अगदी बरोबर त्यांनी लाखो लोकांना देश भरात रोजगार दिला आहे. म्हणून काही राजकारण्यांना सहन होत नाही आहे. म्हणून भारताची जागतिक पातळीवर बदनाम करायच प्रयत्न आहे. त्याला सात देतात आपल्या देशातील लायब्रडू साले.
दर सहा महिन्यांनी अदानी यांच्यावर आरोप करून शेअर मार्केट पाडायचं, गोंधळाची परिस्थिती निर्माण करणं, भारतावर एकप्रकारे आर्थिक आक्रमण दिसत आहेत. तुमचं विश्लेषण उत्तम
म्हणुन कॉंग्रेस महाराष्ट्रात निवडुन येणार नाही. Batonge तो katonge, एक राहाल तो सेफ राहाल. बरे झाले योगी आदित्य नाथ यांनी जनतेला हा मंत्र दिला आहे. त्याची अमलबजावणी लागलीच जनतेने या निवडणुकीत प्रत्यक्षात आणले.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राहुल हुकलाय,कशावरूनही काहीही बरळत असतो.बायडेन आणखी राहुल एकाच पायरीवर आलेत. जर अदानीला अटक करायची तर राहुल गांधीला कां नाही करायची? राहुलवय पण असे बरेच आरोप झालेत.
अभ्यासपुर्ण तर्कशुद्ध विश्लेषणातून सदर प्रकरणावर प्रकाश झोत टाकला आहे.आपण आंतरराष्ट्रीय राजकीय , सामाजिक व आर्थिक विषयाचे अभ्यासक आहात त्यामुळे या विश्लेषणाला विशेष वजन आहे.
हे बरोबर २०१४ आणि २०१९ जनतेने बहुमत देऊनही कधीही कुठेही आक्रमक धोरण ठेवले नाही, त्या उलट कांग्रेस आणि महाराष्ट्रात सेना, पराभव झाला तरी आक्रमक. उत्तम उदाहरण पालघर अमानवी हत्याकांड.
Very very very good statement by mr anay joglekar nice presentation God bless you.present Americann govt should not be interfere in this matter.jai Hind jai bhole nath.
शेयर मार्किट मधे इन्वेस्ट करता तर ही बेस्ट ऑप्पोरचुनिटी आहे. अडाणीचे shares पडले आहेत घेऊन टाका आणि ४ वर्ष होल्ड ठेवा. उलट हे आरोप ज्याने लावलेत त्याला शाबासकी दिली पाहिजे इन्वेस्टर्स ला पुन्हा चान्स दिला त्याने.
आता अमेरिकन तपास यंत्रणा काय भारतात येऊन तपास करणार?🤔 एका स्वतंत्र लोकशाही राष्ट्रात दुसऱ्या देशाची तपास यंत्रणा येऊन तपास करणार? बायडन जाता जाता सोरोसच्या मदतीने भारताला प्रगती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू पहात आहेत एवढेच लक्षात येत आहे
Amhi US madhe rahato. Ashya batmyann mulch ahmi sarvanni Trump-Vance la bhar bharun vote dile. We are SICK of the wokeness and the havoc caused by the leftist lunatics. 🇮🇳🇱🇷
ह्या माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल शतशः आभार. अमेरिकेतल्या ज्युरीने वॉरंट काढणं किती हास्यास्पद आहे ते कळलं. लोकसत्ताने ही बातमी ठळक अक्षरात छापली आहे. विरोधी पक्षातले नेहमीचे लोक अदानींच्या अटकेची मागणी करताहेत. त्यावरुन ह्यामागच्या कारस्थानाची कल्पना येते आणि संताप होतो
टूल किटचा भाग आहे इको सिस्टीम सक्रिय झाली आहे. २५ तारखे पासून पार्लमेंट चे सत्र सुरू होणार आहे. त्यात गोंधळ घालायला मुद्दा पाहिजे होता. तो निर्माण केल्या गेला.
सध्या US Deep State च एकच काम आहे दोन देशा मध्ये युद्ध लाऊन द्यायचं , जो पर्यंत त्यांच्या हातात सत्ता असे पर्यंत , म्हणजे चिथावणी द्यायची , म्हणजे म्हणतात ना उकसायचं आणि शस्त्र उचलायला भाग पडायचं
बालबुध्दी, "शुंभ" राहुल कडून काय अपेक्षा??? राहुल, संजय बरोबर सगळे चॅनेल ही दिवसभर ही बातमी, त्यावर चर्चा करत होते. संजय राऊतने तुमची ही क्लिप ऐकली पाहिजे😂😂😂समजा, राहुलने ऐकली तरी त्याला काहीही समजणार नाही 😂😂😂 अनयजी, सगळं आम्हाला समजेल असं उलगडून सांगितलं तुम्ही 👌👍🌷धन्यवाद 🙏🌷
म्हणून काय आहे किती ही जरी भावना अनावर झाल्या तरी मनावर ताबा ठेवावा लागतो . जेव्हा ट्रम्पचा शपथ विधी होऊन गेल्यावर तेव्हा ट्रम्प ला wish करायला पाहिजे होतं
राहूल गांधी च्या विरूद्ध चालू असलेल्या केसेसचया फायली वरील धूळ झटक्यात ची वेळ आली आहे.
अगदी खरं... अमेरिकेचा काय संबंध...
किती मोठी मोहीम आहे भारताला बदनाम करण्याची....
जय श्री राम 💐🙏
Bhartacha bangladesh karnyacha prayatn hot ahe.
Kon America. Ky tyancha sambandh.
Hindanbarg ne pan asche khote aarop kele hote
@@jayprakashbhave3588 zale kay hai please sangal. nahi samajle ajun
अडाणी हे Nation builder आहेत ते आपल्या देशातील पायाभूत सोयी वाढविणे बाबत आपला सहभाग देत आहेत हे आपण देशवासियानी लक्षात घ्यावे हि कळकळीची विनंती
ज्यांचे जलवहन साधने व नौसेना मजबूत, ते जगावर राज्य करतात. अदानी समूह भारतात व भारताबाहेर जल संसाधने व आरमारी सामर्थ्याचा ध्वज वाहक आहे.
अगदी बरोबर त्यांनी लाखो लोकांना देश भरात रोजगार दिला आहे. म्हणून काही राजकारण्यांना सहन होत नाही आहे. म्हणून भारताची जागतिक पातळीवर बदनाम करायच प्रयत्न आहे. त्याला सात देतात आपल्या देशातील लायब्रडू साले.
दर सहा महिन्यांनी अदानी यांच्यावर आरोप करून शेअर मार्केट पाडायचं, गोंधळाची परिस्थिती निर्माण करणं,
भारतावर एकप्रकारे आर्थिक आक्रमण दिसत आहेत.
तुमचं विश्लेषण उत्तम
म्हणुन कॉंग्रेस महाराष्ट्रात निवडुन येणार नाही. Batonge तो katonge, एक राहाल तो सेफ राहाल. बरे झाले योगी आदित्य नाथ यांनी जनतेला हा मंत्र दिला आहे. त्याची अमलबजावणी लागलीच जनतेने या निवडणुकीत प्रत्यक्षात आणले.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय श्री राम 💐🌹💐🙏
आवडला जाम आवडला. अभ्यासपूर्ण विश्लेषण. प्रत्येक गोष्ट उलगडून दाखवली. कदाचित ह्या गोष्टी मागे राहुल आणि काँग्रेस पार्टीचे शडयंत्र आहे...
जय श्री राम 🌹🌹🙏
षडयंत्र ✅🙏
अर्थात! रावल्या हल्लीच अमेरिकेत जाऊन आलाय.
@@vilasvetkar1 जय श्री राम 💐💐🙏
नरेंद्र मोदींना पाडण्याची इच्छा असणारांच्या षड्यंत्रात राहुल गांधीं सामील आहे. राहुल गांधीं सत्ता मिळत नसल्याने पिसाळला आहे. देशविघातक उचापती करत आहे.
मोदी च्या मानहानी प्रकरणातील जामीन रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने त्वरित निकाल द्यावा. इतर केस मधील जामीन रद्द करून त्याला आत टाका.
भारतात एखादा भारतीय जगाच्या पाठीवर भारताचे नाव उंचावतो आहे,हे पहिले जात नाही आहे
नॅशनल हेराल्ड मधले आरोपी प्रथम अटक करा
,👍
जय श्री राम 🌹💐🙏
केंद्र सरकारने पण आता जामिनावर असलेला सर्व नेत्यांविरुद्ध कोर्टात जायला पाहिजे.
अनय सर, खूप छान विवेचन आहे. सामन्य जणांचा भ्रम दूर झाला.
अरे व्वा !!अमेरिकेत “संजय राऊत “”राहुल गांधीं” आहेत म्हणायचे 😅😅😅
अमेरिकेत रागा आणि संज्याचे सावत्र भाऊ आहेत. 😅😅 😅
भारतात सोरोस , बायडन , कमला हॅरिस यांच्या विरोधात अटक वाॅरंट काढायला हरकत नाही .
राहुल गांधी नी अमेरिकेत उपोषण केल पाहिजे अन्न पाण्याचा त्याग केला पाहिजे तरच त्यांचं राष्ट्र प्रेम सिद्ध होईल.
कराच म्हणावं.
😂😂😂😂😂😂
हा पेदरट उपोषण करणार ?
जरांगे सारखे???😂
😂😂😂
त्याने जरांगेकडून आणि त्याच्या पोशिद्या कडून त्यासाठी प्र शिक्षण घ्यावे वर्षभर उपोषण कसे करावे
राहुल हुकलाय,कशावरूनही काहीही बरळत असतो.बायडेन आणखी राहुल एकाच पायरीवर आलेत.
जर अदानीला अटक करायची तर राहुल गांधीला कां नाही करायची? राहुलवय पण असे बरेच आरोप झालेत.
अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे!लवकरात लवकर बायडन यांच्यावर इंपिचमेंटची करावाई करावी!
जय श्री राम 💐🙏
😃😃😃😃 धन्यवाद हिंदूंनो, घुसून घुसून मतदान केलेत, तू आधी की मी आधी! रिझल्ट. ..? २३ तारखेला टीव्ही पाहा. जय श्रीराम!
khatri aahe ka? mala ajun doubt aahe , aapli vote divide kelet
Maulana vikas aghadi la sarkar banawne far mushkil ahe. Nanya usman wakdya madhe atach maramari chalu ahe.
अभ्यासपुर्ण तर्कशुद्ध
विश्लेषणातून सदर
प्रकरणावर प्रकाश झोत
टाकला आहे.आपण
आंतरराष्ट्रीय राजकीय ,
सामाजिक व आर्थिक
विषयाचे अभ्यासक आहात त्यामुळे या
विश्लेषणाला विशेष वजन आहे.
भारतातील व्यवहारासाठी अमेरिकेत चसे काय वारंट नाघू शकते? यांना अजिबातच अक्कल नाही का?
भ्रष्टाचार हा वाईटच दुसऱ्या देशामध्ये ढवळाढवळ..कोरोना काळामध्ये उ.ठा. मेलेल्या लोकांच्या बॅगेमध्ये पैसे खाल्ले अमेरिका काय करीत होतं
Jasa Vkftboard Wattle tikde Maalki Hakk
Demand karto Tasa
Aikl Aahe Sidhivinayak
Mandir var Bot Tevaly
Ekdon Matoshree ch Namber pn Lavkar Lagnaar Aahe Devkaro Khre Tharo 😂😂😂😂
जो पर्यंत जामीनावर बाहेर असलेले नेते आत जात नाही तोपर्यंत असेच चालणार.
कोर्ट कछुआ चाल से चल रहे हैं
पप्पू।
जय श्री राम 🌹💐🙏
जय श्री राम अनय जोगलेकर जी
राहुल गांधी अजून किती अडाणीपणा करणार कोणास ठाऊक.
राहूला गांधी तिकडे अदानीवर काहीही आरोप करतात इकडे काकांच आणि ताईंच टेन्शन वाढत😂😂
आधी राहुल गांधीला अटक करण्यात यावी.
आपल्यामुळे सखोल माहिती समजली. धन्यवाद!!
Changli mahiti dilyabaddal dhanyavad
याला जबाबदार फक्त बिजेपी चे मवाळ धोरण
हे बरोबर २०१४ आणि २०१९ जनतेने बहुमत देऊनही कधीही कुठेही आक्रमक धोरण ठेवले नाही, त्या उलट कांग्रेस आणि महाराष्ट्रात सेना, पराभव झाला तरी आक्रमक.
उत्तम उदाहरण पालघर अमानवी हत्याकांड.
अरे,उद्धव ठाकरे अमेरीकेतही आहेत.😂😂😂
आवडला video ...
ह्या अशा गोष्टी आपल्या कडून च समजतात...
मराठी बातम्या तर .... काही दाखवत नाहीत ... किंवा .... चूकीचे दाखवतात.दिशाभूल करतात
अमेरीकेतसुध्दा मुर्खांचा बाजार असतो का?
जय श्री राम 🌹🙏
त्याशिवाय का राहुल गांधीला लेक्चर द्यायला बोलवलं जातं!
अगदी अगदी कदाचित आपल्यापेक्षा जास्तच.😂😂
मुर्खाचांच बाजार असतो..😊
तिथेही उबाठा आहेत
10:30
देवा, हवं तर माझा 1 डोळा फोड,
पण शेजाऱ्याचे दोन्ही फोड!
अशातली गत झाली ही..😳🤦♀️
मोदी सरकारने ह्या बालबुद्धीवर काही उपाय करावा.
बिडेनच्या अटकेचे वारंट काढता येईल का याच्यावर विचार व्हायला हवा.
Noughty V Chotta Pappu BadaPappu
Na Aat Ghala 😂😂😂
अतिशय उत्तम विश्लेषण 🎉🎉
Yes sir you are right 100%.
Jay Shari Ram
पप्पू अमेरिकेत जाऊन हेच उद्योग करत असणार
खूपच छान विश्लेषण अनयजी
Very very very good statement by mr anay joglekar nice presentation God bless you.present Americann govt should not be interfere in this matter.jai Hind jai bhole nath.
जो पर्यंत तात्या सत्तेवर येत नाही तोपर्यन्त हे असेच जानेवारी पर्यंत चालू राहणार
शेयर मार्किट मधे इन्वेस्ट करता तर ही बेस्ट ऑप्पोरचुनिटी आहे. अडाणीचे shares पडले आहेत घेऊन टाका आणि ४ वर्ष होल्ड ठेवा. उलट हे आरोप ज्याने लावलेत त्याला शाबासकी दिली पाहिजे इन्वेस्टर्स ला पुन्हा चान्स दिला त्याने.
😂😂😂 आणि पूर्ण च बुडाले पैसे तर. लोक येडे आणि तू shana का
@ लोक येडे नाहीत लोक शहाणे आहेत. जो रेग्युलर शेयर मार्किट मधे आहे त्याला बरोबर समजणार काय ते. मी गेली ३ वर्ष अडाणी शेअर मधून ३००% प्रॉफिट कमावले आहे.
तू तुझी काशी कर@@never_everddiss
धन्यवाद 🙏🏻 अनयजी, उत्तम विश्लेषण केले.
Thank s Anay Sir ....🎉
अनयजी तुमच्यामुळे हा विषय नेमका काय आहे हे लक्षात आले अन्यथा प्रसारमाध्यमे शब्दबंबाळ माहिती सांगतात सर्वसामान्य माणूस गोंधळून गेला तर नवल नाही!
बघता कशाला असली माध्यमे?
बघता कशाला असली माध्यमे?
जय जय श्रीराम 🙏🏻🙏🏻
धन्यवाद!! योग्य ती माहिती दिलीत त्याबद्दल. खूप मोठं कटकारस्थान सुरू आहे भारताविरुद्ध. यात सगळ्यांनी एकजूट होऊन रहाण्याची गरज आहे
देश विरोधी का रस्तान
Very. Nice vidio.
ज्युरी म्हणून कोणालाही पकडतात. प्रतिष्ठित वगैरे काही नाही!
राहुल गांधी पप्पू ने दाखवून दिले कि अंतरराष्ट्रीय टुलकिट गॅंग माझ्यासाठी काहिहि करु शकतात.
भोपाळ वायुगळती प्रकरणांमध्ये कोण होते??? त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले???
भारतातले विदूषक जगात एक नंबर आहेत विषय मिळाला की माकड ऊडँमारायला सुरवात
आता अमेरिकन तपास यंत्रणा काय भारतात येऊन तपास करणार?🤔 एका स्वतंत्र लोकशाही राष्ट्रात दुसऱ्या देशाची तपास यंत्रणा येऊन तपास करणार? बायडन जाता जाता सोरोसच्या मदतीने भारताला प्रगती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू पहात आहेत एवढेच लक्षात येत आहे
Amhi US madhe rahato. Ashya batmyann mulch ahmi sarvanni Trump-Vance la bhar bharun vote dile. We are SICK of the wokeness and the havoc caused by the leftist lunatics. 🇮🇳🇱🇷
Jai Shree Ram
जामिनवीरांना बोंबलत बाहेर ठेवण्यात भाजपा सरकार धन्यता मानत ना!काळ सोकावल्याची जाणीव भाजपासरकारही ठेवत नाहीना!!
१९९५ मध्ये एनरॉनच्या रिबेका मार्क यांनी एनरॉनसाठी मुंबईत येऊन एका पुढाऱ्याच्या घरी जाऊन ५० कोटी दिले होते.
माझ्या माहितीप्रमाणे मातोश्रीवर रिबेका मार्क गेल्या होत्या.😢😮
की चांदी ओक वर?😅
ह्या माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल शतशः आभार. अमेरिकेतल्या ज्युरीने वॉरंट काढणं किती हास्यास्पद आहे ते कळलं. लोकसत्ताने ही बातमी ठळक अक्षरात छापली आहे. विरोधी पक्षातले नेहमीचे लोक अदानींच्या अटकेची मागणी करताहेत. त्यावरुन ह्यामागच्या कारस्थानाची कल्पना येते आणि संताप होतो
टूल किटचा भाग आहे
इको सिस्टीम सक्रिय झाली आहे.
२५ तारखे पासून पार्लमेंट चे सत्र सुरू होणार आहे. त्यात गोंधळ घालायला मुद्दा पाहिजे होता. तो निर्माण केल्या गेला.
सध्या US Deep State च एकच काम आहे दोन देशा मध्ये युद्ध लाऊन द्यायचं , जो पर्यंत त्यांच्या हातात सत्ता असे पर्यंत , म्हणजे चिथावणी द्यायची , म्हणजे म्हणतात ना उकसायचं आणि शस्त्र उचलायला भाग पडायचं
छान माहिती समजली
ह्या ग्रॅअंड ज्युरीचे बॅकग्राउंड चेक करायला हवे.
तुम्ही वास्तव उघड करताय त्याबद्दल धन्यवाद🙏नाहीतर हे मिडिया वाले दुनियेला कन्फ्युज करायला बसले आहेतच
छान विश्लेषण.
अमेरिकेत अटक पॅन्डेमिक पसरली आणि डीप स्टेटमधे ... अडाणी बांगलादेशची वीज बंद करणार आहे तर झटका अमेरिकेत बसलाय का?
सरकारी परवानगी मिळवण्याच्या टेबल खालच्या खर्चाला कॉर्पोरेट जगात एंटरटेनमेंट खर्च म्हणतात...
Who America?
Who smruti? असं प्रियांका गांधी म्हणlली होती...त्याची आठवण झाली..😅
खूप छान विषय समजला. धन्यवाद 🙏
खरं आहे.
सुंदर विश्लेषण करून शंका दूर केलात!!
America Kay sambandh ahe he fakt dwesh bhavana
उपदव्यापी so called democrats 🔥ही जाता जाता जहर पसरवायची एक कृती खूप छान समजावून सांगितलं आहे उत्तम व्हीडिओ
Aplya vishleshana mule barech clear zale... Media Madhe bhaltech chalale ahe.
बघता का अशी माध्यमे??
छान विवेचन अनयजी
👌👌
न्यायालयातील न्यायमूर्ती जुरिंची नेमणूक करत. असे the client या कादंबरीत सांगितले आहे.
Today I BOUGHT ADANI GROUP SHARES
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
पार्लमेंट सत्र साठी विरोधकांना गोंधळ घालायला मुद्धाम विषय दिला का? म्हणजे वफ्फ वर काही करायला सरकारला वेळ च मिळू नये...असं काही?
Excellent analysis
Very good analysis.
आधी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट साठी पैसे घेतले त्याना पकडा मग मोदीजी ना ज्ञान दया त्याला प्रधानमंत्री होयच आहे तो कोणत्याही थराला जाणार
20 जानेवारी पर्यंत baiden आहे
HMV gang in active mode.
HMV kawwali video kara.
Result लागल्यापासून 2 महिने वाट शपथविधी साठी ?
Shares buy kara ❤
रिस bood, एक तर मराठी त लिहा
किंवा इंग्रजी त!🤦♀️🙏
😂@@mohan1795
One of the best
🙏
Winter session chya adhi intentionally kel ahe
हे ऐकले नव्हते तोपर्यंत खरे वाटले पण तुमचे स्पष्टीकरण ऐकून अक्कल आली.
Shembadaa dillicha porga...well predicted new Adani chapter just before upcoming parliamentary session 😂😂😂😂😂
मराठी त लिहा.🙏
ग्रैंड ज्यूरी खाप पंचायत 😊😊
🙏🙏🙏
13:24 सत्ता जाणार म्हणुन आणि सत्ता मिळत नाही म्हणुन सगळे naughty पिसाळले आहेत 😂
भन्नाट विसलेशन
Wkht बोर्ड
Thank you Amay for upgrading your views.
बालबुध्दी, "शुंभ" राहुल कडून काय अपेक्षा??? राहुल, संजय बरोबर सगळे चॅनेल ही दिवसभर ही बातमी, त्यावर चर्चा करत होते. संजय राऊतने तुमची ही क्लिप ऐकली पाहिजे😂😂😂समजा, राहुलने ऐकली तरी त्याला काहीही समजणार नाही 😂😂😂 अनयजी, सगळं आम्हाला समजेल असं उलगडून सांगितलं तुम्ही 👌👍🌷धन्यवाद 🙏🌷
Anay Sir chhan hote Rajkiya vishleshan exit pollwar
नमस्कार
म्हणून काय आहे किती ही जरी भावना अनावर झाल्या तरी मनावर ताबा ठेवावा लागतो . जेव्हा ट्रम्पचा शपथ विधी होऊन गेल्यावर तेव्हा ट्रम्प ला wish करायला पाहिजे होतं