मतांचा वाढलेला टक्का काय सांगतो? | Dinesh Kanji | Mahayuti Sarkar | Mahavikas Aghadi | Vidhansabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 122

  • @dattaumalkar4955
    @dattaumalkar4955 2 дні тому +44

    युतीने केलेले विकासाचे कार्य सुध्दा महत्वपूर्ण आहे.

  • @AapliSanskruti-drVjambagi
    @AapliSanskruti-drVjambagi 2 дні тому +12

    वारकर्यांनी भरपूर मतदान केले आहे.. त्यामुळे महायुती येणार म्हणजे येणार म्हणजे येणार

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 3 дні тому +93

    मुस्लिम मतदान घटल्याने दोन टक्के कमी झाले हिंदु,बौद्ध व जैन मतदान वाढल्याने पाच टक्के वाढले. महायुतीच्या जागांचा पाऊस पडो.

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 3 дні тому +71

    RSS वर बंदी आणा अशी मागणी पाकिस्तानात होते याचा अर्थ संघ देशहिताचे काम योग्य प्रकारे करत आहे,

  • @vandanamangarule2610
    @vandanamangarule2610 2 дні тому +4

    थोडक्यात पण खूप छान विषय मांडले

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 3 дні тому +46

    १८० पलिकडे जायला हावे. अजित पवार यांना घरवापसी 😂 करायला लावायला हवे. 🎉🎉 मनसेचे जोरदार स्वागत करा. करो राजतिलक की तय्यारी आ रहे है एकनाथ राजा. जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @Gar391
      @Gar391 3 дні тому +3

      मनसे ने हिन्दू मतांचे विभाजन केले. शेवटची निवडणूक.

    • @studyAt6
      @studyAt6 2 дні тому

      Ajit La Jail madhe takla aasta tar ajun kahi crore lokanni BJP la vote dile aaste.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дні тому +5

    जय हो महायुती सरकार ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 2 дні тому +16

    ❤ छान विश्लेषण ❤ महायुती चा विजय होणार.कल तसेच आहेत.

  • @pramdasi5280
    @pramdasi5280 3 дні тому +35

    मी आज प्रथमच सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहे. कारण मला तुमचे साधेसरळ विश्लेषण खूप आवडले. मी सुशिल कुलकर्णी, सूर्यवंशी, आबा माळकर आणि महामेरुमणी भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ ऐकतो. छान असतात. सुशिल कुलकर्णी आणि सूर्यवंशी बेधडक, बिनधास्त आहेत. आबा माळकर 'संथ वाहते कृष्णामाई' सारखे आहेत. भाऊंचे विश्लेषण चांगले असते पण ते पाल्हाळिक वाटते. त्यांनी वाक्यांची, मुद्द्यांची अनावश्यक पुनरावृत्ती टाळून व्हिडिओ करावा असे माझे वैयक्तिक मत आहे. कुणाला आवडो न आवडो. दिनेश कांजी सर, तुम्ही असेच short n sweet videos करीत राहा. शुभेच्छा.

    • @RaghunathKothule
      @RaghunathKothule 3 дні тому

      जय श्री राम

    • @jayprakashbhave3588
      @jayprakashbhave3588 3 дні тому +5

      Mazahi same mat. ❤

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 3 дні тому +4

      Anay Jogalekar yanche video suddha changale astat.
      g

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дні тому

      ​@@vijaykalangutkar7813खरे आहे. तसेच त्यांच्याकडून भारता बाहेरील पण खूप छान माहीती मिळत असते.

    • @Mrvicky4422
      @Mrvicky4422 2 дні тому +5

      मित्रा.. भावू तोरसेकर ह्यांचं थोड वय जास्त आहे.. शब्द एकडे तिकडे होतात.. आपण समजून घेयाच.. पण विषेलशन छान असतं. त्यांच्या अनुभवा चां फायदा खूप होतो.

  • @madhukarmadane6630
    @madhukarmadane6630 2 дні тому +4

    गर्वसे कहो हम हिन्दु है.

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 2 дні тому +12

    मतांचा वाढलेल्या टक्क्यामुळे जें व्हावेसें वाटतंय, तसेंच होऊदे रे महाराजा.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 дні тому +20

    जय महाकाल हरहर महादेव

  • @vinodparsewar7043
    @vinodparsewar7043 3 дні тому +16

    खुप छान कटू सत्य विश्लेषण केले आहे.🙏

  • @sanjaychandratre9932
    @sanjaychandratre9932 2 дні тому +14

    महाराष्ट्रातील निवडणूक फक्त हिंदू जनजागृती सनातनि आक्रमक पणे मतदान केलं महायुतीचा विजय होणार

  • @praveenmhamunkar1000
    @praveenmhamunkar1000 3 дні тому +14

    Tumcya sarkhya visleshkanmule pn takka vadhavayla mdat zali, mdat karnarya sarvanche abhar , dhanyawad.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 дні тому +15

    सत्यमेव जयते.

  • @PadalkarP
    @PadalkarP 2 дні тому +4

    मला दिनेशचे विश्लेषण सर्वात जास्त आवडते.❤

  • @milindbhende215
    @milindbhende215 3 дні тому +10

    चांगले विश्लेषण ✅

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 3 дні тому +5

    आपले विश्लेषण जबरदस्तच आहे. खुप खुप शुभेच्छा.

  • @vinodtrivedi6437
    @vinodtrivedi6437 3 дні тому +7

    Sir Nice True Information 👍

  • @JayshriInamdar1217
    @JayshriInamdar1217 2 дні тому +1

    Ataparynt sarvat super 👌🏻👌🏻

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 2 дні тому +2

    फारच😊 चिकित्सक विश्लेषण

  • @pramdasi5280
    @pramdasi5280 3 дні тому +13

    आणखी एक उल्लेख करायचा राहून गेला. अनय जोगळेकर हे अत्यंत संयमी आणि अभ्यासू यूट्यूबर आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास दांडगा असल्याचे जाणवते. सोज्वळ व्यक्ती असल्याने व्हिडिओची मांडणी छान असते. बीजेपी बद्दलची आस्था त्यांच्या चेहऱ्यावर सदोदित विलसत असते. त्यांचेही व्हिडिओ मला आवडतात.

  • @ShriHariGovind-q5u
    @ShriHariGovind-q5u 3 дні тому +13

    जात जात म्हणजे तरी काय ? तेला चा व्यवसाय करणारा तेली, चामडयाचा व्यवसाय करणारा चांभार, माळव्याची शेती करणारा माळी, सोन्याचा व्यवसाय करणारे सोनार, लोह म्हणजे लोखंडाचा व्यवसाय करणारे लोहार तसेच सुतार व इतर व्यवसायाचे सांगता येईल. हे सर्व व्यवसाय करणारे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात हे व्यवसाय करणारे नाहीत का? म्हणजे जाती हे एक थोतांड आहे ही बाब वरील उदाहरण देऊन पटवून देण्यात मागे होऊन गेलेले व आता असलेले बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक कमी पडले किंवा ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही की हे व्यवसाय आहेत, व्यवसायालाच जात म्हटले गेले आहे त्या जाती नाहीतच. बुद्धीमंत, विचारवंत, समाज सुधारक जाती अंत, जाती अंत करत बसले. कर्मानुसार वर्ण ठरवले गेले, कर्म बदलले की वर्णात बदल होत होता. जसे शासकीय कार्यालयात सफाईगार, कारकून होतो, कारकून अधिकारी होतो. हे इंग्लंड, अमेरीका, जपान, चीन, जर्मनी तसे म्हटले तर सर्वच देशात होते.

  • @mahadevuravane7957
    @mahadevuravane7957 2 дні тому

    अजून वेळ गेलेली नाही 🙇🚩🙏 जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा 🙇🙇🙇

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 дні тому +6

    Rashtra prem aadhi mahayuti won election jai hind vande mataram jai bharat ❤

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 3 дні тому +20

    जय हो हिंदू एकताकी, जय हो हिंदू राष्ट्र की. जय श्रीराम

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 3 дні тому +6

    योग्य विश्लेषण

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 3 дні тому +5

    मताचा पाऊस पडणार आहे पावसात न भिजता.पण कोणाला ? २३ तारखेला समजेल.

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 2 дні тому +5

    फक्त बीजेपी आणि महायुती...🚩🚩🚩

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 3 дні тому +7

    जय श्री राम

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 2 дні тому +3

    वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगत्गुरूम
    टक्का वाढवावा हिंदु जागवावा हे बाळ कडु हिंदू ना या वयात आवश्यक का❓ सनातन चे सुसंस्कृत श्री आणि सौ कर्तव्याची बालगुटी पिवून मोठी होतात आणि श्रीहरि च्या आशिर्वादाने वेळेवर ठिकाण्यावर येतो सावधान
    🇮🇳भारत भारतीय प्रथम 🙏जा ग ते र हो 🙏

  • @shriniwaspatil3863
    @shriniwaspatil3863 3 дні тому +7

    Saheb jai hind batenge to kantenge.ha nara pratyek nivdnukit ani hamesha prabhavi tharnara ahe.jai hind.

  • @vijaydhamne9017
    @vijaydhamne9017 2 дні тому

    Perfect 👍

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 2 дні тому

    Perfect 👍🏻

  • @krishnanvaidyanathan2232
    @krishnanvaidyanathan2232 2 дні тому +1

    SOOOOOOOOPER SOOOOOOOOPER SOOOOOOOOPER

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 3 дні тому +4

    Right sir

  • @terawalaashoka3844
    @terawalaashoka3844 2 дні тому +1

    JAY SHREE RAM 🙏🇮🇳

  • @gdnewasekar5756
    @gdnewasekar5756 2 дні тому

    दि ने श जी आ प ले विश्लेषण अतिशय खोल वर असते, आपले विश्लेषण, श्री भाऊ तोरसेकर च्या तोडीच असते.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 3 дні тому +3

    Shri Dineshbhai Apan ha changala Video banawala ahe Apale vivechan satik spashta va khare ahe MVA aghadikade konatahi Motha mudda navata tyani Muslim tushti karanachi bhumika ghetali muslimani Farage kadhale yacha Parinam RSS ne uttam kam karun dakhawale ahe Modincha prachar Batenge to Katoge hya mantracha Parinam desun yewun lok Matadanasathi utarale Exit pol he vishwasaniya nasale tari Mahautila signal dila ahe 23 tarakheparayant vat pahane Apaplya hatat ahe Best luck All political parties Prakash Joshi78

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 дні тому +4

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.perfect analysis.always remember batenge toh katenge.jai Hind jai bhole nath.

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 2 дні тому

    महायुती.चेचसरकार.परत परत येणार 🎉

  • @shrikantdeshpande4683
    @shrikantdeshpande4683 2 дні тому

    छान विश्लेषण 👌🙏
    आता Axis My India चा ही उशिरा exit poll आला आहे युती 200 पार !

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 дні тому

    Mahayuti sarkar 🚩🚩🚩🚩❤❤❤

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 2 дні тому

    Nice & correct narration.

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 2 дні тому +3

    मतदान न करणाऱ्यांना (हिन्दु) काहीतरी शिक्षा केली पाहिजे

  • @jiteshagwal661
    @jiteshagwal661 2 дні тому +3

    Mahayuti 185++++++++++++ NOTE MY WORD

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 2 дні тому +1

    Jay Hind sir

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 3 дні тому +10

    जे . पी. नड्डा सारखे कोणी बरळले नाही, हे नशीबच; कालीचरनने कोणाच्या सांगण्यावरून जारंगेला डिवचले? विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर यांचा हॉट हॉटेल ड्रामा कशासाठी होता?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 дні тому +1

      भाजपला बदनाम करणे हाच उद्देश आणि खूप जण काहीही माहीती विश्वास नसलेले लगेचच विरोधात टिका करत होते

  • @divakarnarkar
    @divakarnarkar 3 дні тому +6

    BJP and shinde Sena should cross the magic figure in mahayuti 😮

  • @madhavdeshmukh1119
    @madhavdeshmukh1119 3 дні тому +2

    Jai shri ram Jai Hindu rashtra

  • @vishnudasgujarathi6697
    @vishnudasgujarathi6697 2 дні тому

    👌👌👌

  • @pawarlg
    @pawarlg 2 дні тому

    Well explained 👍

  • @Strawhat_Luffy_
    @Strawhat_Luffy_ 2 дні тому

    Youth voting 🔝🔝🔝

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 дні тому

    Very best wishleshan.

  • @Hindukush9
    @Hindukush9 2 дні тому +1

    १९९५ चा वोरा अहवालाच गेल्या ३० वर्षात काय झालं ❓ त्तो अहवाल २०९५ मध्ये प्रकाशित करणार काय ❓😇 🤕 🥸

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 День тому

    विकास पर्व महायुतीचे टकका वाढीचे कारण

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 3 дні тому +2

    Batoge to katoge❤

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 2 дні тому

    हया वेळेस खूप मोठया प्रमाणात तरुण तरुणी सुशिक्षित नागरिक ह्यांनी राज ठाकरे ना मतदान केलंय,जे वाढलंय ते मनसेच आहे 🚩✌️

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 2 дні тому

      आपण फारच आशावादी आहात...

  • @anandkulkarni8717
    @anandkulkarni8717 3 дні тому +4

    जय श्रीराम

  • @shubhadakale1498
    @shubhadakale1498 3 дні тому +5

    RSS la khup khup dhanyavad

  • @राकेशशिंदेराकेशशिंदे

    महायुती येणार संघ मुळे टक्के वा डीच कारण संघ आहे

  • @arvindalone8531
    @arvindalone8531 3 дні тому +5

    छान

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 2 дні тому +2

    महायुती १८८

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 3 дні тому +9

    Only bjp..jai shri ram..Great modiji and devendra fadanvis ji..

  • @divakarnarkar
    @divakarnarkar 3 дні тому +2

    Great work done by RSS

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 2 дні тому

    महायुती १८२+

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 3 дні тому +11

    तसं पाहिलं तर अजित पवार हे चांगले आहे पण भरवशाची नाही

    • @S111-c8v
      @S111-c8v 3 дні тому +2

      Changle aso ki naso,pan Sharad Pawar jyani nehmi phoda phodi ch rajkaran karun satte sathi kahihi kela aahe,tyala phodna aavashak hota.
      Aani bharosha ch politics mdhe konihi nasta.
      Fakt BJP-Shivsena 140 aale tar Ajit Pawar janaar nahi.
      Pan samja kami aale mg Baramati cha kaka sagla khel rachvel.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 3 дні тому

      राजकारणामध्ये चांगलं कोणीच नसत... त्यांचे लाड फक्त काकांचं घर फोडल म्हणून

    • @pranit241
      @pranit241 3 дні тому

      DNA फोडाफोडीचा आहे त्याचं काय?

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 дні тому +10

    अजितदादा पवार राष्ट्रवादी ला महायुतीने बाहेरचा रस्ता दाखवलाच पाहिजे.
    अजितदादा पवार राष्ट्रवादी मनमानी करतो, आणि निकालानंतर हा त्या देशद्रोही नवाब मलिक ला मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यासाठी मागणी करेल.मुसलमानांच लांगुलचालन करताना दिसतो.

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 3 дні тому +5

      @@rasamhemlata3490 हे होणे नाही. तसेही नवाब मलिक आमदार म्हणुन पाठींबा घेण्यास देखिल विरोध केला होता. आता जनतेतुन निवडुन आल्यावर तो करणार नाही. पण नवाब मलिक,सना मलिक, अमोल मिटकरी मंत्रिमंडळात नको. घेतील असे वाटत नाही.

    • @JayaramGawande
      @JayaramGawande 3 дні тому +5

      महायुतीत दादा वगळून 145,150 जागा आल्या तर दादांना " सशाला बीळ कोणी दावा " असे होईल.

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 2 дні тому

      महायुतीने नवाब मलिकांना घ्यायचे नाही त्याने खूप बदनामी केलेली आहे त्याची जागा जेलमध्ये आहे,तिथे पाठवा.

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 2 дні тому

    Hindtav Chi Power..U S Made Tramp Ale...
    Atta Maha UTI 170 Sit Yenar

  • @CristianoEditz-M5
    @CristianoEditz-M5 2 дні тому

    बिजेपी युती २०० पार

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 2 дні тому

    Modi & Yogi have largely contributed for Hindu awareness resulting in increased voting. But Muslims have voted en masse. It may affect certain constituencies.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 дні тому

    Rss jindabad 🚩🚩🚩🚩❤❤❤❤

  • @prashantapte7880
    @prashantapte7880 День тому

    Taka Sangto - ki aajun thode chooo shilak rahile aahet, mahanun khai dukan chalu aahe..

  • @deepakdhore3921
    @deepakdhore3921 День тому

    दिनेश जी मतदान वाढलं असतं तरी एक मुद्दा आपण विसरून चालणार नाही की महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मतदानच प्रमाण फारच कमी आहे. शहरी मतदार जो की शिकलेला आहे तो एवढा उदासीन का? ह्यावर तुम्ही, भाऊंनी आणि इतरांनी बोलावं. प्रबोधन करावं, गरज पडली तर खडसावून विचारण्याची गरज आहे. जो माणूस मतदान करत नाही त्याला सरकारला किंवा राजकारण्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही.
    दिपक ढोरे.

  • @medication1372
    @medication1372 2 дні тому

    Utiv yetere ba

  • @studyAt6
    @studyAt6 2 дні тому

    Ajit La sobat Ghenya peksha tyala Jail madhe Takla aasta Tar Ajun kahi crore lokanni MahaYuti la vote dila aasta. Ajit is an issue for BJP !

  • @mhk9219
    @mhk9219 2 дні тому +2

    MVA जिंकली पाहिजे,हो.
    लय वर्ष झालेत कोणता बॉम्ब ब्लास्ट झाला नाही की ,आतंकी घटना घडली नाही. भ्रष्टाचार पण नाय , 😅😅😅
    त्यामुळे पेपर वाचण्यात मजाच राहिली नाही.😅

    • @adv.kaushikkulkarni
      @adv.kaushikkulkarni 2 дні тому

      😂 agadi kharay lai miss kartoy sagala

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 2 дні тому

      अनिल देशमुख,विनोद तावडे यांचा गेम गेला की,mva गप्प बसणारी नाही कुरापती krtch rahnar tyana jtech kahi pdlel nahi fakt aani fakt lutmar,

  • @sunnydam5371
    @sunnydam5371 3 дні тому +2

    Aas kahi. Nahi swata janten fudil dhoka olkun voting kel aahe kuni hi gharun gheun gel nahi ......pune

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 2 дні тому

    सुपारी घेऊन कोणीही बोलू नये।

    • @jiteshagwal661
      @jiteshagwal661 2 дні тому

      .50.paise Credit on your account 😂😂😂😂😂😂😂

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 2 дні тому

      तो फक्त चमचे आणि गुलामांचा हक्क आहे

  • @dontmind2478
    @dontmind2478 2 дні тому +1

    RSS खूप सेक्युलर झाली आहे

  • @YogeshDeshmukh-kn7ul
    @YogeshDeshmukh-kn7ul 3 дні тому +3

    जय श्रीराम