विनोद तावडे प्रकरणात महाराष्ट्राचा बंगाल होतोय अशी भीती वाटते

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024
  • #ANAYJOGLEKAR
    #MH48
    #अनयजोगळेकर

КОМЕНТАРІ • 368

  • @Jocky008
    @Jocky008 2 дні тому +58

    महायुती निवडून येतेय हे कन्फर्म झाल्यामुळे त्यांना डायरी या झाला आहे.. पण आमच्यावर काही परिणाम होणार नाही, खरे लुटारू कोण आहेत हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 2 дні тому +66

    विनोद तावडे हे मोठे नेते आहेत त्यांना जर पैसेच वाटायचे असते तर इतका गलथान पना करणार नाही, यात दोघांची शिकार करण्याचा कट रचला गेला आहे एक फडणवीस दुसरे विनोद तावडे, ठाकुर ला सुपारी देण्यात आली आहे .

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 дні тому +9

      त्याचा तो पारंपारिक धंदा आहे

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 дні тому +112

    महाराष्ट्राचा प.बंगाल करण्यात मोलाचा वाटा उबाठाचा असेल!

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 дні тому +12

      उ.ठा.पक्ष कोणत्याही थराला जातील व नौटंकी उभारतील.. सानबुद्धि निर्माण करतील

    • @ckpatekar
      @ckpatekar День тому +3

      मानसिक संतुलन बिघडलेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो .

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 2 дні тому +76

    बी. जे . पी . चे नेते का सुधारत नाहीत? पंत प्रधान मोदींचे उदाहरण समोर असताना बी. जे. पी . चे नेते माध्यमावर बहिष्कार का टाकत नाहीत ?

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 22 години тому

      ते भाजप नेते प्रसिध्दीला हपापलेले आहेत. हे विधान फडणवीसांबद्दल करताना मला वेदना होताहेत. पण हे वास्तवच आहे.

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 2 дні тому +63

    षडयंत्रच आहे ..नक्कीच, रसातळाला गेलेला विरोधी पक्ष नि राजकारण ☹️

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 2 дні тому +59

    सोमेश तुझे भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. अभिनंदन 🎉

    • @abhaykumarthosar3770
      @abhaykumarthosar3770 2 дні тому +1

      सोमेश मस्तच

    • @laxmanyadav4472
      @laxmanyadav4472 22 години тому

      सोमेश्रावांचा स्पष्ट वक्तेपणा आवडला, शुभेच्छा.
      ll श्री राम ll

  • @mohankulkarni4293
    @mohankulkarni4293 2 дні тому +32

    ह्याच कारणांमुळे मी गेली ५ वर्षे झालीत,मराठी वृत्तवाहिन्या पहात नाहीये...जय श्रीराम!!

    • @suryakantvarma-j6b
      @suryakantvarma-j6b 2 дні тому +2

      मनोरंजना साठी बघायची.

  • @jayjadhavgoa
    @jayjadhavgoa День тому +5

    सोमेश खूप दिवसांनी तुला पाहतोय, अनय सर, छान संयोजन, तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंद झाला.

  • @charuchandrapawar5970
    @charuchandrapawar5970 2 дні тому +74

    MVA कितीही प्रयत्न करू द्या. आमचे ठरले आहे. महायुतीच राज्य करणार.

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 2 дні тому +73

    प्रियांका चतुर्वेदी ची Alcohol test करा

    • @Chewin-z2m
      @Chewin-z2m 2 дні тому +1

      AJUN PAN KHUP TEST PAIJE TILAPIA. KIT SOBAT GEUN FIRTE TE. KAM ZALA K KAR TEST😂

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 2 дні тому +64

    आमचे मत तर भाजपालाच....

  • @vidyasathe4635
    @vidyasathe4635 2 дні тому +23

    सोमेश ,धन्यवाद. प्रामाणिक पत्रकारां
    ची सध्या खूपच गरज आहे. अनेयजी खूपच चांगली चर्चा.

  • @vishwasdeshpande3973
    @vishwasdeshpande3973 2 дні тому +17

    निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार आल्यावर सोमेश कोलगे आणि विनोद तावडे यांची खास मुलाखत ठेवा अनय.

  • @डॉउज्वलाताईहाके

    अत्यांत अचूक विश्लेषण करून कालच्या बनावट घटनेच्या, Tool kit ची पोल खोल केलीत.
    दोघानाही धन्यवाद🙏

    • @devendramk
      @devendramk 2 дні тому

      मराठी चॅनेल्स आणि इको सिस्टीमद्वारे "बीभत्स" पत्रकारिता

  • @arungogte1472
    @arungogte1472 2 дні тому +30

    भाजप आक्रमक पणात खूप कमी आहे. त्या साठी निलेश राणे च हवे मविए la हाणायला

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 2 дні тому +59

    विरोधकांचे धाबे दणाणले आहे. आमचे मत bjp ला... 5 yrs उज्वल असणार आहे. Thank u अनयजी 🙏🏻

  • @arungogte1472
    @arungogte1472 2 дні тому +48

    हितेंद्र ठाकूर वसई विरार एरियात एक माफिया म्हणून प्रसिद्ध आहे.....त्याच्या आरोपावर विश्वास ठेवणे म्हणजे बिनडोक pana आहे

    • @nikhilkulkarni7824
      @nikhilkulkarni7824 2 дні тому +2

      अगदी बरोबर

    • @pratikshapawar6429
      @pratikshapawar6429 2 дні тому +4

      Mhanun ch vasai nallasopara virar cha Bihar zalela aahe systematically tari ekadachya Marathi loka n jaag yet nahiy.

  • @onkarization
    @onkarization 2 дні тому +17

    सोमेशच बोलणं अतिशय नैसर्गिक आणि स्पॉंटेनियस आहे .... ऐकायला मजा येते ......

  • @spmahajan25
    @spmahajan25 2 дні тому +23

    अनयजी हे सगळ्यांना माहित आहे की पत्रकार किती भाजप विरोधात बोंबलतात भाजपच येणार

  • @sharads.2067
    @sharads.2067 2 дні тому +55

    ऐन निवडणुकीच्या एक दिवस अगोदर कोणताही नेता मुळात पैसे घेऊन फिरेल काय? हा प्रश्न जनतेच्या मनात पण येणार हे सत्य आहे. पैसा कसा वाटला जातो हे पैसे घेणारा मतदार हे चांगल्या प्रकारे समजून सांगेल!

    • @user-ok3cl6zl8n
      @user-ok3cl6zl8n 2 дні тому +1

      ५ कोटी रुपये म्हणजे ५०० रू. ची १००० बंडले होतात. एका सूट केस मध्ये १०० बंडले मावली तर अश्या १० सुटकेस लागतील. पण फक्त १ छोटी bag मिळाली अणि पप्पू पासून सुसू पर्यंत सगळे लागले बोंबालायला 😀

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 2 дні тому +37

    अन्य, हे भाजप विरोधात मोठ षडयंत्र आहे. भाजपने फार काळजी घ्यायलाच हवी.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 22 години тому

      नहाराष्ट्रातील भाजपे हे षडयंत्र हाणून पाडण्यात आजपर्यंत अपयशीच आहे.

  • @sypune
    @sypune 2 дні тому +9

    मनःपुर्वक धन्यवाद अनय सर... ह्या अशा नालयाकांचे पितळ असेच उघडे पाडा.. अगदी नियमीत

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 2 дні тому +39

    जोगळेकरजी, सोमेश ला बोलू द्या, तो अतिशय योग्य विश्लेषण करतो आहे. तुमच्या कडून विषयांतर होत आहे.

    • @prakashranade5933
      @prakashranade5933 2 дні тому +1

      त्यांची ती नेहमीची सवय आहे guest ला ते पूर्ण बोलू देत नाहीत मधेच अडवतात,वेगवेगळी कारणे देतात.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 2 дні тому +19

    खोटं नारेटिव पसरवणाऱ्या पत्रकार आणि राजकीय नेत्यांवर कारवाई करण्यात यावी .

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 дні тому +30

    भाई ठाकूरला विमानात घेऊन फिरणाऱ्याचे हे षडयंत्र आहे

  • @swatibhave2704
    @swatibhave2704 2 дні тому +28

    नैराश्याने ग्रासलेले असल्याने असली कारस्थानं चालली आहेत.

  • @sandeepmore2914
    @sandeepmore2914 2 дні тому +6

    अनयजी काही कारणांमुळे काल लाइव्ह पाहू शकलो नाही..पण नंतर पूर्ण व्हिडिओ पाहिला..तुम्ही आणि विशेषतः सोमेशने अतिशय मुद्देसूद आणि ठळकपणे आपले विचार मांडले त्याबाबत तुमचे आभार 🙏🙏👍

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дні тому +21

    ह्याच्या मध्ये #थेरडा HMV पत्रकार आहेत !!!

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 2 дні тому +16

    सोमेश,अनुभव जरूर लिही,आम्हाला वाचायला खरंच आवडतील!!❤

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 2 дні тому +16

    महाराष्ट्रा तील पत्रकारिता ही फोरस रोड वर उभी आहे असे वाटते

  • @rekhakulkarni4219
    @rekhakulkarni4219 2 дні тому +7

    सोमेश तुमचे विश्लेषण योग्य आहे

  • @sanjaygole1323
    @sanjaygole1323 2 дні тому +22

    दिल्लीत सुधांशु त्रिवेदी यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन संविस्तर खुलासा केला आहे.

    • @chitradeshmukh4932
      @chitradeshmukh4932 День тому

      Yes , and he exposed Supriya Sule with all audio n vdo evidences.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 2 дні тому +23

    मिडिया शी कसे जशास तसे वागायचे हे भाजपा ला कधी कळणार?

  • @sanjaypadhye8825
    @sanjaypadhye8825 2 дні тому +12

    Criminal defamation केस टाकायला बीजेपी च्या कार्यकारणीनं प्रयत्न करायलाच हवेत

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 2 дні тому +23

    गृह मंत्री बेसावध कसे.....रात्र नाही तर दिवस वैऱ्याचा आहे असे असताना......
    असो....मोदी भक्त आणि सुजाण हिंदू या घटनेकडे दुर्लक्ष करतील.

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 2 дні тому +33

    सोमेश कोलगे यांना नेहमी बोलत जा, ते खूप चांगले पत्रकार आहेत.

  • @playwithfriends8968
    @playwithfriends8968 2 дні тому +14

    सोमेश अतिशय स्पष्ट आणि उकृष्ट. खुप छान विश्लेषक 🙏

  • @amarkarandikar7820
    @amarkarandikar7820 2 дні тому +14

    अनय सोमेश..हार्दिक अभिनंदन. या अतर्क्य विषयाला वाचा फोडल्याबद्दल...एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे ..तो म्हणजे..मी चुकत नसेन तर विवांत हाॕटेल..ठाकूर यांच्या मालकीचंच आहे?? तसं असेल तर विनोदजी तिथेच बसून रेशनच्या दुकानासारखे (१००० बंडलं) पैसे वाटतील??

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 День тому +3

    सोमेश कोलगे हे अतिशय बुद्धीवान आणि अभ्यासू पत्रकार..यापुढेही आपली चर्चा ऐकायला आवडेल..

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 дні тому +3

    सोमेशला पूर्वी त्याच्या यु ट्यूब चॅनेलवर ऐकलं आहे. त्यांचं विश्लेषण खूप ऐकण्यासारखे असते

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 дні тому +12

    काहीही करा, आता मराठी माणसं, हिंदुत्ववादी माणसं ऐकणार नाही, आम्हाला मिडियाने काहीही सांगावे पण उद्या मात्र जय हिंदुराष्ट्र!

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 2 дні тому +4

    आम्ही हिंदू आहोत आम्हाला माहीत आहे कोणाला मत द्यायचं.मराठी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या चाय बिस्कीट वाले आहेत त्यामुळे वाचाय चे दुरच पण पुसायला पण घेत नाही.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 22 години тому

      पण सर्वच हिंदू तुमच्यासारखे असायला पाहिजेत ना.

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 2 дні тому +11

    खुप छान विचार मांडले अनजी व सोमेश सर आणि आपली जी चर्चा झाली ती महाराष्ट्र राज्य साठी खुप महत्वाची होती

  • @vinayak0873
    @vinayak0873 2 дні тому +5

    अनयजी अतिशय वस्तुनिष्ठ विवेचन. सोमेशाजींना नियमित बोलवत जा. फक्त तुम्ही त्यांना जास्त बोलायला द्यायला हवे होते

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 2 дні тому +22

    मुस्लिम धार्जिण्या राजकारण्याला हिंदू समाज मतदान करणार नाहीच.
    जय श्रीराम 🙏

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 2 дні тому +3

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली , कोळ गे सर तुम्ही अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली

  • @swatigarge1928
    @swatigarge1928 2 дні тому +19

    अनयजी, तुम्ही वेळीच सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला हे कौतुकास्पद आहे. धन्यवाद व अभिनंदन.

  • @Be_honest_man
    @Be_honest_man 2 дні тому +3

    ४० टक्के च्या वर २ टक्के चा विषय आहे हे सोमेश सांगतो हे अगदी बरोबर आहे. सोमेश हा वास्तववादी पत्रकार आहे.

  • @ppc4061
    @ppc4061 2 дні тому +18

    भाजपा बोलते धर्मयुद्ध आहे मग मविआ ची चाल का समजत नाही, सदैव झोपेत असते का.

  • @ashokupalkar2675
    @ashokupalkar2675 2 дні тому +11

    युतीला कोणीही हरवु. शकत नाही
    आम्ही युतीलाच निवडून देणार आहोत

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 2 дні тому +19

    खूप खूप धन्यवाद अनयजी आपण आम्हाला आधार आहात .

  • @MrPmm1991
    @MrPmm1991 2 дні тому +27

    आता भाजपने रस्त्यावर येऊन जनतेला समजवायला पाहिजे
    पण भाजप असं नाही करणार
    कारण भाजप हा आळशी लोकांचा पक्ष आहे
    समोरचे प्रपोगंडा करतात
    समोरच्या कडे इकोसिस्टम आहे
    10 वर्षे झाली भाजप रडगाण गात आहे
    भाजप स्वतःची इकोसिस्टम कधी बनवणार?

  • @Anantsawant759
    @Anantsawant759 2 дні тому +5

    महा विकास आघाडीला फायदा होण्यासाठी हितेंद्र ठाकूर सारख्या माफियाची मदत घेण्याची गरज घेणे अत्यंत दुर्दैवी. या पूर्वी दाऊदची मदत घेत होते... आता त्याच्या चेल्याची...
    कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र या महा विकास आघाडीने...😢😢😢😮

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 2 дні тому +3

    दोघांना खूप धन्यवाद, खूप सुंदर, उपयुक्त व वस्तुनिष्ठ चर्चा!!

  • @nitinsanas6942
    @nitinsanas6942 2 дні тому +6

    अनय जी कळकळीची विनंती सोमेश सर यांच्याबरोबर वेगवेगळ्या विषयावर चर्चा सुरू करा

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 дні тому +13

    सोमेशने अतिशय सुंदर आणि वस्तूस्थिती सांगितली!!

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 дні тому +36

    एकंदर भाजपने नेहमीच सेटलमेंट ची भूमिका घेतलेली आहे. ही ठाकूर कंपनी कधी हिंदुत्व वा मराठी यासाठी कधी मदत केलेली नाही. यांनी परांजपे बिल्डर लाही तिकडचे प्रकल्प बंद करायला लावले होते काही वर्षांपूर्वी. भाजपकडे एवढी सत्ता असताना यांना व्यवस्थित कामाला लावले पाहिजे होते.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дні тому +1

      आज प्रथमच तुमची positive कॉमेंट वाचली. वाचून बरं वाटलं.
      मग तुम्ही नेहमी वाईट कॉमेंट का करत होता? असा प्रश्न ही पडला... आजची मात्र वास्तवाला धरून कॉमेंट .👍

  • @playwithfriends8968
    @playwithfriends8968 2 дні тому +7

    या प्रकारचा फायदा घेऊन महाविकास आघाडी ला पैसे वाटप करण्यास पूर्ण रात्र मिळाली लगे राहो.

  • @kundanpatil1050
    @kundanpatil1050 2 дні тому +18

    लोकेशजी नेहमी सत्याची कास धरा व असेच निर्भिडपणे बोलत रहा.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 2 дні тому +61

    बीजेपी चा "षंढपणा" म्हणजे,विरोधकांचा माज!!!!,,,

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 2 дні тому

      उलट विरोधकांना माज करता येतो कारण bjp चा षंढपणा

    • @vheejaymalviyaa2393
      @vheejaymalviyaa2393 2 дні тому +8

      फडणवीसांना महाराष्ट्रात कोणी च हितचिंतक नाही कारण त्यांची जात, फक्त मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब मना पासुन त्यांना साथ देतात .

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 2 дні тому +1

      ​@@vheejaymalviyaa2393
      1 नाथ.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 2 дні тому +2

      Wait and watch 🌹🙏

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дні тому +1

      ​@@vheejaymalviyaa2393 अगदी बरोबर.

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 2 дні тому +21

    अनय जी सोमेश यांना त्यांचे बोलणे पूर्ण करू द्या

  • @asharao3401
    @asharao3401 2 дні тому +8

    सोमेश कोलगे ला खूप महिन्यांनी पाहिलं. खूप बर वाटल

  • @milindvelhal5893
    @milindvelhal5893 2 дні тому +5

    भाजप लां शिकवणी लावली पाहिजे

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande 2 дні тому +9

    कोणत्याही पक्षाचा इतक्या वरिष्ठ स्तरावरील नेता अशा प्रकारे वर्तन करेल हे अविश्वसनीय वाटते. संभ्रम निर्माण करून उद्याचा दिवस होईपर्यंत चॅनेल वर हा विषय सतत तेवत ठेवला जाईल. त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या विचार शक्ति नुसार याबाबतचा निष्कर्ष काढावा .

  • @gurudini
    @gurudini 2 дні тому +5

    सोमेश छान बोलले

  • @HMWagle
    @HMWagle 2 дні тому +21

    दावोस बर्फातील चतुर्वेदीचे फोटो बाहेर काढा

  • @ulhasprabhune9747
    @ulhasprabhune9747 2 дні тому +6

    जबरदस्त चर्चा!सोमेश काय हे अनयजी तुमच्यामुळे समजले! बेस्ट चर्चा!

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 дні тому +12

    सगळे पक्ष करोडो रुपये वाटतात बरीच जनता वाट बघत असते पाच आणि दहा कोटींची काय बात

  • @deepakbhatte6641
    @deepakbhatte6641 2 дні тому +6

    Anyaji, thanks for bringing your friend. Don't worry Maharashtra will vote for Mahayuti.

  • @dhanashreejakhalekar3350
    @dhanashreejakhalekar3350 2 дні тому +11

    भाजपाचे नेते कधी स्मार्ट ,सावध होणार? कधी शहाणे होणार?

    • @Raj-lw3zq
      @Raj-lw3zq 2 дні тому +4

      kadhich nahi. te oversmart ahet

  • @MadhuriTapaswi-ct4ov
    @MadhuriTapaswi-ct4ov 2 дні тому +14

    मी तुमच्याच video ची वाट पाहात होते.आता बरे वाटत आहे.

    • @mohan1795
      @mohan1795 2 дні тому +2

      पोटभर जेवा आणि शांतपणे झोपा
      उद्या सकाळी च मतदानासाठी जायचे आहे.🙏🚩🇮🇳

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 дні тому +1

    Aadarniy anayaji parfect stya bolata 💯✌️💯 Bjp kalajipurvak dakshya rahile pahije✌️💯✌️Dhoghana manapuravak dhanyawad 🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 2 дні тому +5

    सोमेशजी नमस्कार. तुम्ही स्वतःचा चॅनल नियमित चालवा. तुम्ही खूप धडाडीचे पत्रकार आहात. असे आज खूप कमी पत्रकार आहेत.

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 2 дні тому +13

    कालच्या आणि आजच्या घटनेचे कर्ता करविता एकच कारण सत्तेसाठी काही तरी धडपड करायला हवी म्हणून हे उपद्व्याप करणे क्रमप्राप्त आहे.😂😂😂😂😂

    • @cateyesimba
      @cateyesimba 2 дні тому +1

      Vakdya asnar hya mage, 😂😂😂😂

    • @amrutadeshpande105
      @amrutadeshpande105 2 дні тому +1

      @@cateyesimba😃😃vakadyala tevadhe doke nahi…..baramatichi karamat ahe

  • @mandarkulkarni3189
    @mandarkulkarni3189 2 дні тому +16

    अनय जोगळेकर तुमचे खुप खुप आभार

  • @abhaykumarthosar3770
    @abhaykumarthosar3770 2 дні тому +3

    सोमेश मस्तच आहे

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 2 дні тому +13

    महायुतीलाच मतदान करा🎉🎉

  • @vishnukothavale6390
    @vishnukothavale6390 2 дні тому +13

    भारतीय जनता पक्ष खोटा प्रचार आणि खोट्या बातम्या देणाऱ्या वरती कायदेशीर कारवाई का करत नाही.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дні тому +10

    अरे वाह सोमेश जी , कुठे आहात तुम्ही ? आम्ही तुम्हाला मिस करतो आहोत !!! 😅

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 2 дні тому +20

    अरे व्वा, सोमेश ला बोलावलं का? खूपच छान...

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 2 дні тому +3

    अनयजी तुमचे खुप खुप अभिनंदन...हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा होता.

  • @ravindrakulkarni3972
    @ravindrakulkarni3972 2 дні тому +18

    अनयजी - सोमशजी ,
    तुमच्या ह्या व्हिडीयोबद्दल मनापासून अभिनंदन. अचूक वेळ. धन्यवाद.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 дні тому +5

    भाजपा चा एक मुख्य दोष म्हणजे त्यांच्या विरूध्द जे लोक कारस्थान करतात त्यांच्या विरूध्द ते कोणतेही कारवाई करत नाहीत. त्या मुळे काळ सोकावत चाललाय हे भाजपा लक्षात घेत नाही.जशास तसे उत्तर या बाबतीत ( कारस्थानांना कारस्थानांनी उत्तर) देऊ नका पण तुमच्या विरूध्द च्या लोकांना शिक्षा तर करा.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 дні тому +13

    ताळमेळ नाही, फक्त दोषारोप करत वातावरण दूषित करणे!!!

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 дні тому +2

    स़ोमेश बोलताना अनय जी अवघडल्यासारखे वाटले

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 дні тому +4

    सुपारी असेल? एकाच दगडात दोन पक्षी? एका माणसाला , एका मोठ्या समाजाला बदनाम करायचे?

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 дні тому +3

    इटलीचा कोर्टाने अगस्ता वेसटलॅंड च्या बाबतीत निर्णय देताना अहमद पटेल सोनिया गांधी यांची नावे डायरीत सापडली हे नमूद केले होते. तरी पण मग त्या डायरीज व्हॅलिड का नाहीत?

  • @subodhshinde1928
    @subodhshinde1928 2 дні тому +12

    मविआ ने असा पांचट पणा 2020 मध्ये वाजे याला घेऊन केला होता fake narrative

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 2 дні тому +4

    विनोद तावडे नी काय काळजी घ्यायला पाहिजे ह्यावर सुधा चर्चा होऊ द्या.

  • @Fakt_hindu
    @Fakt_hindu 2 дні тому +59

    अनयजी सोमेशला नियमित येऊद्या. 👌🏻👌🏻

    • @SuryakantMorye-i5w
      @SuryakantMorye-i5w 2 дні тому +2

      🙏जय श्रीराम,अवश्य योग्य विचार

    • @UdayJoshi-ig3ov
      @UdayJoshi-ig3ov 2 дні тому +1

      आणि "पाहुण्यांना " बोलू द्या

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 дні тому +11

    विनोद तावडे मनरेगा योजनेत कामाला आहेत कां?
    प्रत्येक कार्यकर्त्याला ३००₹ द्यायचे तर ५ कोटी वाटायला किती दिवस लागतील? १६६६६६ एवढे दिवस लागतील.

  • @jaywantkamble659
    @jaywantkamble659 2 дні тому +3

    Somesh

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 2 дні тому +8

    आमचं मत महायुतीलाच..

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 дні тому +9

    खरच हे सर्व हास्यास्पद आहे!!

  • @gkarnale5
    @gkarnale5 2 дні тому +4

    Somesh sir we r really proud of u

  • @geetadatar2008
    @geetadatar2008 2 дні тому +10

    मतदार शहाणा होणे आवश्यक.

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 2 дні тому +7

    पाचशेच्या 5कोटी रूपयांच्या नोटांचं वजनच दीड दोनशे किलो असेल!!

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 2 дні тому +5

    हे शरद पवारांच राजकारण आहे.

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 2 дні тому +6

    विषय विनोद तावडेंचा.. आणी सोमेशजींची गाडी मधे मधे भलतीकडेच.. विषयांतर झाले भरपूर.. जे ऐकायचे होते, ते समजलेच नाही.

  • @mihirathavale8349
    @mihirathavale8349 2 дні тому +1

    महायुती चा विजय झाला की MVA la बोंबलायला कारणे तयार करण्यात येत आहेत. कारण अता EVM che कारण चालणार नाही आहे.