शिवव्याख्यान! नितीन बानगुडे पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 297

  • @amishbhaud5579
    @amishbhaud5579 Місяць тому +13

    खूप प्रेरणादाई
    आपल्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा ऐकतच रहावेसे वाटते.
    Salut आपणास

  • @annaboraste2101
    @annaboraste2101 Рік тому +95

    🙏मा. प्रा. श्री बानगुडे पाटील साहेब.. आपल्या ओजस्वी वाणीतून श्री शिवव्याख्यान श्रवण करतांना मन प्रसन्न तर होतेच!त्याच समवेत काया हीं शहारते. एक अलौकिक असे दिव्य करण्याची शक्ती हीं प्राप्त होते. या मराठ मोळ्या महाराष्ट्रात पुनश्च शिवशाही प्रस्थापित व्हावी, हीं येथील रयतेची आकांक्षा आहे, पण त्या साठी तीचे रोमरोमात शिवचरित्रच्या माध्यमातून शिवाचरण, शिवविचार, भिनणे कामी आपणा सारख्या शिवव्याख्याताने महाराष्ट्राची हीं मंगलमय भूमी पिंजून काढण्या शिवाय तरणोपाय नाही, तेंव्हा आणि तेव्हाच या महाराष्ट्रात हिंदुरुध्दय सम्राट स्व. मा बाळासाहेब ठाकरे याचे स्वप्न नक्कीच साकार होईल.

    • @pravingadhave1083
      @pravingadhave1083 8 місяців тому +5

      0

    • @shantarampatil408
      @shantarampatil408 6 місяців тому +4

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @priti5757
      @priti5757 4 місяці тому +2

      Sir तुम्ही शिवाजी महाराजांच व्याख्यान केलं त्यामुळे युवा पिढी जागृत होईल इतिहास इंग्रजी माधयमातून वागलात आहे मुलांना मजमुत करणं आवशयक आहे.

    • @vishalghode2777
      @vishalghode2777 4 місяці тому +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @gajanankanwale7479
      @gajanankanwale7479 2 місяці тому

      🎉🎉🎉🎉

  • @ashokbhosale1931
    @ashokbhosale1931 Рік тому +85

    आज आपण केलेले ओजस्वी व्याख्यान ऐकून मनाला एक प्रकारच स्फुरण मिळाले अशा व्याख्यानाचे गरज आजच्या तरूण पिढीला आहे धन्य ते आपले विचार अशा विचारी व्यक्तीचा सहवास सतत मिळावा धन्यवाद सर 😂

  • @KashinathAhire-s5c
    @KashinathAhire-s5c Рік тому +35

    असा वक्ता पुन्हा होने नाही साहेब खरचं धन्य झाली तुमची आईची कुस तुमच्या सारख रत्न जन्माला आले शब्द कमी पडतात तुमचे कौतुक करायला
    त्रिवार वदंन 👌🙏🙏🚩🚩🚩

  • @vaishnavipatil-cw5ek
    @vaishnavipatil-cw5ek Рік тому +13

    जय शिवराय दादा व्याख्यान ऐकुन काही तरी करण्याची आशा निर्माण झाली 🙏🙏

  • @udaykoli7649
    @udaykoli7649 Рік тому +14

    जय शिवराय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब

  • @navnathadke3149
    @navnathadke3149 10 місяців тому +4

    छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ❤

  • @swapnajamahajan-gc8zj
    @swapnajamahajan-gc8zj Рік тому +7

    जय शिवाजी जय भवानी
    अंगावर शहारे आणणारे व्याख्यान आणि बानगुडे सरांचा आवाज ,त्यातील चढउतार
    अप्रतिम

  • @ravishinde4416
    @ravishinde4416 Рік тому +9

    🙏जय शिवराय🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 9 місяців тому +7

    अतिशय उत्कृष्ठ. धन्यवाद सर

  • @santoshbhore1167
    @santoshbhore1167 Місяць тому +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @digvijayholkar6511
    @digvijayholkar6511 Рік тому +31

    🚩🚩🚩.....ज्याला भगवा पसंद.नाही तो भडवा आम्हाला पसंद नाही. Jay shree ram.... 🚩🚩🚩

  • @RajabhauGholve
    @RajabhauGholve Рік тому +13

    Khoob khoob Jaan icon khoob samadhan khoob khoob chhan mangarh Sahib maula dhanyvad

  • @bharatbhayade1046
    @bharatbhayade1046 Рік тому +5

    पाटील साहेब खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @AniketTidke-n4k
    @AniketTidke-n4k Рік тому +105

    सरांचा खूप सुंदर अभ्यास महाराजां बद्दल त्यांचे व्याख्यान सांगणं ही पण मोठ्या भाग्याची गोष्ट नितीन बानगुडे पाटील सरांना मानाचा मुजरा

  • @sunilrankhambe0830
    @sunilrankhambe0830 Місяць тому

    असे संस्कार देणारे फार कमी राहिले❤❤❤❤❤
    लुटारूंनी. देश.लुटायला वेग वेगळे आद्दे निर्माण केले ❤ मोठी शोकांतिका आहे जन सामन्यांची🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 Рік тому +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sandeeppatil7202
    @sandeeppatil7202 9 місяців тому +44

    खुप छान सर जी❤

  • @sidrammitkari3149
    @sidrammitkari3149 7 місяців тому +2

    उत्कृष्ट इतिहासकार,अनुभवातून विचार मांडण्याची कौशल्य, Well done Sirji ❤😊

  • @Someone-k9b
    @Someone-k9b Рік тому +47

    जय शिवाजी महाराज ❤ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ❤ दोन राजे आहेत. महाराष्ट्र राज्यात.

  • @sumandeokar986
    @sumandeokar986 22 дні тому

    Khup cyan itihasa saingitala Khup cyan vatale Khup khup shubesha ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @opschallenge7671
    @opschallenge7671 Рік тому +25

    सर तुमचं व्याक्यान अयकून माज् मन घोड्या सारखं धावू लागतोय
    जय शिवराय्..

  • @RamdasJagtap-tn6xm
    @RamdasJagtap-tn6xm 2 місяці тому

    जय शिवराय महाराज

  • @namo9793
    @namo9793 Рік тому +9

    Sir Salam तुमच्या व्याख्यानाला खरोखरच सखोल अभ्यास आहे तुमचा

  • @vasudhadhatrak3694
    @vasudhadhatrak3694 Рік тому +10

    जय शिवाजी जय भवानी. सर खूप छान

  • @abhishekdarekar7801
    @abhishekdarekar7801 Місяць тому

    एकच नंबर सर माझे आयुष्य विषयीचे विचारच बदलले सर तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏

  • @meghashinde78
    @meghashinde78 Рік тому +12

    Khup chn sir👍 adorable

  • @manojpatil3157
    @manojpatil3157 9 місяців тому +2

    Navin pidhila khupch prenadai vyakhan sir tumhla manacha Mujra

  • @pralhadshirale8239
    @pralhadshirale8239 Місяць тому +1

    खूप प्रेरणादायी

  • @MK...1559
    @MK...1559 Місяць тому

    सर... नतमस्तक मानाचा मुजरा... छत्रपती शिवाजी महाराज कि जय...

  • @vaishnavibharmal6030
    @vaishnavibharmal6030 3 місяці тому +3

    Mastch sir 😊👌✨

  • @LaxmanJadhav-n6p
    @LaxmanJadhav-n6p 8 місяців тому +2

    Jay Bhavani Jay Shivaji

  • @santoshbhore1167
    @santoshbhore1167 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय ❤😮

  • @dongareprabhakar3983
    @dongareprabhakar3983 4 місяці тому +1

    Khup chhan vyakhyan

  • @popatkaldate7608
    @popatkaldate7608 Рік тому +4

    अप्रतिम बानगुडे सर

  • @maheshshindade9362
    @maheshshindade9362 Рік тому +30

    जय शिवराय जय भवानी जय शंभुराजे

  • @LaxmanJadhav-n6p
    @LaxmanJadhav-n6p 8 місяців тому +2

    Khup chhan sir ji 🙏🏽 😊😊

  • @sonera0shinde.450
    @sonera0shinde.450 Рік тому +8

    जय भवानी जय शिवाजी

  • @ksshortvidio7611
    @ksshortvidio7611 Рік тому +14

    🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🇧🇪

  • @आनंताटेके
    @आनंताटेके Рік тому +35

    🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

    • @tanajiphadatare3916
      @tanajiphadatare3916 Рік тому +3

      जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @satishmete
      @satishmete Рік тому +2

      @@tanajiphadatare3916
      👍

    • @walmikbeste86
      @walmikbeste86 Рік тому

      ​@@tanajiphadatare3916 😊

    • @ssenterprises1983
      @ssenterprises1983 Рік тому

      @@tanajiphadatare3916 ❤

    • @buntytawade
      @buntytawade Рік тому

      @@tanajiphadatare3916 p

  • @anitakadam223
    @anitakadam223 Рік тому +7

    Khupch chhan speach sir angavar shahare aanare vyakhyan.Jay Shivray

  • @santoshmutkule6203
    @santoshmutkule6203 5 місяців тому +1

    जय शिवराय.......🚩🚩

  • @vishalmangate5712
    @vishalmangate5712 Місяць тому

    Jay hind jay शिवराय साहेब

  • @ananddeshmukh8435
    @ananddeshmukh8435 10 місяців тому

    निनाद बेडेकर एक विशिष्ट कलाटणी देऊ इच्छितात शिवचरित्राला पण आदरणीय नितीन सर अतिशय स्वच्छ मनाने जे आहे ते अगदी स्पष्ट अन् प्रचंड ऊर्जा सकट शिवचरित्र आम्हाला सांगतात. खूप आभार आदरणीय नितीन सर.🎉 जय शिवराय.

    • @abhishekkale440
      @abhishekkale440 6 місяців тому

      बानगुडे फक्त वक्ते आहे इतिहासकार नाही , निनादजी मोडी लिपी तज्ञ आहेत , थोर इतिहास संशोधक आहेत . बेडेकर जी काही चूकीचे बोलत असतील तर् चुकीचं सिद्ध करून दाखव

  • @deelipmhavalankar8172
    @deelipmhavalankar8172 Рік тому +7

    Jai Shivray

  • @ShashikantKadam-k6e
    @ShashikantKadam-k6e 10 місяців тому +7

    सर तुम्हाला ईश्वर देणगी आहे तुम्ही असंच चालू ठेवले तर तरुण पिढी वाया जाणार नाही

  • @RajendraUndare
    @RajendraUndare 11 місяців тому +3

    Jay Shivray Jay Shivaji Maharaj ji

  • @nirmalasaid7631
    @nirmalasaid7631 Рік тому +2

    जबरदस्त अभ्यासू व्याख्यान 🎉

  • @BabuKatle-cm9wq
    @BabuKatle-cm9wq 7 місяців тому

    नितिन बानगुडे पाटलांना मानाचा मुजरा। जय शिवराय 🚩💪🚩 जय शंभुराजे 🚩🙏🙏🚩

  • @sdroyalpatil7144
    @sdroyalpatil7144 Рік тому +14

    🎉jay shree mahakal Jay ho Jay shivray

  • @abhishekdarekar7801
    @abhishekdarekar7801 Місяць тому

    जिजाऊंची पुण्याई🙏🚩

  • @yogeshgulavni7050
    @yogeshgulavni7050 22 дні тому +1

    9/44/ ला माघ ब घा महाराज छत्रपती बोलून सुधा मागाचा माणूस झोपलाय

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 Рік тому +5

    खुप सुंदर. आवाज सुंदर.

  • @santoshbhore1167
    @santoshbhore1167 Місяць тому +1

    🚩🚩🚩👌👌🙏😮😮

  • @sidrammitkari3149
    @sidrammitkari3149 7 місяців тому

    उत्कृष्ट इतिहासकार, अंगावर शहारे येतात सर 😮😮

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 Рік тому +3

    Amache Daiwat Chatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏

  • @maheshChinkate
    @maheshChinkate 4 місяці тому

    Aajchya pidila he yekan aani vagan mahavhach aahe yek nanbar bhashan tumhala salute

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 Рік тому +115

    फक्त ऐकून पण अंगात स्फूरण येत अशी माझ्या राजाची महती आहे आणि बानगुडे पाटलांच्या तोंडून ऐकताना रक्त सळसळत

  • @davdayogesh9531
    @davdayogesh9531 Рік тому +4

    Mahadaevaca avtar hote maje raje HINDHU 🚩 Dharm rakshak shivyogi chatrapati shivaji maharaj ki jai

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 2 місяці тому

    🙏अतिशय मार्मिक विमोचन, सर. खुप खूप
    अभिनंदन सर. 🙏🙏🙏.

  • @VivekGole-yk8yx
    @VivekGole-yk8yx 6 місяців тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @mahendramohite945
    @mahendramohite945 Місяць тому

    खुप छान मार्गदर्शन देता सर धन्यवाद

  • @sachinmhaske-ve8gj
    @sachinmhaske-ve8gj Рік тому +4

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @Oxygen-w5o
    @Oxygen-w5o Рік тому +3

    जबरदस्त व्याख्यान...

  • @shamraokherade1034
    @shamraokherade1034 Рік тому +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @t.sgaming518
    @t.sgaming518 11 місяців тому +2

    Jay jijau Jay shivray 🚩🚩

  • @deepakphalkephalke8909
    @deepakphalkephalke8909 Рік тому +13

    🙏जय शिवराय 🙏

  • @krishnamunje9233
    @krishnamunje9233 5 місяців тому

    अतिशय सुरेख आणी कशी चिकाटी असावी यातुन शिकावं जय शिवराय जय जिजाऊ

  • @ganeshkolpe7394
    @ganeshkolpe7394 Рік тому +2

    आनमोल मार्गदर्शन

  • @YogeshYadav-r3e
    @YogeshYadav-r3e Рік тому +4

    Jay shivaray

  • @navnath2663
    @navnath2663 Рік тому +4

    1 nombar sir खतरनाक 🚩

  • @__rawan_2006__
    @__rawan_2006__ Рік тому +5

    जय शिवराय 🧡🙇👑

  • @NRPatil-ih6ry
    @NRPatil-ih6ry Рік тому +3

    खूपच सुंदर सादरीकरण 👏👏👏💐💐💐

  • @sunilbhor5086
    @sunilbhor5086 Рік тому +2

    होय हिंदूच 💯✌🚩

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 Рік тому +13

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dakshabhise5287
    @dakshabhise5287 4 місяці тому

    Very very nice information sir

  • @nluckfacts3457
    @nluckfacts3457 9 місяців тому +2

    I am proud of you shivaji raje.

  • @motivateyourlifetoday
    @motivateyourlifetoday 10 днів тому

    Every word goosebumps ❤

  • @vishwasyadav-vi4mx
    @vishwasyadav-vi4mx 3 місяці тому

    Jai Bhavani Jai Shivaji Jai shambhuraje ❤❤❤

  • @dattamahale4123
    @dattamahale4123 Рік тому +1

    खूप छान

  • @kisankadam8126
    @kisankadam8126 2 місяці тому

    जय शिवाजी

  • @shekharhampras2127
    @shekharhampras2127 Рік тому

    गंभीर विषय व्हीव्हलुन सांगणारे फेमस होत आहे

  • @Balajidhampalewar
    @Balajidhampalewar 8 місяців тому +1

    Very nice sar ji

  • @vedantnavnathkharade1194
    @vedantnavnathkharade1194 Рік тому +6

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @nanduraut4114
    @nanduraut4114 Рік тому +2

    जय.शिवराय

  • @amarligade9270
    @amarligade9270 5 місяців тому

    🚩🚩🚩Jay shivray🚩🚩🚩

  • @vaishalideore-wc4ch
    @vaishalideore-wc4ch 3 місяці тому

    Jay shivaji maharaj ❤❤❤❤❤❤

  • @kalpanadhage2334
    @kalpanadhage2334 Рік тому +1

    जय शिवराय सर

  • @rajarambhatale497
    @rajarambhatale497 Рік тому +2

    jay shivray

  • @ganeshnistane8667
    @ganeshnistane8667 Рік тому +17

    छत्रपती शिवाजी महाराज शिव शम्भू महाराज विजय असो 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VasudevJogale-x7r
    @VasudevJogale-x7r 8 місяців тому +1

    i love ❤bangude patil Slam vaghala

  • @shrikantcreation8145
    @shrikantcreation8145 10 місяців тому

    Khup bhari vyakayan ahe sir tumach

  • @BarkuNikam-f4z
    @BarkuNikam-f4z 6 місяців тому

    Jay shivray ❤❤❤❤❤❤

  • @aaswinipawar3248
    @aaswinipawar3248 9 місяців тому

    बानगुडे सर आदर्श करिअर व शिव व्याख्याते आहेत मी नेहमी सरांचे व्हिडिओ ऐकत असते.

  • @ShankarGaikwad-x3p
    @ShankarGaikwad-x3p Місяць тому

    Jay jijau na manacha Mancha 19:03 ❤ mujara

  • @ManoharSakat-f1t
    @ManoharSakat-f1t Рік тому +2

    Super🎉🎉

  • @anugaikwad2205
    @anugaikwad2205 7 місяців тому +1

    Jay shivrayyy❤

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Рік тому +4

    👌👌👍nadh pk

  • @krishnabidve5121
    @krishnabidve5121 5 місяців тому

    ❤❤ जय शिवराय

  • @pankajshewale6478
    @pankajshewale6478 Рік тому +1

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩