खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 тра 2023
  • खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan) #CrabCatchingInVillage #MudCrabInKokan #KhaditJaunPakadleKhekde #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 150

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +11

    अहो भाग्यवान, मस्त, खेकड्याच कालवण आणि जेवण दाखव, कडक👌👍

  • @yashparab3609
    @yashparab3609 5 місяців тому

    मी तुमचे सगळे जुने व्हिडिओ परत परत पाहते .खूप छान वाटत.❤❤❤❤❤❤❤

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 Рік тому +6

    अज्या आणि अण्णा म्हणजे खेकडा मास्टर आहेत. वर्षा च्या हातचे रेसिपी आम्ही मुंबई ला कायम पाहतोच पण आता नेक्स्ट ब्लॉग फक्त आई च्या हातचा खेकड्याचा रस्सा दाखवा तोही झणझणीत.. 😍😍😋😋

  • @rameshayar5033
    @rameshayar5033 Рік тому +1

    खुप छान दादा आपल्या आवडीचे छंद जोपासत असताना मनाला जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो आणि अशा गोष्टी आपल्या विडीओ मधुन बघताना मनाला खुप आनंद वाटतो.

  • @KM-dq4hn
    @KM-dq4hn Рік тому

    show sumthing new , innovative, always playing with those fish and crabs

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +7

    मुंबई पेक्षा गावचे व्हिडिओज खूप आवडतात. ❤❤❤
    कारण, गावचे निसर्ग सौंदर्य आणि तुम्ही सगळे एकत्र असतात. ❤❤❤
    धकाधकीच्या जीवनातून थोडी सुट्टी घेऊन मज्जा करतात, हे सगळे बघून खूप भारी वाटते. ❤❤❤
    आणि तुमच्या सगळ्यांकडे बघून गावाची खूप आठवण येते.❤❤❤

  • @vinodbagul4977
    @vinodbagul4977 Рік тому +1

    करवंद फार छान लागले आहेत आम्ही डोंगराची काळी मैना म्हणतो याला

  • @RohitNingavalevlogs
    @RohitNingavalevlogs Рік тому +6

    खुप छान व्हिडिओ झाला आहे...?? सतिश दादा आमच्या गावी पण या कधी तरी खेकडे पकडायला जाम भारी खेकडे भेटतात..🥰😍

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 Рік тому +5

    अजा खुप धाडसी मुलगा आहे....

  • @shasikantjagadale2227
    @shasikantjagadale2227 Рік тому

    आम्ही पण काजू खातो आम्ही अहमदनगर येथे कळसूबाई महाराष्ट्र सर्वात उंचा शिखर कळसूबाई इथे राहतो सह्याद्री रांग आहे

  • @nileshchaudhari2795
    @nileshchaudhari2795 Рік тому +2

    खूप छान मस्त वाटलं तुमचा व्हिडिओ पाहून 👌👍☺️😍

  • @konkantolondonwithpratham1277
    @konkantolondonwithpratham1277 Рік тому +1

    Tumhi saglyanch aai baba manun haak❤marata changal ahe pan 10 bayaka baslelya aslya tar aai asel tumchi tar tila kay vatle tila aai ha shabd special theva mitra age nati❤olkun nav ka nahe ghet tumhi konala pan dada konala pan aai konala papa asa kas

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +6

    आज तर खेकड्याचा पाऊस पडलेला खूप भेटले सगळे एकत्र असले की मजा येते आवडला विडियो

  • @pratimakate3017
    @pratimakate3017 9 місяців тому

    आज्या खूप कष्टाळू दिसतोय दादा ❤️💯

  • @PushpakalaPatil-js3rt
    @PushpakalaPatil-js3rt Рік тому

    Bhari dada

  • @dineshkadam3102
    @dineshkadam3102 8 місяців тому

    गाव मस्त आहे खूप❤

  • @sachinsakhare9727
    @sachinsakhare9727 Рік тому +5

    Ek number aahe dada video

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +2

    मंस्त विडीयो...खेकडे..भारी..छान भेटंले...महेनत पण आहे..👍👌✌️

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Рік тому +1

    Bhauo Pawos Mansoon kadhi Surwat honar Kashi Tumhala Asha Ahe

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Рік тому

    Gavavhe video mastach asatat. Chan.

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Рік тому +1

    vaa khekadi mag bharich 🦀🦀 jabar

  • @Sukuashu
    @Sukuashu Рік тому

    आमचा गाव पण तुमच्या जवळच आहे
    आम्ही पण असंच गेलेलो खेकडे पकडायला खूप मज्जा येते आम्ही पण यूट्यूब वीडियो शेयर केला आहे
    थैंक यू तुम्ही आठवणी ताज्या केलात 👌👌🙌

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 Рік тому

    गावी जाऊन खाडीत नाही गेलो तर गावी गेल्याची मज्जाच नाही.. 👌👍

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому

    Very nice video dada khupchan gavachi MAJJA vegalich 🙏👌👍😋

  • @adityadhopat9943
    @adityadhopat9943 Рік тому +4

    सलाम तुमच्या कार्याला!
    Amhala paise deunsudha ashi kirvi bhetat nay

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Рік тому +1

    वाह मस्त भरीव कामगिरी!😊 मुले पूर्ण बाह्या कशा वापरतात उकडत नाही का?
    पदूस तर भारी मस्तीखोर झालाय काही संवाद केवळ व्हिडिओ साठी म्हणतोय असे वाटते 😂

  • @alkamore8578
    @alkamore8578 Рік тому +1

    वाव.खेकडे.किती.छान.पकडले.तुमच्या.गावाला.खुप.सारे.मासे.मिळतात.नाॅनवेज.मिळते.गावाला.वेगळीच.मज्जा.असते.तुमचा.व्हिडीओ.खुप.छान.असतो

  • @ashwinkadam7894
    @ashwinkadam7894 Рік тому +3

    Lahanpanichi Aathavn zhali jevha mi Khekde pakdayala Mamachya Gavi Jaycho....Nice Video Dada❤

  • @jayendrakhedekar849
    @jayendrakhedekar849 Рік тому +1

    खुप छान खेकडे पकडले आहेत

  • @priyabandekar6785
    @priyabandekar6785 Рік тому +1

    एक नंबर व्हिडिओ❤🎉🎉

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Рік тому +1

    Bhari Blog
    Vaty Mast Kely
    👌👌👌👌😀😀😀😀

  • @sunitawankhade9802
    @sunitawankhade9802 Рік тому +1

    Ek number 👍

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 Рік тому +2

    Khoop aawadtaat gaavche vlogs.😊.

  • @ashashilimkar5169
    @ashashilimkar5169 Рік тому +1

    खुप छान विडीओ.आहे.दादा

  • @ritacornelio6606
    @ritacornelio6606 Рік тому

    Lai bhari 😊

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Рік тому +2

    Chhaan 🙌👍

  • @VaishaliShinde-tk1xb
    @VaishaliShinde-tk1xb 8 місяців тому

    Chhan vatla shridi saibaba bhghun

  • @user-hg8qv6dd5l
    @user-hg8qv6dd5l Рік тому +1

    Khup mast 😊

  • @HunTer.828
    @HunTer.828 Рік тому +1

    Khop chaan video...

  • @rachanabhagat1455
    @rachanabhagat1455 Рік тому

    Khup chan video ahe

  • @amolraut6915
    @amolraut6915 Рік тому +1

    सुंदर....

  • @madhukargudekar850
    @madhukargudekar850 Рік тому

    गौरी पूजन च्या दिवशी या

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 Рік тому

    खूप छान विडियो. बघुन. मन. खुश. झाले

  • @madhurikadam3679
    @madhurikadam3679 Рік тому

    Ek number video

  • @VishalRatate
    @VishalRatate Рік тому

    1no. Bhava

  • @user-uw6iw8tz9s
    @user-uw6iw8tz9s Рік тому

    Very nice

  • @vijayborle662
    @vijayborle662 Рік тому +1

    लय भारी

  • @FMR86
    @FMR86 Рік тому +2

    I m watching from doha qatar 🇶🇦🇶🇦

  • @supriyasuvarna1559
    @supriyasuvarna1559 Рік тому +3

    Very nice to see catching crab,karvanda,kaju fruit

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Рік тому

    Satish bhau video chhan vatla.
    Varsha tai aaplya ladkya pradnu la tyacyach hatun khaychi savay lav. aani jevan tyane kami jevla tarach nantar tuzya hatun rahilele khu ghalun sagle sampav. tyala savay lagli pahije. Shalet gelyavar kase honaar.
    Aaila aamcha namaskar saang satish bhau. 🙏

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Рік тому +1

    मस्तच 🤗👌👍😋

  • @user-vh7nw3xk6e
    @user-vh7nw3xk6e Рік тому +1

    Chhaan👍👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    Khup chaan khekdey bhetley

  • @sachinbait4312
    @sachinbait4312 Рік тому

    Maja sarvat avadta video mast

  • @ravindradyadav79
    @ravindradyadav79 Рік тому

    खरं तर तुमचे गावाकडचे विडिओ च खुप छान असतात...

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Рік тому

    खूप छान विडिओ

  • @user-ws6vw6op5u
    @user-ws6vw6op5u Рік тому

    Ekch number video zhala.khekda rasa dakhwa

  • @aafrinmulani
    @aafrinmulani Рік тому +2

    Mastch 👌👌

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 Рік тому +5

    My favourite❤❤

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Рік тому +3

    Khup chan Vlog! ❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Рік тому +5

    व्हिडिओ छान होता तुमची तर मज्जा आहे बुवा गावाकडे जाऊन खेकडे काय मासे काय कटले काय किती वाजता येणार खेकड्याचे कालवण बघायचं आहे मला संध्याकाळी किती वाजता येणार करून लगेच सांगा

  • @sagarmodak5093
    @sagarmodak5093 Рік тому +1

    Vaa❤

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 Рік тому

    Wow supper vlog crab 💪🤗🤗🤗🤗

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Рік тому +1

    एक नंबर आहे व्हिडिओ सतीश ❤❤❤❤

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Рік тому

    खुप छान गावचे विडीयो एक नंबर

  • @swapnavalangi1397
    @swapnavalangi1397 Рік тому +1

    Tumche gavche video khup aavadtat dada

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 Рік тому

    Gavache vedio sagle mast aahet.. mi tar vatach baghate vedio chi.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Рік тому

    Ek number video hota dada

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Рік тому

    Super

  • @rahuluike8514
    @rahuluike8514 Рік тому

    Satish dada tumche videos khup chaan aahe, mi pratek video pahato

  • @Dipak.-shelkande4294
    @Dipak.-shelkande4294 Рік тому +1

    Super ❤

  • @aishwaryaamolvairag4702
    @aishwaryaamolvairag4702 Рік тому

    Khuppp mast

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 Рік тому

    👌👌👌👌👌

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Рік тому

    Khupch chan video khekdya chi receipi dakhva dada

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Рік тому

    Ek number Satish bahu so many crabs 🦀🦀

  • @imranbrothes6581
    @imranbrothes6581 Рік тому

    Nice to watch

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 Рік тому

    Big crabs yummy. 👌👌🙏

  • @pratikmore9386
    @pratikmore9386 Рік тому

    😍❤1st

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 Рік тому

    Ek no. Vedio dada...mast khekde

  • @poojaborkar1766
    @poojaborkar1766 Рік тому

    Tondala pani yet khekade baghun😋

  • @ashwinikewate2375
    @ashwinikewate2375 Рік тому

    Khup chan mst ahet khekde,,
    Aajya khup mst ahe,,,
    👌👌👌

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 Рік тому

    Gavache vdo masat ahaye dada

  • @ashishmhatre6531
    @ashishmhatre6531 Рік тому +1

    Mast dada

  • @nilimapatil4762
    @nilimapatil4762 Рік тому

    1 no

  • @anees19ars
    @anees19ars Рік тому

    Khup chan video

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Рік тому +1

    छान व्हिडिओ 👌👌👌😊

  • @kiransakhalkar7242
    @kiransakhalkar7242 Рік тому

    Nice video dada

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Рік тому

    👌👍विडीओ मस्त आहे

  • @rajashreeshelar2216
    @rajashreeshelar2216 Рік тому +2

    Dada खेकडा साफ कशी करायची ते दाखवा ना

  • @SFamilyMember
    @SFamilyMember Рік тому +2

    🦀🦀🦀😍😍😍

  • @pratibhaphadtare7204
    @pratibhaphadtare7204 Рік тому

    Khup Chan paus suru zala ka amhala yaychay koknat

  • @scaneagle5028
    @scaneagle5028 Рік тому

    Chhaa

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 Рік тому

    Mast

  • @madhukargudekar850
    @madhukargudekar850 Рік тому

    काय पण करून यावर्षी यायचं

  • @abhirajpatil6340
    @abhirajpatil6340 Рік тому +2

    👌👌👌❤

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Рік тому

    Khup chan

  • @sachinpatil4406
    @sachinpatil4406 Рік тому

    Chhaan 👌👌👌🎉❤

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 Рік тому

    👌👌👌👌

  • @sushilpatil8164
    @sushilpatil8164 Рік тому

    खुप मस्त दादा..!❤😊

  • @vinodbagul4977
    @vinodbagul4977 Рік тому

    मस्त रेसीपी दाखवा पुढच्या व्हीडीओ त खेकड्याची