बारसं || Part 1 || Episode 949 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 517

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil Рік тому +72

    मालगुडी डे ला नवसंजीवनी दिली तुम्ही...सर तुम्ही 21 व्या युगातले मुन्शी प्रेमचंद आहात, 5 वाजले की रामपूर डेज नावाचं कहाणी चालू होते

    • @indianfarmer76
      @indianfarmer76 Рік тому +1

      😊

    • @akshayganvir4309
      @akshayganvir4309 Рік тому +1

      1 nambar mala khup savbhav aavadla marot ravanca vandar ful Manus ahe to I like doss

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Рік тому +39

    देवदासभाऊ न गाडी घेतली तरी गध्यावरच हिंडुन राहिले😅😅😅

  • @RsCreation409.
    @RsCreation409. Рік тому +23

    गोप घ्यायचा काम नाही ते मामाने
    चोरला होता त्याचा शोध बाकी आहे.गोप आणि शेवल्याची मशीन.😂

  • @wasudeoTAJNE-ku1ke
    @wasudeoTAJNE-ku1ke Рік тому +41

    काशिनाथ ले बत्ती पाहिजे❤😂🎉🎉

  • @mahesh__raut__007
    @mahesh__raut__007 Рік тому +17

    त्या माणसाले कंदील आबा चा आवाज कावून दिला हो गुरुजी 😅😅😅

  • @sujalumap3361
    @sujalumap3361 Рік тому +4

    काष्या आहे उदाष्या फिटवा त्याले चांगला 😂😂

  • @ctstar1019
    @ctstar1019 Рік тому +2

    आम्ही बोलत नाही गुफाबईसोबत आमचे भांन आहे😂😂😂😂

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Рік тому +31

    गुंफाबाई नातवासाठी तरी वापस या 😢😢😢😢❤❤❤❤

  • @sachinbhamadre1203
    @sachinbhamadre1203 Рік тому +2

    विसरू नको रे आई बापाला जिजवली तेने काया काया जिजाऊनी तुझा शीरवर धरली सुखाची माया ...सर काहीही झालं तर चालेल पण झुंबर भाऊ पासून😊 आई❤ दू र नाही झाली पाहिजे ...ep khup छान आहे❤❤❤❤

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l Рік тому +4

    फारच छान झाला व्हिडिओ झुंबर भाऊच बाळाचं नामकरण करण्यात येत आहे बाळाचे नामकरण कार्यक्रम फारच छान बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर

  • @sanatansankriti
    @sanatansankriti Рік тому +14

    ❤घुंगरू❤ ठेवा गुरूजी नाव झुंबर च्या पोरा च😂😂

  • @TechnologyWing
    @TechnologyWing Рік тому +41

    गुम्फा बाई मुळे बारशाच्या योग आला नाहीतर अजून लांबल असत 😂😂😂😂😂

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 Рік тому

    सर गुफा आजीचा पाणी भरायचा ईरिया आणि सणसणे चा गध्याचा ईरिया ईतका आवडला तुमाला काय सागा खुप खुप आवडला ईरिया काय सागा भयानक आवडला ❤❤❤❤❤❤❤❤❤😂😊😊😊😊

  • @skmusic51288
    @skmusic51288 Рік тому +23

    जोडी मस्त जमली शांताराम अन देविदास ची ताकद अन युवती 😂😂😂

  • @satishraut778
    @satishraut778 Рік тому +7

    झुंबर भाऊ चा घरी बारस आहे सर्व गावकरी मंडळी आग्ररा च आमंत्रण आहे देविदास भाऊ गुंफाबाई ला घेयला गेले आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे भुषण गणेश हे सर्व मंडळी विचार गुंफाबाई च आहे सासु सुन भांडण केले पण गुंफाबाई ला पण गंमत नोव्हते जेवण केले गुंफाबाई ला नांत बगर गंमत नोव्हते शांताराम भाऊ चा गेले विचार होते❤😂😂🎉😢😮😮😅😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 Рік тому +11

    अडकित जाऊ,खिडकीत जाऊ,
    खिडकीत होता जगन...
    जगन ले भाऊ झाला त त्याच नाव मगन...
    मगन,छगन,गगन...🎉

  • @omchavhan1779
    @omchavhan1779 Рік тому +1

    Pande sir 60 Peti cha Shodh ghya Ak veda😂khup gamnr amala😂😂😂

  • @pramodbamborde3569
    @pramodbamborde3569 Рік тому +14

    घारेफळ च नाव घेतल्याबद्दल धन्यवाद देविदास भाऊ 🎉🎉

  • @gurugajanan5147
    @gurugajanan5147 Рік тому

    मायलेकाचा प्रेम पाहून राऊत गुरुजीला म्हटलं अक्षरशः माझ्या डोळ्या अश्रू आले सुंदर व्हिडिओ बनव ला😊😊😊

  • @vikram7170
    @vikram7170 Місяць тому

    झुंबर आणि शांताराम च character खुप मस्त आहे

  • @RohitPatil-zb2kl
    @RohitPatil-zb2kl Рік тому +13

    खरंच सर माणूस रागाच्या भरात खूप काही बोलून जातो आणि नंतर पाच्छाताप होतो......

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 Рік тому +7

    सर गुपा बाई रामपूर च्या. शेतकऱ्यानंची. शान आहे तिला वापस आनावच. लागेल तुमाले

  • @hemantbudhbaware7628
    @hemantbudhbaware7628 Рік тому

    Khupach apratim bhag banawla guruji. Man bharaun gel majh. Kora kagaj ka geet yekun ter farach chhan watle mala. Salam aahe tumhala. 👌👌🙏🙏

  • @shubhamgirhe51
    @shubhamgirhe51 Рік тому +8

    फुकट खाऊ संघटना😂😂😂

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Рік тому +2

    गुफांआजीचा बाबु मध्ये फार जिव आहे नक्की च वापस येणार😂😂

  • @ChetnaIndustry
    @ChetnaIndustry Рік тому +5

    गुरुजी आज लयस इमोशनल व्हिडिओ केला , गुफा आजी ले उद्या आणा रामपूर ले वापस 🙏🙏🙏🙏🙏🙏
    नाई त आम्ही सब्स्क्राईबर संघटना घेऊन येतो गुरुजी तुमच्या घरी ✊✊✊✊

  • @musicmd77
    @musicmd77 Рік тому

    शेजाऱ्या सोबत पण भांडण 😅 गुंफाबाई एक नंबर

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Рік тому

    छोट्याशा गोष्टीने सुरवात होऊन किती वाढत वाढत गेलं . गुंफाबाईचा नातवात किती जीव आहे.....

  • @seemababar1157
    @seemababar1157 Рік тому +13

    गुंफा मावशी नातवासाठी परत या आम्हाला पण करमत नाही कॉमेडी लय भारी करताय 😂😂❤

  • @premdhone9872
    @premdhone9872 Рік тому

    मामा असल्याशिवाय मजाच् येत नाही राव😂😂😅😅

  • @bhushanmuneshwar4125
    @bhushanmuneshwar4125 Рік тому +14

    हो बा बरेच दिवस झाले शिंगणी मुऱ्या दिसत नाही आहे😅😅😅

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 Рік тому +10

    देवीदास भाऊ त्याच्या गावात पाण्याची टनचाई असणार म्हणून त्यानं कपळे धुतले नाही😂😂 गुम्फा बाई तुम्ही रामपुरातच पाहीजे

  • @tejraosirsat6202
    @tejraosirsat6202 Рік тому +2

    या एपिसोड मधून हे शिकायला भेटलं जर समजा आपल्या आई वडिलांनी आपल्या डोख्यावून हात काढला तर आपल्याला कोणी नाहीं ओळखत 😢😢जंबर ची आज ची परिस्तिथी 🥹🥹

  • @prashantbende2856
    @prashantbende2856 Рік тому +9

    Jay shivaray ❤❤❤❤❤

  • @DATTAFALE
    @DATTAFALE Рік тому +1

    || 😇 आपल्याला वाटते विडीओचा विषय साधा आहे....पण कायचं सर
    एखाद्या साध्या विषयाला पण खुपच मजेशीर बनवतात....कोणती ना कोणती
    शक्कल लढवतातच... त्यामुळे आपण जे अंदाज लावतो...ते चुकीचे ठरतात तसेच विडीओ पाहण्यासाठी आवड निर्माण होते...👌😍🙏💐😇||

  • @nitinbangale6527
    @nitinbangale6527 Рік тому

    ✨🙏 सर आजीचा नातवात कीती जीव असते सर अप्रतिम सर ❤️👌💐👏

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 Рік тому +78

    पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😊😂😊

    • @Ganeshjojar-fy3yn
      @Ganeshjojar-fy3yn Рік тому +7

      आज पन 😊🎉😂

    • @TechnologyWing
      @TechnologyWing Рік тому +8

      रोज एकच कंमेंट 😅

    • @sarangbhonde3477
      @sarangbhonde3477 Рік тому +12

      बस कर भाऊ किती दिवस तेच कॉमेंट करशील 🤦🏻‍♂️🙌🏼

    • @Suku7000
      @Suku7000 Рік тому +2

      😂😅

    • @ajayingle3357
      @ajayingle3357 Рік тому +1

      😊😊😊

  • @tejas9216
    @tejas9216 Рік тому +1

    गुरुजी सूर्यवंशम ची story केली 😂😂😂

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 Рік тому +3

    परिस्थिति माणसाचा गुरु आहे कारण जगायचं कस हे आणी कोणाशी वागायचं कस हे परस्थिति शिवाय दुसर कोणीच शिकवू शकत नाही .

  • @1tappleyr498
    @1tappleyr498 Рік тому

    Jumbar chya porach nav rohan theva sir❤❤😂

  • @UmeshAmbure-d5z
    @UmeshAmbure-d5z Рік тому +7

    प्रेमाचं नातं आजी आणि नाताच... 💯टक्के गुंफाबाई नाताच्या बारशाला येते .....❤

  • @akshaykothe6601
    @akshaykothe6601 Рік тому +3

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nileshamzare2812
    @nileshamzare2812 Рік тому +13

    सूर्यवंशम पिक्चर पाहिला गुंफाबुडीने 😂😂भानुदास😂संभल के जाना🎉🎉🎉

  • @santoshdudhande9287
    @santoshdudhande9287 Рік тому +2

    कार्टून्स मधे राऊत गुरुजीने जीव टाकला मानल गुरुजी

  • @uniquemozar5427
    @uniquemozar5427 Рік тому +1

    Mozar ch pn nav ghya guruji chikni domga chya pudech ahet na 😂😂 baki ek no vidio 😊kay skill ahe srji ek no samajale ya method madun adhyapn che karyach krt ahat tumhi as vatte🎉🎉🎉

  • @ramchandratapase4268
    @ramchandratapase4268 Рік тому +1

    गुंफा मावशी उद्या नात बारसं येणार आहे वेशभूषा बदलून❤

  • @bhartigawande843
    @bhartigawande843 Рік тому

    माऊली बबन काशीनाथशिवलालयाचजोरदारभाडणचाभागकाळा

  • @ChetnaIndustry
    @ChetnaIndustry Рік тому +1

    छूबर भाऊ आम्ही येऊ का नाई बारश्याले का बाळू भाऊच्या संघटने तर्फे येऊ आम्ही 😂😂😂

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 Рік тому

    गुंफा बुडी कितीही वेष बदलून आली तरी पण सर्वाना ओळखू येतेच...

  • @yogeshchakre9971
    @yogeshchakre9971 Рік тому

    गुंपा बाई सारखे अनेक व्यक्तिमत्त्व आपल्या अवती भोवती च असतात पण ते आपल्याला ओळखता येत नाहीत
    गुंपा बाई खूप uniq character हाय राव

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Рік тому

    काशिनाथ ला बत्ती रामपूरला मुक्ती 😅😅

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 Рік тому

    भूषण चा हातातून कशा ले बत्ती बसली पायजे सर 😅😂

  • @SachinDabhade-f6g
    @SachinDabhade-f6g Рік тому

    Aaji v aaji me yeto.....😊
    Baba..aaji....bhur.......😅
    Aaji ... aaji.....v ...mi....aalo...
    Lay god aawaj dela sir popat le 😘.

  • @M_G_CREATION05
    @M_G_CREATION05 Рік тому +1

    झुंबरचा पोरगा अंबर

  • @prakashpaturkar8949
    @prakashpaturkar8949 Рік тому

    एखादा vidio असा पण
    यामुळे आजच्य्या पिढीला काही प्रेरणा मिळतील ❤

  • @anilhamane515
    @anilhamane515 Рік тому +1

    Very nice 👍❤

  • @SaurabhSarnaik
    @SaurabhSarnaik Рік тому +1

    पोराच नाव जरांगे पाटील ठेवा सर ❤❤❤🚩🚩😍😍

  • @ShankarIngle-lj1wo
    @ShankarIngle-lj1wo Рік тому +4

    Emotional episode😢😢😢

  • @akela2620
    @akela2620 Рік тому

    Duma nav theva sir❤❤❤

  • @ranamakeshwar493
    @ranamakeshwar493 Рік тому

    गुफा बुहुडी ले वापस अना मास्तर आई शिवाय मार्ग नाही

  • @yogiraj2016
    @yogiraj2016 Рік тому

    Shiva Nav Theva Guruji.. shambhu ani shiva che jodi hote mag ❤ ❤❤ khup chan episode..

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Рік тому +7

    लेकराची माया असतेच खरंच मायले ❤❤

  • @kkcreated9660
    @kkcreated9660 Рік тому +5

    बस होते रे बा किती वेळ एकाच कॉमेंट टाकायच राव 😅😅😅😊

  • @prakashbalki6293
    @prakashbalki6293 Рік тому

    गान खुप छान टाकले सर जी तुमी,,, कोरा काजग था ए दिल मेरा,,,, zumbar aai kade gela teva

  • @सुवर्णवाणी

    खूप दिवसानंतर आलो सर व्हिडिओ बघायला चॅनल वर ,खूप छान एपिसोड होता ❤️❤️

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Рік тому +7

    म्हतार मानूस हे घराचे कुलूप असते,कुटुंबाचे झाकण असते❤

  • @raviadhav8701
    @raviadhav8701 Рік тому +1

    Sir dany budyale samjayle sanga gumfa aaji le 😂

  • @gajananswai9690
    @gajananswai9690 Рік тому

    Barudya theva sir 😂

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Рік тому

    गुंफाबाई कडक काम आहे 👍😂

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 Рік тому +2

    ❤❤🎉.gunjan nav theva ......

  • @Vishal-oc7ky
    @Vishal-oc7ky Рік тому

    अनघ, नचिकेत, मुकुंद, माधव, शंकर...

  • @sachinmanekar4505
    @sachinmanekar4505 Рік тому

    गुरुजी एक विनंती आहे मनोज पाटलांच्या बाबा ले विचारून त्याचे कपडे बदला😂

  • @sagarshinde5511
    @sagarshinde5511 Рік тому +2

    शेवटच्या 1मिनिटात आजीच नात वा बद्दल च प्रेम दाखऊन मन भाऊक केला गुरुजी तुम्ही सलाम तुमचया विचार शक्तीला...❤❤❤

  • @KalpeshShinde-c5e
    @KalpeshShinde-c5e Рік тому

    कल्पेश theva sirr plzz😊

  • @hemantkumartembhare9805
    @hemantkumartembhare9805 Рік тому +2

    मजा आली 😂😂

  • @dp8746
    @dp8746 Рік тому

    ❤❤👌👌👌गुरुजी 👌👌

  • @PoojaRewatkar
    @PoojaRewatkar Рік тому

    खूप हृदय स्पर्शी एपिसोड आहे सर धन्यवाद🙏🙏

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 Рік тому +1

    मन भरून आले गुरूजी आजचा वीडियो पाहून 😢 बर मुलाचे नाव अंबर ठेवले तर अंबर झुंबर घरफिरवे 😅😂

  • @tejaskhande4609
    @tejaskhande4609 Рік тому

    गुंफाबाई ऐकटी राहायला आली मग बाहेर ऐवढे कपडे कोणाचे वाळत टाकलेत...😂😂

  • @sandipbhong341
    @sandipbhong341 Рік тому

    Om theva sir❤

  • @malayka789
    @malayka789 Рік тому +2

    Raut sir inspired by bhanupratap singh ..for this episode 😁😁

  • @shadowkunalgaming7413
    @shadowkunalgaming7413 Рік тому +1

    Kunal theva guruji 😊

  • @Dnyanu123.A
    @Dnyanu123.A Рік тому +1

    गुभा अजी म्हणे ना सर मी माझ्या नात्वाच बारास करतो म्हणून कंदील अबाजिला मग कसं हो सर गुंभा अजी विसरली की काय

  • @sagarbhende2033
    @sagarbhende2033 Рік тому

    Emosnl seen ly bhari hota sr

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 Рік тому

    छान आहे विडीओ🙏👌👌❤❤

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 Рік тому +1

    कौशल्य ठेवा झुंबर भाऊंच्या पोराच नांव 😅😅

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 Рік тому

    सुंदर भाग बनवला sir 👍🌹👍

  • @gauravgade3280
    @gauravgade3280 Рік тому

    समजावून सांगा गुंफा बाइले पुढच्या वेळेस सरपंच तूच बनत मना 😂रामपुर सोडून नको जाऊ 😂

  • @pravinmahalle2861
    @pravinmahalle2861 Рік тому

    आजच्या भागात मुझुक छान होत

  • @artiwadke89
    @artiwadke89 Рік тому +1

    गुंफाबुडी नातवाच्या बारशाला वेषांतर करून येईल असा अंदाज मी काल केलेल्या पोस्टमध्ये लावला होता. त्यावर आज बुडीने शिक्कामोर्तब केले.

  • @swapnillondhe8517
    @swapnillondhe8517 Рік тому +1

    ❤❤I like this story 👌👌👍Best

  • @Vitthalmanjulkar-b1v
    @Vitthalmanjulkar-b1v Рік тому

    देवदास भाऊ तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष हा मोटरसायकल वाप्रा ❤❤❤

  • @gajupatil5220
    @gajupatil5220 Рік тому

    Saheb tumchya vedio cha addict zalo ..❤

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 Рік тому

    गुंफा बुडीला आणायला जगनच डोक लावा म्हणजे गुंफा बूडी बारशाला येणार म्हणजे येणार 😂😂😂

  • @vaibhaosakhalkar3211
    @vaibhaosakhalkar3211 Рік тому +1

    इकडचं झालं की राऊत गुरुजी चा मोर्चा तिकडे😂फुकट खाऊ संघटनेचे अध्यक्ष बाळुभाऊ कडे😂

  • @maheshpendor9642
    @maheshpendor9642 Рік тому

    झुंबर भाऊ साहिल नाव ठेवा❤❤❤😂

  • @arpanapatelbansi5936
    @arpanapatelbansi5936 Рік тому

    झुंबर चे पोराचे नांव झगन ठेवले पहिजे

  • @bhushanfulkar3645
    @bhushanfulkar3645 Рік тому +2

    Sir Pawan nav theva 😅

  • @harshdashambharkar2184
    @harshdashambharkar2184 Рік тому +1

    Sir ladach naw bhola thewa msttt watl ..... bhola .... bholyachi aaji ... bholyache baba ... as Manale br wate😂😂😂😂😂

    • @sanatansankriti
      @sanatansankriti Рік тому +1

      माऊली च्या पोट्ट्या च नाव आहे n भाऊ भोल्या

    • @sanatansankriti
      @sanatansankriti Рік тому

      घुंगरू ठेवा गुरुजी नाव त्याच😂😂

  • @krantishende5156
    @krantishende5156 Рік тому

    Nice Sir Ji 👌