लॉकडाउन नंतरचे पहिले भाषण मावळ पुणे येथे झालेले जबरदस्त भाषण |सरपंच भास्करराव पेरे पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #भास्कररावपेरेपाटीलभाषण#पेरेपाटीलभाषण#पेरेपाटीलसरपंच
    सरपंच भास्करराव पेरे पाटील | Pere Patil Speech*
    #SwachhBharat #CleanIndiaGreenIndia
    #सरपंचभास्कररावपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #पेरेपाटीलभाषण
    पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏🙏
    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
    गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
    follow me on-:
    Instagram-:www.instagram.com
    Facebook -:www.facebook.com
    #भास्करपेरेपाटील
    #आदर्शगावपाटोदा
    #सरपंचभास्करपेरेपाटील
    #भास्करपेरेपाटीलभाषण
    #भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
    #bhaskar_pere
    #bhaskar_perepatil_village
    #bhaskar_perepatil_sarpanch
    #bhaskar_perepatil_speech
    #bhaskarperepatilpatoda
    #bhaskarraoperepatil
    #adarsh_gaon_patoda
    #BhaskarPerePatilLatestSpeech
    #GramPanchayatPatoda

КОМЕНТАРІ •

  • @अरूणधुमाळ-ह5ङ
    @अरूणधुमाळ-ह5ङ 2 роки тому +2

    गावोगाव पेरेपाटिल पाहिजे तवाच भारत महासत्ता बनेल असे

  • @milindtavasalkar6299
    @milindtavasalkar6299 2 роки тому +1

    Khra samaj sevak dev yana shevat parynt nirogi aushya devo

  • @pravinkoli4384
    @pravinkoli4384 4 роки тому +13

    सर्वाना गावचा विकास करायचा नाही. स्वाताचा विकास करुन घ्यायचा आहे... साहेब.. हेच सर्वात मोठ दुदैव..

  • @ravindrarathod2591
    @ravindrarathod2591 4 роки тому +12

    मुख्यमंत्री करायला पाहिजे असे मानस

  • @tanajidavang8364
    @tanajidavang8364 4 роки тому +28

    असे मुख्यमंत्री आपल्याला मिळावेत हीच परमेश्वराने इच्छा पुरी करावी

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 4 роки тому +1

      प्रत्येक गावात एक-दोन असे सरपंच उपसरपंच तयार व्हायला हवे
      कार्यक्रम खुप छान

    • @premtamatta6451
      @premtamatta6451 4 роки тому

      परमेश्वर। कसायलस पाइजे। एक। ‌इनमदार‌‌। ला भोट दया

    • @damodarnamdev2143
      @damodarnamdev2143 4 роки тому

      1

    • @shyamboinwad8070
      @shyamboinwad8070 4 роки тому

      Good wark

    • @shankarumbarsada1703
      @shankarumbarsada1703 6 місяців тому

      @@shyamboinwad8070 Moo

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 4 роки тому +6

    पेरे पाटील साहेब तुम्हाला एक भगवंतानी दिलेली अनमोल देनगी आहे आसे विचार प्रत्येक सरपंचाला आसायला पाहीजे

    • @sandhyadeshpande8173
      @sandhyadeshpande8173 4 роки тому

      महाराज ती देणगी नसुन त्यानी स्वतःला ओळखले आणि प्रगती केली आपण पण त्याच प्राणी संग्रहालया मधील प्राणी आहोत...

  • @rahulgorade5077
    @rahulgorade5077 4 роки тому +5

    एकच नंबर सरपंच

  • @annasahebbansode8626
    @annasahebbansode8626 4 роки тому +9

    खूप सूंदर विचार. अभिनंदन. मा पेरे साहेब

    • @anandraotidke8327
      @anandraotidke8327 2 роки тому

      पेये पाटील आपले विचार जनतेलाच समजून घेणे गरजेचे आहे

  • @vimalnaik2986
    @vimalnaik2986 4 роки тому +17

    जबरदस्त असामान्य व्यक्तीमत्त्व , अतिशय उत्तम वैचारिकता ,दूरद्रुष्टी चे आजचे संत म्हण जे आदरणीय सरपंच भास्करदादा 🙏🙏👍👍💐💐🇮🇳🇮🇳

  • @swarajyadesha9090
    @swarajyadesha9090 4 роки тому +15

    आदरणीय आदर्श श्री मा.भास्कर पेरे पाटील सरपंच आण्णा चे लाकडाऊन नंतर चे भाषण अप्रतिम आहे.

  • @papputangal8090
    @papputangal8090 4 роки тому +5

    माझा आवडता सरपंच

  • @dattaadhav8719
    @dattaadhav8719 4 роки тому +4

    खूप छान सरपंच असे लोक महाराष्ट्रासाठी खूप गरजेचे आहेत

  • @vishalphoto4849
    @vishalphoto4849 4 роки тому +2

    पेरे पाटील तुमच्या सारखे सरपंच भेटायला फार नशीब्वान माणसं आहेत

  • @shrirangsalve9542
    @shrirangsalve9542 4 роки тому +6

    खूप छान कार्य आहे दादा

  • @umeshsalunke6691
    @umeshsalunke6691 4 роки тому +2

    एक नबर माणुस आहे

  • @Jotyiop
    @Jotyiop 4 роки тому +3

    एक दम चांगला माणूस

  • @sonuthakare6964
    @sonuthakare6964 4 роки тому +11

    मा. सरपंच श्री भास्करराव पेरे पाटलांचे विचार फारच प्रेरणादायी

  • @balukharat9676
    @balukharat9676 4 роки тому +6

    अभिनंदन सरपंच साहेब

  • @MR0057-d1j
    @MR0057-d1j 4 роки тому +5

    जबरदस्त भाषण

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 4 роки тому +3

    Chan Vichyar saheb aple

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 4 роки тому +2

    लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड.

  • @sandeeppatil1574
    @sandeeppatil1574 4 роки тому +3

    अति. उत्म सरपंच. साहेब

  • @dnynkoushalygmail.comSanjayAth
    @dnynkoushalygmail.comSanjayAth 4 роки тому +2

    सर मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे तुमच्या पासून खूप शिकायला मिळते सर मला जर अशी संधी मिळाली तर मी पण तुमच्या सारखे काम करून दाखवेल

  • @sahebraoshejul2816
    @sahebraoshejul2816 4 роки тому +1

    खूप छान

  • @ankushrajurkar814
    @ankushrajurkar814 4 роки тому +2

    Chhan vichar

  • @rajendra1974jaya
    @rajendra1974jaya 4 роки тому +7

    Great 👍 👌🙏🙏🙏

  • @pratik_yewle
    @pratik_yewle 4 роки тому +8

    धन्यवाद पेरे पाटील साहेब तुमचं भाषण युट्यूबवर पाहिलं तेव्हाच वाटलं होतं मावळ तालुक्यात तुमचे विचार यावेत, मावळ विचार मंच तर्फे तुमचे विचार तालुक्यात आले त्याबद्दल धन्यवाद! नक्कीच मावळातील लोक लोकप्रतिनिधी निवडताना या गोष्टींचा विचार करतील👏🙏

  • @rathodgovind4507
    @rathodgovind4507 4 роки тому +5

    ग्रेट सरपंच

  • @Helper_boy_manoj_shinde5769
    @Helper_boy_manoj_shinde5769 4 роки тому +4

    Nice

  • @yashwantghane4488
    @yashwantghane4488 4 роки тому +11

    अण्णा हजारें पेक्षा हजार पट भारी आहेत भास्करराव पेरे आदर्श सरपंच .

  • @bhausahebpathadepatil5205
    @bhausahebpathadepatil5205 4 роки тому +4

    अप्रतिम विचार

  • @sureshpawara4620
    @sureshpawara4620 4 роки тому +2

    Great 🤯🤯

  • @santoshghatolkar5105
    @santoshghatolkar5105 4 роки тому +1

    Very nice

  • @bhalchandrabahiram5571
    @bhalchandrabahiram5571 4 роки тому +4

    Great speech 👌👍👍

  • @rameshwarsonawane5633
    @rameshwarsonawane5633 4 роки тому +3

    Nice saheb

    • @nandkishorpawar649
      @nandkishorpawar649 4 роки тому

      खुप हुशार माणुस 👌👌👍👍

  • @pralhadhole9205
    @pralhadhole9205 4 роки тому +1

    You are very right

  • @gurugallery1985
    @gurugallery1985 4 роки тому +2

    Jay hind bharat mata ki jay "Jay shivray "

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 4 роки тому +2

    Good person

  • @shantarampashte1445
    @shantarampashte1445 4 роки тому +8

    अशा महान व्यक्ती कडून प्रेरणा घेऊन गावातील. तरुण नेतृत्व मुलांनी एकत्र येऊन गावसाठी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे...

  • @chetanchoudhari3171
    @chetanchoudhari3171 4 роки тому +2

    great person patil saheb

  • @vinodmane2915
    @vinodmane2915 4 роки тому

    nice 👍

  • @mrsawantpravin
    @mrsawantpravin 4 роки тому +2

    मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षा

  • @dadaraomedhe7484
    @dadaraomedhe7484 4 роки тому

    Jay bhim saheb

  • @balajisiasat1418
    @balajisiasat1418 4 роки тому +2

    Balaji Shirsat

  • @Aabapatil70
    @Aabapatil70 4 роки тому +1

    👍👌

  • @ababaravkar453
    @ababaravkar453 3 роки тому

    नव

  • @वारकरीवाणी..2025

    Kkkkkkl

  • @aniket_rajankar
    @aniket_rajankar Рік тому

    आवाज स्पष्ट नाही येत आहे

  • @isaqtamboli1143
    @isaqtamboli1143 4 роки тому +2

    Aisa sarpanch hone nahi

  • @wadhwanegulamissa6747
    @wadhwanegulamissa6747 4 роки тому +1

    Aamcha magna mann kara shabana mukhamantre kara mantre kara rajpalakede yadhe gele aahe shabache naw aahe ka vdhan preshadever gha a ka ho oooooooooooooooooooooo

  • @dinkarrodewad4322
    @dinkarrodewad4322 4 роки тому +1

    ASA SARPANCH HONE NAHI

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 4 роки тому +2

    अप्रतिम विचार

  • @indiatayarsarvis6524
    @indiatayarsarvis6524 4 роки тому +1

    Nice

  • @mangeshholkar6972
    @mangeshholkar6972 4 роки тому

    Very nice

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 4 роки тому +1

    Good person

  • @indiatayarsarvis6524
    @indiatayarsarvis6524 4 роки тому +2

    Nice

  • @mangeshholkar6972
    @mangeshholkar6972 4 роки тому +1

    Nice