अतिशय खोल चौकशी झाली पाहिजे..... सुप्रिया सुळे यांचा सहभाग असेल तर सर्व प्रथम इलेक्शन लढवण्यास बंदी घालून अटक केली पाहिजे...... घाण तर साफ झालीच पाहिजे
Kahi lokan sathi details madhe video banvava lagel ... bitcoins India made illegal aahe aani tey kase yavar lokanna ajun hee mahiti nahi... especially village people. Tyananatar hey sagala samjel.
खासदार सुप्रियाताई म्हणतात त्या कथित बिटकॉइन प्रकरणातील सम्भाशन मध्ये माझा आवाज नाही मग संसद अधिवेशन मध्ये मात्र तुमचा आवाज कसा येतो. त्यावेळी सुद्धा तुम्ही हेच का म्हणत नाही
एक गमतीशीर गोष्ट! एका वृत्तपत्रात दर्शनी भागात ताईंच वक्तव्य आलं आहे की या विषयावर चर्चेला तयार आहे! कमाल आहे चौकशी करायच्या मुद्द्यावर ताई चर्चा करणार म्हणतात.त्यांचं मराठी कच्चं आहे की आकलन?
एकाच चेहर्याचे जगात ७ जण असतात तसेच ताईंच्या आवाजाची एखादी दुर देशी बहीण राहू शकते त्यामुळे ताईवर संशय घेतला पाहिजे पण राजाची पण चौकशी झाली पाहिजे नाही?
काही म्हणा पण कांग्रेस राष्ट्रवादी चे सरकार आलं कि पैशाची उलाढाल जोरात होते.२०१४पर्यत खंडाळा तालुक्यातील जमीन व्यवहारात खुपच तेजी आली होती पण जस सरकार गेलं तस रोडच्या जमीनींना पण कोणी विचारानं झालंय.😂😂
सर्वात पहिले महायुतीची सत्ता आली पाहिजे नंतर सुप्रिया सुळे ला कशाप्रकारे हँडल करायचं ते अजितदादा ठरवतील सुप्रिया सुळे यांना शिक्षा करणं वगैरे हा भाग पाहून नंतर परंतु सगळ्यात महत्त्वाचं महायुतीची सत्ता
Dear Sushilji Apan Changala Video banawala ahe ata khatri zali ahe ki Gupata Suprya Sule Nana Patole yancha samavesha she ya prakaranatil sarva aropichi nyaylayin chavashi hone Awashyak ahe nivadnukit ha paisa vaparala gela asel tar he gambhir prabhakaran honar ahe Prakash Joshi 78
ही सुद्धा तेलगी कांड मध्ये नाव आलेल्याची मुलगी आहे. बहुतेक हे रक्तात भिनलेले असावे.
रक्ताचा गून
@SantramJadhav-uz1pu गुण 👍
पण तेलगी प्रकरणात नाव घेऊन काय झाले तेच आता होईल काय
@ushajoshi4339 खरंय
@@ushajoshi4339हीच भीती वाटते 😮
सुसु ताईच्या अदृश्य गळ्यातून निघालेला आवाज वाटतोय..
अतिशय खोल चौकशी झाली पाहिजे..... सुप्रिया सुळे यांचा सहभाग असेल तर सर्व प्रथम इलेक्शन लढवण्यास बंदी घालून अटक केली पाहिजे...... घाण तर साफ झालीच पाहिजे
अगदी बरोबर.
या बाप - लेकी ने महाराष्ट्राला रसातलाला न्यायचे ठरविले आहे. सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणे एव्हढेच यांचे kam
दादानीच सांगितलंय की तो आवाज ताईंचाच आहे
कितीही नाकारत असल्या तरी मानभावी मॅडम सामील असण्याची खूप शक्यता वाटते .
मडम तेल लावलेल्या आहेत नाही सापडत त्या 😂
😂😂बरोबर @@weoneuser1917
जय श्री राम 🌹🌹🙏
सध्या बिटकाईन ने सर्व रेकार्ड तोडलेले आहेत. 🙏😍😍😍
महविकास आघाडीचे सरकार आल्यास सगळे पुरावे नष्ट होईल.... दिशा सलियान प्रकरणी सीसीटीव्ही चे पुरावे गायब झाले त्याप्रमाणे
नक्कीच आणि युतीचं आलं तरी काहीही होणार नाही 🙏
कितीही काहीही करा कोणाच्या बापात दम नाही भाजपला हरवण्याचा!!
जय देवा भाऊ🚩
आणि कोणात ही दम नाही...
पवार कंपनी ला जेल मध्ये टाकण्याचा!
@@mohan1795रथी महारथी जेल मध्ये गेले होते , लक्षात असू द्या
@mo😂👌han1795
@@mohan1795
They're not above the law in Resp MODIJIS 🇮🇳🇮🇳🇮🇳
जेलमधे जातील तेव्हा जातील पण त्यांचे कारनामे तरी उघड झाले.जनतेला खरे स्वरूप समजेल
फुकट नाही सुसु वांगी पिकविण्यात एवढी ब्यूटीफुल आहे 😂😂😂😂
🛑🛑🛑लवासा ते बीट कॉइन चित्तथरारक प्रवास🛑🛑🛑
पण सगळीकडेच ताईंनी नांव कमावले. कौतुकास्पद. शेवटी पवार घराणे आहे.आपला खानदानी पणा जपणारच. काका खुपच. मस्त.
बीजेपी सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जावे. व सोक्षमोक्ष लावावा.🙏👊
अभय देणं हिच बीजेपीची नीती
👌😂@@pankajyogita2002-h5w
@pankajyogita2002-h5w त्याचीच शक्यता - भिती वाटते
काही करत नाही भाजप.
😮😮😮😮😮😮😮😮😮@@pankajyogita2002-h5w
जे दोषी असतील तर कारवाई जरूर व्हावी. मुळा शी जाऊन तपास करावा.
ड्रिंक्स न घेता येणारा आवाज नक्की सु.सु.ताईचा
खात्री आहे सुप्रिया सुळे चा आवाज आहे हा
Jaisa wakad vaisa ladki
काकांना फार आनंद झाला असेल, आपली मुलगी पण तयार झाली. बापाचे नांव काढले. शेवटी रक्ताचा गुण असतोच की. काका आता अश्वस्त झाले असतील.
कोणावरही कारवाई होणार नाही.
कधीच चौकशी होत नाही, पालघर च्या साधूंची हत्या झाली त्याच काय झालं, अशी अनेक प्रकरणे आहेत, पुढे काहीच होत नाही, हे एक आश्चर्यच आहे
😢
Poor democracy 😢
सगळी मिलीभगत आहे.
काहीही होणार नाही.
बिटकॉइन प्रकरणात सखोल चौकशी करून सार्वजनिक करणे अत्यावश्यक ठरते जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ
सुसू ताईचा पितळ उघडं
मान. सुप्रिया सुळें यांनी राजीनामा द्यायला हवा.
कसला राजीनामा 😂त्या भावी cm आहेत
मानभावी बाई कशाला देईल. ती तर सतत कोणाचा ना कोणाचा तरी राजीनामा मागत असते
लवकर निर्णय लावून जे अपराधी आहेत यांना कायमचे बंद करण्यात यावेत
खरे वाटते
कॉइन हवेत विरणार. दिशा सलियन SIT नेमली .पण पाठपुरावा नाही.
जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव 🚩 🙏
ग्रह खात राहणे कुटुंबाकडे द्यावं तरच .न्याय मिळेल.
पाताळयंत्री बापाची पाताळयंत्री मुलगी किती साळसूदपणे वक्तव्य करीत असते सगळीकडे
ह्या वेळी बीट कॉईन प्रकरणाच्या मुळाशी जावून कार्यवाही करावी. मुळीच प्रकरण दाबू नये. 🙏
बीट कॉइन म्हणजे काय हे प्रथम सर्व सामान्य जनतेला समजावून सांगितले तर व्हीडिओ समजेल
सुशील जींनी नीट समजावून सांगितले आहे ते ऐका
Kahi lokan sathi details madhe video banvava lagel ... bitcoins India made illegal aahe aani tey kase yavar lokanna ajun hee mahiti nahi... especially village people. Tyananatar hey sagala samjel.
भाजपा ने आता तरी कठोर कारवाई करण्यात मागेपुढे पाहणार नाही अशी अपेक्षा देशप्रेमी जनतेची आहे.
खासदार सुप्रियाताई म्हणतात त्या कथित बिटकॉइन प्रकरणातील सम्भाशन मध्ये माझा आवाज नाही मग संसद अधिवेशन मध्ये मात्र तुमचा आवाज कसा येतो. त्यावेळी सुद्धा तुम्ही हेच का म्हणत नाही
❤संवाद कायमच ठेवा आपण,भाऊ,सुर्यवंशी,आबा यांची
भेट झाली नाहीतर काहीतरी चुकत
अस वाटत असत.आभारी आहोत.
बीट कॉइन बाबत चौकशी व्हायलाच हवी हो.
नाहीतर कोणीतरी आम्हालाच सुप्रीम कोर्टात अर्ज द्यावे का ?
अस वाटू लागलंय.
लॉकडाऊन दरम्यान वाधवान यांना कोणी कोणाचे सांगण्यावरून परवानगी दिली
सर्व MVA मधे एकदम सन्नाटा...
सखोल चौकशी, आणि कठोर न्याय झाला पाहिजे.
एक गमतीशीर गोष्ट!
एका वृत्तपत्रात दर्शनी भागात ताईंच वक्तव्य आलं आहे की या विषयावर चर्चेला तयार आहे!
कमाल आहे चौकशी करायच्या मुद्द्यावर ताई चर्चा करणार म्हणतात.त्यांचं मराठी कच्चं आहे की आकलन?
राजीनामा मागा
100% सुप्रिया सुळे चा आवाज आहे
धन्यवाद सुशील दादा
चतुर्थी चा गणपती बापानी प्रसाद दिला बोला
गणपती बपा मोरया
अजुन
महाशिवरात्री राहिली आहे
//जय श्री Ram//
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
वांगीताई वांग्याची शेती करताना बिटकॉईनचे आंतरपीक घेत होती हे कुणालाच माहिती नव्हतं!!
म्हणुन तर ,एक एकर मध्ये करोडोचे वांगे पीकविले जातात
प्रकरणाची गंभीर दखल घेवून चौकशी व्हावी
Jay shree Ram Jay shivray
BJP ने कोणाबरोबरही युती करू नये. स्वबळावर निवडून यावे. काँग्रेसही असेच करत होती.
हे बिटकॉइन म्हणजे काय? हे सर्वसामान्यांना कळू द्यात हो ?
एक बिटकॉन म्हणजे 78,70,000 रुपये इंडियन करन्सी नुसार
Correct @@brtmumbai7306
@brtmumbai7306
धन्यवाद भाऊ !
खाऊन खाऊन निगरगट्ट झालेत सगळे , काय करणार त्या पैश्याचे, वाळवी लागणार शेवटी
एकाच चेहर्याचे जगात ७ जण असतात तसेच ताईंच्या आवाजाची एखादी दुर देशी बहीण राहू शकते त्यामुळे ताईवर संशय घेतला पाहिजे पण राजाची पण चौकशी झाली पाहिजे नाही?
शीर्षक उत्तम 👍🏼
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
सुशिल भाऊ राम कृष्ण हरि
तावडेंचा विषय ताबडतोब बंद, आप शेर तो हम सवाशेर😅
काही म्हणा पण कांग्रेस राष्ट्रवादी चे सरकार आलं कि पैशाची उलाढाल जोरात होते.२०१४पर्यत खंडाळा तालुक्यातील जमीन व्यवहारात खुपच तेजी आली होती पण जस सरकार गेलं तस रोडच्या जमीनींना पण कोणी विचारानं झालंय.😂😂
High profile केसेस मध्ये फडणवीसांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी यावेळी गृह खाते घेऊ नये. एक meeting set होईल आणि सगळे बंद होईल.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
म्हणजे म्हातारे बुवा MVA cha gov होऊ देणार नाहीत आपल्या लेकीला वाचवण्यासाठी😂
Su su is definitely involved
//जय श्री Ram//
काहीही करुन महाराष्ट्र विधान सभा जिंकण्या साठी काहीही करू आणि जिंकू असे या प्रकरणा वरूण दिसते
कोणाच काहीही होणार नाही... केस कासवाच्या गतीने चालेल.. .. तारीख पे तारीख
लवासा सुप्रीम कोर्टात अजून चालूच आहे. नंतर time barred म्हणून बंद करतील.
अजून पर्यंत कोणत्याच केसचा निकाल लागला नाही.उदा.१)सुशांत सिंह/दिशा सलियन,२)पालघर साधू हत्याकांड,३) करमुसे प्रकरण,४)१०० कोटीची वसुली वगैरे...
Mr.Ajit Pawar already gave Proper confirmation What proofs required.
बिटकाईन किंग
भावाने बहिणीचा आवाज ओळखला आहे. तरी काही लोक मानत नाही. पापा पण राहुल गांधीवर कधी काही बोलत नाही, यातच सर्व आले.
हिंदू.. Obc मराठा जिंदाबाद
काय खड खड इंग्लिश बोलली?
😂
खड खड नाहीहो फाड फाड इंग्लिश.😂
सध्या मोहित कंबोज काय करत आहेत?
दिसतच नाहीत
राज तिलककी तैय्यारी कर रहे है क्या?
सर्वात पहिले महायुतीची सत्ता आली पाहिजे नंतर सुप्रिया सुळे ला कशाप्रकारे हँडल करायचं ते अजितदादा ठरवतील सुप्रिया सुळे यांना शिक्षा करणं वगैरे हा भाग पाहून नंतर परंतु सगळ्यात महत्त्वाचं महायुतीची सत्ता
Why bjp no one ask Supriya sule resgination from MP seat due to morning to evening ask fadnavis resgination but why not now
✅😭🤦♀️
Susula jail madhe takala pahije
नाना पाटोले नाही वाटत याच्यात. बाकी सुसु च काय रक्तात च आहे शेण खाणे.
का ❓ तुम्ही नाना ना दुधाचा अभिषेक केला होता काय ❓😇🤕 🥸
इतके करूनही हींदुंमधे पाहीजे तेवढी मतदान करण्याची जागृती झाली नाही हे आपले दुर्देव आहे असे म्हणावे वाटते
मुंबई व पुणे यांच्या सुविधा कमी करून गरीब जनतेला प्रत्येक जिल्ह्यात सुविधा पुरविण्यात याव्यात ही सरकारला विनन्ती आहे
Kontya suvidha te pan saanga
कृपया तुम्हाला ज्या सुविधा पाहिजेत त्या सु सु - वांगी - लवासा - बिटकोईन ताई कडे अर्ज करा 😳😇 🤕🥸
दाखवायचे आणि खायचे असायलाच हवे.
Ram krushana hari sarva ghotalaycha ugam pawaracha ghari
ह्यांच्या प्रॉपर्टी chi चौकशी होणे गरजेचे आहे
सुशील बाळा त्या अदानीचा काय प्रकार चालू आहे त्यावर एक व्हिडीओ बनव की
बिजेपी सुध्दा त्याचा फक्त राजकीय वापर करणार.
2013 पासून जमानतीवर असलेल्यांवर कोणतीही पुढील कारवाई केली नाही.
धन्यवाद.
पण सुप्रिया सुळे एव्हढं चांगलं इंग्लिश बोलू शकतात.
Bap sher beti Sawwasher. If M. V. A win, Election commission may take serious action against Rashtravadi Congress and Congress.
कोंग्रेस मुक्त भारत बनाना है वंदेमातरम
केले मतदान देश हित साठी dada
Deep enquiry is essential.
सुसु ताई 100% ✅✅✅
काहीही होणार नाही
मोठी मांडवली होईल आणि क्लीन चिट मिळेल
आजवरचा अनुभव आहे
ही तर पवार आहे
आवाज, सुप्रिया सुळे चा आहे
ते सज्जा डी नोमानी बरोबार 125 करोड चे दिल झाले ते आनी हे बरोबर मच होते
Dear Sushilji Apan Changala Video banawala ahe ata khatri zali ahe ki Gupata Suprya Sule Nana Patole yancha samavesha she ya prakaranatil sarva aropichi nyaylayin chavashi hone Awashyak ahe nivadnukit ha paisa vaparala gela asel tar he gambhir prabhakaran honar ahe Prakash Joshi 78
पुढे काहिच होत नाही आणि इथेच B.J.P. मार खाते...त्यामुळेच B.J.P. ची विश्वासहर्ता कमी होत जाते..
अब्दुल लाड साहब तेलगी च्या मार्गान जाणार हो हे प्रकरण
Only dev ani yaknath jay marathe dharasiv
15k
पन्नासपेक्षा जास्त वर्ष सत्तेत असलेली माणसं, आपल्याला उपयोगी असणारे सरकारी नोकर भरती करूनच पुढील सोय करून ठेवतात.
🙏🌹🌹❤️🙏आईः
सुप्रिया सुळे यांचा आवाजा बद्दल शंका वाटते आहे! इंग्रजी भाषेत असल्यामुळे अशी शंका येणे शक्य आहे.
नमस्कार नाही, जय श्री राम।
"Vinod "cha enode var episode kara sushil anna.
She's Supriya Sharad wangelali
💯 Parsents.
सुशील जी असे आरोप म्हणजे चेष्टे चा विषय होतो आता तुमचे काही ऐकत नाही नेतृत्व त्यामुळे राहू द्या
विषय गंभीर आहे पण जरांगे च्या चोक्यानां हा समजणार नाही. असो बुद्धी च तेवढी.
😂
तेलगीला तुरुंगात सडवल ना आता इतरांना सडवनार आणि आपण सही सलामत जिंदगी जगनार आरे हे पाप कुठे फेडणार