लक्ष्मणचा धाबा || Episode 933 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 473

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले Рік тому +195

    आता " लक्ष्मण " फिटलाच समजा तू 😂😂😂

  • @VB-tb9ys
    @VB-tb9ys Рік тому +2

    लक्ष्मण ला घाट्यात जाऊ देऊ नका गुरुजी, मेहनती माणूस आहे.

  • @tejraosirsat6202
    @tejraosirsat6202 Рік тому +3

    आत्ता लक्षिमन फिटला आता तू मामा च्या नांदी लागू नाही 😂😂

  • @bachugawande4691
    @bachugawande4691 Рік тому +19

    टिचर टकाटक
    पाच वाजता येते
    तुमच्या आमच्या मनाले
    गारवा देऊन जाते 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 Рік тому +4

    आणि एक महत्व पूर्ण गोष्ट सर तुळशी लग्न मध्ये तो न्यू कॅरेक्टर डान्स करत होता त्याचा पण एक व्हिडिओ येऊ द्या सर ❤❤❤

  • @aakashmadane2141
    @aakashmadane2141 Рік тому +8

    निर्रा चोरांची जत्रा, फिटला लक्ष्मण राव 😂😆

  • @Education-py7tv
    @Education-py7tv Рік тому +54

    शिवलाल काश्या ची चांगली धुलाई झाली पाहिजे एकदा.दोघं ही एक नंबर चे बदमाश आहेत 😅😅

    • @ganeshgore5614
      @ganeshgore5614 Рік тому

      शिवलालची काश्या ची सोय लावा सर

    • @sagarjoshi6820
      @sagarjoshi6820 Рік тому

      काशा ची झाली पाहजे 😂

  • @satishkute2789
    @satishkute2789 Рік тому +9

    लक्ष्मणचा चांगला मार खाऊ घाला शिवलालले असा मारा..गण गण गणात बोते..🎉🎉

  • @DrSwara
    @DrSwara Рік тому +40

    "लक्षिमण भाऊ ला बेस्ट ऑफ लक खतम, टाटा byebye, फिटला"😂😂😂😂😂

    • @DrSwara
      @DrSwara Рік тому +1

      @Fantasycricket_sachin 😆😅

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 Рік тому +26

    आधी च शिवलाल कामाला ठेवलं आणी आता मामा ले चॅलेंज आता लक्ष्मण चा धाब्या च दिवाळं 😂😂😂😂😢😢😢😢❤❤❤❤

    • @yogeshdhage2003
      @yogeshdhage2003 Рік тому +1

      अरे छोट्या आलारे

  • @crazy1596
    @crazy1596 Рік тому +2

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏पुढचा भाग लवकर बनवा ही आपणास नम्र विनंती 🙏

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 Рік тому +1

    धधध धन्यवाद सर छोट्या छोट्या चे दर्शन zale😂😂

  • @satishraut778
    @satishraut778 Рік тому +2

    आता लक्ष्मण भाऊ चा धाबा वर शिवल्या निघाला आणि मामा भाजे आलुपोगा हे सर्व मंडळी धाबा वर आले आहे काशीनाथ बबन हे दोघं जाणार आहे लक्ष्मण आता फिटले शंभर टक्के आणि सर्व मंडळी शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये मनोज पाटील मोठ्या बाबा जगणं शेठ संकेत लारे चेतन भुषण गणेश हे सर्व मंडळी विचार बसले आहेत ❤😂🎉🎉🎉😢😢😮😮😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले Рік тому +26

    "मामा से पंगा रामपुरात दंगा" - बाबू लक्ष्मण अन काश्या 😂😎

  • @RajGundwale
    @RajGundwale Рік тому +2

    लक्ष्मण फिटला वाटते आता

  • @mayurthakare5114
    @mayurthakare5114 Рік тому

    जय माता दि ❤🙏🙏🙏

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Рік тому +8

    शिवल्या लक्ष्मण ला घालते कोमात😂😂

  • @shubhamingle9142
    @shubhamingle9142 Рік тому +1

    Ye dukha khatm q nahi hota re😂😂😂 lakshimn

  • @tejraosirsat6202
    @tejraosirsat6202 Рік тому +1

    शिवलाल काही सूंदरात नाही राव पण 😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 Рік тому +2

    खूप छान विडिओ बेस्ट जमलं आज मस्त 😅😅

  • @nileshamzare2812
    @nileshamzare2812 Рік тому +4

    लक्ष्मणची तरक्की सुरू🎉 चार एकर वावर अधिक विकत घेतल🎉 पाहिजेच लक्ष्मणचे ग्रहमान चांगले आहे🎉शत्रू काही करू शकणार नाही🎉उलट लक्ष्मणच चांगलाच होणार आहे🎉😂विरुद्धार्थी एपिसोड🎉सुरू होणार आहे

  • @vinodraut3975
    @vinodraut3975 Рік тому +5

    मामा मणेरीवाला होऊन जाउदया सर 😂😂

  • @Mayurthakare555
    @Mayurthakare555 Рік тому +1

    आजचा एपिसोड एक नंबर जमला सर 😂😂

  • @swapnillondhe8517
    @swapnillondhe8517 9 місяців тому +1

    👌बेस्ट एपिसोड

  • @DhirajShegavkar
    @DhirajShegavkar Рік тому +1

    खरंच लक्षा फिटला तू आता 😂😂

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Рік тому +7

    लक्ष्मण चे आता काही खरं नाही, शिवलाल पुरा भुडयीत घालते आता त्याले 😀😀👌👌🙏🙏

  • @pradnyawanthiwale1214e
    @pradnyawanthiwale1214e Рік тому +1

    EK NO. EPISODE SIR 😂😂

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh Рік тому +18

    लक्ष्मण भाऊ चांगला माणूस आहे त्याचा विचार करा. सर

  • @Watchwithketan
    @Watchwithketan Рік тому +2

    लक्षिमन न घेतला मामा संग पांगा आत्ता फिटला लक्षिमन समजा.....😅😂

  • @roshandudhbale9074
    @roshandudhbale9074 Рік тому +3

    लक्ष्मण ला वाचवा गुरुजी 😢

  • @gmstoryteller
    @gmstoryteller Рік тому +6

    लक्ष्मण भाऊच्या ढाब्याचा ताळेबंद शुभारंभ लवकरच....🎉🎉🎉🎉🎉😅😂

  • @pathanprinting5739
    @pathanprinting5739 Рік тому +5

    लक्ष्मण भाऊ च लग्न करून द्या सर

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 Рік тому +2

    लक्ष्मण फिटला आता😂😂😂👌👌👌🙏

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 Рік тому

    Jay bhim ho Raut sir 🌹🌹🌹 kay pani chalu ahe harabhara gela ani tur geli gahu nikal panyan mele ❤❤❤❤

  • @PandurangMuley-b7o
    @PandurangMuley-b7o Рік тому +5

    आता शिवलाल कामाला ठेवला अन आता मामा लां चॅलेंज लक्ष्यमन फिटला आता 😂😂

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 Рік тому

    Mama super 💯 A1 sir Jai ho Rampur ke ♥️

  • @shubhams.tayade7504
    @shubhams.tayade7504 Рік тому

    लक्ष्या मेला रे😅

  • @Ravigaikwad_9922
    @Ravigaikwad_9922 Рік тому +1

    लक्ष्मण फिटला 😂

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 Рік тому +10

    आता लक्षमन फिटवला म्हणजे,शिवलालचे गंगेत,घोडे न्हाले😅😅😂

  • @PadmakarWankhade-vg8wg
    @PadmakarWankhade-vg8wg Рік тому

    Mama bhaje best' 😅😅😅😂😂

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke Рік тому

    लक्ष्मण पुरता बुडाला आता , लवकरच कर्जबाजारी होऊन ढाबा विकावा लागतो लक्ष्मणला.......

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 Рік тому +1

    लक्ष्मण भाऊ तुमच्या मागे आता राहू केतू आणि शनि लागले.🤫

  • @Sandipghuieपाटील
    @Sandipghuieपाटील Рік тому +1

    वा मामा

  • @रेश्माअजयचौधरी

    Very very nice video ❤❤😂😂😂

  • @swapnilingole.
    @swapnilingole. Рік тому +1

    मामाच्या फाईट ले शिवलाल हाय धाब्या वर..😂😂

  • @albatross_0143
    @albatross_0143 Рік тому +1

    मामा बनतो कुक आता 😅😅 आणि भाचे वेटर बस ... फिटला रे लक्षा तू आता 😂

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 Рік тому +8

    मामा कंटिन्यू करा कोणत्याही कामात😊

  • @vishnuqpaikrao4048
    @vishnuqpaikrao4048 Рік тому +39

    More interesting than TV serial episode😂 thanks for entering us 😂🎉❤❤

  • @मंगला_भुयार

    Lakshman cha dhaba dubla 😂😂😂

  • @sharaddevadhe8566
    @sharaddevadhe8566 Рік тому +1

    मामा चोरटे नविन काही तरी करनार आज.

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 Рік тому +1

    लक्ष्मणचं दिवाळं निघते 😂

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 Рік тому +1

    Khup mast video sir

  • @sagarlakade2045
    @sagarlakade2045 Рік тому +8

    सर्व 420 एकाच जागी येतात काय 😀😀😀😀😀

  • @vishalhalade2122
    @vishalhalade2122 Рік тому +12

    Ekch number show...
    No.1 episode sir Raut 😂❤

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 Рік тому +2

    लक्ष्मण ची साढ़े साथी सुरु झाली आता एक तरफ से मामा और एक तरफ से शिवलाल दटावरे शामराव 😂😂😅

  • @rahulwarghat27
    @rahulwarghat27 Рік тому

    शिवलाल आणि मामा भाचे असल्यावर लक्ष्मण फिटला आता.....😂😊..... राऊत सर तुमचं चैनल जबरदस्त आहे...

  • @devaingle2036
    @devaingle2036 Рік тому +4

    आको माक्को घबाड दाखव 😂😅

  • @gooduop8077
    @gooduop8077 Рік тому +4

    सर लक्ष्मण चांगला माणूस आहे त्याचा गेम करू नका बरबाद करू नका त्याला 🙏🏻

  • @sagarjoshi6820
    @sagarjoshi6820 Рік тому +1

    काषा ची सोय लावा गुरजी 😂

  • @rajendrapetkule2596
    @rajendrapetkule2596 Рік тому +4

    खूब छान 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻

  • @vinaykamble8455
    @vinaykamble8455 Рік тому +6

    काही दिवसांत लक्ष्मण चा ढाबा फिटला च समजा😂😂😂😂

  • @SagarDamodar-f9r
    @SagarDamodar-f9r Місяць тому

    शिवलाल।भाऊ।❤

  • @aniketshende5953
    @aniketshende5953 Рік тому +1

    राऊत सरांनी नजर लावली लक्ष्मण च्या धब्याला आता काही खर नाही....😅

  • @bharatnimkar4399
    @bharatnimkar4399 Рік тому +1

    लक्ष्मण न घेतली खाज लावून 😂😂

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 Рік тому +2

    लक्षिमन फिटला त चालते, पन काई बी हो शक्ती कपूरचा भांडाफोळ लवकर झाला पायजे...

  • @pavandhole8365
    @pavandhole8365 Рік тому +1

    Supar video sir Jay shivaray

  • @Butcher794
    @Butcher794 Рік тому +1

    12:58 😂😂😂😂😂😂

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 Рік тому

    Laxaman la hushar करणार Asa माणुस Dhaba वर padhawa ❤the
    Very nice व्हिडिओ

  • @saurabhchauragade5170
    @saurabhchauragade5170 Рік тому +1

    7/12 ला मारोतीचा वाढदिवस आहे जरा जोमात साजरा करजा सर 😂😂

  • @vkcreation1892
    @vkcreation1892 Рік тому +3

    सर ते मामा न अंगठी घेतल्या होत्या त्याच बाहेर काढा😂😂

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 Рік тому

    Raut sir awakali pavasacha tadakha yavatmal Jilla episode banwa ❤❤❤❤

  • @sachinkale8724
    @sachinkale8724 Рік тому +1

    झाला आता लक्ष्मण चा ढाबा मोकळा 😂 येते कठुराघ्याचीी पाई

  • @mohandipake7538
    @mohandipake7538 Рік тому +2

    गुरुजी एकदा बैल गाडा शर्यत वर एखादा विडिओ बनवा ❤🎉

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 Рік тому

    Super

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Рік тому

    एकदम कडक

  • @roshanbhokare-ev3ir
    @roshanbhokare-ev3ir Рік тому

    Mama 1 no

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 Рік тому +1

    👌🏻❤️❤️❤️❤️😂😂❤️❤️❤️❤️👌🏻

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 Рік тому

    Sir vachva ho gya lbhad gyang mdhun laxman bhaula sadha manus aahe bhichara 🎉😊

  • @Chaitanyapanad
    @Chaitanyapanad Рік тому

    Part 2 लवकरच बनवा सर....

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 Рік тому +1

    Nice 👍👍👍👍👍

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 Рік тому

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @omswami123
    @omswami123 Рік тому

    Best .episodes

  • @SagarBhonde-mz6rf
    @SagarBhonde-mz6rf Рік тому +1

    Lakshman fit la re 💯💯💯💯💯💯 as kona kona le vaah te aani mama baase jar lagle tar mag lakshman ca aatmala santi mi lo 😔😔😔😔😔 as my la vaah te tumala kay vaahte sar te saga pij riphly kyra aani sar video khup cagla zala💯

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 Рік тому

    धाभा पोचला पायजे सर पण शिवलाल चा बजेट नाही बसला पायजे 😅😊

  • @VipulRaut-tg3rx
    @VipulRaut-tg3rx Рік тому

    शिवलाल भाऊ बी लाईक 😂😂😂
    आली रे आली लक्ष्मण आता तुझी बारी आली 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @dipakraut7485
    @dipakraut7485 Рік тому +1

    संत सोनाजी महाराज की जय

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 Рік тому

    ❤❤🎉

  • @ujwaljadhao2138
    @ujwaljadhao2138 Рік тому

    Shivalal le fitva pn sir 😅😅😅

  • @बैलगाडा_शर्यत_नागपूर

    Lakshaman is back and mama

  • @pin-tya
    @pin-tya Рік тому +1

    Dendge che javai 2 .....waiter aani mamche che bhanje 2 waiter....
    Mama kitchenmaster .....
    Aani shivlal superwiser zali bharti fix aata .......

  • @clashingasa3275
    @clashingasa3275 Рік тому

    राऊत सर एकदा शिवलाल आणि मामा चा पंगा होऊ द्या😅😅😅

  • @ramnarayan3620
    @ramnarayan3620 Рік тому +1

    आता लक्ष्मण भाऊ मोये मॉये moment येणार आहे लवकर.....

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 Рік тому

    गुरूजी जसा सरपंच साहेबांन चा पैसा भंगार गाड़ी विकून दयावे लागले तासिच यातहि टिपारी दया शिवल्या ले आणि लक्ष्मणराव चा धाबा वाचवा 👌🙏

  • @musicmd77
    @musicmd77 Рік тому

    मामा भांजे चा बिग फॅन आहे म्हणून सांगतो, लक्ष्मण भाऊ अन् काश्या तुमचा गेम पक्का होणार 😤😜

  • @dipakingale9111
    @dipakingale9111 Рік тому

    👌🙏👌🙏👌🙏👌🙏❤❤

  • @Vishal-oc7ky
    @Vishal-oc7ky Рік тому

    लक्ष्मणला साडेसाती, राहु केतु आणि सर्व ग्रह नक्षत्रांनी घेरले आहे. लक्ष्मणचे ऐतिहासिक चंदन होताना दिसत आहे..😂

  • @chaitanythakare9506
    @chaitanythakare9506 Рік тому

    सर लक्ष्मण ल वाचवा चांगला माणूस आहे ❤

  • @sanmatijain7899
    @sanmatijain7899 Рік тому

    लक्षिमान फिटला

  • @ChandrashekharModankarModankar

    Shupar video ❤️

  • @narayanaale2975
    @narayanaale2975 Рік тому +2

    Mama se panga hotel me danga 😅😅😅😅😅