#Live
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #आदर्शसरपंच#भास्कररावपेरेपाटील#आदर्शगांवपाटोदा
या व्हिडिओ मधे:-
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील.
सदस्य,सांसद आदर्श ग्राम समिती,महाराष्ट्र राज्य.
पाटोदा जिल्हा औरंगाबाद.
औरंगाबाद शहरापासून १० कि.मी अंतरावर असलेले महाराष्ट्र राज्यातील सुंदर पाटोदा असं पाटोदा गाव आहे.. केंदशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड ....
असे नाविन्यपूर्ण उपक्रम पाटोदा गावात राबविण्यात आले आहेत. एक वेळा अवश्य भेट द्या
follow me on-:
(1)Instagram-: / offical_patoda
(2)Facebook -: / आदर्श-सरपंच-भास्करराव-...
पेरे पाटील साहेब अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात
साहेब खुप शान भाषन एकदा रायड जील्हात गोरेगाव येथे या मि तुमचा फाॅन आहे
DEO LOKANSATHI KONATYA RUPAT YEIL MAHIT NAHI KHEDYATALYA LOKANSATHI KRISHNA AADA AALA NATMASTAK CHARANSPARSH DHANYWAD
खुप छान
खूप भरी
Very very nice Pere Saheb
भास्करराव,
खुप सुंदर
भाषणातून चांगल प्रबोधन
पद्धतशीर मांडणी, समर्पक उदाहरण देऊन स्पष्टीकरण.
तुमच्यासारखा सरपंच प्रतेक गावात तयार व्हावा .
Saheb tumachya sarkha sarpanch jar pratyek gavat jhala tar .khup chan hoil aani patoda gavasarkha pratyek gavcha vikas hoil.
तुम्ही लाख माणुस आहात साहेब सगळ्या गावांना असा सरपंच मिळवा
साहेब तुमच्या भाषनातुन खुप काही शिखायला मिळतो ग्रामपंचायत योजना विषयी खुप सुनदर माहिती सागता हो
Nice
,,y,, 0hhhth0hh0nn. H, htzghnn hug hnn
Hh0h my h. GM NH. H5 h0h HR h0hnhnh
7,
साहेब आपल्या भाषणातून खूप शिकण्यासारखे आहे
Sagdav Sarpanch paije
खूप जीवनात उपयोगी पडनारी माहिती
दंडवत
❤️❤️👍
पेरे साहेबांचा मो नं पाठवा
D
साहेबांच फोन नंबर टाका प्रत्येक्ष बोलायचे आहे मानतो मी साहेबांना
पेरे पीटि सहेब आपला फोन नंबर पहीजे