फक्त 5 मिनिटे नामस्मरण केल्याने होतात असे चमत्कार... सायन्स्टिफिक explanation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @suniljoshi1605
    @suniljoshi1605 Рік тому +5

    प्रवचन छान आहे परंतु बोलणाऱ्या वक्त्या सुधा मूर्ती नसून पुण्याच्या विख्यात प्रवचनकर्त्री कल्याणीताई नामजोशी यांचा आवाज आहे..

  • @scheelsful
    @scheelsful Місяць тому +1

    ओम नमो शिवाय! 🙏🙏

  • @bhaskardawande3285
    @bhaskardawande3285 Місяць тому +1

    खूपच सुंदर आणि सत्य

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण प्रवचन आहे. आवाज कोणाचाही असो, जे सांगितले आहे ते अत्यंत बोधप्रद आहे.

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Місяць тому +1

    ............. राम कृष्ण हर
    खूप छान माहिती.... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

  • @umeshnewaskar3548
    @umeshnewaskar3548 Місяць тому +1

    👌👌👌

  • @scheelsful
    @scheelsful Місяць тому +1

    Shri Ram Jai Ram Jai Jai Ram!

  • @tezistoromgameing476
    @tezistoromgameing476 2 місяці тому +1

    मी हे अनुभव घेतले पण त्याचे वैज्ञानिक उत्तर तुमच्या ह्या विडिओ ने मला समजलं

  • @ashokkedage7054
    @ashokkedage7054 2 місяці тому +2

    आवाज कुणाचा आहे या पेक्षा माहिती महत्वाची आहे आणि हा अनुभवण्याची गोष्ट आहे उदा ज्ञानेश्वरचा हरिपाठ

    • @mjacademymanishajadhav5839
      @mjacademymanishajadhav5839  2 місяці тому +1

      अनुभव घ्यावासा वाटेल अशी माहिती

  • @mmbmrk
    @mmbmrk 10 місяців тому +2

    खूप छान सांगितले आहे

  • @deepakphatak9330
    @deepakphatak9330 3 місяці тому +2

    खूप छान माहिती आहे

  • @kshripad32
    @kshripad32 2 місяці тому +1

    Farach..chhan..!!!!

  • @nehachavan7129
    @nehachavan7129 7 місяців тому +2

    खुप छान

  • @bhairusahebdeshmukh4494
    @bhairusahebdeshmukh4494 2 місяці тому +1

  • @spacepolymers
    @spacepolymers 3 роки тому +2

    Correct

  • @narayanjadhav7088
    @narayanjadhav7088 Місяць тому +1

    एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश.झाला

  • @pp-yd6uj
    @pp-yd6uj Місяць тому +3

    हा आवाज dr. कल्याणी नामजोशी Msc. Phd. यांचा आहे.हल्ली काहीही सुधा मूर्ती यांच्या नावावर विचार न करता टाकायची फॅशन आलेली आहे. Dr.नामजोशी यांचा अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यास खूप आहे.

    • @mjacademymanishajadhav5839
      @mjacademymanishajadhav5839  Місяць тому +1

      खर आहे तुमचं ...
      पण मी जेव्हा हा वीडियो बनवला तेव्हा मला माहीत नव्हत...🙏
      पण आता ते बदलू नाही शकत...

  • @PatientlyHonest
    @PatientlyHonest 3 роки тому +10

    आवाज सुद्धा मूर्ति यांचा नाही आहे. कल्याणी नामजोशी यांचा आहे. कुठलाही engineer कुवा science चा बॅकग्राऊंड असणारी व्यक्ती असे अमुक अमुक मिनिटे नामस्मरण केले म्हणजे सर्व काही छान होते असे म्हणणार नाही.

    • @mjacademymanishajadhav5839
      @mjacademymanishajadhav5839  3 роки тому

      Thank you for your kind information ☺️

    • @mjacademymanishajadhav5839
      @mjacademymanishajadhav5839  3 роки тому

      See I change the Title 🙂🙏 Thanks for your kind guidance 🙏

    • @mjacademymanishajadhav5839
      @mjacademymanishajadhav5839  3 роки тому

      ua-cam.com/video/9Zw4T9WtMac/v-deo.html
      ua-cam.com/video/m4uCfBMr7dY/v-deo.html
      Please subscribe My UA-cam channel 😊🙏

    • @mjacademymanishajadhav5839
      @mjacademymanishajadhav5839  3 роки тому +4

      तुम्हाला ISCON बद्दल माहीत आहे का...
      इस्कॉन चे बरेच जण इंजिनीयर आहेत...
      अमोघ लीला प्रभू, गौर गोपाल दास हे
      त्यातले फेमस यूट्यूबर्स आहेत

    • @PatientlyHonest
      @PatientlyHonest 3 роки тому

      @@mjacademymanishajadhav5839 या व्हिडिओ च्या सुरुवातीला जसा एक शास्त्रज्ञ जसा प्रयॊग करून सांगतो कि अमूक तमूक केले कि रक्तात नव्या पेशी वाढतात तश्या प्रकारचे प्रयोग, किती मिनिटांचे मंत्र म्हटले कि काय काय होते त्या संबंधी लोकांवर संशोधन करून त्याचे result शेअर करावे. माणूस मनाने दुर्बल असेल आणि तूम्ही त्याला सांगितले कि मृत्युन्जय मंत्र म्हटला कि मृत्यू वर विजय प्राप्त होतो तर ते तसे होईल का? तुम्ही मंत्र वगैरे न म्हणता फक्त positive रहा , focused रहा , हव्या असलेल्या विषयाचे 'संशोधनयुक्त विचारपूर्वक' वाचन करीत रहा. २-४ महिने हे करा आणि बघा.

  • @rajaramkante9546
    @rajaramkante9546 3 роки тому +1

    छान

  • @amrutmalage7710
    @amrutmalage7710 2 місяці тому +1

    खुप छान

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 3 місяці тому +2

    👌👌👌