डिसेंबर महिन्यात असे राहतील तूर बाजारभाव Market prices will remain like this in the month December

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 2 місяці тому +28

    जर का आयात केली व त्यामुळे भाव पडले तर या वरच्या आणि खालच्या सरकार ची निर्यात जरूर शेतकरी बांधव हे करतील

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 Місяць тому +2

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashokchavhan2205
    @ashokchavhan2205 18 днів тому

    Madam. Aapn dileli mahiti khup Chan vatli.

  • @gulamgausbhagawan2592
    @gulamgausbhagawan2592 18 днів тому

    Khup chan maheti delya baddal dhanevad❤❤❤

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 2 місяці тому +2

    अभ्यास पूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @gopalshinde4985
    @gopalshinde4985 2 місяці тому +8

    हळदीचा भाव काय राहील या वर्षी

  • @sahebraofase6932
    @sahebraofase6932 12 днів тому

    नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये काय भाव राहील

  • @prakashbhinge719
    @prakashbhinge719 2 місяці тому +4

    हरभरा विषयी आशीच माहीती सांगा 2024 25 साठी🎉🎉

  • @balajimane3236
    @balajimane3236 17 днів тому +1

    तूर मार्केट आजून १ महिना तरी चांगला राहील नंतर खाली वर होऊ शकते कारण नवीन माल येईल आणि माल जर कमी निघला तर सरकार लगेच माल आयात करेल…

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 2 місяці тому +1

    असच विश्लेषण कापुस आणि सोयाबीन पिका विषयी करा

  • @pandharisapate9942
    @pandharisapate9942 2 місяці тому +2

    Haladi bhaw video please

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 2 місяці тому +2

    11000 च्या भावात तुर विकायला चालेल का

  • @shrikantpole4789
    @shrikantpole4789 2 місяці тому

    Halat Bajar Bhav Sanga Roja update❤🙏🏼

  • @kapilpatil-yh8gj
    @kapilpatil-yh8gj Місяць тому +1

    12000 chya var jate fakt sarkar shetkaryachya bajune pahije

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 2 місяці тому +1

    हळदीला काय भाव मीळेल मार्च एप्रिल मधे

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 Місяць тому

    काही खर नाही सरकार चे
    लगेच आयत करतील सरकार
    व भाव लगेच खीली येईल

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 Місяць тому

    हे चॅनेल कोठले आहे...

  • @walmikpatil3774
    @walmikpatil3774 2 місяці тому

    Mozambik madhun lot nighala ahe .. lavkarch toor bhav kami hotil😢

    • @parshuramdeshmukh3639
      @parshuramdeshmukh3639 2 місяці тому

      अजिबात नाही भाऊ.... तुटवडा जास्त आहे. बोलू द्या सरकारला किती पण.

  • @rudrappakursule
    @rudrappakursule Місяць тому

    तुमहाला. पैसे. मिळतात
    महणून. सबकरस. करावे. का

  • @ashishsultane9813
    @ashishsultane9813 22 дні тому

    खामगाव बाजार समिती सगळ्यात बोगस 😂😂

  • @sunilyeul1047
    @sunilyeul1047 2 місяці тому

    तूर भाव आज ही 11000 आहे काय असे भाव वाढ आहे

  • @ruchacharkhe
    @ruchacharkhe 18 днів тому +1

    Bjp sarkar shetkryasathi ghatak

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 22 дні тому +1

    4मिनिट किंव्हा जास्तीत 5मिनिट चा व्हिडिओ बनवत जात जा डोक दुखते आमचं तुमची एवढी बडबड ऐकून

  • @mehkaralltechnique1361
    @mehkaralltechnique1361 Місяць тому

    11500 पर्यंत गेली तर विकू का ताई

  • @babajikharade5660
    @babajikharade5660 Місяць тому

    आनंदाची गोष्ट आहे असेच घडो