Rohit Pawar Emotional Baramati : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवार भावूक
Вставка
- Опубліковано 4 тра 2024
- #rohitpawar #rohitpawaremetional #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Sharad Pawar Live Baramati : शरद पवारांची बारामतीमध्ये सभा | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
कठोर लोकच भावनिक होत नसतात.
चांगले लोकच भावनिक होत असतात
रोहित भावनिक झाले होते
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
औऐऐ😢😢😢😢😢😮?ययत। 3:24 @@bhartiyabana
ताई बारामती मधून निवडून येतील दीड लाख मताने
🔔🔔🤣🤣🤣🤣
Buss gapp 🤣
का रे राडाच्या हसतोय काय चक्क्या @@mtnl259
🍆
कामाचा माणूस फक्त अजित दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
राष्ट्र नेता चाणक्य फिरतो फक्त बारामती😂😅😂😅😂
एखाद नाट्य आपण टेलिव्हिजन वर पाहतो तसे प्रचाराचे दिवस असतात.
यांच्या पैकी सर्वात मोठा अभिनय कलाकार म्हणजे जुमले बाज मोदी 😂😂😂😂😂
भावनिक होऊन बळी पडू नये🙏🏻🙏🏻
रोहित दादा रडू नका 1 दिवस ते टरबुज ला रडवू
🍌🍌🍌अकेला देवेंद्र क्या करेगा 😂😂😂
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
महाराष्ट्राची शान शरद पवार 🎉🎉🎉🎉
आयुष्यात लोकांची घरं फोडताना बरं वाटलं का
दादाला घरी घेऊन जा ऐडझव्या कुंटुंबात कुटुंब नसेल तुज्या घरात तुजी आई रात्री बेरात्री. बाहेर फिरत आसेल म्हणून तुला घर फुटण्यावर हासु ऐतय पण ति तुजी चुक नाहि घरातला नाहि तर शेजारचा तुजा बाप आहे तर तु आस बोलणारच ना रे ऐडझव्या 😂 आया बहिणिला समोर ठेवा आणि मतदान करा मग भाजपाला कस मतदान करता बगु आपल मतदान फक्त तुत्तारी मशाल आणि हाताच्या पंज्जालाच
😂😂😂 दादा सांगत होते .......शेवटच्या दिवशी हे सगळे रडणार आहेत......तुम्ही त्यांच्या अश्रूंना बळी पडू नका
Dada la mhan kitimpan pad saheb mhanaje saheb
@rahulgade8495: Tujya dada la dharna madhye muth mahnava.. Ani tyat tyachya 70k crore taak..😂😂😂
Barobar aahe
भ्रष्ट अजित ला लाज नाही...
दादा काही दिवसांनी परत तुम्ही सगळे एकत्र दिसणार महाराष्ट्राच्या विकासासाठी 😂
फक्त वरून पाऊस पडायला पाहिजे होता😂😂😂
Tuza m cha
😂
दादाला घरी घेऊन जा ऐडझव्या कुंटुंबात कुटुंब नसेल तुज्या घरात तुजी आई रात्री बेरात्री. बाहेर फिरत आसेल म्हणून तुला घर फुटण्यावर हासु ऐतय पण ति तुजी चुक नाहि घरातला नाहि तर शेजारचा तुजा बाप आहे तर तु आस बोलणारच ना रे ऐडझव्या 😂
😂😂😂
भावनिक व्हायचं रडायचं जनतेला वेड्यात नका काढु
स्तुती ही बाहेरच्या लोकांनी करायची असते घरच्या नाही दादा म्हणे वटवृक्ष😂
स्तुती नाही रे ही ह्या भावना आहेत ते तुझ्यासारख्या भावनाशून्य माणसाला काय कळणार आहे.असं भावना उगीच कोणी एवढ्या जनसमुदायासमोर व्यक्त करत नाही.
@@sanjaypatil6296😂😂😂😂
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
🔔🔔🙂🔔
मग तुतारीत गुटखा
आदरनीय शरदचंद्रजी पवार साहेब मि तुमच्या सोबत कायम उभा राहनार
किती दिवस नाटक करणार रोहित दादा😢😅😅😅
देशातला कुठलाही नेत्याला ही समाजसेवा करायची नसते , प्रत्येकाचं स्वार्थ असतोच असतो
आता अजित दादा गेले.....रोहित दादा जिंदाबाद❤😊. ....रोहित दादा रडू नका ,आपण लढू...शंकाच नाही.
रोहित भाऊ टेन्शन घ्यायचं नाही आपली ताई 100% निवडून येणार पूर्ण जनतेचा कौल आहे आणि सगळे महाराष्ट्राचा सुद्धा कौल आहे आई बद्दल कुठलाही टेन्शन घ्यायचं नाही 100% तुतारी येणार तुमच्या आतापर्यंत भरपूर भाषण मी ऐकलेलं आहे आपल्याला रडायचं नाही लढायचं मतदान पेट्यांचा राखण करा भरपूर मित्र परिवार ग्रुप तयार करा पेट्यांचा राखण करा
अजित दादा म्हणाले होते तुम्हाला भावनिक करतील भावनिक होऊ नका , ते म्हणाले ते खर झालं.
मागच्या वेळेस ही रडले होते, कमाल अभिनय..
Modi cha aathavto ka..?
आज कळलं प्रॅक्टिकल नेता फक्त आणि फक्त अजित दादा. कणखर नेता असा भावनिक डाव करत नाही अजित दादा
Gaddhar ?
Direct धरणात मुततो अजित
विकासाचा वादा अजित दादा
दादाला घरी घेऊन जा ऐडझव्या कुंटुंबात कुटुंब नसेल तुज्या घरात तुजी आई रात्री बेरात्री. बाहेर फिरत आसेल म्हणून तुला घर फुटण्यावर हासु ऐतय पण ति तुजी चुक नाहि घरातला नाहि तर शेजारचा तुजा बाप आहे तर तु आस बोलणारच ना रे ऐडझव्या 😂 आया बहिणिला समोर ठेवा आणि मतदान करा मग भाजपाला कस मतदान करता बगु आपल मतदान फक्त तुत्तारी मशाल आणि हाताच्या पंज्जालाच
अजित पवार रडला होता तुला माहिती nasel कारण तू भक्त आहेस म्हणुन आठवत नाही
Mr, Rohit Dada powar, you are great nice speaking
आरे हे काय, दिवसभर फक्त बारामती, इतर ही मतदार संघ आहेत महाराष्ट्र मधे
घराचं महत्त्वाचं असते . बाकीचे नाही आले तरी चालतंय
@@MirajDr6821 खर आहे, फक्ट नाटक आहेत,
हिंदू ना मुरख बन्याची, जाति मधे भांडणे लावणे, एक दिवस महाराष्ट्राचे इस्लामिकरण होणार हे निश्चित.
Only rohit dada
रोहित शिकला आता मतदारांना रडून भावनिक बनवण्याचे
कष्टातून कंपनी मोठी केली कष्ट 😄😄😄
दादा मी तुमच्यासाठी भाऊक झालो दादा तुम्ही फक्तं लढा ❤
Only अजितदादा 👍🙏🙏🙏🙏
महाराष्टाला एक चांगला अभिनेता मिळाला हे नक्की.
वंदे मातरम्
अजित दादा गेल्या दीड महिन्यापासून सांगत होते.. भावनिक केलं जाईल.. 😀.. काय दिवस आले राव बारामतीमध्ये रडून मत माघायची वेळ आली... 😌
शेतकरी लोकांसाठी फक्त शरद पवार साहेब झिंदाबाद
रोहित साहेब.. असेच पवार साहेब यांच्या पाठीशी उभे रहा...
ताई विजय होणार
नोटंकी करतोय
Only bajarang bappa ❤❤
Sharad pawar🔥
Ola hu uber🤣🤣🤣
Jay shivray🙏
इतरांची घर फोडली त्यावेळेस चांगले वाटत
कार्यकर्ताला नेत्याच्या डोळ्यातील पाणी दिसतं परंतू शेतकऱ्याच्या दिसत नाही😢
दादा बोल्या सारख घडलं 😂😂😂😂 Actor
सुप्रिया ताई जिंकणार 💯💥💥🎷🎷🔥🔥✌️✌️ तुतारी वाजविणारा माणूस 🎉🎉🎉
कामाचा माणूस फक्त दादा बाकी सगळे पोकळ वादा आणि पोपटपंची...
ही नातेसंबंधाची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे.
आता पाऊष पडणार नाही जनता भूलनार नाही रडायच भारी एकटिग
एकच वादा रोहित दादा पवार
ताई चा विजय हा फिक्स आहे, रोहित दादा
दादांनी आधीच सांगितलं होत राव
किती दिवस नाटक करणार आहेस कर्जत जामखेड तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत संपणार आहेस
Ja re zatya
नाटक, कोणी भीक घालणार नाही. सुसू ताई दाणकण आपटणार. तुतारीची पुंगी होणार.
@@user-fw7ch2lp9v काढायला हरकत नाही
100% रोहितझाटू... संपला ह्या वेळेस
दादाला घरी घेऊन जा ऐडझव्या कुंटुंबात कुटुंब नसेल तुज्या घरात तुजी आई रात्री बेरात्री. बाहेर फिरत आसेल म्हणून तुला घर फुटण्यावर हासु ऐतय पण ति तुजी चुक नाहि घरातला नाहि तर शेजारचा तुजा बाप आहे तर तु आस बोलणारच ना रे ऐडझव्या 😂 आया बहिणिला समोर ठेवा आणि मतदान करा मग भाजपाला कस मतदान करता बगु आपल मतदान फक्त तुत्तारी मशाल आणि हाताच्या पंज्जालाच
Roll Sound Camera.. Actionnnn..
अजितदादा ना सहानुभूती मिळवण्यासाठी काका राष्ट्रवादी काय काय नौटंकी नाटके करणार आहे हे दादांनी अगोदरच लोकांना सांगितले आहे
आयुष्यभर रडायलाच लागणार आहे
Supriya Tai✌✌✌✌✌
Baramati madhe fakt Sharad Pawar saheb 🙏
Actors should take Acting class from politician really appreciate his acting skills
एकदा साहेबांनी छत्रपति शिवाजी महाराज की जय म्हणाव
आज पर्यंत जमलंय काय यांना फक्त भावनिक राजकरण करायचं अन मतावरच लोणी खायचं...😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 जमल नाही नीट
मोदीला भारी जमत😂😂
@@ravish6073hoi..tyat pn to tumcha baap aahe😂😂😂
शरद पवार च छोट पिल्लू 🤣🤣😂😂😂
😂😂
एक नंबर रोहित दादा पवार साहेब जिंदाबाद
कराळे सराचे करावे तेवढे कौतुक कमी आहे
खूप भारी बोलतात,👍🙏💐
रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है
ओन्ली पवार साहेब bap manus in politics only rohit dada
बघा शेतकर्याना रडवल आता स्वताला रडायला होत.
रोहित दादा आम्ही आहेत
Baramati people are never out of drama
पाऊस पडला की झालं असतं अजून भारी
Supriya tai ❤ ram krushn hari vajva tutari❤
🔔🔔🤣🤣🤣
रेल्वेचे आप्पांनी खूप छान काम केले आहे
छान अभिनय कताता रोहित Fada
बघा यांना आत्ताच रडायची वेळ का येते याची जाणीव ठेवावी.कुटुंब म्हणजे देश नाही हे ध्यानात घ्या रोहीतजी.
नाटक रे नाटक आयघाल्यांनो तुम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांना काही कळत नाही हे सर्व आयघाले नेते निवडणुकी पुरते रडतात आणि निवडून अलि की शेतकरी व गरीब जनतेला 5 वर्ष रडवतात आणि कार्यकर्ते संतरज्या उचलत बसतात
बरोबर दादा...भाजप ने १० वर्ष हेच केलं नेमकं
आत्ता हेच करा रडून रडून घ्या उरकून
60 वर्षात ऐक सुद्धा काम नवत राहील पाहिजे... द्या की दुसरा उमेदवार नुसत भावनिक आवाहन करण्यात मस्त आहे..
Mast
शरद पवार हे महाराष्ट्राची शान आहे
You mean to say Maharashtrachi 'Ghaan'..? 😂
अजितदादा ❤
Rohit ful on acting...!!
सभेत पाऊस पडना तर दुसरी शक्कल शोधली...
यांची एवढी डोके चालतात कुठून...😅
किती नाटकी लोक ही घराणेशाही ची. नाटक करून मते मिळवणे
आता ते रेडतील मग पाच वर्षे आपल्या रडवतील
🔥🔥❤️❤️🔥🔥
दादा रडु नका जनता साहेब तुमच्या बरोबर आहे
Only दादा वहिनी येणार
अरे जनतेसमोर रडायचं नसतं लढायचं असतं
आता रडायचं नाही लढायचं
दादा आता महाराष्ट्राचा येकच रोहित दादा
अन्यायाच्या विरुद्ध लढणारा निखळ मनाचा खरा वाघ या महाराष्ट्रात जन्मलेला आहे
म्हणाव तस जमल नाही, 02/10 मार्क फक्त.
दादा म्हणाले होते तसच होतय, त्यात साहेब पन एडमिट झाले, हॉस्पिटसल मधे.
४ जून अजून लांब आहे तरी आताच रडतोय 😂😂
अजित पवार ला माज आला आहे.. सत्तेचा माज आहे
नाटक छान जमते राजकारण्यांना.
सर्व मतदारांना माझे सांगणे आहे की पवार कुटुंब स्वतः च भलं पाहते एखाद्या सर्व सामान्य माणसाला उमेदवारी दिली का मुलगी पुतण्या यांनाच उमेदवारी
देव्या लई त्रास दिला रे 😢🙏🏻
लोकांनी भावनिक होऊ नये.अजितदादांच भाकीत खरं ठरलं हे सगळेच डोळ्यात पाणी आणून बोलतील असं दादा म्हणाले होते.ताई पंधरा वर्षं खासदार होत्या त्यांना विश्वास नाही का आपण निवडून येऊ की नाही.
सुप्रिया ताई चा विजय पक्का झालाच आहे
नाना पाटेकर पेक्षाही चांगला आभिनय करतात रोहित पवार
रोहित.दादा.मुख्यमंत्राी
This awards go to rohit pawar oskar nomination
पावसात भिजण्याचा योग नाही, त्यामुळे अश्रूंच्या महापुरात वाहून गेले.... परिणाम ४ जून....!
Good speech sir
फक्त तुतारी
पवार साहेब..💪💪
इकडे आमच्या लातूर मधल्या देशमुखा कडून चांगल शिकलात, निवडणूक अवघड वाटायला लागली तर लगेच रडायचं आणि लोकांनां भावनिक करायचं.. काम सांगून मत घ्या हो तुम्ही....
कराडे मास्तर हे आपल्या सारख्या लोकांचे शेत्र नाही राजकारणी खूप वाईट आहे आज पर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही ५५ वर्ष कुठे होते ही लोक
शरद पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
एकच साहेब फक्त शरद पवार साहेब