पोचपावती या सर्व अनाथांकडूनच योग्य मिळाली आहे.. निरागसता आणि प्रसन्नता शांतता महत्त्वाची गोष्ट आहे. खूप छान माणसं असतात पण वाईट वेळ आल्यावर काही जणांना अशा दुःख दायक प्रसंगाला तोंड द्यावे लागते..खचून न जाता हिंमतीने कामं करत राहिल्यास एक दिवस नक्कीच फळं मिळतात...
अनिता ताई या खूप संस्कृतीत वाढलेल्या आहेत असे वाटते पण वाईट काळानूरुप अशा प्रकारे शेवटच्या जीवन जगण्याची वेळ आली होती पण योग्य ठिकाणी आपण मदत केली आणि अनिता ताईंना आश्रय दिला हे खुप आपले मोठे योगदान आहे..
ताई तुम्ही खुपच चांगले काम करतात पुण्यात कुठे आहे आश्रम मी लास्ट वीक आलो होतो पुणे स्टेशन जवळ रात्री 8 वाजता ससून रोड ला रुबी हॉल मध्ये माझी सासू ऍडमिट होती भेटायला आलो तुम्ही विडिओ करतात ते रोड ला फिरत होतो कोणी सांगत नव्हते रुबी हॉस्पिटल कोणता बाजूला आहे खुप त्रास झाला मला खुप मतलबी माणसे आहेत पुण्यात एक दोन चांगलं मुल भेटली त्यांनी सांगितलं काका सरळ जाऊन लेफ्ट side ला आहे तेव्हा भेटलं ताई कधी ही भविष्यात भेट घेईन मला पण आईवडील नाहीत खुप मिस करतो लवकर गेले दोघे आजी आजोबांना पाहून खुप बरे वाटते त्यांना आधार समाजानं दिला पाहिजे असे सोडू नका कोणी काय अवस्था होते त्यांची तुम्ही जवळ केले म्हणून ते जगले आहेत मी माझा वाढदिवस नाही करत मी जेवण देणार मला समाधान भेटेल अजून टाइम आहे मी मेसेज करेन
Aajcha video bghun vait vatt g tai chakuli aaji kiti chan bolte g yetanna kahi aanat nahi jatanna kahi nyaych nahi 😢 vichar kela tr maz maz krun kahich upyog nahi😢
अनिता ताई हनुमानाचं भजन छान म्हणटल्या त्या कलावती आईच्या भक्त आहेत त्यांना सांगा की भजन म्हणत जा आईचे आम्ही पण भक्त आहोत कलावती आईचे सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 🙏
Tai tuje khup kwotuk karavese vatthe tya mamanche bolne yekun chan vatle sarvat chan chakuli aaj agdhi majya vichara pramane bol li tila kay sangave lagthe ka je manat thech otanver lay bhari tula tujyavishi bol li maan bharaun gele
Khuapch Chan aahe Video nice❤😂🎉❤
अनिता ताई चा आवाज छान आहे
Shree gurudev🙏🙏😊😊
पोचपावती या सर्व अनाथांकडूनच योग्य मिळाली आहे.. निरागसता आणि प्रसन्नता शांतता महत्त्वाची गोष्ट आहे. खूप छान माणसं असतात पण वाईट वेळ आल्यावर काही जणांना अशा दुःख दायक प्रसंगाला तोंड द्यावे लागते..खचून न जाता हिंमतीने कामं करत राहिल्यास एक दिवस नक्कीच फळं मिळतात...
ताई खरोखर तुम्हाला देवाचा आशिर्वाद तुमचा पाठिशी आहे
इथे पाणी पडते तेंव्हा कडूलिंबाचीच आणि शेवग्याच्या शेंगांची झाडे लावा ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩
Vaysker lokana mug dal varan dhya nahiter don vatya tudal 4 vatya mugdal ase prman ghya turdal pittkarak aah
Khare ahe tai. Ashirvad ha saglyat molacha asto. Ya Ajjincha khup khup ashirvad ahe tumhala. Tumhi khup chan kam karat Ahat. Tumhi sagle nehami anandi raha hich Saincharani Khup manapasun prarthana🙏🏻🙏🏻❤❤
छान गाणं गायल
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤❤
खूप छान विडीऔ आहे आजचा छकुली तुझ कीती कौतुक करती मनापासून आणि खूप खूष आहे ती आग तु तेचे आशीर्वाद घेतेस आणि आमचे पण आशीर्वाद आहे त तुला खूप खूप छान
छकुली आजी खूप छान आहे. ताईला खूप छान प्रेम करते 🙏🙏
Khup chhan video,hanuman jayantichya hardik shubhechchya.
Ankita Aai khup hushar aahet aani Mama tr kay ekch number manus aahet ❤
छकुली आजी छान बोलल्या 🙏❤
ताई सर्वांना एक दिवस फिरायलं घेऊन जा❤
अनिता ताई गाणे शिकलेल्या आहेत का? खुप सुंदर गातात
Bhandari ajoba khup chan aahe ❤
हनुमान जन्मोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
अनिता ताई या खूप संस्कृतीत वाढलेल्या आहेत असे वाटते पण वाईट काळानूरुप अशा प्रकारे शेवटच्या जीवन जगण्याची वेळ आली होती पण योग्य ठिकाणी आपण मदत केली आणि अनिता ताईंना आश्रय दिला हे खुप आपले मोठे योगदान आहे..
जागा स्वाताची आहे ग ताई आश्रम साठी का भाड्याने घेतली आहेस तू तू जी सेवा करती ना ती अप्रतिम आहे हाळू हालव ग सोसवत नाही वयाच्या मानाने
ताई शेवगाच्या शेंगा चे झाड दारात नसावे ते झाड तुम्ही काढून टाका घरावर संकट येतात आम्हाला आनूभव आहे म्हणुन सांगते
Mi pan kadhun takl
😢😢
Tas kay nast Andhasrdha ahe khayla changale vatat na
अनिताताईंनी छान भजन म्हटले .
ताई तुम्ही खुपच चांगले काम करतात पुण्यात कुठे आहे आश्रम मी लास्ट वीक आलो होतो पुणे स्टेशन जवळ रात्री 8 वाजता ससून रोड ला रुबी हॉल मध्ये माझी सासू ऍडमिट होती भेटायला आलो तुम्ही विडिओ करतात ते रोड ला फिरत होतो कोणी सांगत नव्हते रुबी हॉस्पिटल कोणता बाजूला आहे खुप त्रास झाला मला खुप मतलबी माणसे आहेत पुण्यात एक दोन चांगलं मुल भेटली त्यांनी सांगितलं काका सरळ जाऊन लेफ्ट side ला आहे तेव्हा भेटलं ताई कधी ही भविष्यात भेट घेईन मला पण आईवडील नाहीत खुप मिस करतो लवकर गेले दोघे आजी आजोबांना पाहून खुप बरे वाटते त्यांना आधार समाजानं दिला पाहिजे असे सोडू नका कोणी काय अवस्था होते त्यांची तुम्ही जवळ केले म्हणून ते जगले आहेत मी माझा वाढदिवस नाही करत मी जेवण देणार मला समाधान भेटेल अजून टाइम आहे मी मेसेज करेन
Khup chan tai ❤
काका एकदम मस्त.कष्ट करणारे पण तेवढेच हुशार आहेत. बोलणे पण छान आहे. पण शेवटी वारकरी पंथ आचरतात याचे खरंच कौतुक वाटते.
Tai khup chan ahat tumhi vichar khup chan ahet maji khup echa ahe gor garibana madat karavi pan maji ch paristhiti nahi
Aajcha video bghun vait vatt g tai chakuli aaji kiti chan bolte g yetanna kahi aanat nahi jatanna kahi nyaych nahi 😢 vichar kela tr maz maz krun kahich upyog nahi😢
नमस्कार ताई तुम्हाला माझा व सर्वांना नमस्कार माझा ताई व तुमच्या बाळाला खुप खुप आशीर्वाद माझा ताई
ज्योती तुझे आश्रम कोठे आहे जागा भरपूर आहे ❤❤
अनिता ताई हनुमानाचं भजन छान म्हणटल्या त्या कलावती आईच्या भक्त आहेत त्यांना सांगा की भजन म्हणत जा आईचे आम्ही पण भक्त आहोत कलावती आईचे सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 🙏
🙏🙏joythi beta Thanku so much 👏👏👏👏👏👏🙌🙌🥰🥰❤❤❤🙏🙏
🙏God bless U beta 🙌🙌❤❤❤
छकुली आजी चे हसणे बघून मला खूप छान वाटत ....tenshn फ्री होत तुमचा video बघून....
Vachhala tai cha parichy sanga na,mala tya khup aavdtat.
🙏🙏Chakude and kubar aaji 👏👏😁😁🥰🤗❤❤❤❤❤🙏🙏
छकुली आजी खुप छान आहे 👌
Tai mi sangamner chi ahe chakuli aji pn sangamner chi ahe na
Nice
Tai fkt limbach zad rahu de,, baki sgl kadhun tak
gwat jalun taka parat yet nahi
Khup chan
🙏
Nako todu shyvga kay nahi hot jy Nasibat astye tech hotye 👍
❤❤❤
🙏Chakude 😔😭😭
Tai Rakeshchi Bahian kuthe Aahe
Khup chan tai abhi nandan
,😂😂😂😂😂😂👍👍👌👌❤️❤️
छकुली आजी ❤
ॐ,साई राम,ताई
खूप छान ताई किती काळजी घेता
ताई त्या ठिकाणी थायमेट टाका
Tai tuje khup kwotuk karavese vatthe tya mamanche bolne yekun chan vatle sarvat chan chakuli aaj agdhi majya vichara pramane bol li tila kay sangave lagthe ka je manat thech otanver lay bhari tula tujyavishi bol li maan bharaun gele
खूप छान केस किती काळजी घेता
Tai...kiti chan bolta tumhi kharch kahi jat nahi barobar fkt krm jat barobar
हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप शुभेच्छा,🙏🙏
🎉
🙏🙏🙏❤❤❤🙏🙏🙏
Sheglacha zad dusrikade lawa jagte zad ghara jawal te zad asu naye khari goshta ahe ashub aste aso shree Swami samartha 🙏🌺🙏
श्रीहनुमान जन्मोत्सव 🌹🌹 आनंदी आनंद 🙏🌹जेष्ठ आदरणीय श्री मामा यांना नमस्कार 🙏🙏
कुंभार ताई खुप काम करतात. अगदी मनापासून करतात. ❤
🙏❤️🙏🌹🙏⭐🙏❤️🙏👌🙏