गुंतवणूक का कर्जाची परतफेड? | भाग - २१ | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 598

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Рік тому +16

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @lifesource7748
      @lifesource7748 Рік тому +1

      i😅ii😅😅

    • @nileshwaghmare6158
      @nileshwaghmare6158 Рік тому

      त्या ४१.८० लाखावर exit लोड एन्ट्री लोड GST इतर टॅक्सेस वजा करुन EXACT किती रक्कम मिळेल.?

    • @amitaundhakar8752
      @amitaundhakar8752 7 місяців тому

      SIP वरील टैक्स कसा कमी करता येईल

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Рік тому +9

    खूप छान, परवा मी एका सहकाऱ्याला कर्जात पुर्ण पैसे न भरता गुंतवणूक करून अडीअडचणीला लागले तरी कामाला येतील हे समजावून सांगत होतो पण त्याला लवकर कर्ज फेडल तर खूप फायदा होईल असं वाटत होत. धन्यवाद, तुमच्या व्हिडीओ मुळे त्याने SIP ला जाण्याचा पर्याय निवडला आहे.
    तुमच्या चॅनल ला व्ह्यूज लाईक किती आले त्यापेक्षा कित्येक मध्यमवर्गीय लोकांचे लाखो रुपये वाचवले ह्यांच पुण्य नक्कीच तुमच्या पदरी पडेल.

  • @YogitaDPatil
    @YogitaDPatil Рік тому +3

    धन्यवाद मॅडम सर्व माहिती साठी .माझा 1प्रश्न आहे .जर माझ्या कडे 50लाख आज आहेत तर मी त्या रोक रक्कमेत घर घेतले पाहिजे की होम लोन घेऊन घर घ्यावे ,व ते 50लाखा गुंतवणूक करावी...

  • @abhishekjoshi8518
    @abhishekjoshi8518 Рік тому +57

    मराठी मध्ये या गोष्टी ऐकायला एक वेगळीच मजा येते.And that काका कर्ज फेडून टाका was epic...😆
    Well Done👍👍

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Рік тому +21

      मराठीमधून शूट करताना पण वेगळीच मज्जा येते 😊

    • @pradeepgujarathi9679
      @pradeepgujarathi9679 Рік тому

      खूपच सुंदर सादरीकरण आहे रचना मॕडम

    • @maheshkatkar6418
      @maheshkatkar6418 Рік тому

      I like to hear Rachana madam, her voice is so much confident and I am pleased to hear her.

  • @shindesarkar8886
    @shindesarkar8886 Рік тому +3

    खूप छान व्हिडिओ .जे शेतकरी आपली जमीन मोडगेज करून बँक कडे गहाण ठेवतात आणि कर्ज घेतात त्या सदर्भात पण असा व्हिडिओ बनवा डिटेल्स मध्ये ..

  • @siddhilaxmi7263
    @siddhilaxmi7263 Рік тому +25

    खूप छान आणि सविस्तरपणे सांगितले । सामान्य माणसाला ही माहिती खूपच उपयुक्त ठरेल । तुम्ही आमच्यासाठी जी मेहनत घेता आणि उत्तम मार्गदर्शन करता त्याबद्दल धन्यवाद ।

  • @utpal7276
    @utpal7276 Рік тому +1

    रचना मॅडम खूप सुंदर माहिती दिली मी लोन चे वर्षा कमी करायला बघत होतो जास्त पैसे भरून पण तुम्ही मला एका चांगला मार्ग दाखवला खुप खुप धन्यवाद

  • @wiznikhil
    @wiznikhil 11 місяців тому +1

    एकदम चांगले विषय निवडतेस तू! परतफेड कि गुंतवणूक, हा प्रश्न येतोच हमखास मित्रमंडळीत बोलताना 😅 आणि प्रत्येकाला कर्ज घेतल्यावर अर्थातच हा प्रश्न पडतो सुधा! चौफेर विचार आणि गणित करून हा विषय मांडला आहेस, धन्यवाद 😊

  • @pankajkakade2747
    @pankajkakade2747 14 днів тому

    धन्यवाद मॅडम खुप मोठी शंका मनातील दुर झाली. तुमच्या या आर्थिक साक्षरतेच्या ज्ञानामुळे खुप मार्ग मोकळे होतात. 🙏🏼

  • @umsjdhv
    @umsjdhv Рік тому +4

    हॅलो मॅम.. पहिले तुमचे मनःपूर्वक अभिनंदन खूप छान माहिती देऊन आम्हाला financialy सजग करता आणि आमचेही तुमचे अमूल्य मार्गदर्शन मिळते म्हणून. तुमची कोणताही मुद्दा सांगण्याची, समजवण्याची पद्धत खूप भारी आहे. म्हणजे घरातील एखादी व्यक्तीचं आपल्याला हिताच्या गोष्टी सांगतेय इतक्या जवळच्या वाटता तुम्ही. खरंच thank you.

  • @imgopal2009
    @imgopal2009 Рік тому +4

    धन्यवाद रचना मॅडम, आपण मराठी माणसाला financially educate करत आहात.मराठी माणसाला या आधी हे कोणी सांगत नव्हत.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Рік тому

      Business, company बनवा, tax benefits आहेत नोकरी करु नये.

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn Рік тому +5

    खूप छान माहिती पर्याय एक च छान आहे आधी कर्ज मुक्त व्हा कारण शांत झोप लागली पाहिजे तुमचं वाक्य खूप महत्त्वाच आहे

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 Рік тому +1

    फार चांगल्या प्रकारे आपण समजावून सांगत आहात मराठी माणसाला आर्थिक साक्षरतेचे फार गरज आहे प्रत्येक मराठी माणसाने आपले सगळे व्हिडिओ पहावेत आणि आर्थिक साक्षरते कडे पाऊल टाकावे मला पण तुमच्या व्हिडिओमुळे थोडाफार फायदा होत आहे

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Рік тому +1

    वेळाने का असेना पण खूप काही शिकता आले
    आजपर्यंत अशी माहिती कोणीही सांगितली नाही ताई धन्यवाद

  • @shraddhajagdale3723
    @shraddhajagdale3723 Рік тому +3

    खूपच गरजेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.... गेले काही दिवस जो विषय माझ्या डोक्यात चालू होता त्याच उत्तर तुमच्या video मधून मिळाल. असेच छान छान video आमच्यापर्यंत पोहोचवत रहा.... Thank you so much...

  • @Ravi_Lokade_38K
    @Ravi_Lokade_38K Рік тому +1

    एवढे किचकट Excel Calculation अगदी सोप्या भाषेत सांगितले ते ही फुकट खरच ताई मनापासू धन्यवाद 🙏

  • @SarikaJamadade
    @SarikaJamadade Рік тому

    Hello rachna mam तुमचे व्हिडिओ सगळे पहाते .खूप छान व्हिडिओ असतात .आणि खूप मोठी माहिती पण मिळते .मी याच महिन्यात sip चालू करतेय आणि अजून हि invest करतेय.thanks mam❤❤❤❤❤❤❤❤

  • @gayatribharkar5652
    @gayatribharkar5652 Рік тому +11

    वाह Lovely❤️ रचना ताई, खरच खूप छान आणि आपलंसं वाटलं आपल्या ह्या वाक्याने 'आपलं चायनल आहे,तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे',
    खरच विश्वास आहे तुमच्यावर, तुमच्या ह्या आतुरतेने आम्हाला शिकवण्याच्या उदात्त भावनेचा🙏🏻खरच खूप खूप अभिमान वाटतो आपला😊

  • @ajaymaruda9206
    @ajaymaruda9206 3 місяці тому

    ताई तुमची समजून सांगायची पद्धत खूप सुलभ आणि सुरेख आहे

  • @krushnabhauRithe
    @krushnabhauRithe 10 місяців тому +1

    खूप छान मॅडम
    मी खूप उशीर केला तुमचा चैनला....
    मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघून
    मी आता माझी सेविंग चालू केली....
    आणि मला माझा खूप स्वतःला आनंद वाटतो
    खरं सांगायचं म्हटलं की मी आजपर्यंत यूट्यूब वर तुमच्या चैनल सारखं चैनल नाही बघितलं.... खरंच खूप खूप अभिनंदन❤💐💐💐🙏

  • @Rooohaan
    @Rooohaan Рік тому +159

    नक्कीच रचना ताई तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे. पण MF मध्ये आपल्याला १४% परतावा मिळेल याची खात्री आपण ठेवू शकत नाही...हा जो जोखमीचा भाग आहे तो पण तुम्ही Vdo च्या शेवटी सांगा...खूप लोक आहेत जे अजुन पूर्णपणे आर्थिक साक्षर नाहीत

    • @sawari587
      @sawari587 Рік тому +15

      सामान्य माणसा कडे ही एवढा पैसा नाही की परतावा ची जोखीम पण स्वीकारावी आणि कर्ज ही तसच ठेवावं. व्हिडीओ उत्तमच आहे परंतु बारकावे लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

    • @SandipPatil009
      @SandipPatil009 Рік тому +9

      ताईंनी काही याच उत्तर दिलं नाही

    • @Nil_Dev
      @Nil_Dev Рік тому +12

      Tyanni tech sangitley 2 wela video madhe, 14% is not guaranteed return, it can be 10 or 11 or even 15%...watch video once again

    • @pranitmhatre1330
      @pranitmhatre1330 Рік тому +9

      MF cha concept tumhala samajalach nahi, mf is only for long term.

    • @gauravpimple8323
      @gauravpimple8323 Рік тому

      Right ✅

  • @sagarshinde7486
    @sagarshinde7486 11 місяців тому

    ताईसाहेब खूपच छान आणि समजणाऱ्या भाषेत सांगता तुम्ही....धन्यवाद

  • @ajaymahindra974
    @ajaymahindra974 6 місяців тому +1

    लोनचे लमसम प्री पेमेंट केले तर काय होऊ शकतं,? त्यावर काही दंड वगैरे आकारला जातो का,? हा चांगला पर्याय आहे का इतर दोन पर्याय पेक्षा?

  • @sachinrashinkar4187
    @sachinrashinkar4187 Рік тому

    रचना मॅडम मी खरोखर तुमचा आभारी आहे आज जे तुम्ही सांगितलं मी तेच करत आलो फरक फक्त एवढाच आहे की मला तू मला सांगायचे की मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं लोन घेतात त्या हिशोबाने तुम्ही जर व्हिडिओ केले ना तर खरोखर तुम्हाला सर्वांची आशीर्वाद आणि लाईक मिळतील मी स्पष्ट बोलतो

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 Рік тому

    रचना , खूप सोप्या पद्धतीने समजावून देतेस .मला नेहेमीच तुझे videos बघायला आवडतात. मनापासून आभार आणि शुभेच्छा 👍🏼🌹

  • @Prashant-uq2qt
    @Prashant-uq2qt Рік тому

    एकच no ताई लय बारीक विषयाला हात घातला तुम्ही मी पण पर्सनल लोन लगेच क्लोज केले आत्ता मी बरोबर असल्याच्या समजले आणि गोल्ड लोन मागे ठेवले कारण त्याचा इंटरेस्ट रेट कमी आहे छान काम करताय तुम्ही तुम्हाला या कामासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @pushpakore1433
    @pushpakore1433 6 місяців тому

    ताई खूपच छान माहिती दिली आहे मी सद्या घर खरेदीचा विचार करत आहे तुमच्या या माहिती मुळे निर्णय घ्यायला सोपं वाटत आहे धन्यवाद

  • @umeshjadhav-kf3bm
    @umeshjadhav-kf3bm 11 місяців тому

    एकच नंबर रचना मॅडम 👌
    माझा गेली 2 वर्षे पर्याय 2 चालू आहे आणि तुमचा विडिओ पाहून तो योग्य आहे याची खात्री झाली👍 तुमचे मनःपुर्वक धन्यवाद🙏🙏🙏

  • @anantsarkate7420
    @anantsarkate7420 10 місяців тому

    मॅडम खूप छान समजून सांगता. येथून पुढे financial प्लॅनिंग कशी करायची याची माहिती मिळाली.. खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @sankeshkadam9287
    @sankeshkadam9287 Рік тому +1

    नमस्कार ताई.. एक विनंती आहे डिजिटल गोल्ड संधर्भात मार्गदर्शन करा आणि डिजिटल गोल्ड अमेझॉन पे, Paytm च्या द्वारे गुंवतवणुक करणे चांगले की वाईट याचं ही थोड समजुन सांगा.SGB संधर्भात पण सांगा.

  • @rajudethe5504
    @rajudethe5504 Рік тому

    छान ताई फायनान्शियली आणि सोशीअली समजावून सांगितले🎉

  • @sachinzope5796
    @sachinzope5796 Рік тому

    खुपच सुंदर पद्धतीने explain केले मॅडम...मला हीच माहिती कधी पासून हवी होती..कारण मला कळत नव्हतं की मी extra money add karun लोन भरले पाहिजे की SIP chalu Keli पाहिजे...खूप खूप धन्यवाद.

  • @gajananbari5211
    @gajananbari5211 Рік тому

    रचना मॅडम तुम्ही खूप छान अक्टिंग करतात सोबत सुदंर पण आहात
    तुम्ही खूप छान शिकवतात
    सोबत अनिमेशन
    वा खूपच छान 🎉😅😅😅

  • @rameshkadam6288
    @rameshkadam6288 Рік тому

    आज दिवसभर चर्चा करत होतो कळतच नव्हतं काय कराव लोन् भराव की गुंतवणूक करावी , निर्णय होत नव्हता व्हिडीओ बघून निर्णय घेणे सोप्प झालं , धन्यवाद रचना ताई

  • @vpradnya2004
    @vpradnya2004 Рік тому +12

    Peace of mind is priceless. Always try to pay off loans first if your risk appetite is low

    • @vilinenterprises6789
      @vilinenterprises6789 Рік тому +2

      Loan means Lo Na..Na Lo. pan ghetlat tar faslat... liabilities paid off karnyachya mage laga...

  • @sagarbaviskar2575
    @sagarbaviskar2575 Рік тому

    Middle Class and Lower Middle class yanchya ya donhi goshti madhe khup adchan aste. Thank you very nuch Madam ya vara video banavlya baddal..

  • @uttam5677
    @uttam5677 Рік тому +1

    कर्जाची खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप अभिनंदन. पूर्ण माहिती व्यवस्थित समजली.

  • @jagdishc69
    @jagdishc69 Рік тому

    मॅडम,अगदी माझ्या मनासारखा व्हिडिओ आहे हा

  • @ganeshghuge9011
    @ganeshghuge9011 Рік тому +4

    खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही... धन्यवाद...👍

  • @prashantkamble7523
    @prashantkamble7523 Рік тому

    मॅडम नमस्कार आपले मार्गदर्शन फार अनमोल आहे आणि त्याचे फार सुंदर पद्धतीने विवेचन करत आहात

  • @durgeshpatki1518
    @durgeshpatki1518 Рік тому

    रचना मॅडम तुम्ही खूप मुद्देसूद विषय सांगता, सर्व सामान्यांना कळेल अश्या शब्दात विषयाची मांडणी असते.
    अशा दर्जेदार videos साठी आपले मनःपूर्वक आभार.....

  • @jyotiraut2753
    @jyotiraut2753 Рік тому

    खूपच उपयोगी माहिती, रचना तुम्ही खूप talented ahat ani khup sopya padhatine samjavl...Very nice thank you

  • @DTS0008
    @DTS0008 Рік тому

    ताई तुम्ही खुप चांगले मार्गदर्शन करता.. माझ्या घरातले सगळे तुमचे व्हिडिओ टीव्ही वर पाहतात... आणि आता आम्हीं investment la सुरुवात देखील केली 🙏l 😊

  • @GaneshPatil-ji8yg
    @GaneshPatil-ji8yg Рік тому +1

    छान explain करतात mam आपण....
    कर्ज आणि गुंतवणूक या बद्दल चे खूप confusions दूर झाले..
    Thank you mam🙏☺️🙏

  • @aparnagham1894
    @aparnagham1894 Рік тому

    U have given perfect examples!!! Great!!!! Nice मराठी speaking skills!! मातृभाषेतून vedio असल्यामुळे पटकन समजले!!🙂

  • @vijaylahane1229
    @vijaylahane1229 Рік тому

    खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे,तुमची विश्लेषण करून सांगण्याची पद्धत अशी की पटकन समजते.धन्यवाद 💐💐

  • @RohanGondhalelar-hz9rw
    @RohanGondhalelar-hz9rw Рік тому

    नमस्कार ताई, आपण जेवढे course केलेत ते सगळे मराठीत आणले तर खूप छान असेल. आम्ही इंग्रजी बोलतो, वाचतो ऐकतो लिहितो. पण ही गोष्ट एक प्रोफेशनल व्ह्यू किंवा investment साठी महत्वाची आहे ती मराठीतून शिकताना नक्किच जास्त चांगली कळेल

  • @imcrazyguy
    @imcrazyguy Рік тому

    खू प सोप्या पद्धतीने समाजवला विडिओ ❤ धन्यवाद मडम

  • @sharadpawar7426
    @sharadpawar7426 Рік тому

    खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप
    संपूर्ण सुंदर माहिती.
    शाळाच आठवली
    गणित सोडवताना टिचर समजवून सांगत आहे.
    शेवटी उत्तर आल्यावर त्याची पडताळणी करणे.
    खरंच खूप मस्त

  • @rachnagraphics
    @rachnagraphics Рік тому

    खूप छान सोपी करून सांगितलेली माहिती ...
    कृपया तुम्ही ३ रा पर्याय चे गणित सांगा. जर अतिरिक्त पैसे मिळाले आणि जर प्रिंसिपल अमाऊंट ची रक्कम भरली पहिल्या ५ वर्ष तर किती इंटरेस्ट कमी होईल आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक किती करावी (principal vs MF टक्केवारी ) खूप आभारी 🙏

  • @amarw670
    @amarw670 Рік тому

    Thanks tai खूप छान सामझून सांगितलं.
    तुमच्या मुळे माझ व्यवहारिक ज्ञान वाढत आहे

  • @forlinuxdata2898
    @forlinuxdata2898 Рік тому

    Sundar explained but ek gosht ahe ki mutual fund ne kamawalelya paisha var pan income tax dyawa lagto
    So shevatche 41lakh ajun kami hotil
    Indentation benifits n all milun
    But good info thank you

  • @rohanbagdekar8124
    @rohanbagdekar8124 Рік тому

    एक्सेलमध्ये स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद... कृपया ओव्हरड्राफ्टबद्दल सखोल तपशील समजावून सांगा आणि कर्ज आणि ओव्हरड्राफ्टमधील फरक दाखवा

  • @madhurapatil1413
    @madhurapatil1413 Рік тому

    Mam तुम्ही खरच खूप छान समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगता.u are the best teacher. Mam मागे एकदा तुम्ही मला व्हॉट्स ॲप no का कसली तरी लिंक पाठवली होती पण ते मला काही कळलं नाही v तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता आला नाही .सो pls

  • @SunilPatil-hl7xb
    @SunilPatil-hl7xb Рік тому

    खूप सोप्या पद्धतीने सांगताय ताई खूप धन्यवाद

  • @vijeetgorul
    @vijeetgorul Рік тому +7

    एके ठिकाणी शेअर बाजारातील गुंतवणूकीशी संबंधित कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी ... एक सुंदर तरुणीही उपस्थित होती तिला पाहून एक गुंतवणूक सल्लागार तिच्या प्रेमातच पडला. चहासाठीच्या ब्रेक मधे तो तिला लगेच भेटला. पाहताक्षणी ती आवडली असल्याचे सांगून त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो सल्लागारही तसा दिसायला वाईट नव्हता. पण त्या कार्यक्रमात शिकल्याप्रमाणे तिने ही लग्नाची गुंतवणूक करण्याआधी कंपनीची माहिती नीट घ्यायचं ठरवल माहिती घ्यायची म्हणून त्या तरुणीने त्या सल्लागाराला त्याच्या घरच्या परिस्थिती बद्द्ल विचारले. तो म्हणाला, खरं तर मी अत्यंत सामान्य माणूस आहे पण, काही महिन्यांतच मी श्रीमंत होईन. त्या तरुणीला आश्चर्य वाटले. हे कसं घडेल असं तिने विचारले. . तो तरुण म्हणाला, आता तर मी अगदी सामान्य आहे, पण आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले माझे वडील काही दिवसांचेच सोबती आहेत. ते गेले की मी किमान तीस कोटी रुपये संपत्तीचा मालक होईन. चहाचा ब्रेक संपता संपता त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. पुढे काही दिवस बोलणं, मॅसेजिंग होत राहीलं काही कामानिमित्त तो तरुण काही दिवस शहराबाहेर होता. . तो परत आला आणि दार उघडतो तो समोर तीच सुंदर तरुणी. तिनं दार उघडले होते. आता ती त्याच्या घरात होती, त्याची सावत्र आई म्हणून. दोनच दिवसांपूर्वी तिनं त्या सल्लागार तरुणाच्या वडिलांशी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. . धक्का बसलेल्या त्या तरुणाला त्या कार्यक्रमात सांगितलेली ती सुचना आठवली. "गुंतवणुकीपूर्वी स्वतःची माहिती देताना काळजी घ्या." . "इन्व्हेस्टमेंट्स अॅण्ड प्लॅन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल डाॅक्युमेंटस् केअरफुली."
    😝😝😝
    साभार - Mumbai The Dream City

  • @yogeshwani337
    @yogeshwani337 Рік тому

    खुप खुप धन्यवाद.
    सदर ची माहिती खुप सोप्या पद्धतीने दिल्या बद्दल.

  • @pandurangbuttepatilonlyane4100

    खूप छान ताई,,माहितीपूर्ण व्हिडीओ , खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, धन्यवाद

  • @arjunpadol3422
    @arjunpadol3422 Рік тому

    म्हणजे आपण आपल्या हप्त्याची रक्कम् वाढवली तर आपल्या कर्जाची रक्कम कमी होते, मग हे फक्त गृह कर्जासाठी च लागू आहे की वैयक्तिक कर्जासाठी पण लागू आहे मॅडम, आणि हो काका कर्ज फेडून टाका हे मस्त जमलं मॅडम 😁, खूप च छान माहिती मिळते तुमच्या व्हिडिओ मधून तुमचे खूप खूप आभार मॅडम 🙏🙏🙏

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 Рік тому

    रचना मॅडम खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ देव तुमचं भल करो.

  • @nilampawar6908
    @nilampawar6908 Рік тому

    वडिलोपार्जित सोने विकून गृह कर्ज फेडणे चांगले की सोने security balance म्हणून ठेऊन आहे तेवढाच कर्ज हफ्ता चालू ठेवणे चांगले..

  • @krnsrth
    @krnsrth Рік тому

    बेस्ट ऑपशन आहे दोन्ही करणे, थोडा हप्ता वाढवा आणि थोडा एसाईपी करा, लोन असल्याचं मानसिक ताण आणि त्याचा शारीरिक नुकसान पैशाने मोजू शकत नाही.

  • @caswapnilwanjule6772
    @caswapnilwanjule6772 Рік тому

    मी प्रकाशाच्या vlog मध्ये तुम्हाला पहिलं होतं आणि तेव्हापासून तुम्हाला follow करतोय. मी पण CA आहे पण तुमच ज्ञान फार उपयोगी पडते

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Рік тому

    किचकट विषय खूप सोपे करून सांगितले त्याबद्दल आभार

  • @rachanagodane5757
    @rachanagodane5757 Рік тому

    खूपच छान आणि सविस्तरपणे आपण हि माहिती दिलीत. याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏

  • @lokeshjadhav9990
    @lokeshjadhav9990 Рік тому

    सगळी भीती निघून आत्मविश्वासच वाढून जातो रचना ताई तुझा विडिओ बघितला की.
    Thank you🙏🌹♥️🤼

  • @vilasnimsatkar5526
    @vilasnimsatkar5526 9 місяців тому

    उदाहरणं सहितखूप छान माहिती दिली..

  • @shridharbhosale5232
    @shridharbhosale5232 Рік тому

    रचना ताई तुम्ही आम्हाला तर अगदी आर्थिक साक्षर केले त्याचबरोबर आमच्या मुलांना पण तुम्ही आर्थिक साक्षर केले

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 Рік тому

    नेहमप्रमाणेच सहज सुंदर माहिती 👌
    रचना मी नेहमीच म्हणतो की तू फारच उत्तम शिक्षिका आहेस आणि हसतखेळत तुझे शिकवणे फारच भारी, त्यामुळे विषय तर कळतोच आणि व्हिडिओ बघायचा आनंद पण मिळतो.
    सगळ्यांना कर्ज मुक्त व्हायचे असते पण तुझे हे शिकवण्याचे कर्ज आम्हावर चढत राहो आणि आमची प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
    शुभकामना आणि धन्यवाद 🙏

  • @gkenterprises215
    @gkenterprises215 Рік тому

    मॅडम खूप अचूक माहिती दिली आहे
    परंतु दुसरा पर्याय मध्ये वाढीव हप्ता नाही भरला तर bank accept करणार नाही
    तसेच monthly interest capitalisation मुळे Loan Repayment Schedule same राहणार नाही

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 Рік тому +1

    Tnx , मॅडम , खूप खूप छान माहिती .....

  • @EsPraSang
    @EsPraSang Рік тому +3

    Very nicely explained madam, but u forgot to deduct capital gain tax over mutual fund profits.

  • @meenavodth4230
    @meenavodth4230 Рік тому

    Thanks tai mala changle guidance milale jene karun me maza emi free karun taken

  • @ghanshyamkhadse4949
    @ghanshyamkhadse4949 Рік тому

    madam tumhi really khup honest aahe

  • @sachinsatpute7478
    @sachinsatpute7478 Рік тому +1

    Madam parsanal lon badal ani EMI badal video banava plz.karan to khup
    Mahatvacha aahe.

  • @prakashwani7002
    @prakashwani7002 Рік тому +1

    कर्जाची पतफेड हे कधीही उत्तम ऑप्शन आहे, उद्या नोकरी गेल्यास बँक घरी येऊन बसेल हप्ता घेण्या साठी पण गवर्नमेंट इन्कम टॅक्स मागणार नाही त्यामुळे गुंतवणूक करायची असेल हेल्थ मध्ये करा, उद्या काय घडेल ह्याची गॅरंटी नाही, कोणाला माहिती होत की कोविड येणार म्हणून त्यामुळे कर्ज फेडा आणि टेन्शन फ्री जगा

  • @vanita2483
    @vanita2483 Рік тому +5

    Interest rate has gone from 6.7 to 8.95 .. within hardly 1 and half year..
    I think we fall in exceptions u described.
    Better to pay off as we still r in below 5 years..as u suggested.

  • @sachinmane5052
    @sachinmane5052 Рік тому +1

    रचना मॅडम नमस्कार, 🙏
    पहिल्यांदा तर धन्यवाद ,
    मराठी माणसांसाठी मराठी चॅनेल सुरू केल्याबद्दल.
    आणि या व्हिडिओ मध्ये कर्ज आणि गुंतवणूक यावर सविस्तर आणि खूप छान (एक्सेल शीट वर वर्क करून) माहिती दिल्याबद्दल.
    या व्हिडिओ वरून मी असा सारांश काढला की प्रत्येकाने आपले कर्ज फेडताना पहिल्याच वर्षांपासून EMI सोबत म्युच्युअल फ़ंडात गुंतवणूक केली पाहिजे.
    जर EMI रु.10000 असेल तर रु.2000 याप्रमाणे.
    कारण 15 किव्हा 20 वर्षांनी जेव्हा आपण कर्जाची पूर्ण परतफेड करू त्यावेळी आपण जी एकूण व्याजाची रक्कम फेडतो ती रक्कम म्युच्युअल फ़ंडाच्या परताव्याशी मेळ खाईल किव्हा चांगला परतावा मिळाला तर अधिकही मिळेल.

  • @kirannavle4359
    @kirannavle4359 Рік тому

    Madam शेअर मार्केट मध्ये मायनस अठ्ठेचाळीस हजार गेले होते त्यावेळी मी चाळीस हजाराचे अजून शेअर खरेदी केले आज प्रत्येकी तेरा टक्के परतावा मिळतो आहे वार्षिक मला शेअर मार्केट युट्यूबवर मिळाले कओवइड मध्ये पण आता आपणा कडून इनवेसमेंट शिकलो धन्यवाद ❤

  • @nandeshashank
    @nandeshashank Рік тому

    खूप छान आणी खरोखर उपयुक्त माहिती मिळाली.
    धन्यवाद

  • @pavankumarmohite1543
    @pavankumarmohite1543 7 місяців тому

    Madam तुम्ही मस्त खळखळून आणि दिलखुलास हसल्या ... छान वाटलं

  • @makarandathoke4746
    @makarandathoke4746 Рік тому

    मला तुमचा हा विडिओ खूप आवडला.. Content... Presentation.. Khup Informative... Thanks 🙏

  • @pratibhapatil6396
    @pratibhapatil6396 Рік тому

    Ma'am tumachya kadun shikanya sarakhe Khup aahe 👌👌

  • @atulsabale3614
    @atulsabale3614 Рік тому

    खुप छान मॅडम तुम्ही सांगता मी आतापर्यंतचे सर्व भाग बघितले आहेत मॅडम मला गुंतवणूक करायची आहे .म्युच्युअल फंड का ईटीफ मध्ये गुंतवणूक करावी १० वर्षां करता कारण मला घर बांधकाम करायचे आहे आणि मुलींच्या काॅलेज शिक्षणासाठी पैसे लागतील.
    मी २० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करून शकतो. धन्यवाद

  • @yogeshrahan2235
    @yogeshrahan2235 Рік тому +1

    ताई आम्ही विदर्भातील शेतकरी आहोत आम्ही सर्व 1वर्षात 2वेळा गुंतवणूक करू शकतो , तरीपण थोड मार्गदर्शन करा धन्यवाद

  • @radhika2274
    @radhika2274 Рік тому

    नमस्ते मॅडम मला तुमचे व्हिडिओ पाहून बारीच माहिती मिळत आहे आणि पूर्ण पणे समजत आहे. कुपया SIP म्हणजे काय ? या बदल सविस्तर माहिती देणारा
    एखादा व्हिडिओ बनवा . 🙏😊

  • @rameshingle7252
    @rameshingle7252 Рік тому

    Tai chhan sangitl pn ewdhya diwsach ani ewdh moth loan ghyaychach kashala.

  • @mangeshkulkarni2612
    @mangeshkulkarni2612 Рік тому

    मी ज्याची वाट पाहत होतो तो विषय आला.👏

  • @sushantpenshanwar
    @sushantpenshanwar Рік тому

    हप्त्याची 10% रक्कम दर महिना सिप करावा index fund madhe (12%) सुरवातीपासून. हे एक साधं गणित आहे. 0 व्याज जानार तुमच्या खिशातून.

  • @tradingeasy99
    @tradingeasy99 Рік тому

    वा मॅडम ,
    एकदम झकास, व्हिडिओ पण आणि तुमची स्टाईल पण 👍👍

  • @dhanrajchaudhari4040
    @dhanrajchaudhari4040 Рік тому

    Madam sukanya samrudhi yojanet invest kelel changl ki sip ya vishayavar vedio banava na

  • @wonderwithme9615
    @wonderwithme9615 Рік тому

    खूप छान हासत खेळत Investment

  • @rupeshmhapankar7114
    @rupeshmhapankar7114 8 місяців тому

    Excellent video thank you so much MAM 🙏🙏👌👌
    Rupesh Mhapankar from 🇬🇧 UK

  • @nikhilbhandari9639
    @nikhilbhandari9639 Рік тому +1

    पण, लोन परतफेड करुन मग वाचलेली emi ची रक्कम वापरून जास्तीची SIP किंवा lumsum ने रक्कम गुंतवली तर जास्त परतावा मिळणार नाही का?
    कारण emi आणि मग नवीन lumsum और sip परवडेलच अस नाही. आणि गुंतवणुकीचा परतावा मिळायला किमान ५ वर्ष तरी लागतील अस धरल तर तो पर्यंत लोन चा interest रेट floting मधे वाढून net परतावा १ ते २ % पेक्षा जास्त नसेल.
    मग लोन लवकर फेडणे जास्त सोयीस्कर नाही का?

  • @21sayali
    @21sayali Рік тому

    tumchya video editing team la pan hats off. all videos are great, easy to understand.

  • @ashwinipatil3971
    @ashwinipatil3971 Рік тому

    Khupch chan samjavun sangitale thank you so much ya margdarshnabaddal

  • @avinashkore4649
    @avinashkore4649 Рік тому

    खूप मस्त माहिती दिलीत... मी त्याच confusion मधे होतो की invest करू की होम लोन संपवू ...पण आता क्लिअर झालं काय करायचं ते.... धन्यवाद

  • @ankurkakatkar27
    @ankurkakatkar27 Рік тому

    Superb explanation CA. Rachana

  • @purnimapalekar5350
    @purnimapalekar5350 Рік тому +1

    खूपच छान माहिती दिलीत... आभार

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 5 місяців тому

    HDFC चे घर कर्ज आम्ही 2 वर्षे 24 इ. एम. आय. लवकर भरले..
    मुलांच्या शिक्षणासाठी चे कर्ज ही मुदतपूर्व फेडले. हे वयाच्या ५० ते ६० मधे केले पण रचना मॅडम अगोदर भेटल्या असत्या तर🎉