हसवन्या इतके पुण्य कश्यताच नाही आणि ते काम तुम्ही आणि तुमचा परिवार रोज करता सर खरच पुण्यवान आहात तुम्ही, दिवासभर्याचा शीन तुमच्या वीडियो मुळे हसुन हसुन मोखला होतो. वीडियो एकच नंबर बंविला सर, नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा सर तुम्हाला व तुमच्या परिवराला.
पुर्न वर्षभर आम्हाला हसवन्याबद्ल खूप खूप धन्यवाद सर आणि अजून अनेक वर्ष असचं आम्हाला हसवत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद गुरुजी❤❤❤😂😂🎉🎉🎉 व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉🎉
नवीन वर्षाची सुरुवात करतो ५०० महारांना सलामी देऊन ⚔️जय भिम 🙏जय संभाजी महाराज 🙏 जय शिवराय 🙏 जय भिमा कोरेगाव 🙏 शौर्य दिनानिमित्त 500 महारांना विनम्र अभिवादन 😢⚔️🚩🇪🇺
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, टका टक च्या संपूर्ण टीमला खास शुभेच्छा, टीमचे कार्यक्रम सदैव असेच सुरू राहो हीच मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐
वेळेअभावी म्हणावं किंवा उशीर झाल्यास पूर्ण व्हिडिओ न बनवता पण वेळात वेळ काढून आपल्या teacher taka tak chya फॅमिली ची काळजी घेतल्याबद्दल राऊत सर खूप खूप धन्यवाद आणि पुढील वर्षी सुद्धा असेच व्हिडिओ बनवत चला आणि आमचे मनोरंजन करत रहा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... आणि आपले नविन वर्ष भरभराटीचे जावो हीच सदिच्छा ❤️❤️🥰
गुरुजी आपल्या व्हिडिओ चे एडिक्शन झाले आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 धन्यवाद सर संपूर्ण महाराष्ट्राचा मनोरंजन केल्याबद्दल आपल्याला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा ❤❤❤❤❤❤ आम्ही सहकुटुंब आपले व्हिडिओ बघत असतो ❤❤❤❤❤❤❤❤ माझ्या आईला आपल्या व्हिडिओ बघितल्याशिवाय रात्री झोपच लागत नाही😂❤
2023 चे सर्व एपिसोड धमाकेदार होते आणि नवीन वर्षाचे सर्व episode aankhi jast jabardast असणार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा sir तुम्हाला आणि teacher टका टक chya sarv सदस्यांना
सर तुमच्या व्हिडीओ साठी 4.58 मिनिट झालं की आतुरता लागते काय आहेत एपीसोड मध्ये जिंदगीत पहिला शवक लागला राऊत गुरुजी सर तुमची भेट घ्यायची आहेत आता खरोखरच मान गये गुरू सर्वाना इंग्रजी नवं वर्षीच्या शुभेच्छा
🎉🎉 सर बाकी दखल घेतात माझ्या कमेंट ची..चिमणराव आणले कोल्हापूर वरून पुण्याले 😂😂 जाऊद्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण टीचर टकाटक चॅनेल वरील प्रेक्षकांना आणि राऊत सर यांच्या फॅमिली ला🎉🎉🎉🎉
आज समजल का संकेत भाऊ च्या बाबले चांगलच फिटवल खूपच महागात पडल तिकड ( चपटा भांग ) त्या नमुन्याची खिचडी खाऊ घालून बेजार करत आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
या वर्षीच्या 2023 ला goodbye... 2024 नवीन वर्षाचे स्वागत.... राऊत सर आपणास व टीचर टका टक च्या सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐💐💐💐 Happy New year...
Sar nvin varsha ca Hardik shubh kaamna aani sar tumi y o de varsh bhar hysyole tucy aabaar maanto, aani ascy hasvat raha , aani saro teachar taka tak parivaahla nyvin varsha cay Hardik shub kaamna aani ases video banvat raha, aani sar o kyrektars dakvyle tucy aabhar maanto 🙏 sar
टीचर टका टक च्या community post वर पोल टाकलेला आहे.आपन व्होट जरूर करावे
Ok sir
Happy new year sir
@@rjbanjara3755 e
❤❤
हसवन्या इतके पुण्य कश्यताच नाही आणि ते काम तुम्ही आणि तुमचा परिवार रोज करता सर खरच पुण्यवान आहात तुम्ही, दिवासभर्याचा शीन तुमच्या वीडियो मुळे हसुन हसुन मोखला होतो. वीडियो एकच नंबर बंविला सर, नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा सर तुम्हाला व तुमच्या परिवराला.
या वर्षीच्या शेवटच्या व्हिडीओ मध्ये मामा दाखवल्या बद्दल आपले आभारी आहे ..🎉🎉🎉
मामा लुटेरे जिंदाबाद. ..
लुटलाट संघटनेचे अध्यक्ष, मामा लुटेरे 🎉🎉🎉
शेवटचा व्हिडिओ आहे हा 2023 चा
चीमन राव ला फक्त मामाच गोत्यात आनु शकतो 😅😅😅
बर झाल भाऊ सांगितलं मला माहितच नव्हतं
sir tumhi nehami party khupach chhan dakhvita very good episode sir navin varshyacha hardhik subhechhya sir
आपल नवीन वर्ष गुडीपाडवा aahe
Are ho 😮
Jay bhim ho Raut sir nawin warshachya hardik shubhechya 💙💙🌹🌹❤❤ you and your teams happy new year caming soon 2024 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर वर्ष भर आम्हाला हसवण्या बदल धन्य वाद ❤❤❤❤❤ Happy New year तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभेच्या 🙏🙏🙏🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
शुभेच्छुक - देविदास भाऊ सनसने
(तंटामुक्त अध्यक्ष, रामगाव)
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देविदास भाऊ 🎉🎉
मामा चे आगमन केल्या बद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन 🎉😂😂
पुर्न वर्षभर आम्हाला हसवन्याबद्ल खूप खूप धन्यवाद सर आणि अजून अनेक वर्ष असचं
आम्हाला हसवत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
करतो धन्यवाद गुरुजी❤❤❤😂😂🎉🎉🎉
व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉🎉
||❤ चिमणराव जगावेगळे नाही त्यांचं
जगच वेगळं आहे...बावा इच्चुकाटया
वाले देते झाल एकदिवस......
शिवलाल भाऊ + मामा = माहोल.👌||
टीचर टकाटक सर्व परिवाराला व गुरुजींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤
गेल्या रे बाबु ताल्या मासोळ्या
सर्वांना सरत्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
नवीन वर्षाची सुरुवात करतो ५०० महारांना सलामी देऊन ⚔️जय भिम 🙏जय संभाजी महाराज 🙏 जय शिवराय 🙏 जय भिमा कोरेगाव 🙏 शौर्य दिनानिमित्त 500 महारांना विनम्र अभिवादन 😢⚔️🚩🇪🇺
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, टका टक च्या संपूर्ण टीमला खास शुभेच्छा, टीमचे कार्यक्रम सदैव असेच सुरू राहो हीच मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐
सर्व टिचर टकाटक फॅमिली ला नविन वर्ष सुखाचे जावो हिच आई जगदंबा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Mama or. Shivlaal Ek KR diye sir...ab toh or bhi comedy me maZa aayeng 😂😂😂
वेळेअभावी म्हणावं किंवा उशीर झाल्यास पूर्ण व्हिडिओ न बनवता पण वेळात वेळ काढून आपल्या teacher taka tak chya फॅमिली ची काळजी घेतल्याबद्दल राऊत सर खूप खूप धन्यवाद आणि पुढील वर्षी सुद्धा असेच व्हिडिओ बनवत चला आणि आमचे मनोरंजन करत रहा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
आणि आपले नविन वर्ष भरभराटीचे जावो हीच सदिच्छा ❤️❤️🥰
टीचर टकाटक च्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
गुरुजी आपल्या व्हिडिओ चे एडिक्शन झाले आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद सर संपूर्ण महाराष्ट्राचा मनोरंजन केल्याबद्दल आपल्याला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
आम्ही सहकुटुंब आपले व्हिडिओ बघत असतो
❤❤❤❤❤❤❤❤
माझ्या आईला आपल्या व्हिडिओ बघितल्याशिवाय रात्री झोपच लागत नाही😂❤
२०२३ मदला हा शेवटचा व्हिडिओ पाहण्यासाठी ५ वाजाची वाट पाहतो सर ❤❤
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरजी तुम्हाला व सर्व टिमला💐💐🙏🙏
हिंदू आहे हिंदू राहीन नवीन वर्षाच्या शुभेच्या गुढीपाडव्याला देणार जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤🎉
वाढदिवसाच्या शुभेच्छा 👉🏻इंग्रजी कॅलेंडर नुसार नको देत जाऊ मग हा 😂😂
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विठ्ठल पाटिल अवकाळे अध्यक्ष काढ बांबू संघटना चापनेर
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्न होणार असा अंदाज
धन्यवाद सर.🎉 आपण वर्षभर हसवल्या बद्दल (2023 )
2024 ला असेच हसवत🎉मनःपूर्वक धन्यवाद❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला ❤❤🎉🎉🎉💥🌹👌
चपटा भांग एकनंबर 😂😂😂😂😂😂😂😂
2023 चे सर्व एपिसोड धमाकेदार होते आणि नवीन वर्षाचे सर्व episode aankhi jast jabardast असणार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा sir तुम्हाला आणि teacher टका टक chya sarv सदस्यांना
संपूर्ण Teacher taka tak Family'ला नववर्ष्याच्या कोटी कोटी सुभेछ्या...🎉🎉❤❤💐💐🥳🥳🚩🚩🙏🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीचर टका टक टीमला
पांडुरंग पाटील मुळे मासोला
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
शिवलाल नुसता आरसे, फनी, डाबलेच इकत राहीन काय इचीन आता शेवटपर्यंत 😀😀👌👌🙏🙏
टीचर टकाटक ला जास्तीत जास्त यश मिळो नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी
सर तुम्ही खरच तुमची विचार सरणी खुप मस्त आहेत हो तुम्ही खुप ग्रेट आहेत हो❤
22:35 सीन मध्ये रात का खेल सारा. ची हवेली घेतली काय गुरुजी 😂😂😂
नवीन वर्ष सर्वाना आनंदाचे व भरभराटीचे जावो सरत्या वषाला खूप सुंदर विडीओ बनविले सर धन्यवाद
😂😂aalu pongya : chicken chicken chicken 🍗
Chimanrao (चपटा भांग)😂😂
श्री राऊत सर आणि सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🌹🌹
संकेतच्या बाबाचं कापटं निघते वाटते बा 😂😂😂
तिकडे चिमणरावनं घरीच घोटघाट केलं 🤣🤣🤣🤣
गंद्रे परिवारातर्फे सर्व टिचर टक टकाटक परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 11:00 11:00 😅😅
मामा ले अन मारती भाऊ ले शुभेच्छा, बाकी सर्व आपल्या टका टक ले शुभेच्छा, च्यायला टेबलं वर होतो पण शप्पत निंबू पाणी पिलो बावा 😂😂
सोडली तो सोडली, आता डुंकी पाहायला आलो फॅमिली सोबत e-orbit अमरावती
खूप छान विडिओ आहे सर😂😂
🧡🚩🧡🚩Jay shree RAM 🧡🚩🧡🚩
चिमनराव नाही चीकटराव पाहीजे होत नाव😂😂...टीचर टका टक परिवरातील सर्व सदस्यांना रामपुर सर्व मंडळी ला नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेछ्या🎉🎉
नमस्कार सर. खुप छान व्हीडिओ.नवीन वर्षाच्या तुमच्या सर्व unit ला हार्दिक शुभेच्छा.
मामाचा व्हीडिओ असल्यावर 😂😂😂
फार मजा येते बुवा!
सर तुमच्या व्हिडीओ साठी 4.58 मिनिट झालं की आतुरता लागते काय आहेत एपीसोड मध्ये जिंदगीत पहिला शवक लागला राऊत गुरुजी सर तुमची भेट घ्यायची आहेत आता खरोखरच मान गये गुरू सर्वाना इंग्रजी नवं वर्षीच्या शुभेच्छा
🎉🎉 सर बाकी दखल घेतात माझ्या कमेंट ची..चिमणराव आणले कोल्हापूर वरून पुण्याले 😂😂
जाऊद्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण टीचर टकाटक चॅनेल वरील प्रेक्षकांना आणि राऊत सर यांच्या फॅमिली ला🎉🎉🎉🎉
Mama ..is the Best 😂😂😂😂😂😂
आज समजल का संकेत भाऊ च्या बाबले चांगलच फिटवल खूपच महागात पडल तिकड ( चपटा भांग ) त्या नमुन्याची खिचडी खाऊ घालून बेजार करत आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
जय माता दि❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि
सरत्या वर्षांत केलेल्या मनोरंजन बदल्यात मनःपूर्वक धन्यवाद
Thirty first गाजवते वाटते मामा आणि चपटा भांग 😅😅😅😅
गुरुजी तुम्ही खूप छान कलाकार आहेत 🙏🙏🙏🙏🙏
raut guruji eka eka fitavate vatate...😜😂
जोरदार माहोल झाला आहे ,👍👍👍
या वर्षीच्या 2023 ला goodbye...
2024 नवीन वर्षाचे स्वागत....
राऊत सर आपणास व टीचर टका टक च्या सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐💐💐💐 Happy New year...
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
चपटा भाग लय जबरदस्त 😂
Naveen varshachya hardik hardik shubhechha guruji 🙏🙏🙏
सर, मला कंदील आबाजी अन मामा फार मस्त charecter आहे.. मला फार आवडतात bwa ते..
एकदम झक्कास गुरुजी..
Happy new year ❤raut sir and our all teacher takatak family ❤❤❤🎉🎉
Aamhi sang haao tumchya... tension nka gheu 😂😂
खूप छान व्हिडीओ सर ❤❤
जबरदस्त...😂😂
ek no, ka, kel guruji tumhi 27 min cha video banavla
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
चापटा भांग एक नंबर बोलते
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीचर टाका टाक टीमला🎉🎉🎉
चिमन राव चा आवाज लय मस्त आहे गुरुजी😂
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर.टीमला❤❤
सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🙏🙏🙏
सर्वप्रथम टीचर टकाटक चे सर्व सभासद आणि डायरेक्टर सर्व पात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समधित सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
🎉🎉🎉🎉all of you my teacher taka tak bhau bahin 🎉🎉🎉🎉 इंग्रजी नवीन वर्ष जबरदस्त जावो.
जय भीम, जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान ❤❤❤❤
चिमणराव एक नंबर माणूस आहे😊😊
Sar nvin varsha ca Hardik shubh kaamna aani sar tumi y o de varsh bhar hysyole tucy aabaar maanto, aani ascy hasvat raha , aani saro teachar taka tak parivaahla nyvin varsha cay Hardik shub kaamna aani ases video banvat raha, aani sar o kyrektars dakvyle tucy aabhar maanto 🙏 sar
खूप छान सर 👌
उद्या नवीन वर्षाच्या निमित्ताने काही तरी नवीन विषय होऊ द्या गुरुजी 🎉🎉🎉
Ok
टीचर टॅक्टक परिवार नवीन वर्ष चा हार्दिक शुभेच्छा सर 💐🎁
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला 💐💐💐🙏🥳🥳🥳🎉😂😅
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏👍
Khup mast video sir
धन्यवाद गुरुजी मामाचा व्हिडिओ
गुरूजी मामा कोणाचा गेम करते आता शिवलाल ले फोन करतो म्हणते बा काय म्हणते काय माहित 😂😂
gahu changalach motha zala very good episode
सर्वांना शेवटच्या दिवस. चागला जाओ 👌🏻
नवीन वर्षाचा हार्दिक सर तुम्हाला आणि तुमचं टीम ला 😊
Navin varshachya hardik Subhechya sir🎉
Happy new year 2024 all teachers taka tak family 👪
इंगर्जी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी
Chimanrao😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sarvanna🎉 Navin Varshachya Hardik Shubhechha...🎉1 janevari Bhima Koregaon Shourya Dinachya Hardik Shubhechha🎉
MH 30❤ बोलते भाऊ आले रे मामा आले जय हो गुरुजी की
Happy New year 🎉🎉 sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
नविन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा सर्व टिम ला
चीमनराव कुठ राहते ? पुण्या मध्ये गुरुजी पत्ता सागून दया भेटुन येतो मी
न्यू इयर ची परतू गुंफा बाई किंवा शांताराम कडून पाहिजे बा.. दवाखान्याच नवीन वर्ष celebration पाहिजे सर
भलतीच झांज दिली हो बाळु भाऊन सासऱ्याले 🤣🤣 मजा आली
नविन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...💐💐