Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
लखलखे पोलीस झाल्यापासून त्याच हलन बंद झाल गुरुजी 😂😂 व्हायब्रेशन मोड ऑफ झाला 😂😂😂😂
😂😂
काय राऊत गुरुजी तुमची कल्पक शक्ती १च नंबर ,नवनवीन विषय शोधून काढता.🙏
म्हणतात न " ढाय ते ढाय मेल्यावर जाय...कितीबी पैदल झाला तरी शिवलालची काळ्या कऱ्याची ढाय काई जात नाई. झाबरु हिरो नंबर 1 👌👌👌
या प्रकरणात CID च लावा लागते वाटते 😂😂😂😂❤❤
शिवल्या ला सहा महिने जेल मध्ये टाकल्या शिवाय जागेवर येत नाही 😂😂
असं नाही गुरुजी चुकीला माफी नाही ..... शिक्षा तर झालीच पाहिजे.....
मामा लुटेरेको पकडना मुनकीन नाही ना मुनकीन है 😂😂😂😮😮😮😂😂
धन्यवाद सर आमच्या ला ड़खेड या गवाचे नाव घेतल्या बदल मि रोज तुमच्या video ची वाट बगत aste
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
शेवटी शिवलालच मास्टरमाईंड निंगला 😅😅😅😅
Right
झांब्रु चा दिमाख खतरनाक 👌👌👌
राऊत सरांचा विजय असो 😂😂
आजच्या व्हिडियो मद्ये जागडगुत्या आणि लखलके दिसले फारच छान वाटला बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
शिवल्याच्या डोकशात अजूनही किडे वयवय करुनच रायले वाटते, तिकडे झुंबरची झुंबरीनही हलक्या डोकशाचीच निंगाली 😀😀👌👌🙏🙏
धन्यवाद सर मोग्यांबो खुश हुवा 🎉🎉❤❤🎉
शिवला नं मामा करते गेम आता रामपूरचा😂😂😂
शिवलाल भाऊ लयच ईचकट माणूस हाये 😂😂😂😂
शिवलाल ला बत्ती पाहिजेत अजून गुरूजी शिवलाल सुधारला नाही अजून 😂
Barobar
🤟
8:10😂😂😂 हुट..... हूट..... हुड 😂😂😂😂😂 काय मस्त
😂😂शेवटी शिवलालच मास्टरमाईंड निंगला😂😂
आतुरता मारतीच्या लग्नाची😊😊😊
8:10 लय हसलो राव 😂😂😂😂
Jay💙💙💙 bhem हो गुरूजी
शिवलाल ले परत एकदा बत्ती द्या लागते 😂😂❤
जागळ गुत्ते हवालदार आहे वाटते बावा 😂😂😂 पण भासा लयच कंदुस आहे पण जास्त पोळी पण दिली नाही खाले
चिमणराव यांचे पात्र मला खूप खूप आवडले हो सर
शिवलालचाच 100% हात आहे शिवलाल ले बत्ती रामपुर मुक्ती 👹👺🙈🙊🙉
यात सर्व राजकारण शिवलाल च आहे असं कोण कोणाला वाटते त्यांनी लाईक 😅😅❤❤
अच्छे कलाकार नक़ल करते हैं महान कलाकार चोरी करते हैं..- शिवलाल टोयगोटे व मामा लुटेरे 🎉
10 ,20, 100, pahila maza number 😂😂❤
सर एखादा भुईमुगाच्या पेरणी वर व्हिडिओ बनवा .भुईमुगाचे बियाणे इतक महाग पुन्हा त्यात महिनाभर कडी चोट सांभाळायचा आणखी त्या डुक्कर सांभाळायचे😊
Mast 💯 sir Rampur ke Jai ho sir
चोरीत हात कोनाचा आहे. रे. बावा😂😂😂
कमाल हे शिवलाल ची आणी ....राऊत सर ची....😂
लख लखेन चांगली भूमिका निभवली दोस्त... चा मान मोठा.. आपण कितीही मोट्या पोज वर गेलो तरी पण... पहिले दिवस...8 1 राहिले पाहिजे जेत..😊
सर आमची ईचु काटा संघटनेच्या कार्यकर्त्यां वर शेका घेऊ नका 😂😅 संघटना बंद पाडु नाका 😂❤
शिवलाल चा हात आहे चोरीत😂❤🎉🎉
Wasudev bhau gav aapal sanga
@@SumitTajne-zx9ll सांगवी
@@SumitTajne-zx9ll तुमच गाव कोनत आहे
Gokul Chaudhari tumchya gavche ahe
कर्ता आणि कर्मनी😅😂😂😂
MH 30 💕 मामा अन शिवलाल एक झाले वाटते❤
Lakhkahe rocks shivlal shocks😅😅😂😂
सर मामा,सुधरले हो सर,❤❤❤
लखलखे एक नंबर ❤❤
सर CID चा Episode येऊद्या एक 😊😊😊
मले वाटते चिमणराव प्रत्येक भागात पाहिजे
MH 30 💕 मामा आला रे आला ❤
झाब्रु ची CID लवकर बुलावा राऊत साहेब
पाळोदी आगर, माया गावाजवळ आहे😅😅😅
या ऑटो चोरी शोध घेण्यासाठी CID पाहिजेत 😊😅
बापरे राऊत सर काय स्टोरी रंगात आणली हो बा तुम्ही न शिवल्या च शेपुट हेकोड ते हेकोड च राहील झ्याब्रू चा मास्टर माईंड 1 नं...😂😂
ऑटो चोरीत शिवलाल ले बत्ती द्या मजा येते 😂😂
मामा भाचे पाहिजे बत्ती 😂
❤🎉🎉🎉 जय हो गुरूवर्य
Sr tucha video chi khub vat baga lagte
सुम्या सुम्या कुटे गेला होता 😀😀😀
सर शिवल्या ले नविन वर्ष्याचा शुभेच्छा द्या लागत होत्या गा 😂
राऊत सर तुमच्या सारख्या मानुस नाही पाहिला मी एक नंबर विडिओ बनवता तुम्ही सर
Jay Shree Ram 🙏🏻🚩
MH 30 💕 30 मिनिटं चा तरी एपिसोड बनवत जा
आपण मामा आणि शिवलाल ले चोर समजत होतो इथ त दुसरच प्रकरण निघालं बा😅
शिवकल्या चे दाखवायचे दात वेगळे आणि खायाचे दात वेगळे
Shivlal le batti rampurle mukti 😂😂😂
Khup mast video sir
Shivlal la taka jail madhe atleast 1year...😅😅😅
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
झुंबर भाऊ बदला घ्या टिपारी द्या शिवल्याला😅
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅
शिवल्या ले अंदर टाका लख लखे साहेब.😂
👇Raut guruji respect button 🕶️🤏🏻
👌👌👌🤣😂
Mast video aahe 😅😅😂😂
शीवलाल. ची.काही. सवय. जात. नाही. सर❤❤
खूपच सुंदर एपिसोड जय महाराष्ट्र🚩🚩🚩
❤ जय गजानन माऊली ❤
🙏🌺jay gajanan mauli🌺🙏❤️🙇🚩
जय श्री गजानन
मारोतराव यांच लगन जानेवारी महीने में हो जाना चाहिए पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव
चिकनी डोमगा च पाणी पेयेल हाय न बावा गुंफा बाई 😜
शिवल्या चा ईछकाट गेले नाही याला म्हणतात झांबु CIDलालखे हे ❤😂🎉😢😢😮😮😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर विंडो सर 🎉🎉🎉
लखलखेच हालन केव्हा पासून बंद झालं. 😅
सी आइ डी..... पहेजेन आता😂😂😂😂😂😂😂😂
खूप मस्त जमलं आजच एपिसोड 😊
सुन्या सुन्या 😂😂😂😂😂😂
Gumha mavshi sarpanch pahijet😅😅
शिवलाल मामा करते वाटते करते गेम 😂😂❤❤🎉🎉
cbi वाल्यान हा व्हिडिओ प्रसारित केला वाटते❤❤❤
मामा न कोणत काम सोडलं नाही, चोरी असो काई असो 😂😂😂
सर एक नंबर विडीयो 🙏👌
चिमणराव प्रत्येक एपिसोड मध्ये पाहिजे
खूप छान सर 👌
Mauli chya bayako ne ato vikala 😂😂😂😂
सुन्या सुन्या ओ सुन्या 😂
लख लखे जांगड गुप्ता पहिली केस अभिनंदन
शिवलाल न केला वांदा 😅😅😅😅😅
Sir excellent video ❤❤❤🎉🎉
सर प्रकरण CID च्या हातात सोपवा 😅😅😅😅
पांडे साहेब पान खाते वाटते 😂
M.M. Khadode ver episode ghya na guruji
लवकरच
Shivlal ajunhi sudhrley nahi ka ho guruji😅😅😅
धन्यवाद सर आमच्या लाडखेडच नाव घेतल्याबद्दल ❤❤❤❤
शिवलाल भोकल्या जयतोल्या वनाचा ❤
जय शिवराय सर❤🎉
लखलखे पोलीस झाल्यापासून त्याच हलन बंद झाल गुरुजी 😂😂 व्हायब्रेशन मोड ऑफ झाला 😂😂😂😂
😂😂
काय राऊत गुरुजी तुमची कल्पक शक्ती १च नंबर ,नवनवीन विषय शोधून काढता.🙏
म्हणतात न " ढाय ते ढाय मेल्यावर जाय...
कितीबी पैदल झाला तरी शिवलालची काळ्या कऱ्याची ढाय काई जात नाई.
झाबरु हिरो नंबर 1 👌👌👌
या प्रकरणात CID च लावा लागते वाटते 😂😂😂😂❤❤
शिवल्या ला सहा महिने जेल मध्ये टाकल्या शिवाय जागेवर येत नाही 😂😂
असं नाही गुरुजी चुकीला माफी नाही ..... शिक्षा तर झालीच पाहिजे.....
मामा लुटेरेको पकडना मुनकीन नाही ना मुनकीन है 😂😂😂😮😮😮😂😂
धन्यवाद सर आमच्या ला ड़खेड या गवाचे नाव घेतल्या बदल मि रोज तुमच्या video ची वाट बगत aste
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
शेवटी शिवलालच मास्टरमाईंड निंगला 😅😅😅😅
Right
झांब्रु चा दिमाख खतरनाक 👌👌👌
राऊत सरांचा विजय असो 😂😂
आजच्या व्हिडियो मद्ये जागडगुत्या आणि लखलके दिसले फारच छान वाटला बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
शिवल्याच्या डोकशात अजूनही किडे वयवय करुनच रायले वाटते, तिकडे झुंबरची झुंबरीनही हलक्या डोकशाचीच निंगाली 😀😀👌👌🙏🙏
धन्यवाद सर मोग्यांबो खुश हुवा 🎉🎉❤❤🎉
शिवला नं मामा करते गेम आता रामपूरचा😂😂😂
शिवलाल भाऊ लयच ईचकट माणूस हाये 😂😂😂😂
शिवलाल ला बत्ती पाहिजेत अजून गुरूजी शिवलाल सुधारला नाही अजून 😂
Barobar
🤟
8:10😂😂😂 हुट..... हूट..... हुड 😂😂😂😂😂 काय मस्त
😂😂शेवटी शिवलालच मास्टरमाईंड निंगला😂😂
आतुरता मारतीच्या लग्नाची😊😊😊
8:10 लय हसलो राव 😂😂😂😂
Jay💙💙💙 bhem हो गुरूजी
शिवलाल ले परत एकदा बत्ती द्या लागते 😂😂❤
जागळ गुत्ते हवालदार आहे वाटते बावा 😂😂😂 पण भासा लयच कंदुस आहे पण जास्त पोळी पण दिली नाही खाले
चिमणराव यांचे पात्र मला खूप खूप आवडले हो सर
शिवलालचाच 100% हात आहे शिवलाल ले बत्ती रामपुर मुक्ती 👹👺🙈🙊🙉
यात सर्व राजकारण शिवलाल च आहे
असं कोण कोणाला वाटते त्यांनी लाईक 😅😅❤❤
अच्छे कलाकार नक़ल करते हैं महान कलाकार चोरी करते हैं..- शिवलाल टोयगोटे व मामा लुटेरे 🎉
10 ,20, 100, pahila maza number 😂😂❤
सर एखादा भुईमुगाच्या पेरणी वर व्हिडिओ बनवा .भुईमुगाचे बियाणे इतक महाग पुन्हा त्यात महिनाभर कडी चोट सांभाळायचा आणखी त्या डुक्कर सांभाळायचे😊
Mast 💯 sir Rampur ke Jai ho sir
चोरीत हात कोनाचा आहे. रे. बावा😂😂😂
कमाल हे शिवलाल ची आणी ....राऊत सर ची....😂
लख लखेन चांगली भूमिका निभवली दोस्त... चा मान मोठा.. आपण कितीही मोट्या पोज वर गेलो तरी पण... पहिले दिवस...8 1 राहिले पाहिजे जेत..😊
सर आमची ईचु काटा संघटनेच्या कार्यकर्त्यां वर शेका घेऊ नका 😂😅 संघटना बंद पाडु नाका 😂❤
शिवलाल चा हात आहे चोरीत😂❤🎉🎉
Wasudev bhau gav aapal sanga
@@SumitTajne-zx9ll सांगवी
@@SumitTajne-zx9ll तुमच गाव कोनत आहे
Gokul Chaudhari tumchya gavche ahe
कर्ता आणि कर्मनी😅😂😂😂
MH 30 💕 मामा अन शिवलाल एक झाले वाटते❤
Lakhkahe rocks shivlal shocks😅😅😂😂
Right
सर मामा,सुधरले हो सर,❤❤❤
लखलखे एक नंबर ❤❤
सर CID चा Episode येऊद्या एक 😊😊😊
मले वाटते चिमणराव प्रत्येक भागात पाहिजे
MH 30 💕 मामा आला रे आला ❤
झाब्रु ची CID लवकर बुलावा राऊत साहेब
पाळोदी आगर, माया गावाजवळ आहे😅😅😅
या ऑटो चोरी शोध घेण्यासाठी CID पाहिजेत 😊😅
बापरे राऊत सर काय स्टोरी रंगात आणली हो बा तुम्ही न शिवल्या च शेपुट हेकोड ते हेकोड च राहील झ्याब्रू चा मास्टर माईंड 1 नं...😂😂
ऑटो चोरीत शिवलाल ले बत्ती द्या मजा येते 😂😂
मामा भाचे पाहिजे बत्ती 😂
❤🎉🎉🎉 जय हो गुरूवर्य
Sr tucha video chi khub vat baga lagte
सुम्या सुम्या कुटे गेला होता 😀😀😀
सर शिवल्या ले नविन वर्ष्याचा शुभेच्छा द्या लागत होत्या गा 😂
राऊत सर तुमच्या सारख्या मानुस नाही पाहिला मी एक नंबर विडिओ बनवता तुम्ही सर
Jay Shree Ram 🙏🏻🚩
MH 30 💕 30 मिनिटं चा तरी एपिसोड बनवत जा
आपण मामा आणि शिवलाल ले चोर समजत होतो
इथ त दुसरच प्रकरण निघालं बा😅