राकेश आळशी आहे थोडे फार काम सांगावे राकेशला . प्रभाकर पण तसाच होता आळशी . म्रुदूला आजी भाषा छान आहे . सर्वाचे लहान पण सांगून द्यावे मन मोकळे होते . कुंभार पण स्वच्छ राहते व सर्वांना पण सांगते . ज्योती तु कुठे लक्ष देणार . घरात किराणा भाजीपाला ईतर काम असतातच .
मंदा आईच्या आंघोळीसाठी पाणी गरम करतांना त्यामध्ये कडूलिंबाची पाने टाका ताई. आणि सगळे त्यांना समजावीत होती. अशीच एकमेकांची काळजी घ्यावी. ताई तर करतेच आपणही आपली काळजी घ्यायला पाहिजे. ताई सल्युट❤❤❤❤❤❤
पडवळकर आजी अतिशय चांगल्या सुसंस्कृत सुशिक्षित आहेत.त्यांचे बोलणे एखाद्या हुशार शिस्तप्रिय शिक्षिकेसारखे आहे.
अगदी बरोबर पडवळकर आजी खुप सुसंस्कृत आहे .
Tai सर्व खुप आशक्त्त zale आहेत
पाडवलकर आजी teacher होत्या का खुप छान बोलतात. एकदम बरोबर बोलत आहेत आजी
खूप छान बोलल्या कुंभार आणि पाडवळकर आज्जी ❤❤
Apan lagnacya adhi pasun tikli lavto na .mag pati gele tari tikli lavayla kay harkat aahe .sang bar
अरे त्या ताईला, खुप दुखः झाले तरी सर्वांची काळजी घेते, हे असे लोक कठीन आहे हो आजच्या काळात कुणावर दया दाखवावी हेच कळत नाही. आजी खुप छान बोलल्या
Padavalkar ajji is a very great and well educated women so I like it Padvalkar ajji
Kon asel tiche parents ki tila Asharam mdhe yav lagl
खूप खूप छान आजी बोलल्या अगदी बरोबर आहे आजी संस्कृत वाटतात ताई तुमच्या साठी किती करते काळजी घ्या तुम्ही तुमची
मंदा मावशी ओळखायला येत नाही खुप अशक्त झाली आहे
म्रुदूला ताई खुप संवेदनशील आहे.
मृदुला आजी किंवा वत्सला आजी आम्हाला दत्तक देता का ज्योती मी त्याचा आई म्हणून सांभाळ करेन खूप छान आहे दोघीही पण खूप च आवडता
कुंभार पडवळकर खर बोलतात कुंभारच अभिनंदन कराव लागल
ताई छान चालल आहे. आश्रमाच कामकाज. असच सर्वजन आनंदात राहा. राकेशला रोज आंघोळ दातन करायला सांगा. मंदाआईला पण क्रिम वगैरे औषध दया. होईल स्किन चांगली. थोड एकमेकांना समजूतीने सांगा. हिंमत ठेवा. खूश राहा.
Tai mrudula aajichi mahiti sanga na .tumchya aashrat yenyaaadhi tya kuthe rahat hotya.
कुंभार मावशी आणि पाडवळकर आजी खूपच भारी आहेत
आजी खूप सुंदर बोलता
Jyoti,upit upma pohe detana Spoons det ja na Aajji aajobana.
पाडवलकर आजी बरोबर बोलतात
God bless you dear no words to speak love you
Tai tumhi sarv khup chan karta .kalji gheta .1 vinanti she ki tai tu tikli lav ga 17:49
कडू निंबाच्या पाण्याने मंदा मावशीला आंघोळ करायला सांगा
पडळकर आजी खुप छान बोलते
dat ghaslyashiway anghol kelyashiway nashta nahi ase sanga
खूप छान व्हिडिओ
त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात कडु लिंबाचा पाला घाल.पाणी कशात तापवता त्यांत घातला. तर आति उत्तम.
Tai khup chhan😊😊shist lavta
ठीकाण पण छान आहे हा,👌💐
त्याना थोडे फार काम द्या,जागा असेल थोडी फार झाडे कीवा भाजीपाला लावा,म्हणजे काही काम होईल त्याना,
राकेश आळशी आहे थोडे फार काम सांगावे राकेशला . प्रभाकर पण तसाच होता आळशी . म्रुदूला आजी भाषा छान आहे . सर्वाचे लहान पण सांगून द्यावे मन मोकळे होते . कुंभार पण स्वच्छ राहते व सर्वांना पण सांगते . ज्योती तु कुठे लक्ष देणार . घरात किराणा भाजीपाला ईतर काम असतातच .
Tai bolta bolta tumhi tumch dukh gilta 😢Ani itran sathi ek khabha sarkhya ubhya rhata kharch khup khup awgadh asth an tya saghlya gostina tumhi samore jata
Tai kashya ahat video ka yet nahiyt kay problem zalay ka
Sarv khup chan aahe
Chhan 😅😅
राकेशची बहीण वैशाली कुठे आहे
Admit keli aahe
Great Tai ❤❤
Vaishali kuthe ahe tai
Tai mala tu khup avtate
कुंभार मावशी बरोबर बोलते आहे
वैशाली कोठे गेलि
👌
का बर भांडण झाल. आस नाही करायच. तुम्हीच ऐक मेकींना आहे.हे विसरुन कसे चालेल. काळजी घ्या. उलट ऐक मेकींची तुमहांला आनंदात बघुन खुप छान वाटत. 😍😍🫶🙏🙏
Tyana sist lava barobr mavshi boltat aayt milte kimt nahi roj unat basva
छान
मंदा आईच्या आंघोळीसाठी पाणी गरम करतांना त्यामध्ये कडूलिंबाची पाने टाका ताई. आणि सगळे त्यांना समजावीत होती. अशीच एकमेकांची काळजी घ्यावी. ताई तर करतेच आपणही आपली काळजी घ्यायला पाहिजे. ताई सल्युट❤❤❤❤❤❤
आला तेव्हा छान होती मंदा ताई, ज्या चा कंबरेला दुखत असेल तर वरती बसू दे नका बोली तुमी बोला
Tai vaishali Kashi ahe
Awgd ahe bayi 😢khupch ayta bhetla na mgasch hoto aji is right kumbar is also right...
कीती बोलता मंदा आईला, ताई तुमी बोला त्या दोघांना नका सांगू बोलायला ती काय मुख्य करते का दुःख आहे मनात
कडू औषधी न वापरणा-या गोळा असतील तर त्याची बारीक पावडर करून आंघोळ झाल्यावर सर्व अंगाला लावली तर अंगावररील जखम पसरत नाही व जी आहे ती बरी होऊन जाते
Tai jamle tr tyanna nasta krtana chlamacha dyal ka
ताई मनाने नित्य कर्म नाही करत हे लोक....अवघड आहे तुमच्यासाठी एवढे तुम्ही करून.,
👌👌🌹🌹
Nice
Jyotiji you are great 👍
प्रभाकर कुठे गेला ताई
ते देवाघरी गेले
त्याच्या आई कडे गेला
@@pandurangbhagat2391कधी 😢
Tai tumhi tikali ka nahi lavat ek aathavdya pasun
Tai che mr..off zale😢😢
👌👌👌👍
ताई वैशाली कशी आहे
मस्तच एकच नंबर छान ❤👌👌👌👍 मस्त झालाय उपमा 😋😋😋
Hi Tai ❤
ताई ऊप्पीट छान बनवले तुम्ही पण एक मिरची टाकायची होती मिरची ने चव येते वैशाली दिसत नाही ताई ?
Admit keli aahe
Vaishali kutha geli
तो नवीन आलेला कुठे गेला
Tyanchi aai gheoun geli
Sweet corn not popcorn
राकेश आधी सारखा जास्त बोलत नाही उदास दिसतो
ताई राकेश ची बहीण कुठे गेली
Rakesh Laj vatu de lahan ahes ka pareshan nko krus jyoti tai la dat ghas ki lahan ahes ka
Kumbhar aji Ani padwalkar aaji Cha samjut dar Pana ahe bhandan nahi
ताई कुंभार मावशी जरा भांडखोर दिसते थोडं शांत राहायला सांगा त्यांना गरीब म्हाताऱ्याला त्रास होत आहे..
रवा भाजा यचा नाही का ताई
रवा पहिलेच भाजून ठेवला होता
Padvalkar aji sushikshit Ani sajjan distat
Kumbhar bhandu nko tyana tya khup samjhdar ahes tshi tu pn ahes kumbar pn bhandn nko krus
पाडवळ कर आजी बरोबर बोलली
Tai tumche mister kuthe gele
ते वारले आहे
हो वारले आहेत
Mavshi prabhakar kut gela
Ka as karati manda aajji
मंदा आजीला हिमोग्लोबिन कमी आहे का. म्हणून त्याना काहीच करावेसे वाटत नाही. काय.
Karan sagle pratyek weles hath dhuwu shkt nh khas krun jyanna chalta yet nh tyanna chlamacha det ja naatyala
तुम्ही डॉग ला सतत बांधून च ठेवतात.
ताई वैशाली कशी आहे गं