जय संविधान
👏👏👏🙏जय भीम त्या मजुराने तर म्हणावेच त्यासोबतच त्या बिल्डरने सुद्धा म्हटले पाहिजे. थोडक्यात काय तर जयभीम हा सर्व मानवतेच्या कल्याणाचा महामंत्र आहे.🙏🙏🙏🚩
सावित्रीचा विचाराची मुलगी शोभून दिसते एकच नंबर विचार
ताई एवढ्या कमी वयात किती सांस्कृतिक कार्य तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय भीम
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान एक मराठा कोटी मराठा एक बहुजन कोटी बहुजन प्रकाश आंबेडकर जिंदाबाद आम्ही तुमच्या पाठीशी आहे
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी नमन, जयभीम, जय शिवराय शाहू फुले आंबेडकर
ताई तुझ्यासारख्या महान महिला या देशात जन्माला येऊद्या हीच माऊली चरणी प्रार्थना
अप्रतिम भाषण
बेटा!तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद 🌹🌹🙏🏻
जय संविधान जय भिम जय भारत 🙏🏻
आपले शब्द नी शब्द अंगावर शहारे आणणारे आहेत... धन्यवाद... माऊली...
जय भीम जय शिवराय जय संविधान जय विज्ञान जय महाराष्ट्र
😊
खूपच छान ताई चे नाव काय आहे, एकदम सविस्तर पणे संविधान व वारकरी संप्रदाय कसा एक आहे सांगितले आहे, सलाम ताई च्या निर्भीड पणाला.
अगदी अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण,ऐकत राहण्या सारखे.👌👌👌....👍
वा वा वा,क्या बात है.लडकी बहोत ही ज्ञानी हैं.और बहोत आगे जाएगी.
एक नंबर भीमकन्येच अभिनंदन....जयभीम
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अशी गोड बोली आणि माहिती कोणीच दिली नसेल. थँक्स ताई
बेटा अप्रतिम विचार . अभ्यासू भाषण . उत्कृष्ट व कत्या . मुहे सूद भाषण . ओजस्वी भाषा .
धन्य तू बाबा साहेबां ची लेक . व्वा । बेटा तू सभा जिंकली . श्रध्दे य बाळासाहेबां समोर एवढे अप्रतिम विचार मांडलेत त्या बद्दल तू धन्य आहेस .
मला
गर्व आहे आमच्या मुली निर्भिडपणे अशे विचार मांडताना दिसता त .
धन्य आंबेडकरी विचार . माला गर्व आहे की बाबा साहे बांचे विचार आजही जीवंत ठेवण्याचे काम आंबेडकरी विचारवंतच जीवंत ठेवत आहेत
बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या विचारा शिवाय भारताला पर्याय नाही .
जय भिम . जय संविधान
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जो राष्ट्रीय कार्यक्रम राबवित आहेत त्यांचे आचार व विचार समजून घेऊन त्यांना साथ द्या . व ख्या अर्थाने वंचीतांची सत्ता बळकट करा व बहुजनोची सता आणा त्या शिवाय काही खरे नाही .
फारच छान ताई अनमोल शब्दांची अभ्यास पूर्ण मांडनी करून एक एक शब्दांचीओळख करुन आपले विचार व्यक्त केले जयभीम जयभारत धन्यवाद
जयभीम जयसविधान खूप छान वाटलं धन्यवाद
अतिशय सुंदर बोललीस बाळा,तुला पुढील वाटचालीसाठी अंतकरणपूर्वक अनंतकोटी शुभेच्छा,,अशीच उत्तरोत्तर तुझी खुप प्रगती होवो हिच पांडुरंगाच्या प्रार्थना,, जय हरि, जय शिवराय, जय भिम,
युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब ज्यानी एक हजार वर्षांचा गुलामीचा इतिहास बदलण्याची ताकत या समाजाला दिली।
तळागाळातील या समाजाला अशी ऊर्जा दिली की ती सूर्य असे पर्यन्त विझणार नाही।
ताई तु जिंकलस तु मांडलेले विचार ऐकून खरोखरच तुझा अभिमान वाटतो तुला मानाचा जयभीम जय शिवराय
जिवो मेरे लाल असे म्हटले जाते हे च माझा कडून तुझ्या साठी विक्रमी भाषण झाले खूप खूप धन्यवाद बेटा अशी च पुढे जात राहा जय भीम🙏 जय शिवराय🙏 जय महाराष्ट्र🙏
बाबासाहेब की शेरणी आज खूप गरज आहे संविधान वाचवण्याची सर्व जन एक होवून आपल्या बाळासाहेबाना saport करण्याची फार गरज आहे जय भीम
ताई तूमच्या सारख्या जिजाऊ ची गरज आहे.तूम्हि येणाऱ्या काळात कितीतरी शिवाजी.ज्योतीबा.बाबासाहेब.
घडवू शकतात.
जय जिजाऊ.जय भीम.
खुप च छान कडक पआवरफउल
You are great,beta... खूप खूप धन्यवाद बाबासाहेबांच्या विचारांची वास्तवता लोकसमुहासमोर निर्भिडपणे मांडलेत.. अभ्यासपूर्ण भाषण..bravo..🎉🎉असेच विचार समाजप्रबोधन करू शकतात..या पिढीला तुझ्यासारख्या तरूणांची गरज आहे..all the best 💯
एक दिवस जेंव्हा माझा समाज सुशिक्षित होईल आणि जागरूक होईल तेंव्हा मात्र संविधान विरोधी आणि पैशा देऊन निवडून येणारे पण माझ्या समाजाकडे येण्याचा विचार काय हिम्मत पण करणार नाहीत , हे बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर पासून सांगून ठेवले आहेत आणि आता हेच घडत आहे आसे दिसून येते आहे. ❤Great Babasabeb.❤
युग पुरूष भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा विजय असो जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब आंबेडकर का नाम रहेगा.🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
नविन फळी तयार होत आहे .
जे अनुभवले , जे पाहिले , आणि ज्याचा अभ्यास केला ,त्या सर्वांचा उत्तम मेळ
म्हणजे हे स्पुर्तिदायक भाषण आहे.
जय भिम ......🙏🙏
ताई तूला कोटी कोटी प्रणाम बहूजन समाजाला काय सर्व समाजाच्या डोळ्यात अंजन घातले
पाटील ताई यांना माझा कडक जय भीम माझा ताई यांना कोटी कोटी प्रणाम जय भीम जय संविधान जय भारत
फारच नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपुर्ण हिम्मतीने मांडलेले शब्दधन..
❤ सर्व समाजातील कैटेगिरीच्या बहुजनांचे कैवारी वचिताचे आधार स्तंभ आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत गरजेचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤ नमो बुद्धाय, जय भीम, जय बहुजन, जय सविधान, जय भारत, ❤
किसीको पैसों का अभिमान, किसीको अंधे धर्म का अभिमान। लेकिन इन्हें नही पता.. सत्य, त्याग, प्रेम और न्याय से युक्त है हमारा भारतीय संविधान।
Very well said
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम......
ज्याच्या डोक्यात भिम आणि मनगटात शिवबा आहे त्या वेक्तीला कोण्या देवा पुढे हात पसरवण्याची करज कधी पडणार नाही जय भिम जय शिवराय जय संविधान
एकच नंबर ताई.... जयभीम सर्वांनी म्हणायला पाहिजे....... कारण. सर्व धर्म समभाव हे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि जोतिबा फुले यांनी केले आहे....
Very nice. फारच छान भाषण. आम्ही संविधानवादी. जयभिम व नमोबुध्दाय. आयु. विद्याधर धोंडु कदम जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे.
जय भीम
अतिशय सुरेख व उपयुक्त असे मनाला भिडणारे विचार सर्व समाज हा एकच आहे वसुधैवं कुटुंबकम्
धन्यवाद ताई तुझ्यासारख्या अशा मुली खूप व्हायला पाहिजेत दुसऱ्यास मार्गदर्शन करणाऱ्या तुझ्या बुद्धीला कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद ईतके लहान वय आणी किती मोठे
अभ्यास आणी विचार ईतके लोकांचे समोर
बोलायचे धाडस असे युवा पिढी तयार झाली
तर देशतर एक संघ होईल परंतू युवा पिढी
सुशिक्षीत होतील फार विचार करण्याची वेळ आहे खुप खुप शुभेच्छा जय भारत 🎉
शिव शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची शान राखलीस ताई
आदरणिय बाळासाहेब आंबेडकर ❤❤
अतिशय सुदर अशी भाषणाची सुरवात आणि अभ्यासक पुर्वक भाषण .अशी मुलगी जर प्रत्येकाच्या घरात जन्मली तर ख-या अर्थाने प्रत्येक स्ञी सुशिक्षित होईल .कारण मुलगी शिकली तर संपुर्ण कुठूंब शिकेल व सुशिक्षित होईल .
एकच नंबर जय भीम जय संविधान 🙏🙏🙏💙💙💙💙🌹🌹🌹💐💐💐💐👌👍
छान माहिती समजावून सांगितली आहे. अशी सत्य माहिती सर्वांना सागितले पाहिजे आणि सर्वाना तारणारे आपले संविधान आहे.
खऱ्या वरकऱ्याची माहिती सांगितली आहे. पुनः पुन्हा संविधान किती चांगले आहे हे समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या आपल्या जीवनात वापर केला पाहिजे.
यातच बहुजन हित बहुजन सुख आहे.
बाबासाहेब म्हणायचे "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो हे पिणार तो गुरर्गुरल्या शिवाय राहणार नाही " हे ह्या मुलीने दाखविले आहे , कोटी कोटी धन्यवाद बाबा. जयभीम🙏🙏🙏
खरंच खूप छान भाषण ताई तुमच्यासारखे विचारवंताची खूप गरज आहे तरच कुठेतरी परिवर्तन होईल जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान
❤❤ताई खरच खूपच छान भाषणकेले जय भीम🇮🇳🇮🇳💙💙👍👍☺️☺️🙏🙏
खूप अभ्यासपूर्वक भाषण केलं ताई. जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय भीम 🧿👍
खुपच शांन एकच नंबर ताई जय भिम सुभाष पाटील वडगांव रंगे क्रांतिकारी जय भिम जिल्हा वासिम
खुप खुप अभिनंदन दीदी...
आमच्या साठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
की, भारतीय संविधान जनतेमध्ये पोचवण्यासाठी नवयुवक तयारी करत आहेत.
पुढील उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
🌹🌹🌹🙌🙌❤️❤️
🙏अप्रतिम व्याख्यान.. जय शिवराय,जय भीम🙏
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे....नाव तुम्ही घेतलं नाही त्यांच्या मुळे मुंबई महाराष्ट्रात आहे..त्यांच्या मुळे आपण p h d करतो... अभिमान असूद्या जय लहुजी....💛💛💛
खूपच छान अप्रतिम भाषण
संविधान सभेमध्ये सर्वाचेच भाषण खुप छान. सर्व च खुप मोठे विचारवंत
खरोखरच खूपच छान अनुभव सिद्ध अभ्यासपूर्ण माहिती विश्लेषण,सर्व संतांची माहिती शलोक,त्यांचे खरे विचार,आणि विशेष म्हणजे सत्यशोधक वारकरी यांचा खरा वारसा,काय होतं हे या ताईंनी सांगितले,आम्हला वाटते सुषमा ताई आंधरे यांच्या मांदियाळीत बसायला हवे असो
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय लहुजी जय मल्हार जय ज्योती, जय बिरसा,जय जोहार, जय भीम
Jaibhim Tai khupach Chan speach dile aahe , tarun pidhi jagarut hota aahe hi Baba sahab yanchi den aahe
Excellent speech so proud of you 👌👌👌👌👌
Great..
खूप सुंदर विचार मांडले evdya कमी वयात, बाबासाहेब ह्यांच्या sundar विचार आणि संविधान सोबत संताचे माहात्म्य सुद्धा किती सहज आणि सोप्या भाषेत सांगितले ❤
या ताईला मानाचा सलाम जय भिम
ताई, खूप छान खरी वस्तू स्थिती सांगीतली आहे
ताई क्रांतीचा स्वाभिमानचा न्यायाचा समतेचा जय भीम
Sunder joshpurn आणि पूर्ण अभ्यास पूर्ण भाषण मुली तुझा aamhala अभिमान!
जय हो pudhil वाट चालीत यशस्वी भव! महाराष्ट्र कन्या धन्यवाद तुला! जय हिंद जय ! महाराष्ट्र!
आपण जे पद्धतीने संविधान आणि वारकरी संप्रदायाची सांगड घातली .असे कुठल्याही स्वतःला महाराज मानवुन घेणाऱ्या कीर्तनकार पाहिला नाही . असेच प्रत्येक कीर्तनात प्रत्येकाने सांगितले तर नक्कीच बदल घडेल.
नमो बुध्दाय🙏जय शिवराय 🙏जय भीम
धन्यवाद जय भीम
खरंच ताई खूप छान असे भाषण केले, कोटी कोटी प्रणाम त्या आपल्या बाबासाहेबांना, आणि ताई तुला पण माझा सॅल्युट, जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय जिजाऊ.
खूप अभ्यासपूर्ण भाषण खूपच छान जय संविधान
सलाम अश्या विचारांना. धन्य ते आई, वडील आणि शिक्षक अश्या मुलांना घडवतात.
दुर्दव्य ह्या देशाचे अशी लोक राजकारणात नाहीत.
धन्यवाद दादा 🇮🇳🙏🇮🇳
One of the best speech in my life ❤
Good
@@rajeshpatange7030ठआठ ❤आणि ❤आ
वा! ताई, फारच अभ्यासपूर्ण व सर्वसमावेशक असं बहुजनांना जागृत करण्यास उपयुक्त, ऊत्तम प्रकारची मांडणी. बाळासाहेबांना यावेळी दलित, वंचित, व बहुजनांने बळ द्यावं, व संविधान व देश वाचवावा.
Great speech, what a knowledg,God bless you
धन्यवाद दादा 🇮🇳🙏🇮🇳
सर्वसामान्या चा बुलंद आवाज म्हणजे भारतीय संविधान
खूब छान समजून संगीतल ताई जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤❤❤
संविधान की क्य है पहचान. > मानव मानव एक समान संविधान ( बोध्द धम्म.) मानव मानव की जान (आत्मा)है.
जय भिम. जय संविधान. जय विश्व.
जगातील सर्व श्रेष्ठ ग्रंथ, भारतीय संविधान.
bhagwatgita shresta granth ahe nana ani savidhan nyayasathi pan kaliyugat kay honar he sagnari mahanje bhagwatgita and anayavirudh kase ladayche he sagnari bhagwatgita shresta ye nahi tar savidhan sabut ana tar gunegar pan paisachyachya jorawar aropi suttat, mokat bhataktat ani rape kartat are kay kamachi nyaypalika ani savidhan
Tyapeksa chatrapati shivaji maharajanchi nyayvevashta changli hoti rape karnayla saral chaurag
भगवतगीता