सप्टेंबरमध्ये कांदा रडवणार😰की हसवणार😃 | Onion Crisis Resolved? 🧅💰 Updates Inside | Agricola

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • डिसेंबर २०२३ पासुन कांद्याच्या घसरत्या भावाने शेतकरी त्रस्त आहेत. निवडणुकीच्या काळात कांदा निर्यातबंदीच्या गदारोळाने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. परंतू आता या आठवड्यात दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. पण भावात जरी सुधारणा झाली असली तरी अजुनही अपेक्षित असा भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत नाही. कांदा दरात सुधारणा झाल्याने शेतकरी मात्र समाधानी झाले आहेत. नेमकं दरात किती सुधारणा झाली आहे? अशीच सुधारणा पुढेही पहायला मिळेल का? आणि सप्टेंबरमध्ये कांदा दर अजुन सुधारतील का? याची सविस्तर माहिती जाणुन घेऊया या व्हिडीओतून...
    🧅Keywords:
    कांदा
    कांदा बाजारभाव
    कांदा निर्यातबंदी
    कांद्याचे आजचे भाव
    कांदा उत्पादक
    कांद्याचे जून २०२४ बाजारभाव
    कांद्याचे बाजारभाव सप्टेंबर २०२४
    आजचा कांदा बाजार भाव
    Kanda market today
    Karnataka onion market today
    Maharashtra Onion Market
    Onion Price today
    Gujarat Kanda market
    Why onion prices fluctuate?
    Is the export ban effective for Onion Price?
    What influences onion prices?
    Are government policies helping to increase onion price?
    Can the market stabilize After increasing Onion demand?
    Will consumers feel the impact After Onion Hike?
    Are there long-term solutions for Onion Export?
    Ahmednagar onion market rate today
    lasalgaon onion market price today
    Jalgaon Kanda market today
    Umrana Kanda market bhav today
    Kanda bajar bhav today kopargaon
    Pune apmc Kanda market today
    Pune Kanda market today's rate
    Kanda bazar bhav today parner
    top 10 onion-producing states in India
    wholesale onion market in Maharashtra
    onion market rate today in Maharashtra
    🧅For Brands & Collaborations: connectagricola@gmail.com
    Contact/WhatsApp Number - 9370951556
    #कांदा #onion #onionprices #onionexport #Farmer #Kisan #किसान #agricola

КОМЕНТАРІ • 16

  • @PandurangMali-mw2ut
    @PandurangMali-mw2ut 2 місяці тому +8

    कसा हाबाडा दिला कांदान भाजपला

  • @revannathsalunke818
    @revannathsalunke818 2 місяці тому

    10000+ काद्यांचे भाव होणार आहे सप्टेबर ते डिसेंबर ला 2024 ला

  • @arunasuryavanshi5309
    @arunasuryavanshi5309 2 місяці тому +1

    शेतकऱ्यांची दिशा भुल नको ताई हे सरकार कोनत्याही थराला जाऊ शकते

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q 2 місяці тому +2

    ४_५०००रूभाव मिळाल्यास कर्ज फेडण्यासाठी सोपं होइल.मोदी सरकार कर्जमाफी करणार नाही.

  • @shankarkapdnis1387
    @shankarkapdnis1387 2 місяці тому +4

    कांदा विधानसभेला दणका देईल

  • @user-bo1gs1ri6m
    @user-bo1gs1ri6m 2 місяці тому

    केंद्र सरकारने निर्यातीचा चुकीचा निर्णय घेतल्यास विधानसभेत दणका दिलाच म्हणून समजा

  • @netajipatil6425
    @netajipatil6425 2 місяці тому +1

    साठवुन ठेवणार

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 2 місяці тому +2

    सप्टेंबर महिन्यात नवीन लाल कांदा मार्केट मध्ये येत आसतो पाऊस वेळेवर झाल्यास आगस्ट सप्टेंबर मध्ये लाल कांद्याची अवक वाढवून बाजार भाव पडतात

  • @anmolgavit1537
    @anmolgavit1537 2 місяці тому

    ११ प्रमाणे विकला

  • @shantaramgavit3644
    @shantaramgavit3644 2 місяці тому +2

    तोपर्यंत कांदा आयात केला जाईल.

  • @devichandtattu7810
    @devichandtattu7810 2 місяці тому

    आम्ही कांदा साठवला आहे

  • @navnathsabale4080
    @navnathsabale4080 2 місяці тому

    संपला कांदा

  • @kishorchindhe4550
    @kishorchindhe4550 2 місяці тому +1

    आता पण भाव दबावातच आहे