#Get_Inspired

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #Get_Inspired with Satyajeet Tambe या सिरीजच्या सातव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या एपिसोडची खूप वेळ वाट तुम्ही पाहिली, मला माहित आहे. आजचा हा एपिसोड खास असण्यामागचे कारण म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय अर्थातच 'आर्थिक साक्षरता' याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आर्थिक सल्लागार CA रचना रानडे यांच्याशी मी मनसोक्त गप्पा केल्या आहेत.
    'जेव्हा आपल्याकडं पैसे असतील तेव्हा गुंतवणूक करू' असं तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल. परंतु गुंतवणूक करण्याचे वय काय असलं पाहिजे? गुंतवणूक केलेली फायदेशीर केव्हा असेल, याबद्दल आपण कितीवेळा विचार करतो? असा प्रश्न मला तुम्हा सर्वांना विचारावासा वाटतो. पैसा म्हणजे सर्व काही असं नसलं तरी आपल्या आयुष्यात पैशाचं किती महत्त्व आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे.
    आर्थिक नियोजन करण्यापासून ते गुंतवणूक कशी आणि कोणत्या वयात करावी या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर @CARachanaRanade यांच्याशी केलेली ही चर्चा, तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारी आहे. आपली आर्थिक बाजू भक्कम करून भविष्य सुखकर होण्यासाठी प्रत्येकाने आर्थिक साक्षर असणे अत्यंत गरजेचं आहे! आपणा सर्वांना हा एपिसोड नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे

КОМЕНТАРІ • 184

  • @businessstoryandmotivation5878
    @businessstoryandmotivation5878 9 місяців тому +110

    नमस्कार सर मी राहुरी इथून बोलत आहे मी एक मी एक इक्विटी रिसर्च ॲने लिस्ट आहे मी वयाच्या 15 वर्षापासून स्टॉक मार्केट पैसे गुंतवणूक करत सर तुम्ही खूप भारी काम करताय गावातल्या लोकांना तुम्ही आर्थिक साक्षरता देत आहात त्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद

    • @profit_academy_marathi
      @profit_academy_marathi 9 місяців тому

      Sir tumachi insta I'd pathava

    • @Kanhachimasti
      @Kanhachimasti 9 місяців тому +4

      UA-cam channel बनवा अणि जागरूकता निर्माण करा खूप शुभेच्छा

    • @vinitawaman4366
      @vinitawaman4366 9 місяців тому +2

      नमस्कार सत्यजित तांबे सर तुम्ही रचना मॅडम बरोबर सामान्य लोकांसाठी आर्थिक विषयावर चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @Yogesh_.2003
      @Yogesh_.2003 9 місяців тому +2

      Feku nko

    • @mahanandanagdavne3596
      @mahanandanagdavne3596 3 місяці тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 Місяць тому +4

    तुम्हा दोघांना नमस्कार.नवी तरुण पिढी ही तुमच्या सारखी असावी. आनंदी, उत्साही, मनमोकळी. त्या साठी त्यांना दडपणातले वातावरण नको.fresh and usefull असावे. आभार धन्यवाद वंदे मातरम्

  • @pradipbhoye5438
    @pradipbhoye5438 8 місяців тому +4

    सत्यजित सर असे काम सर्व रजकरण्यानी आपल्या भारतीय जनते साठी जेव्हा करतील त्या वेळेस आपला भारत किती तरी प्रगत होईल
    आपल्या या शुभ कार्यास शुभेच्छा

  • @parmeshwargg
    @parmeshwargg 9 місяців тому +9

    कुठलाही व्हिडिओ न बघता मी माझ्या स्वतःच्या मनाने मी तीन वर्षापासून बायकोला दर महिन्याला ₹2000 अकाऊंटला देतो आणि त्याची एसआयपी चालू आहे... तर ती इन्व्हेस्टमेंट आणि त्याचे ग्रोथ बघून बायकोला खूप आनंद होतो ...यात तिचा सेविंग पण झालं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं ते पण तिला कळालं... आता दर महिन्याला अगदी आठवणीने बाकीचे पैसे न घेता एसआयपी चे पैसे अगोदर मागून घेते ..

  • @PANDHARE007
    @PANDHARE007 9 місяців тому +8

    नमस्कार सर...
    आपण हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून आमच्यासारखा युवक उद्योजकांना अतिशय मार्गदर्शक आहे, आपण अशा नवनवीन तळागाळातील उद्योजकांना गुरुरूपी मार्गदर्शक करत रहा...

  • @geeteshdeshmukh9213
    @geeteshdeshmukh9213 9 місяців тому +13

    अभिनंदन तांबे सर 💐
    आजच्या काळाची तरुणांना या विषयाच्या नॉलेजची गरज आहे. नक्कीच आपला हा व्हिडिओ तरुण विदयार्थ्यांना प्रेरणादायी ठरतो. ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांपर्यंत हि आर्थिक साक्षरता पोहचली पाहिजे या साठी सुद्धा शाळांमध्ये सुद्धा विविध उपक्रम राबविन्याची आवश्यकता आहे.

  • @chanduchavan6789
    @chanduchavan6789 9 місяців тому +4

    सर्व प्रथम तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद
    रचना मॅडम चे तर मी आपल चायनल सुरू झाले तेंव्हा पासून व्हिडीओ न चुकता पाहत असतो कारणनही तसेच आहे प्रत्येकाला समजेल असे त्या समजावून सांगित असतात आणि तांबे साहेब तर माझ्या नजरेतून भविष्यातील सि एम आहेत 🎉🎉🎉

  • @user-pp3ik8wq3w
    @user-pp3ik8wq3w 9 місяців тому +8

    पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.सत्यजीत तांबेजी आपला मिसेस रचना रानडे यांचे समवेत झालेली फायनान्शीअल लीटरसी मुलाखत कार्यक्रम सुंदर झाला.
    यामध्ये आर्थिक उत्कर्ष, लहान मुलांचे भवितव्य, एकत्र कुटुंब व्यवस्था,कुटूंब सदस्यातील अहंकार व कुटुंबाची सर्वागीन प्रगती या बाबींचेही मार्गदर्शन मिळाले.दोघांचेही धन्यवाद!!..

    • @user-zn7dg3ie5i
      @user-zn7dg3ie5i 6 місяців тому

      बरमाझी हीच मनापासून देवाला प्रार्थना असेल तुम्ही नेहमी असेच खुश राहा हीच इच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देव नेहमीच तुमच्या मागे राहील तुम्हाला दुःख कधीच दिसू नये काहीच कमी पडू नये आणि हे सर्व तुम्हाला नक्कीच मिळेल कारण तुम्ही कधीच कोणाचे वाईट केले नाही लोकांनी केले यात शंका नाही पण देव सर्व बघतो कारण भगवान श्री रामचंद्र यांना सुद्धा आपल्या लोकांमुळे वनवास झाला आपण तर शेवटी माणसे आहोत पण ते इतिहास मध्ये अमर झाले तसे तुमचे नक्कीच चांगले होईल तसे तर तुमचे चांगलेच आहे तरी सुद्धा देव तुम्हाला जेवढे तुमचे मोठे मन आहे त्याच्या अनेक पट सुख मिळो यात काहीच शंका नाही देव करो कधीच गरज पडू नये हीच मनापासुन देवाला प्रार्थना आहे तरी पण कधी केव्हाही गरज असली की हक्काने भावाला कॉल करा 8975009541 आता तुम्ही विचार करत हा की हा कोण याला काय घेणे देणे आमचे पण मी तुम्हाला माझे समजतो त्यामुळे सांगतो आणि फक्त सांगत नाही तर शब्द आहे माझा कधी पण आजमावून पाहा मदत करील म्हणजे करील शब्द आहे माझा आणि हो तुम्ही इतके चांगले आहात की माझ्या सारख्या माणसाची गरज पण नाही आणि कधी पडणार पण नाही आणि पडू पण नये तरी देव न करो पण पडली तर सांगा भावाला रक्ताचे नाही पण तत्त्वाचे नाते आहे

    • @rajaramkhaire7155
      @rajaramkhaire7155 Місяць тому

      धन्यवाद, सर एक चांगला विषय चर्चेसाठी घेतलात .

  • @nikhil9930
    @nikhil9930 9 місяців тому +9

    येणाऱ्या काळामध्ये आर्थिक साक्षरता खूप महत्वाची गोष्ट आहे,मी खरचं खुप उत्सुक आहे ह्या एपिसोड साठी

  • @sandip_gavali_solapurwala
    @sandip_gavali_solapurwala 9 місяців тому +14

    सगळे आमदार मंत्री आर्थिक आणि विकासाबद्दल इतकं जागरूक होऊन काम करू लागले तर महाराष्ट्रचा युरोप व्हायला वेळ लागणार नाही... राजा मींदा झाला की वैरी राज्याच लचके तोडू लागतात. सध्याच्या राजकीय परिस्थिती नुसार बिहार कडे आगेकूच सुरू आहे,

    • @Babyachabap
      @Babyachabap Місяць тому

      इंदिरा गांधींच्या तुकड्यावर चार वेळा मुख्यमंत्री झालेला नक्की कोण होता ?
      तेव्हा महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या दिशेने जात होता का ?

    • @sandip_gavali_solapurwala
      @sandip_gavali_solapurwala Місяць тому

      तो मुख्यमंत्री होता म्हणून महाराष्ट्र आज देशात नंबर एकच राज्य आहे, विसरू नका...! तुकडे मिळायला सुद्धा लायकी लागते.

    • @sandip_gavali_solapurwala
      @sandip_gavali_solapurwala Місяць тому

      @@Babyachabap मुंबई, ठाणे, पुणे,नाशिक,संभाजीराजे नगर, नागपुर या उद्योग नगरी काँग्रेस ची देन आहे, गेल्या दहा वर्षात देशाचा नाही फक्त गुरातचा विकास चालु आहे.

    • @Babyachabap
      @Babyachabap Місяць тому

      @@sandip_gavali_solapurwala काँग्रेसच्या अक्करमाश्या
      महाराष्ट्र विकसित असण्यामागे इंग्रजांनी जो त्यांच्या ताब्यात बॉम्बे प्रेसीडेन्सीचा भाग होता तो विकसित केला हे कारण आहे. तुझ्या काँग्रेसने काही विकास केला असता ना चोंग्या तर मराठवाडा विदर्भ हे अति मागास नसते राहिले. ते मागास राहिले कारण त्यांना निझाम आणि मध्य प्रांतातल्या संस्थानिकांची आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची गलिच्छ राजवट पदरी आली.
      राहिली गोष्ट गुजरातची तर गुजरात पण आधी बॉम्बे प्रेसिडेन्सीत होता म्हणून प्रगत होता पण तेथील प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य बदलले ते नरेंद्र मोदींनी आणि गुजरातचा विकास पुढच्या टप्प्यावर नेला. ते स्वतःच्या राज्याचा विकास करताहेत तर चुकले कुठे ? उत्तर प्रदेश तर 34 वर्ष काँग्रेसच्या राजवटीखाली होता केंद्रात पंतप्रधान काँग्रेसी मुसलमान होते मग तेव्हा काय विकास झाला उत्तर प्रदेशचा. एक गुन्हेगारांचे नंदनवन केले फक्त उत्तर प्रदेश काँग्रेसने. इंदिरा गांधीने साध्या शाळा तरी बांधल्या का स्वतःच्या मतदारसंघात अमेठीत आणि राय बरेलीत ?

    • @Babyachabap
      @Babyachabap Місяць тому

      @@sandip_gavali_solapurwala शरद षंढ तू नको आम्हाला इतिहास शिकवू .
      महाराष्ट्र इंग्रज काळा पासून प्रगत आहे तेव्हा तुझा हा अक्करमाशी बाप पैदा पण झाला नव्हता. चोंग्या हा शिकायला लोणी प्रवरा जिल्हा अहमदनगर या विखे पाटलांच्या गावात होता कारण हा चड्डी घालत नव्हता तेव्हा तिथे त्याचा मोठा आणि तो दोघेही विखे पाटलांच्या साखर कारखान्यात मजूर म्हणून तुकडे मोडत होते म्हणजेच राज्य तेव्हाही प्रगत होते आणि असे मजूर तिथे पोट भरत होते.
      महाराष्ट्रात तेव्हाही लोक रोजगारासाठी येत होते कारण याच्या प्रमाणेच त्यांना इथे तुकडा मिळत होता .
      याला तुकडे मिळाले ही इंग्रजांनी विकसित केलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीची कृपा .
      आणि तुला इतिहास माहीत नसेल तर सांगतो याला बायको सुद्धा गुजरात मधून आणावी लागली कारण याचे सासरे बडोद्याला गायकवाड सरकार मध्ये नोकरीला होते

  • @shraddhadeshmukh7525
    @shraddhadeshmukh7525 9 місяців тому +7

    खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, आणि गुंतवणूकीचे वेगवेगळे मार्ग आहे.... नियमितपणे गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा पाया आहे... शिस्तबद्धपणे वर्षानुवर्षे नियमित केलेली गुंतवणूक तुमचे संपत्ती निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते. नियमित गुंतवणूक केल्यास थोड्या रकमेच्या गुंतवणुकीचा लाभही मोठा असतो .. मी स्वतः वयाच्या २३ व्या वर्षापासून गुंतवणूक करत आहे.... तसेच मी गुंतवणुकी बद्दल मैत्रिणींना माहिती सांगत असते.....B.Ed ला असताना इ.९ वी.ला ६)अर्थ नियोजन या धड्यावर पाठ घेतला होता त्यात मी सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती दिली होती....!

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 20 днів тому

    तांबे साहेब आपले खूप खूप अभिनंदन कारण विषय फार महत्त्वाचा आहे, मी पारनेर सारख्या ग्रामीण भागातील आहे. आर्थिक नियोजन फार महत्त्वाचे आहे. धन्यवाद साहेब..

  • @globalnews7
    @globalnews7 9 місяців тому +11

    दादा अशा प्रकारचे शिबिर, ट्रेनिंग, विनाअनुदानित शिक्षकांना आपण दिले पाहिजे, गेली 15/20वर्षे विणावेतन काम करणाऱ्या शिक्षकाना याची जास्त गरज आहे.पुढे त्यांना पेन्शन नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असताना मात्र स्वतः शिक्षकांच्या जीवनात dark काळोख आहे, तो दूर करावा.
    काही तरी नवीन देण्याची आपली तयारी असते,आपन करू शकतात.

  • @vishalkokade7646
    @vishalkokade7646 9 місяців тому +4

    सर तुम्ही खरच खूप छान काम करत आहात आजच्या काळात money management खुप महत्वाची आहे आणि मी रचना मॅडम फॉलो krto tya hi खुप छान माहीत देतात 🎉🎉🎉

  • @onamtechnologies1737
    @onamtechnologies1737 16 днів тому

    खूप खूप उपयुक्त माहिती दिली तांबे सर मी विलास घोडके अहमदनगर येथून बोलत आहे माझ्या स्वतःच्या व्यवसायासाठी आपणास भेटण्याची इच्छा आहे

  • @Anand-pb3mt
    @Anand-pb3mt 9 місяців тому +4

    आर्थिक साक्षरता सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय आहे

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io 9 місяців тому +4

    विद्यार्थ्यांसाठी व जनतेसाठी चांगल्या कामाचा प्रवास चालू ठेवा धन्यवाद

  • @rajeshdeshpande328
    @rajeshdeshpande328 9 місяців тому +15

    ग्रामीण भागातील आर्थिक साक्षरतेसाठी सुरु करीत असलेले काम अभिनंदनीय आहे सर ! लवकरच भेटण्याचा प्रयत्न करतो.

  • @dilipmadavi3421
    @dilipmadavi3421 9 місяців тому +1

    आमदार साहेब, आपल्या सारखे लोकप्रतिनिधी असतील तर राज्य आर्थिक साक्षर तर होईलच व लोक गरीब तर राहणारच नाही आणि देश महासत्ता बनण्याची स्वप्नच नाही तर नक्कीच होईल.गरीबी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही

  • @shinderamesh7853
    @shinderamesh7853 9 місяців тому +1

    सर नमस्कार मी सिन्नर तालुक्यातील ठांनगाव इथून बोलत आहे तुमचl video खुप छान वाटला.... please continue to step being forward and aware peoples to their financial management.

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 9 місяців тому

    तांबेजी खुप खुप धन्यवाद. राजकारणात असूनही आपण जमिनीवर येऊन सर्वसाधारण लोकांसाठी काम करत आहात.असेच राजकारणी पाहिजेत.

  • @karishma0304
    @karishma0304 9 місяців тому +4

    Thank you sir mala pn same vichar aala hota ki school college madhe CA Rachana ma'am aalaya pahije tyacha kadch knowledge saglaya students la bhetl pahije te pn education system madhe thank you sir 😊

  • @keshavmaruti-db5iu
    @keshavmaruti-db5iu 9 місяців тому +1

    मी अकोले तालुक्यातील‌ आहे सत्य जीत दादा तुम्ही जनहितार्थ जे काम चालु केले ते अप्रतिम आहे

  • @ashokjagtapaj4285
    @ashokjagtapaj4285 9 місяців тому +5

    सर तुम्ही खूप छान काम करताय, आपल्या राजकारणी लोकांनी तुमच्यासारखे उपक्रम घेतले तर आपोआप सुधारणा होईल.
    मी बीड जिल्ह्यात ला आहे पण आपला खूप मोठा फॅन आहे.
    मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे.

  • @sangitagawali3878
    @sangitagawali3878 9 місяців тому +5

    Two favourite in one frame.....❤all time favourite.....

  • @ganeshgosavi9575
    @ganeshgosavi9575 7 місяців тому

    सत्याजित दादा तुमचा आम्हाला फार अभिमान आहे.. तुमच्या कार्याला सलाम. गणेश गोसावी ghulewadi. संगमनेर

  • @PopatGPatil
    @PopatGPatil 8 місяців тому

    मा.सत्यजीतसो अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवत आहात . निश्चित आर्थिक साक्षरता अभियान यशस्वी होण्यासाठी लाभदायक होईल.❤

  • @tanajisaste8405
    @tanajisaste8405 9 місяців тому +4

    अभिनंदन सर 💐तुमचं हे ही रूप आम्हाला माहिती झाले 🙏खूपच छान 👍

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 9 місяців тому +1

    सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹

    • @greenworld6865
      @greenworld6865 8 місяців тому

      जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @namdevgarale2258
    @namdevgarale2258 Місяць тому

    प्रथम आपणास नमस्कार आपले व्हिडिओ पाहत असून आपली भविष्याच्या भारत देशा साठीची तळमळ कायम दिसून येते आपल्या सदरच्या उपक्रमाकरिता खूप खूप शुभेच्छा आपल्या ग्रामीण भागातील तरुण वर्गाला याचा नक्कीच फायदा होईल
    धन्यवाद sir

  • @mkproduction6620
    @mkproduction6620 Місяць тому

    खूप सुंदर मांडणी,,, आणि एखाद्या विषयावर चर्चा कशी करावी विषय भरकटला तरी पुन्हा त्या विषयावर येऊन तो सोडवणे ,,आणि आवाजाचा चड उतार योग्य वेळी मांडलेला ,,,आणि खूप काही शिकण्यासारखे असे भेटले ,,, छान वाटल keep it up..,,🌱💐

  • @gauravgawali6931
    @gauravgawali6931 9 місяців тому +1

    सर मी पण स्टॉक मार्केट मध्ये काम करतो. तुम्ही ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता यामाध्यमातून देतात.i really inspired me 🎉

  • @satishchaudhari7876
    @satishchaudhari7876 9 місяців тому +1

    Nice topic discussion with rachna mam,...nice tambe saheb,..

  • @maheshgite137
    @maheshgite137 9 місяців тому +9

    Great meet...... Thanks Satyajit sir, Have a great day ahead, 💐👑✨💯🙂

  • @sainathchumbalkar5890
    @sainathchumbalkar5890 9 місяців тому +1

    सत्यजित sir thanks a lot तुम्ही रचना रानडे मॅडम यांना आर्थिक साक्षरता या महत्वाच्या विषयावर चर्चेसाठी बोलावले. मी स्वतः हा मार्केट मध्ये ट्रेडिंग करत असल्यामुळे कायम त्याचे व्हिडिओ पहात असतो च. खूप छान माहिती देणारे व्हिडिओ असतात. सत्यजित दादा विधान परिषद चे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पण संधी मिळेल तेव्हा आर्थिक साक्षरता , स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक साठी तरुणांनी कश्या पद्धतीने अभ्यास करावा तसेच महत्त्वाचे राजकीय साक्षरता (लोकप्रतिनिधी कसा असावा, कारण राजकारनात ठराविक घराण्याची मक्तेदारी आहे सध्या) यासाठी आपल्या मतांनी विधान परिषद च्या माध्यमातून महाराष्ट्रा पर्यंत पोहचावा.

  • @yasmeentamboli3690
    @yasmeentamboli3690 2 години тому

    खुपच छान मुलाखत!!

  • @desaidnyanesh88
    @desaidnyanesh88 8 місяців тому

    छान मुलाखत
    सत्यजीत तांबे साहेबांचं दुसरं रूप आज पाहिलं. वाईट याच गोष्टीचं वाटल की अश्या माणसाला विधान परिषदेत जायला संघर्ष करावा लागला.

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 8 місяців тому

    मी CFPCM आहे... फेब्रुवारी, 2010 मध्ये पहिल्या फटक्यात मी CFP झाले... "अचाट" धन्यवाद @CARachanaRanade मॅडम CFPCM लोकांचा योग्य आदर केल्याबद्दल... @सत्यजित तांबे, तुमच्या संगमनेरमध्ये मी इन्शुरन्सचे training द्यायला आले होते

  • @user-jd7jj3tb6i
    @user-jd7jj3tb6i 9 місяців тому +1

    दादा खूप महत्वाच्या विषयी आपण चर्चा करून अनेकांना मार्गदर्शन होईल

  • @jalindarhire7519
    @jalindarhire7519 9 місяців тому +1

    धन्यवाद व अभिनंदन दादा आप खुपच छान विषय निवडला आपल्या ग्रामीण भागातील नागरीकांसाठी खूपच उपयुक्त मार्गदर्शन यामुळे मिळेल...व नागरीकांचे जिवनमान उचावेल...अर्थसाक्षरता वाढण्यास मदत होईल आणि आजच्या काळात तरुणाईला याची आवश्यकता आहे.....मनापासून धन्यवाद

  • @vikaspund3368
    @vikaspund3368 9 місяців тому +1

    Thankyou very much Satyajeet dada. Vikas from rahuri.

  • @shekharyashwant6758
    @shekharyashwant6758 Місяць тому

    आर्थिक साक्षरता आजुन खेडे गावात झाली नाही त्याची सुरुवात जास्त प्रमाणत होणे खूप गरजेचं आहे आर्थिक साक्षरता शालेय शिक्षणातील भागातून होणे गरजेचे आहे आर्थिक शिक्षण शालेय वय यामध्ये जर मिळाले तर पुढील पिढी खूप मजबूत होईल यात शंका नाही
    धन्यवाद याची सुरुवात तुमच्या पासून झाली आहे

  • @sulochanalomte2052
    @sulochanalomte2052 7 місяців тому

    अतिशय महत्वाचा विषयावरच हे मार्गदर्शन लाभले आहे . तुझ्यातल्या वैचारिक व समाजाच्या कार्यातही इथुन पुढे आपणांस खुप खुप शुभेच्छा व अनेकाशिश बेटा.तुझ्या हातुन सर्वच सकारार्थीच कार्य घडो.व हाच आम्हा जेष्ठांसाठी अभिमानाची गोष्ट आहे जेष्ठांसाठी

    • @sulochanalomte2052
      @sulochanalomte2052 7 місяців тому

      मी प्रवरा कन्या विद्यालयात शोभा मावशी सोबत शिकायला होते.श्रीरामपुरचे दोन्ही आदरणीय शिंदे कुटुंबीय माझं बालपणीच अंगण होते.

  • @manoharsuryawanshi3039
    @manoharsuryawanshi3039 27 днів тому

    देशाच्या विकासा साठी अश्या हिऱ्याची गरज आहे

  • @anupmahajan9422
    @anupmahajan9422 9 місяців тому +5

    दादा, तुम्ही बरेचदा विसरताय की इंटरव्यू घेताय की देताय😅
    पण खूप छान इंटरव्यू झाला! 👌🏻💫

  • @vikrampandit7556
    @vikrampandit7556 8 місяців тому

    Vachava
    Vadhava
    And Vata WoW mam, thanks aani hattsoff. Like with love and respect in MARATHI.

  • @sushantjorgekar1669
    @sushantjorgekar1669 9 місяців тому +2

    खुप चांगला विषय आहे 🎉🎉

  • @manohartanpure5329
    @manohartanpure5329 Місяць тому

    फारच छान सर आपल्यासारखे आमदार मिळाले तर राज्याचे भविष्य उज्वल च असेल

  • @vishvambharalane2151
    @vishvambharalane2151 7 місяців тому

    आ. तांबे साहेब व रानडे मॅडम, धन्यवाद 🎉

  • @savitasanap2983
    @savitasanap2983 9 місяців тому +2

    Great thoughts Rachana madam and Satyajeet Dada

  • @Saurabh_video_diaries
    @Saurabh_video_diaries 9 місяців тому +7

    Nice podcast
    Financial literacy is social cause ❤

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 29 днів тому

    Khup jabradst vishay mandalet doghanna pn....mi pn rachana madam tasach Satyajit siranna nehamich aikat aloy...follow krtoy....chan vichar karani....aajcha tarunaila yachi khup garaj ahe

  • @sagarmahadik2106
    @sagarmahadik2106 9 днів тому

    सर आणी तुम्हीं चांगले वीचार सांगीतलेत खुप सुंदर

  • @aniketawari384
    @aniketawari384 9 місяців тому

    कृतिशील विचारांचा गतीशील नेता
    आदरणीय सत्यजित दादा तांबे साहेब

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 3 місяці тому +1

    खुप छान सत्यजीत भाऊ 👌👌👌

  • @tushart7034
    @tushart7034 9 місяців тому +1

    Thank you

  • @sandipbathe6101
    @sandipbathe6101 9 місяців тому +2

    Inspired...Both of you are only super legends

  • @vinamratapatil1793
    @vinamratapatil1793 9 місяців тому +1

    Ashi manase Kami asatat ji jagruktech Kam karatat doghehi khup Chan Kam karatay ...
    Again rachana mam tumachya baddal bolayala shabbdach nahit....❤❤😊

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 місяці тому +2

    भारी प्रश्न विचारून तांबे नेमकेपणाने रानडेंना बोलत करतात🎉

  • @kalakalpana23
    @kalakalpana23 9 місяців тому

    खुप छान . खुप शिकायला मिळालं यातून . रचना मॅडम तर हुशार आहेच . शिवाय तांबे सरांची सामान्य जनतेसाठी तळमळ ही यातून दिसते.🙏🏻

  • @deepali2526
    @deepali2526 9 місяців тому +1

    भाऊ मी नाशिकला राहते. तुमचे विचार मला फार मार्गदर्शन करतात.

  • @sagarchavan5339
    @sagarchavan5339 3 місяці тому

    @CA Rachana Mam, Hatts off to your thought process.......

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 9 місяців тому

    खुप छान...अशी चर्चा म्हणजे काळाची गरज.....🙏🙏🙏

  • @navnathrahane2857
    @navnathrahane2857 9 місяців тому +2

    Great Leader of Maharashtra

  • @indianculture7171
    @indianculture7171 28 днів тому

    Satyjit sir number one aahet 🎉

  • @sandhyakadam7063
    @sandhyakadam7063 Місяць тому

    धन्यवाद

  • @subashkdhapatkar6552
    @subashkdhapatkar6552 Місяць тому

    खुपच छान

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 8 місяців тому

    खूप छान मुलाखत झाली सर मी एक घरी छोटासा व्यवसाय करणारी गृहिणी आहे मॅडमचे व्हिडिओ मी पाहत असते माझ्या विसाव्या वयात मला ही माहिती हवी होत पाहिजे होती ती मला मिळाली नाही आत्ता मला खूप काही करावेसे वाटते वाटते मी माझ्या बचतीतून छोटीशी बचत करत होते मुलीला शिकवलं इंजिनीयर केले पुण्यामध्ये मुलगी जॉब करत तिला मी हे तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करत आहे

  • @rushikeshwandhekar3995
    @rushikeshwandhekar3995 9 місяців тому +1

    Khup chan

  • @devendrasayyam7681
    @devendrasayyam7681 9 місяців тому +1

    Tq sir

  • @deepakpatil9219
    @deepakpatil9219 9 місяців тому

    सत्यजित सर chan माहीती मिळाले ,tumchy चॅनल ला शुभेच्या

  • @KanchanKambale-vo1tu
    @KanchanKambale-vo1tu Місяць тому +1

    Khup Chan saghitl 👌👌👌👌

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 8 місяців тому

    Great Satyajit dada 🎉Ranade Tai 🎉

  • @shaantoshholaay3310
    @shaantoshholaay3310 Місяць тому

    Sir maze ek dream ahe ki tumhi CM tar jaudya PM banale pahijet. God bless you Sir

  • @gorakshanathkarvande2513
    @gorakshanathkarvande2513 9 місяців тому

    नावाप्रमाणेच बोलतात.......फार छान वाटले आमदार साहेब🙏🙏🙏

  • @anuradhagadekar7408
    @anuradhagadekar7408 9 місяців тому

    Khup chaan conversation...

  • @deo4245
    @deo4245 16 днів тому

    If we miss financial planning at an early age then still I can do it in my current age of late 40's? I feel left out.

  • @phoneixcomputer8226
    @phoneixcomputer8226 9 місяців тому +1

    Good Things given by this epsiode

  • @krishnaghogare1433
    @krishnaghogare1433 9 місяців тому +1

    Great meet 🎉

  • @Truth_is_powerful
    @Truth_is_powerful 8 місяців тому +2

    तुम्ही मुलांना पैसे द्यायला लागले मग ते उडणारच ना, आधी तुम्हाला education chi garaj आहे, खूप ठिकाणी कठोर आणि खूप ठिकाणी soft असा राहून balance करायला लागत, middle class aani lower middle class he karat astat asa मला vatat, आता ज्यांच्या आई वडिलांकडे जास्त पैसे आहे त्यांच्या मुलांचे हे चोचले असतात जे आई वडिलां मुळे वाढलेत

  • @deepabhadre797
    @deepabhadre797 6 місяців тому

    Very informative maam thank you so much

  • @kausalyadeokar6303
    @kausalyadeokar6303 9 місяців тому

    Help full video Sir..धन्यवाद सर न मॅडम

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 9 місяців тому +1

    Great personalities...

  • @avinashsurve2898
    @avinashsurve2898 Місяць тому

    Very nice video Thanks

  • @vitthalbhau865
    @vitthalbhau865 9 місяців тому +1

    sir aple vichar khup sundar ahet , mi aplya v4ransi sahmat ahe , session cha purepur phayda mazyasathi familysati
    gavasathi friend circle asel krnar asi gvahi deto thank you so much sir
    ‼🧭

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 8 місяців тому

    खूप छान, उपयुक्त ❤️❤️❤️

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 9 місяців тому

    खूप छान व्हिडिओ रानडे man चे video पाहून खूप माहिती भेटते

  • @alphaplanner698
    @alphaplanner698 Місяць тому

    Sir your doing very great work 😊❤

  • @NaikSuryakant
    @NaikSuryakant 8 місяців тому

    साहेब या आपल्या आर्थिक साक्षरतेच्या मिशन मध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत...

  • @MMURKHE-dk1vq
    @MMURKHE-dk1vq 9 місяців тому +2

    💯👏🙌🙌😊

  • @bhaskardarwade7313
    @bhaskardarwade7313 9 місяців тому

    खूप छान चर्चा आहे,ग्रेट काम

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 6 місяців тому

    Rachana i say same thing to my daughter family is team, living together if we act indipendly then we wont grow. Family should be treated as team work

  • @rmvlogsatarkar6320
    @rmvlogsatarkar6320 9 місяців тому +1

    Vary nice sir , madam khup chan mahiti dilit tumhi😊

  • @abhaysinhjondhale5034
    @abhaysinhjondhale5034 9 місяців тому +2

    Great inspiration

  • @artfromtheheart3632
    @artfromtheheart3632 9 місяців тому +1

    Great Job sir and madam

  • @shivajijadhao2681
    @shivajijadhao2681 9 місяців тому +1

    Great dada

  • @FinancialKE
    @FinancialKE 9 місяців тому +1

    Great video..thank you

  • @vrushaliadhikari2902
    @vrushaliadhikari2902 9 місяців тому

    खूप छान एपिसोड असेच करत राहा

  • @reshmamane3500
    @reshmamane3500 9 місяців тому +1

    शैक्षणिक लोन बद्दल एखादा व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @nakulkunjar620
    @nakulkunjar620 9 місяців тому

    Thanks for inviting her on your show satyajeet .