Це відео не доступне.
Перепрошуємо.
खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan)
Вставка
- Опубліковано 28 тра 2023
- खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan) #KhaditleKalvacheGhotle #BhajleleKalvancheGhotle #RoastedOyester #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
खूप मजा येते असा रानमेवा काढून खायला.आम्ही लहानपणी करवंदाला कोंबडा की कोंबडी करायचो.लाल करवंद कोंबडा व पांढरा करवंद कोंबडी.
काय ते सुख असे सुख मिलायला खरोखरच भाग्य लागत👌👍
😍😍मस्त तुमच्या व्हिडिओ नी मला माझ्या लहानपणापासून च्या सर्व आठवणीत परत रामायला नेतात 👌👌
व्हीडीओ खुप आवडला. आमच्या सारख्या गावी घर नसलेल्यांना तुमचे गावचे व्हिडिओ बघायला खुप मजा येते. खुप गोष्टी नव्याने पहायला मिळतात. या साठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
खूप छान व्हिडिओ हे आम्ही पण अनुभवले फक्त काजू अन् रातांबे नाही आमच्याकडे
Nice👍 amchy balpanicjy aatvani aatvat ahet Khup khup super❤😂 purngad mazy aajval
लायकीचे खुप छान केलेय खुप छान दिसतेय ❤❤❤❤दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
Gaoncha ranmeva baghun aamchya tondala Sudha pani subtle kharach kiti chan na?
Masth video pailich atvan aal aath milatnai to maja tq Sathish sir
Add kiti aahe yek video la 4 add yek add bas aahe
वाह,२५ वर्षा पूर्वी खाल्लेले यम्मी 😋😋👌👌👌👍👍दादा,व्हिडिओ पाहून खुप मस्त वाटलं🙏🤩😍
So wonderful. You n varsha take so much of trouble to share this life to us. Thanks.
Khup Chan dada
Natural life 👌
दादा तुम्ही व्हिडिओ खुप छान दाखवता कोकणातले निसर्ग रम्य वातावरण आम्हाला घरबसल्या पाहवयास मिळते
मला हापूस पेक्ष्या कोकणातील रायवळ जास्त आवडतो मी तिकडे असताना रायवळ च खायचो
Bhau tushi. Videos kup kahi devun jatat. Just wanted to tell u look after your self keep learning keep growing
Versha pike ambeache salan banav khub tasty hota
दादा कालव्याची रेसीपी दाखवा 😋😋
मांसाहार जास्तच खाता
Khup bhari video
Bhau mala tuza gav aabdala 2:32
Tumhi khup Nashibavn aahet 🙏🙏🙏🙏🙏
Video khup chan satish tula varshachi khup mothi sath ahe
🤩🤩🤩
खुप छान विडीयो एक नंबर
गावच्या मजा वेगळीच आहे म्हणून गाव ते गाव
गावाला आल्यासारखे वाटते
कालव म्हणजे नेमके काय आहे कशापासून बनतात ते सांगा आम्हाला
मसत व्हिडीओ गावाच वातावरण आणि आंबे करवंद बघून तोंडाला पाणी सुटल
भाजलेली कालवा खुप छान लागतात
👌👍
मस्त खूप मज्जा येते व्हिडिओ बघायला😊❤️❤️
Very nice video. Superb. 👍👌👌👌👌🙏
Dada khup chan so LUCKY you all FAMILY gavasarkhe swarg sukh kuthech nahi khup majja ali ENJOY KELE VERY NICE VIDEO 🙏👍👌😋
Khup chaan video
Khup Chan video dada gavche maja cha vegale asate
खूप सुंदर vlog आहे
खूपच छान दादा
तूमच्या शेतावरचा एखादा भाग बनवा
छान विडीयो..भाजुन खांलंल तर बंर वाटते कां...कालवा...पद्नु पाजु् ...पोर ची धमालं...😅👍
Dada aplya kon olkhiich ahe ka je kaku vegre jyana chan jevan ani balantin bai chya khanyachi mahiti asel as.... Mji delivery nantr mala havya ahet pls sangal ka me pan koknatli ahe so tasach bhetlya tr bar hoil pls help ...
Beautiful
Amchya ikde nirgudi bolatata
मस्त आहे वीडीओ
Khup chan 👍
दादा जास्त करवद खाऊ नको नाही तर जुलाब लागेल😂
Khupach majja
विडीओ छान बनला आहे 👌
Mast video
Beautiful and nice video ❤
Mi pahilyanda pahile kalava bhajun khatat he 👌👌
याला मीठ मसलालिंबू काहीच लावत नाहीत का
खुपच छान दादा😊
खुप छान विडीओ 🎉👌👌👌🎉❤
Beautiful ❤️
Majja aahe tumacha lokanchi 😋😋
Khup chan
Khupach Chan vidio khup mehenat karta tumi
Khup chaan dada
chhhan satish dada apratim video
खूप छान वीडीओ आहे
Gavchi maja city mdhe yet nhi khup chan Aambe ahe poranchi changal ahe karvande ethe baghyla bhetat nahi mothya market la jayla lagte pn ethe sarv Ranmeva milto topan mansokt 👍👌👌❤❤
Very nice video👍
Gavakadache Jivan Aanandi Jivan Happy family Tumchi .🙏
Very nice
Mehul Dada yenar ahet ka ya veli tumchyakade?
Khup chan 🥰
वर्षा खुपच मेहनती आहे.
छान व्हिडिओ ❤🎉🎉
खुप सुंदर विडिओ आहे दादा वहिनी पण छान खुप मेहनत करतात तुमच्या बरोबर
Khup bhari satish
kadak 🔥🔥👌👌
Nice video😊
Village life is so beautiful and you all enjoying to much keep it up Satish bahu 👍👍👍👍
Nice dada
Dada mast vlog vidio sampu nye aas vatet hot same aamche balpsniche divas aase aasayche
AWS way to roast oysters...
खूप छान दादा विडिओ ❤❤❤
छान विडीवो
Dada gavakade sadhi rahaychi vyavstha kara family sobat you nivantpane
Coconut injoy Karta Santosh Bhau mastakkal Vibha
वाहिनी खुप मेहनती आहे मुलांनी खूप मजा केली
Masat hota video
Khup chan 👌👌
Kiti bhari ahe he ❤❤
मस्त खूप छान वाटल गावची आठवण येते
nice dada
Khupach Chan video Satish dada...
Lahapanichi athavan zali mala pn..
Hi
👏👏👌👌
कालव म्हणजे काय असते दादा
❤
Kalav mhanje he kasle prakar Aahe. Mashatla prakar Aahe ki kasla jiv kahich samjat nahi mhnun vicharto. Matsya vargatala prakar Aahe kay.
मस्तच दादा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup mast
Mast ahi ha video
👌🏼👍🏼👍🏼👍🏼
Majja cha majja.
👌👌👌👌😋😋😋😋
खूप छान दादा ❤😊