आईसोबत गेलो आम्ही खेतुरपालची झाडे बघायला 😍 | रानात केले जेवण | S For Satish | Ambavali (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2023
  • आईसोबत गेलो आम्ही खेतुरपालची झाडे बघायला 😍 | रानात केले जेवण | S For Satish | Ambavali (Kokan) #AaisobatGeloRanat #KokanVillageNature #KheturpalGeloZadeBaghayla #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 200

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 Рік тому +86

    आई खूप काटक आहेत रे. किती ती एनर्जी. Hats off to her

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Рік тому +5

    आई ह्या वयात किती कष्टाची कामे करते.सहज डोंगर चढत आहे.

  • @maheshkosbe-rj6xq
    @maheshkosbe-rj6xq 6 місяців тому +2

    खुपच सुंदर व्हिडिओ झाली आहे रानातली दादा रानामधे फिरायला खुपच मज्या येते आंबे काजु खुपच आलेत झाडावर राना मधली शेतामधली खुपच मज्या वेगळी असते जेवणाची खुपच छान वाटलं व्हिडीओ बगताना खुपच मस्त दादा आसेच नवीन नवीन व्हिडीओ बनवत राहा 👍👌👌👌

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Рік тому +27

    मस्त ...गावाकडचे निसर्ग सौंदर्य काही वेगळेच असते ..त्यात आई एवढे चालून सुध्दा जराही दमली नाही....तिला आधीपासून या सर्व गोष्टींची सवय आहे ..नवीन माणसाला हे जमणार नाही...छान मनसोक्त हवे तेवढे आंबे खा ..करवंदे खा . गावची काही मजाच वेगळी ❤❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +13

    आई खूप कष्ट करते...काय ना काय करत च असते...ऐवडं..चढायच..बापरे...आमाला पुल चढायला भारी लागे....गावा चे विडीयो...खूप..आवडते...मंस्त...❤❤ सतीश दादा तुमी जाड झालो मणुन तुमाला दम लागतो...😅😅 राग आणु नका...🙏🙏हो आमी पण अशे आंबे खायायचे...❤

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Рік тому +2

    आईला नमस्कार, बघून खूप बरे वाटले अतिशय कष्टाळू बाई, सतिश अशीच आईला साथ देत रहा

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 Рік тому +5

    सतीश आईचं कौतूक करावं तितकं थोडं आई फारच छान आहे मी विचारत होते सांग आईला

  • @vinitajoshi8933
    @vinitajoshi8933 Рік тому +5

    Aai la bagun Anand Jhala khup Sunder Gaav Aahe tumcha

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 Рік тому +8

    आई गोड आहै.

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Рік тому +6

    सुंदर व्हिडिओ. ह्या, रानातल्या शेतावर जाताना, पहाटे लवकर निघावे. म्हणजे, उन्हं च ढा य च्या आत लवकर घरी परत येता येतं.

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Рік тому +4

    खेतुरपालाकडचा व्हिडिओ खूप जास्त आवडतो मला. या व्हिडिओची खूप जास्त वाट बघायला लागते.❤❤❤
    खूप निसर्गरम्य परिसर बघता येतो. खूप शांतता आणि पक्षांची किलबिल मनाला मोहून टाकते.❤❤❤
    आणि असे वाटते तुमच्यासोबत आम्ही तिथेच आहोत.❤❤
    रानात जेवण करणे मस्त वाटते.❤❤
    अशा प्रकारचे व्हिडिओ खूप खूप जास्त आवडतात.😊😊😊😊
    आज खऱ्या अर्थाने गावचा व्हिडिओ आहे असे वाटले.❤❤❤❤

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Рік тому +6

    आई आपली एनर्जी खूप छान टिकवून आहे खुप मेहनती आहे

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Рік тому +4

    आईला भीती नाही वाटत रे दादा खूप छान आहे झाडे लावलेले खूप आवडले तिथे डोंगरातून रस्ता बापरे बाप एन्जॉय करा

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 Рік тому +5

    आईची मेहनत आहे

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 Рік тому +3

    करवंद एकदम नादभरी !! रानात साधं जेवणपण रूचकर लागते.अजून महिनाभर झाडांची काळजी घ्या. मस्त विडियो ,👌👌👌👌👍👍

  • @bhorughode3226
    @bhorughode3226 Рік тому +7

    खूप छान विडिओ आहे ... गावची आठवणं आली आमी पण गावाला असेच आंबे करवंद् खायला जायचो राणा मध्ये
    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आता आठवणी ❤😌🥺

  • @amard993
    @amard993 Рік тому +14

    या व्हिडिओ ची खूप दिवसापासून वाट पाहत होतो

  • @aartichawan1655
    @aartichawan1655 Рік тому +3

    तुम्ही सर्व इतके कष्ट घेता झाडांवर,शेतीवर खरच खुप कौतुक वाटत तुमचं सर्वांचे .तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला ही घडवता आहात हे बघुन फार आनंद होतो.आपल्याला नमस्कार, आपले हार्दिक अभिनंदन. 🙏🙏👍👍👏👏

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Рік тому +6

    Tuzi aai kiti confidence ne dongar chadhali without break. Kharech khup hardworking aahe. Khup chan.

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Рік тому +9

    आता कोकणात पुढच्या पिढी साठी झाड लावायची गरज आहे

  • @kirankolhe5859
    @kirankolhe5859 Рік тому +1

    Satish dada tumche gavche videos pahun swata gavi aslyasarkh vatat

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Рік тому +4

    खेतूरपालचा व्हिडीओ एकदम मस्त लय भारी जेवण एकदम झकास

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Рік тому +5

    आजचा व्हिडिओ खुप आवडला प्रांजू खूप गोड आहे छान बोलते तुमच्या दोघांन सारखी कुठेही आनंदी असते

  • @deeptinirwal9672
    @deeptinirwal9672 Місяць тому

    I accidently got your video suggestion and I loved it. I am your new subscriber. Lovely family Satish , you have nice innocent smile. Your videos remind me of my childhood days spent in my Ajol Koyananagar. Lots of love from Canada 🥰🥰🥰

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Рік тому +1

    छान झाली आहेत झाड थोडी अजून मेहनत घेतली पाहिजे खरच पुढच्या पढीसाठी जी उत्पन्न देतात ती लावली पाहिजे काजू आंबा कोकम तुमची जवळपास जागा असेल तर झाडे लावा अस मला वाटते आई अजून मेहनत करते आनंद वाटला आवडला विडियो

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 Рік тому

    Jevha he zad anayala gelas tevhapsun atta paryant kiti time patkan Gela ...Tumi sagale family members khup kashtalu ahat ...hats off u❤❤❤❤

  • @devlyatandel9889
    @devlyatandel9889 Рік тому

    गावच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या खरोखर सुंदर दिवस होते

  • @madhuripawar6343
    @madhuripawar6343 Рік тому

    Khupch chhan video ahe

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Рік тому

    खूपच छान व्हिडिओ 👌👌👌

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 9 місяців тому

    Khup chan dada ❤

  • @prajaktabhuvad746
    @prajaktabhuvad746 Рік тому

    Khup Chan dada ❤️ GBU 👌👍❤️❤️

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 Рік тому

    Khub sunder 👌👌

  • @homes4you302
    @homes4you302 Рік тому

    कोकण म्हणजे महाराष्ट्राला स्वर्गच

  • @rakhipatil1096
    @rakhipatil1096 Рік тому +7

    दादा असेच गावचे व्हिडिओ बघायला मस्त वाटतात👌👍

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Рік тому

    Khup Chan vlog dada ❤

  • @kalpanadalvi2049
    @kalpanadalvi2049 Рік тому

    Super duper Mom❤️

  • @latapethe8047
    @latapethe8047 Рік тому +1

    Chhan Mast Vanbhojan mhanje kiti mast ase Ranat jevayla family sobat mast vatate na Aai Tumchya Ajibat thakat nhi Salute tyana tumhi gele tethe janavre vagare nhi na mag sundar❤

    • @latapethe8047
      @latapethe8047 Рік тому

      Tumhi city madhe rahun suddha gavchya matishi jodlele aahat khup chan gosht ahe Aajchya kalat City madhe yeun manse visartat ki Aapki naal gavashi jodlele aste 🌹🙏🏼🌹

  • @umalad6041
    @umalad6041 Рік тому +1

    लय लय भारी विडियो छान दाखवले गावचे विडियो दाखवले बद्दल अभिनंदन आशिर्वाद शुभेच्छा असेच विडियो दाखवत जा गावचे रानातले जेवण बघून तोंडाला पाणी सुटले छान रेसिपी

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Рік тому +1

    खूप छान वाटला व्हिडिओ पाहून, रानातले जेवण मस्त वाटलं पाहून 👌👌👌💖💖💖💖💖👍🙏

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Рік тому +3

    Chan jhaad aahet pranju is mini varsha didi❤

  • @kavitamhatre5888
    @kavitamhatre5888 Рік тому +1

    दादा तू ज्या ठिकाणी किव्हा ज्याला स्थळ जिकडे जातो ना तीच same आमचा गावाची नाव आहेत खेत्रिपल फणसवाडी वैगरे खूप सारे मी म्हसळाल्या मधून आहे

  • @meghakamble6961
    @meghakamble6961 Рік тому +2

    खेतुरपाल चा विडिओ बघून खूप छान वाटल

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Рік тому

    Mast

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ...मस्त झालेत झाडे😊pranju चे खूप कौतुक...ती khup enjoy karat hoti ❤😊 Manasi Mandar Joshi Pune

  • @yojanaworlikar5425
    @yojanaworlikar5425 Рік тому +1

    आई अजिबात रानात जायला घाबरत नाही किती बर वाटते करवंद आंबे पाण्याचा ओहोळ पाहून हा व्हिडिओ पाहून मला माझ्या लहानपणी ची आठवण आली🎉

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Рік тому +1

    आई ला नमस्कार सांग खूप छान वाटत गाव

  • @pankajtambade7151
    @pankajtambade7151 Рік тому +1

    डोंगरात बसून जेवायचं फिल काही वेगळच अस्त तुझा व्हिडिओ बघून आमचे जुने दिवस आठवले अशाच खूप छान व्हिडिओ कर ❤

  • @supriyagurav7220
    @supriyagurav7220 Рік тому

    msat dada

  • @spnikam5307
    @spnikam5307 Рік тому

    Visit to khetirapal is kohinoor of your all vlogs. Give vermiculite fertilizer to all new plants🌱 in June and July if possible. Post at least 3/4 vlogs of kheturpal area every year.

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 Рік тому +3

    👍👍Superb video enjoyed. God bless.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому

    Very nice video dada gavakadchi majja vegalich THANKS prassan vatal 👌🙏👍

  • @amolghadi3333
    @amolghadi3333 Рік тому

    खूप छान व्हिडिओ अण्णा तुमचा भाऊ आहे का

  • @vilasshinde1936
    @vilasshinde1936 Рік тому

    गावाची हवा हवाई.मस्त.🌹👍

  • @ashwinikadam
    @ashwinikadam Рік тому

    Khup chan video bghun khup chan vatle 👌👌👌

  • @sheetalcreation4949
    @sheetalcreation4949 Рік тому

    Tumche Village video ch khup sunder astat

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому +1

    Aai khup mehnnati aahey hattsoff too her efforts

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ❤❤❤❤

  • @gforgovind3949
    @gforgovind3949 Рік тому

    दादा खूप आस लागली होती खेतुरपालाची झाडे बघायची आम्हाला असे वाटते की आमचे झाडे आहेत खूप दिवसांनी गेलो नाहीत

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Рік тому +1

    Khupch sundar block dada mast 👌❤️🙏

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 Рік тому

    वाह खुप छान विडियो दादा.

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 Рік тому +4

    Satish Da... In particular, Mala aaple gavakadche blogs phaar avadtat... Your extreme efforts to grow up trees is quite admirable and makes me remember the epic lines composed by great Shri Saint Tukaram Maharaj... perhaps if I am not wrong!!!.... VRUKSH VALLI AMHA SOYARI... VANACHARI.... Thanks & Regards 🎉

  • @sachinpatil4406
    @sachinpatil4406 Рік тому +1

    खुप छान विडिओ ❤🎉❤

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 Рік тому

    झाड छान वाढल. मस्त

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Рік тому

    Khup chan satish

  • @sforsushma1383
    @sforsushma1383 Рік тому +2

    दादा व्हिडिओ साठी शब्द नाहीत mazhyakde ❤अगदी मी स्वता आहे तिकडे आसा भास होतो आम्ही पण आसे जायचो रणामध्ये फाटी आणायला आणि प्प्राजू ने फुला चा वास घेतला पण मी बघताना स्वतः वास घेते आसा आणुभव आला दादा खरच ग्रेट आणि thank u so much व्हिडिओ साठी खूखूप छान आहे 🙏

  • @sunitalakhpati6502
    @sunitalakhpati6502 Рік тому

    Stick in hand is compulsory

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Рік тому

    व्हिडिओ आला शेवटी खेतृपाल चा... ह्या जागेची नेहमी आठवण येत असते 👌👌👌

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 Рік тому

    Ha khara gavacha video.mastach.तुमच्याबरोबर आम्हीपण आनंद घेतला छानच

  • @TIGERGAMING-vu7ni
    @TIGERGAMING-vu7ni Рік тому +6

    किती छान आहे गाव मस्त

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Рік тому

    फारच छान भाऊ

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 Рік тому

    खूप सुंदर व्हिडीओ

  • @aafrinmulani
    @aafrinmulani Рік тому +2

    Aai 👌👌

  • @mydreamtravel.
    @mydreamtravel. Рік тому +1

    Nice vlog.. 👍

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 Рік тому +1

    Nice.👌👌👌

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Рік тому

    खुपच छान विडीओ मला तुमचे विडीओ खुप आवडतात ❤👌❤

  • @rohitpawar7831
    @rohitpawar7831 Рік тому

    खूपच छान 🌹👌🏼👌🏼👍🏼

  • @rozilamerchant6610
    @rozilamerchant6610 Рік тому

    Khup chan

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +3

    Ek no Vlog, Zabaradast , cool nature , mast

  • @sanikagawade8919
    @sanikagawade8919 Рік тому +1

    Keturpal mast video

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 Рік тому

    छान video

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому

    छान 👌👌👌

  • @pratiksha6518
    @pratiksha6518 Рік тому

    Mast video 😍❤bhari

  • @pansare9941
    @pansare9941 Рік тому

    मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 Рік тому

    Mast video ❤

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Рік тому +1

    रानमेवा 👌

  • @meghanadesai5272
    @meghanadesai5272 Рік тому

    Mast video Chan

  • @prittandalekar6318
    @prittandalekar6318 Рік тому

    Mast chan gav aahe ranch😍

  • @nidaharvitkar9977
    @nidaharvitkar9977 Рік тому

    Wow

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 Рік тому

    खूप छान दादा विडिओ ♥️♥️♥️♥️ ,,

    • @leenabora2224
      @leenabora2224 Рік тому

      I like your mother very much. She is so hard working and confident lady. Even your wife is hard working and smart. Very good family life. Wish you all best

  • @ashishmhatre6531
    @ashishmhatre6531 Рік тому

    Mast vedio hota

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 Рік тому

    Chan video

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Рік тому

    Nice video

  • @SPFitness4376
    @SPFitness4376 Рік тому +4

    Wow amazing it's like heaven, even I like the way to eat small mangos hope you and your kids are enjoying the summer vacation ❤ be happy ,stay blessed and keep smiling

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 Рік тому

    Gavache litiche aambe khup god asatat aani rasalu asatat .lahan pani mi sakali pahate lavkar uthun aambyachya zada khalche aambe tipayala jayacho 100,200 aambe mi gheun yayacho

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Рік тому

    सुंदर व्हिडीवो

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 Рік тому

    छान वाटल आमही लहान असताना असेच डोंगरात जायचे

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 Рік тому +2

    So cute ❤

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 Рік тому

    Mast video

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Рік тому

    Good vlog.Unhacha tras hot asel .Take care

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 Рік тому +1

    Nice 👍🙂