Agricola ॲग्रीकोला
Agricola ॲग्रीकोला
  • 710
  • 11 218 734
जानेवारीत मका बाजारभाव असे राहतील? #मका #बाजारभाव #कृषीउत्पन्नबाजारसमिती #केंद्रसरकार #agricola
जानेवारी महिन्यात हरभरा, तुर या पिकांचे बाजारभाव काय असतील हे तर आपण गेल्या व्हिडीओ मध्ये पाहिलेच आहे परंतु शेतकऱ्यांसाठी प्रमुख असणाऱ्या मका पिकांचे बाजारभाव काय असतील याची माहिती आज या व्हिडीओमध्ये काही मुद्द्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
१. मागील आठवड्यातील मक्याच्या सरासरी किंमती किती?
२. सद्यस्थितीत बाजारात मक्याला किती भाव मिळतोय?
३. गेल्या तीन वर्षात मक्याला किती भाव मिळाला?
४. गेल्या काही वर्षातील जागतिक मका उत्पादन किती?
५. गेल्या काही वर्षातील भारतातील मक्याचे उत्पादन किती?
६. गेल्या काही वर्षातील महाराष्ट्रातील मक्याचे उत्पादन किती?
७. भारतातून मका निर्यात किती झाली ?
८. नविन वर्षात मक्याला किती भाव मिळणार?
In the previous video, we discussed the market rates of gram and tur for the month of January. However, in today’s video, we will be focusing on the market rates of maize, a crop of significant importance to farmers. We will be discussing these points:
What was the average price of maize in the previous week?
What is the current market rate of maize?
What has been the market rate of maize in the past three years?
What has been the global maize production in the past few years?
What has been the maize production in India in the past few years?
What has been the maize production in Maharashtra in the past few years?
How much maize has been exported from India?
What will be the market rate of maize in the new year?
🌱Keywords:
हाराष्ट्रात मक्याचे बाजारभाव
मका पिकाचे उत्पादन आणि बाजारभाव
शेतकऱ्यांसाठी मका बाजारभावाची माहिती
मका बाजारभावाचा आलेख
मका निर्यातीचा प्रभाव बाजारभावावर
मका पिकाची हमीभाव योजना
मका पिकासाठी खत आणि कीटकनाशके
मका पिकांचे रोग आणि उपाय
मका पिकांचे भविष्य
मका बाजार भाव नांदगाव
मका बाजार भाव अमळनेर
मका बाजार भाव लासलगाव
मका बाजार भाव धुळे
मका बाजार भाव छत्रपती संभाजीनगर
मका बाजार भाव जालना
मका बाजार भाव मुंबई
मका बाजार भाव येवला
वातावरण बदलाचा प्रभाव
कृषी धोरण
मका बाजारभाव आणि निर्यात
मका बाजारभाव आणि आयात
मका बाजारभाव आणि भविष्यवाणी
मका बाजारभाव आणि शेतकरी
मका बाजारभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती
मकाचे भाव कधी वाढतील?
मकाचे भाव कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतात?
नांदगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती
अमळनेर कृषी उत्पन्न बाजारसमिती
धुळे कृषी उत्पन्न बाजारसमिती
छत्रपतीसंभाजीनगर कृषी उत्पन्न बाजारसमिती
जालना कृषी उत्पन्न बाजारसमिती
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती
लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती
येवला कृषी उत्पन्न बाजारसमिती
maize prices in Maharashtra
maize production in India
maize market analysis
farmer income
MSP
agricultural commodities
support price for maize
APMC market rates
🌱For Brands & Collaborations: connectagricola@gmail.com
Contact/WhatsApp Number - 9503458499
#मकाबाजारभाव #मकापिक #शेतकरी #कृषीधोरण #कृषी #अग्रिकल्चर #महाराष्ट्र #भारत #बाजारभाव #हमीभाव #कृषीउत्पन्नबाजारसमिती #कृषीविज्ञान #कृषीउत्पादन #कृषीपद्धती #कृषीविकास #कृषीविमा #कृषीतंत्रज्ञान #APMC #AgriTips #IndiaAgriculture #maizeprices #maizecrop #farmers #agricuture #maharashtra #india #marketprice #msp #farming #agriculturedevelopment #agritechnology
Переглядів: 90

Відео

जानेवारीत हरभऱ्याला ९००० रूपयांपर्यंत भाव मिळणार? #gram #agriculture #farming #farmer #agricola
Переглядів 4,8 тис.4 години тому
गेल्या व्हिडीओत तूर, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकांचे बाजारभाव जानेवारीत काय असतील याची माहिती मी तुम्हाला दिली होती. सोयाबीन, कापूस या पिकांचे भाव घसरत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. पण तुर, हरभरा या पिकांनी मात्र शेतकऱ्यांना यंदा तारलं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या तुरीची बाजारात काय स्थिती आहे. हे तर सांगितले आहे तो व्हिडीओ तुमचा पाहायचा राहीला असेल तर नक्की पहा. आजच्या या व्हिडीओत हरभ...
२०२५ मध्ये तूर उत्पादक होणार मालामाल. #tur #agriculture #farming #farmer #agricola
Переглядів 16 тис.9 годин тому
गेल्या व्हिडीओत सोयाबीन कापूस भावाची काय स्थिती आहे ते तर मी सांगितलेच आहे. या पिकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पण तुर या पिकांने मात्र शेतकऱ्यांना यंदा तारलं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या तुरीची बाजारात काय स्थिती आहे पाहूयात काही प्रमु मुद्द्यांच्या माध्यमातून. In the last video, I have already told what is the condition of soybean cotton price. Farmers are in tr...
सोयाबीन आणि कापूस: सरकारच्या योजना अपयशी? #agricola #farming #सोयाबीन #कापूस #शेतकरी #बाजारभाव
Переглядів 1,4 тис.14 годин тому
सोयाबीन आणि कापूस: सरकारच्या योजना अपयशी? #agricola #farming #सोयाबीन #कापूस #शेतकरी #बाजारभाव
कांदा दराबाबतीत सरकारचा प्लॅन यशस्वी ठरेल का? #agricola #farming #कांदा #onion #farmers #kisan
Переглядів 25 тис.19 годин тому
कांदा दराबाबतीत सरकारचा प्लॅन यशस्वी ठरेल का? #agricola #farming #कांदा #onion #farmers #kisan
तूरचा भाव MSP पेक्षा जास्त, भाव टिकून राहणार का? #तूर #शेतकरी #msp #Tur #Farmers #agricola
Переглядів 16 тис.День тому
तूरचा भाव MSP पेक्षा जास्त, भाव टिकून राहणार का? #तूर #शेतकरी #msp #Tur #Farmers #agricola
अशा पद्धतीने करा कांदा लागवड, मिळवा दुप्पट नफा🧅Onion from planting to harvesting🧅
Переглядів 376День тому
अशा पद्धतीने करा कांदा लागवड, मिळवा दुप्पट नफा🧅Onion from planting to harvesting🧅
2025 मध्ये सोयाबीन बाजारभाव शेतकऱ्यांना खुश करणार. 2025 Soyabeen Market Rate
Переглядів 27 тис.День тому
2025 मध्ये सोयाबीन बाजारभाव शेतकऱ्यांना खुश करणार. 2025 Soyabeen Market Rate
जानेवारी महिन्यात कापूस भाव वाढणार का? cotton market update
Переглядів 26 тис.14 днів тому
जानेवारी महिन्यात कापूस भाव वाढणार का? cotton market update
हरभरा दरातील तेजी टिकून राहणार का ? Chana market rate..
Переглядів 73514 днів тому
हरभरा दरातील तेजी टिकून राहणार का ? Chana market rate..
केंद्र सरकारचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास निर्णय..
Переглядів 2,7 тис.14 днів тому
केंद्र सरकारचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास निर्णय..
कांद्याचे दर तेजीत राहणार? Onion MarKet Rate
Переглядів 13 тис.21 день тому
कांद्याचे दर तेजीत राहणार? Onion MarKet Rate
डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव वाढणार? December month cotton rate.
Переглядів 23 тис.21 день тому
डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव वाढणार? December month cotton rate.
नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर असे राहतील?
Переглядів 24421 день тому
नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर असे राहतील?
महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी नदीजोड प्रकल्प
Переглядів 78821 день тому
महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी नदीजोड प्रकल्प
महायुती सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट..
Переглядів 75128 днів тому
महायुती सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट..
महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य💡💡
Переглядів 139Місяць тому
महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य💡💡
डिसेंबरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार?
Переглядів 44 тис.Місяць тому
डिसेंबरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार?
बाजारात शेतकऱ्यांचा हरभरा महागणार? | Harbhara market rate update.
Переглядів 2,1 тис.Місяць тому
बाजारात शेतकऱ्यांचा हरभरा महागणार? | Harbhara market rate update.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय | सहा रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ
Переглядів 1 тис.Місяць тому
केंद्र सरकारचा मोठा निर्णय | सहा रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ
वर्षाच्या शेवटी तुर महागणार ! Tur update |
Переглядів 15 тис.Місяць тому
वर्षाच्या शेवटी तुर महागणार ! Tur update |
ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन भाव असे राहतील? Soyabeen Rate |
Переглядів 118 тис.2 місяці тому
ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन भाव असे राहतील? Soyabeen Rate |
विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकार कांदा उत्पादकांचा विचार करतयं का?
Переглядів 193 тис.2 місяці тому
विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकार कांदा उत्पादकांचा विचार करतयं का?
सप्टेंबर महिन्यात असे राहतील टोमॅटो 🍅 बाजार भाव | Tomato Market Rate |
Переглядів 17 тис.3 місяці тому
सप्टेंबर महिन्यात असे राहतील टोमॅटो 🍅 बाजार भाव | Tomato Market Rate |
सोयाबीन पेरा वाढला, दर घसरणार | Soyabeen update news
Переглядів 2,7 тис.3 місяці тому
सोयाबीन पेरा वाढला, दर घसरणार | Soyabeen update news
विधानसभेसाठी सरकारचा नवा मास्टरप्लॅन | कांदा 🧅दर पाडणार?
Переглядів 56 тис.3 місяці тому
विधानसभेसाठी सरकारचा नवा मास्टरप्लॅन | कांदा 🧅दर पाडणार?
कापसाच्या ☁️ किंमती गडगडणार का? Cotton Market Rate Update |
Переглядів 6 тис.3 місяці тому
कापसाच्या ☁️ किंमती गडगडणार का? Cotton Market Rate Update |
शेतकऱ्यांची हळद 🌱 2025 मध्ये भाव खाणार?💹 How will farmers' turmeric prices be in 2025?
Переглядів 32 тис.3 місяці тому
शेतकऱ्यांची हळद 🌱 2025 मध्ये भाव खाणार?💹 How will farmers' turmeric prices be in 2025?
डिसेंबर महिन्यात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा...
Переглядів 3,8 тис.3 місяці тому
डिसेंबर महिन्यात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा...
2025 मध्ये मका🌽शेतकऱ्यांना तारणार का?
Переглядів 3203 місяці тому
2025 मध्ये मका🌽शेतकऱ्यांना तारणार का?

КОМЕНТАРІ

  • @SANDYBHAU_UVACH
    @SANDYBHAU_UVACH Годину тому

    किती अंतर

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 День тому

    काही खर‌ नाही

  • @RamshyamCharan
    @RamshyamCharan День тому

    Soyabincha bhav paha mag ase video banva

  • @AbdulKhaled-k4w
    @AbdulKhaled-k4w День тому

    Brorylar Komdi che खात माझ्या कडे उपलब्ध तर कसे देणे

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y День тому

    सोयाबीन अतिवृष्टीमुळे शेतात सडले मोठ्या आशेने हरबरा लावला आहे निदान हरबऱ्याला 8000रू. भाव मिळाला पाहिजे शे

  • @forestfire1363
    @forestfire1363 День тому

    5000 केव्हा येईल ते कळणार सुद्धा नाही.

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 День тому

    7000₹ जरी खपला तरी समाधानी आहे आम्ही.

  • @sunilbansode-jc8kp
    @sunilbansode-jc8kp 2 дні тому

    Kiti by kiti lagwad karavi please reply dya

  • @santoshkhedekar4528
    @santoshkhedekar4528 2 дні тому

    मॅडम तुमची शेती कुठे आहे

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 дні тому

    छान

  • @GorakhAhirrao
    @GorakhAhirrao 3 дні тому

    Kahi sangu nako tai

  • @hanmantchavan1149
    @hanmantchavan1149 3 дні тому

    Jaldi bol panvel niklna hai😅

  • @Anaskhan-yh1tv
    @Anaskhan-yh1tv 3 дні тому

    0

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 3 дні тому

    वेळेवर पेरणी करून १५ पाळ्या दिल्या पाण्याच्या, कारण माळरान आहे.

  • @VaibhawKulat
    @VaibhawKulat 4 дні тому

    Akot cci 7421₹

  • @atulwankhade1469
    @atulwankhade1469 4 дні тому

    7000 भाव आले..😂😂😂

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 4 дні тому

    Soyabean war bola

  • @AjitBhai-vw6my
    @AjitBhai-vw6my 4 дні тому

    Any best app of govt to see the rate of agri products

  • @vaibhavshrikantkulkarni5317
    @vaibhavshrikantkulkarni5317 5 днів тому

    माहिती छान आहे

  • @NikhilGhatol-g5u
    @NikhilGhatol-g5u 5 днів тому

    Yes ❤❤

  • @SantoshBarge-ds5fu
    @SantoshBarge-ds5fu 5 днів тому

    Server idea tha

  • @SantoshBarge-ds5fu
    @SantoshBarge-ds5fu 5 днів тому

    Shiv ka nagmani Sathi Kay Kay karave lagte

  • @prabhuwaghmare-im3il
    @prabhuwaghmare-im3il 5 днів тому

    14500 भाव. लागला

  • @RaghunathGore-t4z
    @RaghunathGore-t4z 5 днів тому

    11000Baw Pahije

  • @sudhirlande4179
    @sudhirlande4179 6 днів тому

    Aamhi bhajapla matdaan Kal murkhpana zala

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 6 днів тому

    गहू परवडत नाही त्यामुळे आमच्या जंगलात गहू लावत नाही

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 6 днів тому

    लिंबूला वापरला आहे छान फायदेशीर आहे

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 6 днів тому

    भांडवल कुठून आणायच

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 6 днів тому

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर शक्य नाही हो....

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 6 днів тому

    शेतीला पर्याय म्हणून ठिक आहे परंतू ..... जस फाम मधील पेरू शेडनेट मधील काकडी कोबी भाजीपाला जसा चवीला निचव लागतो तसा हा भाजीपाला चवीला असतो .

  • @kailashrathod1765
    @kailashrathod1765 6 днів тому

    Best video

  • @ArunGade-ky8oz
    @ArunGade-ky8oz 6 днів тому

    होऊ द्या शेतकर्याच भलं नका पोटात दुखायला लागल्या सारक करु खर्च पण खुप आहे

  • @dipakmore4907
    @dipakmore4907 6 днів тому

    👍👍👍👍..

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 7 днів тому

    बळी राजा की जय हो

  • @BankatGolande-k1e
    @BankatGolande-k1e 7 днів тому

    Khupch chan mahiti milhali

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 7 днів тому

    ये पिदडे काय बावळ्या झोडीती कांद्याचे भाव तीन ते साडेतीन हजार आहे तुझ्या सारख्या फुकट खाऊ लोकाचे घरात घुसून लवण्या झोडव्या लागतील

  • @santoshzinjad9875
    @santoshzinjad9875 7 днів тому

    यांची लायकी नाही कांदा खायाची

  • @ParmeshawarLokare
    @ParmeshawarLokare 7 днів тому

    होऊ द्या ना शेतकऱ्याचे भलं आलाय बाजार तर

  • @narayankale9264
    @narayankale9264 7 днів тому

    कांद्याचे बी तीन वेळेस टाकून रोग पडून जळून तरी शेतकरी त्रस्त आहे लेबर मागतोय 400 आणि 500 रुपये रोज काय शेतकऱ्यांना समाधानकारक भाव भेटला की लगेच सरकारची चळवळ शेतकऱ्यांनी कांदा नाही पिकवल्या मग खाताना ₹100

  • @amolandhale4038
    @amolandhale4038 7 днів тому

    कांदा हा जीवनावश्यक अन्न नाही...तो न खाल्ल्यास कोणी मरत नाही...परवडत नसेल तर खाऊ नका नका सरळ विषय आहे...

  • @GanpatThombare-v1q
    @GanpatThombare-v1q 7 днів тому

    सरकार फक्त ग्राहकांचा विचार करतो

  • @vaijinathbirajdar8413
    @vaijinathbirajdar8413 7 днів тому

    Bhav kamhi honar nahi farmer kadehe Kanda ch nahi

  • @AbhijitBorkar-pm1wk
    @AbhijitBorkar-pm1wk 7 днів тому

  • @bapushelke8423
    @bapushelke8423 7 днів тому

    2500 ते 3500 भाव आहे लासलगाव

  • @SharadJagtap-xd9xu
    @SharadJagtap-xd9xu 7 днів тому

    शेतकरी,जगला तरच,भारत महासताहोनार नाहीं,तरनाही रास्त भावदयाbjp

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 7 днів тому

    कांदा महाग नाहीये खाणार्याना फुकट खाण्याची सवय झाली आहे

  • @machhindraghorad5583
    @machhindraghorad5583 7 днів тому

    Kanda niryat kaym rahavi

  • @SDJMH11
    @SDJMH11 7 днів тому

    मटण आणि काजू खाऊ नका ज्याला महाग वाटत आहे त्यांनी