उपमुख्यमंत्री बुद्रुक हे म्हणजे जे जास्त वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेत म्हणून अजितदादा पवार. आणि त्यापेक्षा कमी वेळेस आहेत म्हणून उपमुख्यमंत्री खुर्द म्हणून देवेंद्र फडणवीस.
लहानपणी शिकलेल नागरिक शास्त्र लक्षात नाही याची खंत वाटत नाही. चांगलं बोलले, पण यामध्ये जनतेचे विषय नव्हते. फक्त साहेब, दादा अन् पादा, अनावश्यक शिष्टाचार, यांच्याकडं त्याच्याकडं बघत भाषण...😞
Ed ani 70 hajar koti mule bichare gelet jau dya election lagle ki back to pavelion honar ani shinde fdnisch udhwasth karnar nakki ha sharadravanch khutta
सगळे एका माळेचे मणी, कोणीही शेतकरी, गरीब लोक, बेरोजगारी, महागाई यावर बोलत नाही. हसून खेळून बोलतायत अन् म्हणे आमचं मत मांडतोय. जनतेला पूर्णपणे वेड ठरवायची काम करतायत राजकारणी 🙏🙏
जयंत पाटील आणि नितिन गडकरी या दोन नेत्यांचे भाषण ऐकतच राहावे असे वाटते विचारपूर्वक संयमाने हसतमुख आणि काय तरी शिकण्यासारखे सर्वांगीण भाषण असते खरच महाराष्ट्राचे बेस्ट नेते
जयंत पाटील साहेब आपण शेतकऱ्या बद्दल बोललात तुमचा अभिनंदन साहेब तुम्ही बोललात शेतकऱ्यांविषयी मागचा विमा आणि आत्ताचे पूर्वेला मदत ताबडतोब पूरग्रस्त ला ताबडतोब मदत शेतकऱ्याची अशी अपेक्षा धन्यवाद साहेब शेतकऱ्या बद्दल बोलात
जयंत राव तसेही सभागृहा बाहेर सगळे सगळ्यांचे संबंध आपुलकीचेच असतात यात काही नवल नाही. कमीत कमी जनतेला तर कळू देऊ नका. सभागृहातील वेळ गमतीत वाया न घालवता जनतेचे मुद्दे मांडण्यासाठी वापरावा अशी विनंती. करतो कमीत कमी तसे नाटक तरी करा.🙏
लोकसभेतील भाषणे ऐकून त्यापुढे ही भाषणे अगदीच मिळमिळीत वाटतात .ना मोठा आवाज , ना आरोप , ना धिंडवडे ना विषयाला सोडून वाचा ल भाषणे , कोणताच आरडा ओरड नाही .... छे .. छे .. छे ..
देशात विरोधी पक्षच जर राहिले नाही तर राज्य/देश कसा चालेल, सुधारणा कशी होईल...लोकशाहीचं काय होईल, हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने ही गांभीर्याने विचार करावा...
विरोधी पक्ष नेते मा. विजय वडेट्टीवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन. परंतु एक भीती ती म्हणजे सध्या विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन मंत्री होतात अशी उदाहरणे आहेत. ते कोण आहेत हे सांगण्याची.......
जयवंतराव यांचे वडील कै.राजारामबापु यांना मी ओळखतो माझे वय खुप लहान होते परंतु आणिबाणीच्या काळात जे मराठयांचे प्रभावी नेते होते त्यापैकी एक बापु होते. आता जयवंतराव मराठयांचे प्रश्न वर बोलत नाहीत. नक्की काय झालं ते काय समजत नाही
मुख्यमंत्री पदापेक्षा महत्त्वाची जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची असते... जनतेच्या समस्या मांडणे आणि त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते.. विरोधी पक्षांचा तो सेनापती असतो.. मात्र मागील दोन विरोधी पक्षनेत्यांपरमाणे भाजपच्या गळाला लागुन लोकशाहीची चेष्टा करू नये...हिच अपेक्षा.
नियमित कज्र फेडणारया शेतकऱ्यांना आजुन कज्र माफी मिळाली नाही सरकार बदलले तरी पण शेतकऱ्यांचा कोणी विचार केला नाही त्यांना फक्त खुर्ची आणि पदाची काळजी आहे शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही
जयंत पाटील तुमचा पक्ष २५ वर्षाचा , कॉंग्रेस पक्ष तर ६० वर्षे सत्तेत तरीहि आज पण तीच ती प्रश्नांची कॅसेट वाजवताना जरा सुद्धा अडखळत नाही तुमच्या निडर पणाची कमाल वाटते.
काही पण असो जयंत पाटील साहेबांचे भाषण शैली आणि संभाषण कौशल्य अतिशय उत्कृष्ट आहे. आणि साहेब खरंच अभ्यासू नेतृत्व आहे.
मा.जयंत पाटीलसोंचे कुठलेही भाषण फारच अभ्यासपूर्वक असते.यात शंकाच नाही.❤❤
खुप हुशार माणूस आहे पक्षाने यांची किंमत केली पाहिजे..
जयंत पाटील साहेब✌✌✌✌✌✌✌
जयंत पाटील साहेब आपल भाषण खूप चं प्रेमाने मांडलत 🙏
विरोधी पक्ष नेते मा.विजय वडेट्टीवार सरांना हार्दिक अभिनंदन. महागाई चा व ओबीसींवर प्रश्न सोडवायला मदत झाला पाहिजे.
शिवसेना कुणीही संपवू शकत नाही, जेवढी शिवसेना फोडाल त्याच्या दुप्पट शिवसेना वाढेल💪🚩
उपमुख्यमंत्री बुद्रुक आणि उपमुख्यमंत्री खुर्द.
असं संबोधन करायला हरकत नाही.
उपमुख्यमंत्री बुद्रुक हे म्हणजे जे जास्त वेळेस उपमुख्यमंत्री राहिलेत म्हणून अजितदादा पवार.
आणि त्यापेक्षा कमी वेळेस आहेत म्हणून उपमुख्यमंत्री खुर्द म्हणून देवेंद्र फडणवीस.
😃😃🤣🤣
बुद्रू खुद्रू
Thorle and Dhaakte Upmukhyamantri
🤣🤣🤣🤣🤣
खुप अभ्यासु सुसंगत सुविचारी सुसंस्कृत विनयशील वत्कृत्व जयंत पाटील साहेब👌👌💐💐🙏🙏💯💯
Ata पुढील मुख्यमंत्री फक्त आमचे नेते जाऊन जयंत पाटील साहेब,🔥🔥🔥🔥🔥
अजित दादा एवढा माझ बरा नव्हे 😂😂😂 2024 la तुमचि पण लागेल
पारथ पवार पडू शकतो तर 2024 ला अजित ला जनता पाडू शकते
जनतेने पाडायला पाहिजे
Kahin padna r nahi election la India madhe mukkam tharlel
naahi ek vaada ajitdada. only dada.
Fakta baramatitun pal kadhu naye.
पाटील साहेब छान फिरकी घेऊन हास्य विनोदी सभागृहात आश्या पध्दतीने गुणगोविंदने सरकार पुढील प्रशन सोडून जनतेला विकास न्याय मिळवा हि विनंती 🙏💐
ग्रेट जयंत जी पाटील साहेब✌✌ 💐💐
जयंत पाटील साहेब
भास्करराव जाधव जयवंतराव पाटील छान बोलले
द्वेष व्यक्तीच्या विचारांचा असावा, त्या व्यक्तीचा नसावा 💐🙏🇮🇳🤗
महागाईची कुणीही काळजी करु नका, तुमच्या टिंगलटवाळीमुळे आमची चांगली करमणूक होते, आम्हाला अजून काय पाहिजे
हे संसदेत मस्त हसी मजाक करतात आणि तिकडे कार्यकर्ते एकमेंकाचे डोके फोडतात,
😊😊
पाटील तर पाटील... ब्रांड इज ब्रांड
शब्दातून जोडे देणारे नेता म्हणजे आपले जयंत पाटील😂
लहानपणी शिकलेल नागरिक शास्त्र लक्षात नाही याची खंत वाटत नाही.
चांगलं बोलले, पण यामध्ये जनतेचे विषय नव्हते. फक्त साहेब, दादा अन् पादा, अनावश्यक शिष्टाचार, यांच्याकडं त्याच्याकडं बघत भाषण...😞
अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडून इतरत्र जाणे अयोग्य आहे.
Ed ani 70 hajar koti mule bichare gelet jau dya election lagle ki back to pavelion honar ani shinde fdnisch udhwasth karnar nakki ha sharadravanch khutta
विचार आसा आसावा❤
सगळे एका माळेचे मणी, कोणीही शेतकरी, गरीब लोक, बेरोजगारी, महागाई यावर बोलत नाही. हसून खेळून बोलतायत अन् म्हणे आमचं मत मांडतोय. जनतेला पूर्णपणे वेड ठरवायची काम करतायत राजकारणी 🙏🙏
हे संसदेत बसून मस्त हसी मजाक करतात आणि तिकडे कार्यकर्ते एकमेंकाचे डोके फोडतात
जयंत पाटील आणि नितिन गडकरी या दोन नेत्यांचे भाषण ऐकतच राहावे असे वाटते
विचारपूर्वक संयमाने हसतमुख आणि काय तरी शिकण्यासारखे सर्वांगीण भाषण असते खरच
महाराष्ट्राचे बेस्ट नेते
अभ्यासू नेतृत्व आहे जयंत पाटील साहेबांच
भावी मुख्यमंत्री
जयंत पाटील साहेब आपण शेतकऱ्या बद्दल बोललात तुमचा अभिनंदन साहेब तुम्ही बोललात शेतकऱ्यांविषयी मागचा विमा आणि आत्ताचे पूर्वेला मदत ताबडतोब पूरग्रस्त ला ताबडतोब मदत शेतकऱ्याची अशी अपेक्षा धन्यवाद साहेब शेतकऱ्या बद्दल बोलात
Jayant patil Saheb is always on top of the world.
2:41
4:02
🤣🤣🤣🤣🤑🤑🤑🤑🤑🤑🤑😄🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳💃💃💃💃
Kadak ganja ghetala ki sagale top of the world
विरोधी पक्षाचे नेते स्पष्ट बोलणारे असावे.
जयंत राव तसेही सभागृहा बाहेर सगळे सगळ्यांचे संबंध आपुलकीचेच असतात यात काही नवल नाही. कमीत कमी जनतेला तर कळू देऊ नका. सभागृहातील वेळ गमतीत वाया न घालवता जनतेचे मुद्दे मांडण्यासाठी वापरावा अशी विनंती. करतो कमीत कमी तसे नाटक तरी करा.🙏
सौहार्द पूर्ण असा शब्द आहे...!
फार समजुतदार. सखाॆल. विचार. मांडलॆ.
शांत संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व
हुशार नेतृत्व जयंत पाटील साहेब अभ्यासू बोलता अभिमान आहे
आत्ता काय हाल सुरु आहेत बघताय ना..... राणे साहेबांचे 😂😂😂
सहकारी मंत्री झाले त्रास असून हसून बोलणारा श्रीमंत माणूस 🙏💐
जयंत पाटील खूप सुंदर.
Fantastic speech
जय महाराष्ट्र फक्त जय महाराष्ट्र
अभ्यासू नेतृत्व
फक्त मौज करा जनतेच्या समस्या विषयी काहीतरी गभिंर पणा असने जरूरी आहे
1no साहेब 🎉🎉
हुशार, प्रामाणिक, अभ्यासू, सदैव लोकांना मदत करणारे सन्माननीय नेते जयंत पवार साहेब भावी मुख्यमंत्री 🙏🏻🙏🏻
No 1 Jayanti patil
अहो jp साहेब समोरचे निरलज्जम सदसुखी आहेत
Top man Jayant patil
जयंतराव 👍👍👍
पाटील साहेब भाषण आपलं खूपच छान ,सुचक
निष्ठेचे नाव जयंत पाटील साहेब
भावी मुख्यमंत्री ✌🏻
Viju bhau..no 1
परखड बोला साहेब...
जयंत राव कोणती पुजा केली पाहिजे ते शिंदे यांनाच विचारा त्यांना त्यांचा खूप अनुभव आहे
Ajitrao
Amol Mitkari chaltil ka
Konati Pooja sangayla
लोकसभेतील भाषणे ऐकून त्यापुढे ही भाषणे अगदीच मिळमिळीत वाटतात .ना मोठा आवाज , ना आरोप , ना धिंडवडे ना विषयाला सोडून वाचा ल भाषणे , कोणताच आरडा ओरड नाही .... छे .. छे .. छे ..
घटना बाह्य सरकार ने शासकीय निर्णय घेवु नये विरोधी पक्ष नेते वेडिटीवारा नि सातत्याने विरोध केला पाहिजे सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र
छान आहे साहेब 👌 👌
Vijay Wadettiwar and Jayant Patil are Suitable for CM of Maharashtra
Good
@@omkargaikwad2808 b
Asa asava pramanik leader Jayant patil saheb
म्हणजे लोकांच्या पुढे नाटक करायची आणि रात्री एकत्र पार्टी करायची
साहेब खूप छान बोललात, जनतेनं सुद्धा लक्षात घेवून election पूर्त मतभेद असावे, मतदान झालं की सगळे एक आहोत.
शहाणं पणांन वागणं योग्य.
Saheb
Deputy. One. Ajit pawar Saheb. Faynanc mntri
अजित दादाला पाडल पाहिजे
देशात विरोधी पक्षच जर राहिले नाही तर राज्य/देश कसा चालेल, सुधारणा कशी होईल...लोकशाहीचं काय होईल, हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने ही गांभीर्याने विचार करावा...
👌
❤
भिडे (गुरू च्या ) हस्ते गुरू चे बागेतील आंबेचा नैवेद्य दाखवून फडणवीस साहेब पौराहत्य करून यथा सांग पार पाडावी
Ambe khaun fdnis khatpat karave pan bayakoch mat asayla pahije
काका पवार यांनी दुसरा भावी मुख्यमंत्री
तयार ठेवला आहे 🎉 रोहित दादा
अजितदादा ने खरोखरच गद्दारी केली 😂 🤣🤣🤣 तर
Rajesh ji tope....Kay ..mast Aarogya mantri Kay.. javabdari par padli...corona kalat....❤ salute...same thakre saheb
जयंतराओ tumi ek मजलेले khiladi ahat god bless u
विरोधी पक्ष नेते मा. विजय वडेट्टीवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन. परंतु एक भीती ती म्हणजे सध्या विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन मंत्री होतात अशी उदाहरणे आहेत. ते कोण आहेत हे सांगण्याची.......
जयंत पाटील साहेबाना तोड नाही
जयंतराव कोणाची स्तुति करता? नारायण राणे खरच खर बोलता का, ऐकावे ते नवलच.एवढे सारे नवरत्न महाराष्ट्र विधानसभेत होने धन्य झाले मतदाता.
Nice
चांगलं मीठ चोळले
जयवंतराव यांचे वडील कै.राजारामबापु यांना मी ओळखतो माझे वय खुप लहान होते परंतु आणिबाणीच्या काळात जे मराठयांचे प्रभावी नेते होते त्यापैकी एक बापु होते. आता जयवंतराव मराठयांचे प्रश्न वर बोलत नाहीत. नक्की काय झालं ते काय समजत नाही
Ncp....🥰
मुख्यमंत्री पदापेक्षा महत्त्वाची जबाबदारी
विरोधी पक्षनेत्याची असते...
जनतेच्या समस्या मांडणे आणि त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते..
विरोधी पक्षांचा तो सेनापती असतो..
मात्र मागील दोन विरोधी पक्षनेत्यांपरमाणे भाजपच्या गळाला लागुन लोकशाहीची चेष्टा करू नये...हिच अपेक्षा.
खर की काय....
फाईल बंद करण्याची आँईडिया दादांनी शोधून काढली जंयतपाटील साहेब
Me nahi त्यातली कडी लाव आतली वा great work😢😢
HMV maza
जयंतराव खरे बोललात आत मधे महाराष्ट्राला दाखवायचा भांडायची बाहेर आल्यावर चहा प्यायचा एकत्र कार्यकर्ते डोके फोडुन घेतात 😂😂😂😂
अभिनंदन पाटील साहेब
मुखमंत्री honya sathi जयंत पाटिल तुम्ही इंद्रजीत याना विचारले आहे.
जेनतेचे प्रश्न मांडा सर्व आमदार दात काढता जेनतेचा पैसा खर्च करता जरा लाज वाटू द्या
हस्तायत ok
आता नव्या विरोधी पक्षनेता ला फितवण्याचा प्रयत्न सुरु होईल पुढच्या सत्रा मधे ते तिकडे न राहो म्हणजे मिळवल् .
नियमित कज्र फेडणारया शेतकऱ्यांना आजुन कज्र माफी मिळाली नाही सरकार बदलले तरी पण शेतकऱ्यांचा कोणी विचार केला नाही त्यांना फक्त खुर्ची आणि पदाची काळजी आहे शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही
हे सारं पाहुन बरे वाटले?
Only Jayant patil saheb
भविष्यात जयंतराव पाटील हेच मुख्यमंत्री असतील
Next cm
भावी cm
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील
जयंत पाटील तुमचा पक्ष २५ वर्षाचा , कॉंग्रेस पक्ष तर ६० वर्षे सत्तेत तरीहि आज पण तीच ती प्रश्नांची कॅसेट वाजवताना जरा सुद्धा अडखळत नाही तुमच्या निडर पणाची कमाल वाटते.
राणे साहेब ,नाती जपणारे नेते
Good patil sar
बातमीचे टायटल वाचून बातमी / भाषण ऐकू नये! भाषणात ते काहीही विशेष बोलले नाहीत.