भाऊंनी सागितलंच आहे आता हिंदूची सुनामी येणार आणि ते नेहमी प्रमाणे खरं झाललय....जय महाराष्ट्र....आता जागा झाला नसता हिंदू समाज तर मग इथे पाकिस्तान झाल्यातच जमा होतं
सोशल मिडीयानेही प्रयत्न केले आहेत ते असेच होत राहिले पाहिजेत कारण गेल्या चारशेपाचशे वर्षांच्या इतिहासात जिहादींनी एक गोष्ट कायम आहे की त्यांच्या कट्टरतेत , क्रुरतेत , दगाबाजीत , असहनशीलतेत काडीभरही फरक पडलेला नाही.. त्यामुळे हिंदुंनी आपला देश , धर्म वाचवण्याचा निर्धार कायम ठेवला पाहिजे मग जगभर काहीही बदल होवोत.. आपली एकजुट कायम ठेवली पाहिजे.. एक विजय मिळवल्यामुळे किंवा एक पराजय झाल्यामुळे आपली भूमिका बदलता कामा नये..
बाकी गणित जाऊ दे, पण एक मी केलेले गणित म्हणजे मुसलमानांनी लोकसभेला पूर्ण क्षमतेने मतदान केले होते. आता अजून जास्तीचे मतदान झाले मग ते करणारे कोण? तर ते नक्कीच हिंदू आहेत जे मागच्या वेळी झोपलेले होते.
मला सरकारने कोणतीही योजना दिली नाही तरी चालेल पण आमचे कुटुंब महायुतीला मतदान करतो कारण हिंदुत्व व हिंदू धर्म टिकला पाहिजे एक मराठा असे महाराष्ट्रात 25% कुटुंब आहे
अनयजी नमस्कार, महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली त्यात मुख्य वाटा ग्रामीण भागातील मतदारांचा आहे. प्रमुख शहरातील हिंदू मतदार नेहमीप्रमाणे उदासीन राहिला आहे उदाहरणार्थ.... मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, नागपूर, अमरावती इ. सत्ता मात्र महायुतीची येण्याची शक्यता दिसत आहे.
असे झाल्यास भाजपा / युती च्या/ विकासाच्या मागोमाग आम्हा देशवासीयांना घेऊन जाणाऱ्या तुमच्यासारख्या खऱ्याखुऱ्या देशभक्त पत्रकारांमुळे होत असलेली जनजागृती त्याला कारणीभूत आहे..❤ we all love and respect you guys
एक्झिट पोल काहीही सांगोत आणि निकाल काहीही लागो, आमचे ढाणे वाघ, देवांचे बाप आणि खांग्रेस वाट्टेल ती तिकडम बाजी करून, आपल्या शांतताप्रेमी बांधवांना बरोबर घेऊन, प्रचंड सहानुभूतीचा फायदा घेऊन, सत्ता काबिज करण्याच्या शक्यतेचा विचार करायला पाहिजे.
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम इकडे टक्का वाढला आणि तिकडे बुक्के? कश्यात काही नाही पण हाडूक माझं का तुझं? आणि एक्झिट ने एक्झिट ची जाणीव त्या मुळे थयथयाट? पण नाना ची टांग आणि उधो ची बांग? मतदारांनो बघा तिन कवड्यांचा तमाशा? 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
तुम्ही शाह आडनाव असून मस्त ठेवणीतील मराठी बोलता, बालपणापासून महाराष्ट्रात वाढला का ? कारण असले वाक्प्रचार लहानपणी मोठ्यांकडून ऐकले असतील तरच तोंडांत बसतात. उत्तम
तुमचे स😂त्तास्थापनेची 🎉तय्यारी ऐकुन मला असे वाटले मविआची 😢 बुच मारायलाच रविंद्र वायकरांना महायुतीत 😂 घेतले. कारण त्यांच्या रीसोर्टवर फुकट ठेवायला मिळायचे ठाकरे यांचे आमदार आता त्यांना खर्च करायला लागणार. बिटकॉईन मोडायला लागणार. असो
लोकसभेसला "युतीला" मनसेचा पाठिंबा होता... विधानसभेला मनसे "स्वबळावर" निवडणूक लढत आहे...या निवडणुकीत "मनसे" कीती % मतदान घेणार यांवर महायुतीचे "भवितव्य" ठरणार आहे... हा मुद्दा तुम्ही विचारात घेतला नाही. (२००९ ची पुनरावृत्ती होऊ नये )
महायुती मध्ये bjp व ss चेच जास्त आमदार निवडून आले पाहिजेत व त्या दोघांच्या majority चेच सरकार आले पाहिजे. अजित पवार वर विश्वास नाही.ते कधीपण पलटी मरतील कळणार पण नाही.
आज आमच्या गावी एका युटूबर ने सहज सर्वे घेतला. एक काकू म्हणाल्या अभिमानाने म्हणाल्या , निष्ठेला मतदान केलंय. काय बोलायचं ! स्वतःच्या बापाच्या निष्ठेवर ज्याने पाणी फिरवले त्यांच्या निष्ठेवर यांची डोकी.
As voting is 65+% and the Axis Survey shows a huge overall vote share lead for MahaYuti, it is indeed a good sign for Maharashtra. Perhaps the appeal for minority voters did not work on the ground. But strangely, Mumbai area shows almost matching vote share for both the alliances. This shows that voters in Mumbai are not bothered about massive improvement in infra and other projects and have gone by anti BJP-Modi narrative.
भाजप चा मुख्यमंत्री करावा नाही तर कार्य करते खूप खूप नाराज होतील खापर देवेंद्र वरच ज्याच्या जागा ज्यास्त ही अट बाळासाहेब नानीच प्रथा सुरू केली आहे 🪷🪷🚩🙏🙏🪷🪷🪷🕉️🪔🕉️
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Axis chyanusar Mahauti 200 jaga jinkel asa Anadaj vakta kelela ahe to kahi pramanat khara tharo hi sadichya karan MVA che sarakar sattewsr ale tar kay paristiti maharashtravar odhawanar he sangwat nahi Apan shanta rahile pahije Prakash Joshi78😊
Dear Anay, why can't your videos be downloaded? For people like me who are always on the move its easier to download and hear them while travelling. Thanks. 🙏🙂
नमस्कार अनयजी, या व्हिडिओमधील तुमचं शेवटचं वाक्य अगदी बरोबर आहे. आधीपासून "चुकणारे" अंदाज व्यक्त करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा निकाल हाती आल्यावर त्याचं यथायोग्य विश्लेषण करणं हेच महत्वाचं. बाकी चॅनेलना त्यांचं दुकान चालवायचं असतं, त्यांचं समजू शकतो नेहमीप्रमाणे हा ही विडिओ उत्तम...
Bjp will get 55 rest god knows people dont want BJP why kidding yaar. Sharad Pawar will get maximum. Like Netas like people all intellectual people kept away from voting.
आशा करूया की फक्त महा युतीच 200 पेक्शा जास्त जागांवर विजयी होऊ दे.
नकोरे बाबा ते वसूली सरकार.
सूनामित महविकास आघाडी भुईसपाट होणार. जय श्रीराम
भाऊंनी सागितलंच आहे आता हिंदूची सुनामी येणार आणि ते नेहमी प्रमाणे खरं झाललय....जय महाराष्ट्र....आता जागा झाला नसता हिंदू समाज तर मग इथे पाकिस्तान झाल्यातच जमा होतं
फडणवीस आणि शिंदे यांनी खूप छान कामं केली आहेत 👍त्यामुळे हिंदू समाज जागा होऊन मतदान करायला पडला बाहेर 😂😂तसही आता हिंदू जनजागृती होत आहे.. 🙏जय हिंद
यावेळी हिंदु मतदार मोठया प्रमाणात बाहेर पडला आहे 🙏🏻💐🙏🏻
🚩💐 जय श्रीराम 💐🚩
सोशल मिडीयानेही प्रयत्न केले आहेत ते असेच होत राहिले पाहिजेत कारण गेल्या चारशेपाचशे वर्षांच्या इतिहासात जिहादींनी एक गोष्ट कायम आहे की त्यांच्या कट्टरतेत , क्रुरतेत , दगाबाजीत , असहनशीलतेत काडीभरही फरक पडलेला नाही.. त्यामुळे हिंदुंनी आपला देश , धर्म वाचवण्याचा निर्धार कायम ठेवला पाहिजे मग जगभर काहीही बदल होवोत.. आपली एकजुट कायम ठेवली पाहिजे.. एक विजय मिळवल्यामुळे किंवा एक पराजय झाल्यामुळे आपली भूमिका बदलता कामा नये..
बाकी गणित जाऊ दे, पण एक मी केलेले गणित म्हणजे मुसलमानांनी लोकसभेला पूर्ण क्षमतेने मतदान केले होते. आता अजून जास्तीचे मतदान झाले मग ते करणारे कोण? तर ते नक्कीच हिंदू आहेत जे मागच्या वेळी झोपलेले होते.
हा मुद्धा जून महिन्यातील विश्लेषण मधे स्वाती तोरसेकर यांनी मांडला होता. आणि बरोबर आहे.
बरोबर आहे
hoping. pan bhiti vatte apple vote divide zale astil tar?
divide nasti zali tar bjp 110 and ss 50 hoyala have
आणि वाढलेली हिंदूंची मते महायुती ला कशावरून पडली असतील?? कारण हिंदू फक्त कर्तव्य म्हणून मते देतात.. क्रिमिनल महजब जिहाद म्हणून मतं देतात.
जोगळेकर तुमच्या तोंडात तुप -साखर!तुमच्या सारख्या सर्व यूट्यूबर लोकांची प्रामाणिक मेहनत आहे. सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद
65%झाल्यावर माझा अंदाज युतीला 170 जागा मिळतील . कारण वाढीव मतदान लोकसभेत सुस्त हिंदूचे आहे
कहो दिलसे,भाजपा महायुती फिरसे..🙏🪷😊🚩
युती ने शरद पवार यांच्या पासुन सावध रहावे
अगदी बरोबर आहे
नाहीतर निकाल लागायच्या आधीच पाठिंबा देवून सत्तेत येण्यास तयार असतात 😊😂😂
उद्धव ठाकरे यांच्या हाती हिरव्या रंगाचे फडके असो आणि भगवा झेंडा फडकु दे मायबापा पांडुरंगा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
फडक्या बरोबर मडके (वाडगा )पण द्या 😂😂
एवढा रिझल्ट लागू दे!
भगवी कफनी खूप respectfully पहिली जाईल!❤🚩🚩🚩🚩🚩🙏
पश्चिम महाराष्ट्रात भाजप एक नंबर वर येणार
महायुतीलाच बहुमत मिळायला पाहिजे 💐
BJP Mahayuti 190+
मला सरकारने कोणतीही योजना दिली नाही तरी चालेल पण आमचे कुटुंब महायुतीला मतदान करतो कारण हिंदुत्व व हिंदू धर्म टिकला पाहिजे एक मराठा असे महाराष्ट्रात 25% कुटुंब आहे
भाऊ तोरसेकर यांचे अंदाज अगदी असेच आहेत
अनयजी नमस्कार, महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली त्यात मुख्य वाटा ग्रामीण भागातील मतदारांचा आहे. प्रमुख शहरातील हिंदू मतदार नेहमीप्रमाणे उदासीन राहिला आहे उदाहरणार्थ.... मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, नागपूर, अमरावती इ. सत्ता मात्र महायुतीची येण्याची शक्यता दिसत आहे.
तथास्तु✌🏻💫
अगदी खरं आहे 👍🏻
पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करता सर्व राज्ये व केंद्रात कायमच हिंदुत्ववादी सरकारे येणे आवश्यक च आहे.
Aditya Thackeray padhudet
भाजपा ला २१० जागा नक्कीच येतील ! विश्वास ठेवा!
महायुतीच्या इतक्या जागा मिळाल्या तर उद्धट म्हणेल मी सांगितलंच होतं भाजप पैसे वाटून वोट मिळवतो. आणि evm मध्ये घोळ झालाच असेल.
अनयजी, अत्यंत तर्कशुद्ध विश्लेषण.... नेहमीप्रमाणेच !!
खरोखरी सुनामीच होणार असे वाटते
निकालाच्या दिवशी सकाळचा भोंगा कायमचा बंद होईल हे नक्की
आणि त्या हडळीचा चेहरा नक्की पाहायला आवडेल
निकाल लागायच्या अगोदर काॅंग्रेस ने आपले भावी आमदारांना उचलून सरळ एखाद्या हॉटेलमध्ये कोंडून ठेवावे. विश्वंभर चौधरी
हा चौधरी एकदम नालायक माणुस
गडचिरोली एक नंबर आणि कोल्हापूर दोन नंबर लl आहे मतदान टक्केवारीत
जय श्री राम 🎉
अनयजी वर्तमान पत्रात एकूण महाराष्ट्र राज्यात 68.02% मतदान झाल्याची बातमी आहे.
Only mahayuti 🎉🎉
आता महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे.....!!
Obc,sc,st ani handicap lokani mahayuti la vote kelay mhaunun % vadale ahe.
असे झाल्यास भाजपा / युती च्या/ विकासाच्या मागोमाग आम्हा देशवासीयांना घेऊन जाणाऱ्या तुमच्यासारख्या खऱ्याखुऱ्या देशभक्त पत्रकारांमुळे होत असलेली जनजागृती त्याला कारणीभूत आहे..❤ we all love and respect you guys
जय श्री राम अनय जोगलेकर जी
एक्झिट पोल काहीही सांगोत आणि निकाल काहीही लागो, आमचे ढाणे वाघ, देवांचे बाप आणि खांग्रेस वाट्टेल ती तिकडम बाजी करून, आपल्या शांतताप्रेमी बांधवांना बरोबर घेऊन, प्रचंड सहानुभूतीचा फायदा घेऊन, सत्ता काबिज करण्याच्या शक्यतेचा विचार करायला पाहिजे.
जनाब उद्धवजी ठाकरे यांच्या जागा हिरवे वाढवितील यांत शंकाच नाहि.
बहुतेक धर्मांतरच करतील ?
Yes ,people have done their job 👏
हरमखोर अजित पवार ला हाकला..... बास्स
बिभीषण आहे तो असं समजा.. काकाच्या बेंबितले अमृत कुपीवर घाव घालायचाय ना.. !
तो तुमचा maj उतरवणार आहे
@a124rrty चल भाग bjp त्याचा game करणार काथ मारून बाहेर काढणार....उद्या baugh त्याचा चेहरा 😂😂
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
इकडे टक्का वाढला आणि तिकडे बुक्के? कश्यात काही नाही पण हाडूक माझं का तुझं? आणि एक्झिट ने एक्झिट ची जाणीव त्या मुळे थयथयाट? पण नाना ची टांग आणि उधो ची बांग? मतदारांनो बघा तिन कवड्यांचा तमाशा?
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
नानाची टांग आणि उठा ची बांग 😅. मस्त😅
तुम्ही शाह आडनाव असून मस्त ठेवणीतील मराठी बोलता, बालपणापासून महाराष्ट्रात वाढला का ? कारण असले वाक्प्रचार लहानपणी मोठ्यांकडून ऐकले असतील तरच तोंडांत बसतात. उत्तम
🙏मी मराठी मध्ये शिकलो,तिनशे वर्षा पासून पुण्यात वास्तव्य, वय81,बालपणी पांच वर्षे संघ संस्कारआपल्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद🙏@@ideasmtg8059
@@ideasmtg8059कौतुका बद्दल आभार, वय 81,पुण्यात300 वर्षा पासून, शिक्षण मराठीत, बालपणी पांच वर्षे संघ संस्कार 🙏
बाळासाहेब थोरात पडताहेत अस वाटतंय संगमनेर मध्ये
चांगली बातमी
तुमचे स😂त्तास्थापनेची 🎉तय्यारी ऐकुन मला असे वाटले मविआची 😢 बुच मारायलाच रविंद्र वायकरांना महायुतीत 😂 घेतले. कारण त्यांच्या रीसोर्टवर फुकट ठेवायला मिळायचे ठाकरे यांचे आमदार आता त्यांना खर्च करायला लागणार. बिटकॉईन मोडायला लागणार. असो
,'wasool mantri'👌🤭🥺😣😍in' maha vinashi brigade'.
बरोबर आहे टका वाडला मनजे माहियूती आली समजा
BJP 🙏🏻 MAHAYUTI SARKAR JAY SHRI RAM 🙏🏻 HUM SUB EAK HAIN HUM SUB BHARTI HAIN JAY SHRI RAM 🙏🏻
लोकसभेसला "युतीला" मनसेचा पाठिंबा होता... विधानसभेला मनसे "स्वबळावर" निवडणूक लढत आहे...या निवडणुकीत "मनसे" कीती % मतदान घेणार यांवर महायुतीचे "भवितव्य" ठरणार आहे... हा मुद्दा तुम्ही विचारात घेतला नाही. (२००९ ची पुनरावृत्ती होऊ नये )
Bjp aani shinde shivsena ya 2 hindutva vadi pakshanche majbut sarkar yave hich prarthana
Anay you are great 👍 🎉
परत शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री करावे फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री पद घेऊ नये
महायुती मध्ये bjp व ss चेच जास्त आमदार निवडून आले पाहिजेत व त्या दोघांच्या majority चेच सरकार आले पाहिजे. अजित पवार वर विश्वास नाही.ते कधीपण पलटी मरतील कळणार पण नाही.
असेच होऊ देत
Only MAHAYUTI.
अपक्ष मध्ये पण बीजेपी वाले आहे
मतदान सरासरी 70% झालाय. मतदान याद्या अद्ययावत नसल्यामुळे सरकारी आकड्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये.
WAQF Board needs to be removed. We need strong MAHAYUTI GOVERNMENT FOR SAFE , PROSPEROUS, HAPPY MAHARASHTRA
जय श्रीराम ❤
मला कधी Evm चे रडगाणे ऐकायला मिळेल, असे झाले आहे
😂
यावेळी ईव्हीएम आणि विनोद तावडेंनी वाटलेले पैसे हे २ मुख्य मुद्दे आहेत शाह मोकलून रडायला
EVM
@daheerjoshi4029 धन्यवाद !
अनय दादा... ही सुनामी हिंदू मताची असु देत.. महायुती 180+असु देत.. पण भिती वाटते लोकसभेला झाले तसे नको व्हायला.
महा विकास आघाडी घेतल्यास, प्रत्येक मंत्रीपडसाठी " संगीत खुर्ची " स्पर्धा घेऊन करावी ?
Hi Anayji
As per the media, exit poll
Mahayuti : 100-200
MVA: 100-200
Others :0-50
😂😂😂😂
SS, SS (UBT) आणि MNS यांचा मतदार एकच आहे. MNS ने शिंद्यांची मतं खाल्ली तर पंचाईत होईल.
जय श्रीराम 🙏🏻
🙏🙏🙏
आज आमच्या गावी एका युटूबर ने सहज सर्वे घेतला. एक काकू म्हणाल्या अभिमानाने म्हणाल्या , निष्ठेला मतदान केलंय. काय बोलायचं ! स्वतःच्या बापाच्या निष्ठेवर ज्याने पाणी फिरवले त्यांच्या निष्ठेवर यांची डोकी.
कोणी काही दिवे लावणार नाही.
जैसे थे भोगणार तर जनताच....!!!
Tu ye mag gharat basun pudya nako deu😂😂
@KaushikDhamnaskar तु काई दिवे लावलेत ते बघ...
अक्कल कामी आहे .....
जरा maturity level वाढवं....
Dimagi apang
@@LordofKings-Raj gharat basun andi denare lokana gyan detat hech naval aahe 😜
@KaushikDhamnaskar
ज्याची अक्कल गहाण ठेवली तो असाच भुकणार रस्त्यावरच्या कुत्र्या सारखा.
बाकी समजल तर ठीक ने तर .... 😂 😂 लोल
@KaushikDhamnaskar वाटतं सतरंज्या गोळा करणारा आणि घोषणा देणारा कार्यकर्ता दिसतोस तू..... 😂 😂
As voting is 65+% and the Axis Survey shows a huge overall vote share lead for MahaYuti, it is indeed a good sign for Maharashtra. Perhaps the appeal for minority voters did not work on the ground. But strangely, Mumbai area shows almost matching vote share for both the alliances. This shows that voters in Mumbai are not bothered about massive improvement in infra and other projects and have gone by anti BJP-Modi narrative.
भाजप चा मुख्यमंत्री करावा नाही तर कार्य करते खूप खूप नाराज होतील खापर देवेंद्र वरच ज्याच्या जागा ज्यास्त ही अट बाळासाहेब नानीच
प्रथा सुरू केली आहे 🪷🪷🚩🙏🙏🪷🪷🪷🕉️🪔🕉️
विरोधक mahayutila गाजर दाखवून उल्लू banavat नसतील na?
Yes sir you are right 100%.
Jai Shri Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मतदान वाढले याचा उलटा विचार ( तसे होऊ नये) तर मुस्लिम फतवा काढल्याने झाले तर जसा लोकसभेत झाले तसे
मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मतदान टक्केवारीत विशेष वाढ झालेली नाही
ते नेहमीच सर्व निवडणुकात एक गठ्ठा मतदान करतात त्यामुळे त्यांचे टक्क्यात वाढ व्हायला वाव नाही.
ते नेहमीच सर्व निवडणुकात एक गठ्ठा मतदान करतात त्यामुळे त्यांचे टक्क्यात वाढ व्हायला वाव नाही.
hinduni matdan kele aasel
jai sri ram sir 😅😊
Maha vikas aaghadichi pubr itihadamule bhiti vatste.
वेळ आली तर संजय जयंताला कोलायला ही कमी करणार नाही.
Fakt yuti
7 Muslim MLA winning in Mumbai
According to the various predictions, Supriya Sule is going to be the next CM of Maharashtra????
उ बाठा सेना : ८-१०
काँग्रेस : २२-२५
श रा काँ - २८-३०
145 पार केले तरी धन्य झालो अनय जी
Nahi nahi, 180+ yaylach pahije. Nahitar ek party readich aahe ikdun tikad palti marayla
BJP 102 shinde 45 miluncha bahumat hoel.baki bonus ahet.
बरोबर!
आता कुणाही बाबूचा टेकू नको🤨
Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Axis chyanusar Mahauti 200 jaga jinkel asa Anadaj vakta kelela ahe to kahi pramanat khara tharo hi sadichya karan MVA che sarakar sattewsr ale tar kay paristiti maharashtravar odhawanar he sangwat nahi Apan shanta rahile pahije Prakash Joshi78😊
महायुती येणार सर
👍👍👍
Voting is increased because of Increased no of Candidates. It may not show any Sunami. Just mark
जाऊदे 23 का पाहू.. नको उगाच बागुलबुवा 😅
Dear Anay, why can't your videos be downloaded? For people like me who are always on the move its easier to download and hear them while travelling. Thanks. 🙏🙂
Your earlier video can be downloaded though.
नमस्कार अनयजी, या व्हिडिओमधील तुमचं शेवटचं वाक्य अगदी बरोबर आहे.
आधीपासून "चुकणारे" अंदाज व्यक्त करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा निकाल हाती आल्यावर त्याचं यथायोग्य विश्लेषण करणं हेच महत्वाचं.
बाकी चॅनेलना त्यांचं दुकान चालवायचं असतं, त्यांचं समजू शकतो
नेहमीप्रमाणे हा ही विडिओ उत्तम...
तुमचा गोंधळ ऊडालेले आहे. इकडे महायुती येणार म्हणताय तसेच मविआ आली तर जयंत पाटील नेते होतील असे पण सांगताना खाते वाटप पण केलेत.....
या रिपोर्टवर हूरळून जाऊ नकोया.Let us cross the fingers .
Bjp आणि शिवसेना २.५ वर्ष मुख्यमत्री फिक्स ✌️🚩
🙏👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩
Bjp will get 55 rest god knows people dont want BJP why kidding yaar. Sharad Pawar will get maximum. Like Netas like people all intellectual people kept away from voting.
मनसेला किती
ते कोणीच बोलत नाही
BJP la 110-115 seats miltil
अनय जी तुमच्या तोंडात साखर पडो. एकच इच्छा उ. बा. ठा. चे वाटोळं होवो. धन्यवाद.
200 जागा हे खोटे अंदाज आहे
मराठा आरक्षण वाल्यांची मते वाढली तर.. ! ?
पंत चे चाटुकार. तुमचे हे विश्लेषम चुकले तर, तुमची ही 2 पैस्याची दुकान बंद करून दिसू नये.
उद्धव ठाकरे खर्च कमी करायला युतीमध्ये परत येणार. 🎉🎉🎉
Bjp165to180 mva 115 to130 ind 10 to17
व्हिडिओ वर comments का दिसताय , बंद करा ते
हे हल्ली सर्वांनी चालू केलंय, पण खरंच डिस्टर्बिंग आहे
Your chasma or eye number is defected 😂😂😂😂😂😂
नाही कठीण आहे सर.. महाविकास आघाडी ला भरपूर मतदान झालंय उलट.. कठीण आहे महायुती च
ॲक्सिस survey चुकीचा आहे.. १३ टक्के मत आणि शिंदे ना ५८ जागा?
काँग्रेस २८ जागा? काय पण चू पणा