शिवलाल ला सोडलं तर सगळ्यांच्याच डोक्यात फायद्यासाठी का होईना पण प्रामाणिकपणा आल्या मुळे लक्ष्मण चा ढाबा व teamwork मुळे मामा गॅंग उत्तरोत्तर प्रगती करते वाटते...
लक्ष्मण भाऊ च्या ढाबावर आता पर्यंत बऱ्याच अडचणी आणि आपत्ती आला पण ढाबा कधी डूबला नाही बिस्नेस करणाऱ्या लोकांना यातून खूप प्रेरणा घेण्यासारखे आहे.. असे कामगार कोणत्याच ढाबा वर टिकत नाहीत...आम्ही नीच्चींत आहोत कारण आम्हाला माहीत आहे लक्षण भाऊ चा ढाबा या episode ची ending happy च होणार आहे .....शिवलाल ले बत्ती ढाबा ले मुक्ती 👍जय teacher takatak family... गुरुजी ना नमस्कार 🙏🙏♥️
लक्ष्मण भाऊ चा धाबा वर वेळ विचार आहे कोणाला ही नाही बाळु भाऊ खरं बोलतात लक्ष्मण भाऊ ऊशार आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे चेतन भुषण गणेश हे सर्व मंडळी ऊशार आहे ❤😂🎉😢😢😮😅😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लक्षण भाऊ एक च नंबर....चांगला गेम केला सगळ्यांचा..... छोट्या छोट्या.....खरचं उशार हाय.... उंची न गेला नाईतर आज पोलीस असता.... बाकी सगळ्या वर पयाची बारी आली.... घ्या ना टोल्ले..... फुकाच पायजे साऱ्याले ..... अनिता येवले.... बुलढाणा
गुरुजी सर्वांचा असा गेम करा की यांची पयता घान झाली पाहिजे खास करून शिवल्याची आणि छोट्या छोट्या ला लक्ष्मण च्या धाब्या वर म्यानेजर ठेवून pramdant करुण टाका
आहे पण आज मले समजलं बाळू भाऊ खरंच डबल एम ए आहे, i love virus ❤😘, गुरुजी व्हायरस साठी एक पोरगी आणा कोरोना नावाची, व्हायरस आणी कोरोनाची लव स्टोरी 🤪😂😂😂 हू द्या गुरुजी
लक्ष्मणभाऊ चा मस्त स्वभाव आहे , त्याला मित्र म्हणुन वायरस चा सपोर्ट भेटला ,😅😅- मस्त एपिसोड गुरुजी🎉❤
😊
खुपच मस्त episode नेहमी प्रमाणे...
लक्ष्मण च्या निर्णयाने जीवात जीव आला बाप्पा... पार अन्न त्याग केला होता आम्ही लक्ष्मण च्या काळजीत...
बापरे गा लक्ष्मण चा 🙆 दिमाख एका वेळेस सर्वाच गेम प्लॅन केला.फक्त छोट्या प्रामाणिक असल्यामुळे त्याला त्याचा मोबदला दिला आजचा एपिसोड ❤❤❤❤
शिवल्याचे हात मोडले,पाय मोडले, कंबर मोडली... त्याला सांगा लक्ष्मण च्या नादी नको लागू नाहीतर लक्ष्मण आता शिवल्याची मान मोडते 😄😄😄😄
शिवलाल ले बत्ती ढाबाले मुक्ती.... 😂😜
लक्ष्मण भाऊ चा ढाबा डुबला नाही पाहिजे
🎉super video
शिवलाल ले बत्ती लक्षिमन ला मुक्ती
@@DrAkshaypatil1707 xx
बाळू भाऊ न लावला खरा दिमाख 😂😂
एक नंबर दिमाक लावला पण लक्ष्मण न शिवलाल लवकरच मार खाणार आहे आता 😂😂
सर आता पर्यंत सो मुलगा आहे त्याला आम्ही पागल समजरो होतो पण त्याला तुम्हीं खबरी बणवल😂❤😅🎉
शिवलाल टिपारी द्यायच्या च लायकीचा आहे 😂😂
लक्षिमन चा ढाबा पुढ पणं चालू असायला पाहिजे आणि छोट्या आता ढाब्यावर पर्मनंट करा sir ❤❤❤❤
आता लक्ष्मण च्या हातानं शिवलाल , मामा, मामा भांजे चा करेक्ट कार्यक्रम 😂😂😂😂❤❤❤❤
|| ❤ शिवलाल भाऊले कुबड्या
. सोडूनच पया लागते वाटते...😂
पुरा गेमच करते आता लक्ष्मण भाऊ 🤗||
आता लक्ष्मण देते सर्वांना 50 percent नफा 😂😂😂 चांगली आयडिया सुचली.... हिस्सेदारी ची 😂
शिवलाल होते आता....लक्ष्मण च्या हाताने... लाल 😂😂😂
लक्ष्मणाला चांगला दिमाख द्या सर😂😂❤
लक्ष्मन भाऊ चा सीयचा सि या डी कुठं गेला
एक नंबर लक्ष्मन भाऊ आता यीन मज्जा शिवलालची 😅😂
लक्ष्मण भाऊ ने मस्त शक्कल लढवली
आता शिवलाल कुबड्या न घेताच पडून जाईल शिवलाल च्या धाब्यावरून😂
चपटी भांग कुठे आहे 😂😂😂 amazing Character 😂😂😂
Its like a marathi Tarak Mehta ka ulta chasma and gradually we are addicting of it.
Superrrr sir.🔥🔥🔥
1 नंबर सर, खूप छान लक्ष्मण ने डोकं लावलं फिटला शिवलाल आता 😂😂😂
"शिवलाल ची " मान मोडा एकदाची आता.... "लक्ष्मण भाऊ " 😂😂😂
खूप छान आयडिया लढवली लक्ष्मण भाऊने खूप भारी विडिओ झाला सर असेच विडिओ बनवा पुढच्या रविवारी चांगला मोठा एपिसोड बनवा धन्यवाद
प्रत्येक एपिसोड मधून काही तरी शिकायला मिळते खूप खूप आभार आहे सर तुमचे
लक्ष्मण च्या लग्नाची सोय लावा सर आता.लय वयस्कर झालं ते.😂
सरांचे मनापासून आभार ❤🎉🎉🎉
लक्ष्मण च्या डोक्यात मस्त प्लॅन आला, आता शिवलाल ले चांगले कुनारते सर्व धरुन 😀😀👌👌🙏🙏
शिवलाल ला सोडलं तर सगळ्यांच्याच डोक्यात फायद्यासाठी का होईना पण प्रामाणिकपणा
आल्या मुळे लक्ष्मण चा ढाबा व teamwork मुळे मामा गॅंग उत्तरोत्तर प्रगती करते वाटते...
लक्ष्मण भाऊ च्या ढाबावर आता पर्यंत बऱ्याच अडचणी आणि आपत्ती आला पण ढाबा कधी डूबला नाही बिस्नेस करणाऱ्या लोकांना यातून खूप प्रेरणा घेण्यासारखे आहे.. असे कामगार कोणत्याच ढाबा वर टिकत नाहीत...आम्ही नीच्चींत आहोत कारण आम्हाला माहीत आहे लक्षण भाऊ चा ढाबा या episode ची ending happy च होणार आहे .....शिवलाल ले बत्ती ढाबा ले मुक्ती 👍जय teacher takatak family... गुरुजी ना नमस्कार 🙏🙏♥️
सर एकदम जोरदार वळणं दिलं आहे एक नंबर
आता पासून सगळं नाही सांगता येत
पुढचा व्हिडिओ कोण पाहिण😅😅
खूप छान गुरुजी 🙏
फक्त आज मला एक समजलं सल्ला फक्त सुशिक्षित माणसाकडून घायला पाहिजे ...बाळू भाऊ...हुशार माणूस आहे .छोट्या पण...
खूप छान विडिओ जमलं मस्त लक्ष्मण भाऊ खूप हुशार आहेत बेस्ट 😅😅😂😂
मस्त एपिसोड आहे गुरूजी 1 नंबर कार्यक्रम केला राव यांचा अभी मजा आयेगा ना भिडू बेल्याची नागिन निघाली शिवल्या झाला कार्यक्रम झाला आता गेला तू आता
सर्वात आधी मला माहीत होतच व्हायरस सर्वाचा कार्यक्रम करनार 🤣🤣🤣
रविवारी शिवलाल , मोये मोये होणार 😂😂😅
लक्समन भाऊ एक नंबर आयडिया लढविली बा... राऊत गुरुजी ला सॅल्यूट 🙏 कुकर च प्रकरण खमंग करा सर जी... ते गुरुजी कसे एनबेन्ड झाले त दाखवा बर 😜😜
लक्ष्मण भाऊ चा धाबा वर वेळ विचार आहे कोणाला ही नाही बाळु भाऊ खरं बोलतात लक्ष्मण भाऊ ऊशार आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे चेतन भुषण गणेश हे सर्व मंडळी ऊशार आहे ❤😂🎉😢😢😮😅😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शिवलाले मुक्ती द्या सर लक्ष्मण च्या हाताने 😂😂😂😂❤❤❤
Ek number Lakshman Bhau
Teacher Taka Tak मधील सर्व पात्रांचे नाव खूपच छान आहे... व्हायरस., झाब्रू,, झुंगुबाई,, आलुपोंगा....👍👍👍👍🙈🙈🙈
छोटू ला म्यानेजर करा लक्ष्मनभाऊ ला सांगा❤❤❤
❤ isko bolte lakshman😂😂😂
लक्षण भाऊ एक च नंबर....चांगला गेम केला सगळ्यांचा..... छोट्या छोट्या.....खरचं उशार हाय.... उंची न गेला नाईतर आज पोलीस असता.... बाकी सगळ्या वर पयाची बारी आली.... घ्या ना टोल्ले..... फुकाच पायजे साऱ्याले ..... अनिता येवले.... बुलढाणा
बापरे काय शक्कल लढवली लक्ष्मण भाऊ न 1 नं छोट्या रायते फक्त धाब्यावर पर्मनंट...👌👌
बाकी लक्ष्मण ला मानावं लागेल छोटू सी.आय.डी. च्या मदतीने या सर्वांचा काटा काढणार .हे बिलकुल खर आहे .मस्त सर .❤❤🎉🎉❤
वायरस मस्त पात्र ठेवल गुरुजी लक्ष्मण chya मदतीला धन्यवाद गुरुजी
Ha ...t .... fakt telar hay pichar ajun baki aay.😊
Ekch no.1 sir.
Shivlal shock🙄, guruji rock 😎.
गुरुजी सर्वांचा असा गेम करा की यांची पयता घान झाली पाहिजे खास करून शिवल्याची आणि छोट्या छोट्या ला लक्ष्मण च्या धाब्या वर म्यानेजर ठेवून pramdant करुण टाका
आज चा भाग खूपच मस्त आहे
काहीही झालं तरी चालते पण लक्ष्मण भाऊ चा ढाबा जिंदाबाद राहिला पाहिजे.❤
गुरूजी पुरेपुर अप्रतिम तुमच्या कल्पने चा अंत च नाही 😂🤣🙏🙏🙏🙏👌👍
Wayares 😂❤+ Lakshman 😂
एक नंबर लक्समन वा गुरुजी मस्त व्हिडीओ एकावून एक हुशार
Laxman bhau khup chhan very good video Raut sir
सर चा दीमाख मनाव आन चुप बसाव बाबा 😂😂😂😂
वा वा मस्त आयडीया लढवली लक्ष्मणनं , आपसातच भांडणं लागतात आता अन् शिवल्याचं काम काढतात सारे मिळून.....
सगळी डाकू गँग लक्ष्मण च्या धाब्यावर 😂😂😂
लक्ष्मण लावते वाटतय वाट मामा भांजे ,शिवलाल, चाचा भतीजे यांची 😂😂
लक्ष्मण भाऊ आता बस रविवार ची वाट आहे👌👌👌👌👌
शिवलाल रविवारी कुबडा सोडुन पळाला पाहिजे ,शिवलाले चांगली बारीक धुनी धा
गुरुजी आजचा खुप मस्त व्हिडिओ झाला 😊😊
खुप खुप खुप छान आहे विडीओ🙏❤देविदास भाऊ ला शिलेडर वापस आनुन दया❤❤❤
वा सर मस्त प्लान मि पहले वोलखल जासूस वायरस मस्त
आज शिवलाल ला बती दया गुरुजी😂😂
😂😅😊🤣😂Ha Ha ha haa 😂😅
Laxman भाऊ की jai🙏हो 🙏👍👍👍👍
खतरनाक खबऱ्या आहे लक्ष्मणरावचा मस्त 👌
वायरल बेस्ट जमलं मस्त 😂
मस्त अक्कल लढवली लक्ष्मण भाऊ, छोटया सोडून सगळ्याले टीपरा चांगल.
Virus che carecter khupch bhari ahe
जमलं आता 😂😂
सर छोट्या ले लक्ष्मण चा धाब्या वर परमनट करु टाका plz 🙏
लक्ष्मण भाउ ने सर्व कर्मचारी घातले कोमात 😂😂👌👌
नाव भारी ठेवलं वायरस😂😅 🤣👌👌👌👌
पाहायला खूपच मजा येते सर
जय माता दि❤🙏🙏🙏
Ek number
लक्ष्मण खरं बोलतो कोणाचं चांगल झाल्यावर शिवलाला चं पोट दुखायला लागते
Hahaha khup chhan
झकास एंट्री लक्ष्मण भाऊ 🔥
01 no sir ❤😂😊
Virus danger nighala😅😂
शिवलया😅गेला कोमातून लक्ष्मण भाऊ 😅😅सोडत नाहीत आता
धन्यवाद सर खूप छान एपिसोड होता
आहे पण आज मले समजलं बाळू भाऊ खरंच डबल एम ए आहे, i love virus ❤😘, गुरुजी व्हायरस साठी एक पोरगी आणा कोरोना नावाची, व्हायरस आणी कोरोनाची लव स्टोरी 🤪😂😂😂 हू द्या गुरुजी
Khup mast video sir
🤣🤣🤣....Bappa leka ...Lakshman the champ
सर उद्या श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी आहे सखारामपूर (इलोरा) याच्यावर विडिओ बनवा
Super ❤❤❤
🎉🎉🎉... जय.... गुरूजी..की...... बाळु.. भाऊ... दाखवले........ आमच्या... कॉमेंट... चि... दाखल... घेतली...... थँक्यू..... गुरूजी.... ❤
लक्ष्मण बेस्ट 😊😊
Mast 😀😀
लक्ष्मण म्हणल कि अंगाला काटे येईल 😂
एकदा काशा, बबन्या यांना जरा चांगलाच चोप दिला पाहिजे सर धन्यवाद 🙏🙏🙏
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला😊😊
Guruji aaj cha video mast zala 🥰🤗😍
मी दररोज आवडीने तुमचा विडिओ पाहातो खूपच छान आहें
Very nice sir 🎉🎉
Jay bhim ho Raut sir ❤❤
Laxman iq leval 100%