PERE PATIL SPEECH 2024| भास्करराव पेरे पाटील कॉमेडी भाषण| आत्ताचे सगळे सरपच सैराट झाले|
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांची आम्ही आमच्या चायन्लला अपलोड करत असतो
#पाटोदा_गावचे_सरपंच_ #भास्कर_पाटील_पेरे यांचे #नाॅन_स्टोप_तुफान कॉमेडी_भाषण
#लासुरगाव येथील भास्कर पाटील पेरे यांचे विचार ऐकण्याचे एकमेव चैनल
#गजर_हरिणामाचा ⛳ तसेच या चैनल वर शेती, किर्तन, ग्रामविकासाचे धडे, समाजिक जनजागरण विषय माहिती दिली जाईल🙏🙏 👑आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील👑. सदस्य,सांसद आदर्श ग्राम समिती,महाराष्ट्र राज्य. पाटोदा जिल्हा औरंगाबाद. औरंगाबाद शहरापासून १० कि.मी अंतरावर असलेले महाराष्ट्र राज्यातील सुंदर पाटोदा असं पाटोदा गाव आहे.. केंदशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .... असे नाविन्यपूर्ण उपक्रम पाटोदा गावात राबविण्यात आले आहेत. एक वेळा अवश्य भेट दया अपलोड करने असेल तर
Uddhavkawde1213@gmail.com
या मेल वर एस is करा
🙏 राम कुष्ण हरी🙏
खरंच असं सरपंच पाहिजे. धन्यवाद
असे सरपंच प्रत्येक गावात व्हायला पाहिजे.
पेरे पाटील साहेब तुम्ही खरंच महान आहात🙏
अत्यंत महत्वाचे विचार सांगीतले धन्यवाद
पेरे पाटील जिंदाबाद सरपंच असावा तर असा जास्त लिहिणे नको जय महाराष्ट्र
याला मन्हतात सरपंच🎉
पेरे साहेब तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत
सरपंचांनोशिकापेरेपाटलाकडून
खूप छान
सरपंच असावा तर पेरेपाटील सारखा अभ्यासू लोकांसाठी जीव ओतून काम करणारा
अप्रतिम संभाषण
सरपंच साहेब जालण्यात पावूस खुप कमी पडतो अनी माज़् गाव खेड्ड त्यात पानी कमी
आमचे गावचे सरपंच पैसे खावु आहेत कोणत्या हि पक्षाचे पन खाणारे आहेत गावाचा विकास न करता स्वताचा विकास करतात
GOOD
Sarpanch Saheb tumhi hagandarimukt swarg banva
👍👍👍👍👍👍👍
Pere patil Yana gram Vikas mantri banvayla pahije
🙏👌
Good
Chan
Ram
Krishna
Hari
🙏🚩🙏
सरपंच असावा तर पेरेपाटील सारखा , अभ्यासू
C m😢😢😮jala pahije
Aata MLA kalal je gao na kari te Rao kari aho Bhaskar saheb sarpanch asav pn tuchya sarkh MLA manapasun aabhar tumhala sarpanch asav pn ekmev tumchya sarkh
Swargat sandas banva
Hearing..is..supre..court...talking..is..labour..court...seeing..is.....higher..court..
भास्करराव पेरे यांनी हगणदारी मुक्त गाव करण्यात पहिला क्रमांक पटकावला व पहिले बक्षीस मिळवणारे ते पहिले सरपंच आहे.
👌👌
धन्यवाद
Nice
Pere sahebancha no aheka
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या. नावाचा. उलेख, करत, जा.. हो. शान. नाही
भाऊसाहेब, बाबासाहेब ग्रेट आहेत यात वाद नाही परंतु ईतर कोणीच नाहीत किंवा इतरांचे नाव घेऊच नये फक्त बाबासाहेबांचेच नाव घ्यावे असे तुम्हाला कां वाटते ?मित्रा महान व्यक्ती ही सर्वांसाठीच महान असतात मग जातीधर्म कोणताही असो।
46:46
बाकी सरपच झोपतात का
ek divas karnatkat bhashan vhav tumchi marji kas kay karav
फोन करा सर
😮
Nkh😢😮😅😊
Has hasun samjvanyache kam 😂😂