कुठल्याही संतांनी कर्मकांड करायला सांगितले नाही आपण जे बरी वाईट कर्म करीत आहेत त्याची प्रतिक्रिया आपल्या मिळते परमेश्वराकडुन जे काय बरे वाईट करायचे ते आपण ठरवायचे असते म्हणून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पैं❤
सदगुरु श्री वामनराव पै यांचा मी खूप खूप आभारी आहे कारण सध्या सर्वत्र अशांती निर्माण करण्याचे प्रयत्न केला जात आहे आणि जीवन विद्या मिशन ज्ञान आणि साधना घरोघरी घेऊन आली आणि जग शांत आणि निवांत होत आहे.
🙏*सुप्रभात* 🙏 *आई वडिलांच्या आशीर्वादाने आणी आपल्या कर्मातून निर्माण होणाऱ्या, पाप पुण्याच्या मंथना नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या स्मरणात अनंत कोटींचे पुण्य दडले आहे असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे* *अश्या आशादायी, प्रेरणादायी,मंगलमय दिवसाची सुरुवात सद्गुरूंच्या स्मरणात करुया आणि हा दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात आणि सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🙏🌹
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊलीना कोटीकोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता .
Thankyou Satguru khupch Chan apratim margdarshtion Tumhi Deva badal je savistar pane samjayun sangitale Dev ha shabday Divy yatun ala je je Divy ahe manje Dev Apale sharir sudha divy ahe manje aplya sharirat sudha Dev ahe He adhik savistar janun ghenya sathi ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani Sadguruchya dnyanacha labha ghaya Deva sarvache bhal kar
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
He ishwara sarvanna changli budhhi de aarogya de sarvanna sukhat aanandat aishwaryaat thev sarvancha bhala kar kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
सर्वांचं भलं होऊदे असे आपण बोलतो तेव्हा सर्वान मध्ये मी आहे हे लक्षात ठेवा म्हणून चांगले करायचे की वाईट करायचे हे आपल्या हातात आहे म्हणून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
नामस्मरण करणे म्हणजे सतत नामाचं उच्चारण करणे म्हणजेच विश्वप्रार्थना करणे हे होय .सतत विश्वप्रार्थना केल्यामुळे विश्वप्रार्थना मध्ये जे जे शुभ विचार आहेत ते सर्व आपल्याला आपल्या जीवनात आपसूक प्राप्त होत जातात ....म्हणून अखंड नामस्मरण म्हणजेच विश्वप्रार्थना केली पाहिजे. थँक्यू सद्गुरू
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली🙏 नामस्मरणाचा महिमा अघात! संत तुकाराम, ज्ञानेश्वर, साईबाबा कोणत्याही संतांनी कर्मकांड केलेले नाही! समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे! तर मग देव कुठे आहे? हृदयस्थ ईश्वर, ईश्वर सर्व भूत मात्र! देवाची निर्मिती दिव्यातून झाली जे जे दिव्य, भव्य आहे! ते ते देव आहे! आपल्यात जो मी आहे, तोच आहे स्वामी, ईश्वर, देव! पण मी च रूपांतर मीपणात झाले! साईबाबा सांगतात सबका मालिक एक है! सर्वांमुळे मी सर्वांमध्ये मी आहेच! करता ही तूच आणि करविता ही तूच, कारण तू आणि तो वेगळा नाही! म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! धन्यवाद गुरुराया... जय सद्गुरू जय जीवनविद्या....
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
माऊली सांगतात देव हा शब्द दिव्य ह्या शब्दातून आला. जे,जे दिव्य आहे ते सगळे देव आहेत. चंद्र, सुर्य,डोंगर जे काही आहे ते सगळे दिव्य आहे.म्हणून देव सगळीकडे आहे. देव नाही अशी जागाच नाही.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Excellent margdarshan देव म्हणजे दिव्यत्व , कर्ता ही तूच व करविताताही तूच म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
All Santa are asking us to do Namasmran and not to do karmakanda/ rituals. To remember God, first we have to introduce God. We must understand God. He is in our heart. Sadguru explains, and teaches how to understand God..by specific study we can see God. If we do jeevanvidya work without any expectations, greed., it would be easy. Bhagwat Geeta says everything which is divine is me/God. The parmeshwar is saying,;I, me through me. And if we remember this every time that is nothing but namasmran. This parmeshwar has done so many divine things in this world. He gives reaction to all our actions i.e. wish, thought , speech , deeds. If we think, wish, speak do good, we will get good reaction from God. So what actions we have to do is in our hands so you only are the architect of your own life. Thank you so much Mauli 🙏
स्मरण देवाचे करावे देवाचे आभार मानले पाहिजे देव आपल्याला ह्यादया आहे सद्गुरु फार सुंदर सांगितले आहे सद्गुरु श्री वामनराव पै माऊली माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏
असो परीपाटी ౹ मनाच्या कपाटी ౹ बहु जळमटी ౹ काढण्याची ॥ १ ॥ मनावरी असता ౹ सदा नियंत्रण ౹ दुःखा निमंत्रण ౹ नच मिळे ॥ २ ॥ सत्य हे त्रिवार ౹ सोडी दुष्कर्मासी ౹ दुःख ना दाराशी ౹ येऊ शके ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ घेई रामनाम ౹ होऊन निष्काम ౹ सर्वकाळ ॥ ४ ॥
दिव्य या शब्दापासून देव हा शब्द आला चंद्र सूर्य हिमालय गजेंद्र जगात जे सर्व काही ते सर्व दिव्यच आहे या सर्वांमध्ये आपण देवाला पहाव तसेच आपल्या ठिकाणी मी मी म्हणणारा हाच खरा स्वामी ईश्वर आहे तोच आपल्या ठिकाणी मी मी म्हणत असतो त्याचं आपण स्मरण करावे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
कुठल्याही संतांनी कर्मकांड करायला सांगितले नाही आपण जे बरी वाईट कर्म करीत आहेत त्याची प्रतिक्रिया आपल्या मिळते परमेश्वराकडुन जे काय बरे वाईट करायचे ते आपण ठरवायचे असते म्हणून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पैं❤
👍🙏
सदगुरु श्री वामनराव पै यांचा मी खूप खूप आभारी आहे कारण सध्या सर्वत्र अशांती निर्माण करण्याचे प्रयत्न केला जात आहे आणि जीवन विद्या मिशन ज्ञान आणि साधना घरोघरी घेऊन आली आणि जग शांत आणि निवांत होत आहे.
Jai sdguru baba Vithal Vithal
Thank you sadguru vitthal vitthal
माऊली तुम्हाला ञिवार वंदन.खुपच छान मार्गदर्शन.धन्यवाद माऊली.
Vithal vithal deva
Sadhguru Natha khup khup greet aapan Mauli vitthal vitthal vitthal sarvanna
🙏*सुप्रभात* 🙏
*आई वडिलांच्या आशीर्वादाने आणी आपल्या कर्मातून निर्माण होणाऱ्या, पाप पुण्याच्या मंथना नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या स्मरणात अनंत कोटींचे पुण्य दडले आहे असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे*
*अश्या आशादायी, प्रेरणादायी,मंगलमय दिवसाची सुरुवात सद्गुरूंच्या स्मरणात करुया आणि हा दिवस सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात आणि सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🙏🌹
Divya hya shabdapasun Dev Ala🙏🏼🙏🏼
Jeevan Vidya karya
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊलीना कोटीकोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता .
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई
Thankyou Satguru khupch Chan apratim margdarshtion Tumhi Deva badal je savistar pane samjayun sangitale Dev ha shabday Divy yatun ala je je Divy ahe manje Dev Apale sharir sudha divy ahe manje aplya sharirat sudha Dev ahe He adhik savistar janun ghenya sathi ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani Sadguruchya dnyanacha labha ghaya Deva sarvache bhal kar
Vitthal vitthal satguru mouli
नमामि सद्गुरु
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
He ishwara sarvanna changli budhhi de aarogya de sarvanna sukhat aanandat aishwaryaat thev sarvancha bhala kar kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
अतिशय छान मार्गदर्शन सद्गुरु कोटी कोटी प्रणाम
ख-या देवाला कसे पहावे? सांगत आहेत सद्गुरू.🙏
Vitthal Vitthal thank you satguru khup dnyavad khup thanks khup khup kruthanetha khup abhari aahe ❤
Sundar Margdarshn Thanku you Mauli 🙏♥️❤️❤️♥️
Hearty Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal sadguru 🎉🎉🎉🎉🎉
Thanks Sadguru 💐💐🙏🙏
सर्वांचं भलं होऊदे असे आपण बोलतो तेव्हा सर्वान मध्ये मी आहे हे लक्षात ठेवा म्हणून चांगले करायचे की वाईट करायचे हे आपल्या हातात आहे म्हणून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
👍🙏
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
Thank you satguru mouli
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
Lot of thanks Sadguru for teaching Logicaly, and Scientificaly Spiritualty to all. 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
👍🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
नामस्मरण करणे म्हणजे सतत नामाचं उच्चारण करणे म्हणजेच विश्वप्रार्थना करणे हे होय .सतत विश्वप्रार्थना केल्यामुळे विश्वप्रार्थना मध्ये जे जे शुभ विचार आहेत ते सर्व आपल्याला आपल्या जीवनात आपसूक प्राप्त होत जातात ....म्हणून अखंड नामस्मरण म्हणजेच विश्वप्रार्थना केली पाहिजे. थँक्यू सद्गुरू
सद्गुरु माई दादा वहिणी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम
Deva sarvanche bhale kar
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳
विठ्ठल विठ्ठल देवा. तुमचे हे विचार. घेऊन आज आम्हीं संसारात सुखी आहोत.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. कृतज्तापूर्वक. कोटी कोटी प्रणाम माऊली. देवाचे स्मरण.
Ho kharech khup khup khup sukhi ahot.
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली🙏 नामस्मरणाचा महिमा अघात! संत तुकाराम, ज्ञानेश्वर, साईबाबा कोणत्याही संतांनी कर्मकांड केलेले नाही! समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे! तर मग देव कुठे आहे? हृदयस्थ ईश्वर, ईश्वर सर्व भूत मात्र! देवाची निर्मिती दिव्यातून झाली जे जे दिव्य, भव्य आहे! ते ते देव आहे! आपल्यात जो मी आहे, तोच आहे स्वामी, ईश्वर, देव! पण मी च रूपांतर मीपणात झाले! साईबाबा सांगतात सबका मालिक एक है! सर्वांमुळे मी सर्वांमध्ये मी आहेच! करता ही तूच आणि करविता ही तूच, कारण तू आणि तो वेगळा नाही! म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! धन्यवाद गुरुराया...
जय सद्गुरू जय जीवनविद्या....
Khup chan sir ❤❤❤
👍👍🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
अतिशय उत्तम मार्गदर्शन माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम
Nirmal shetye 🙏🙏 shree guru ji 🙏🙏
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू श्री पै माऊली
"He Eshwara"
Sarvana changli buddhi de,aarogy de,🙏
Sarvanch bhal kar,kalyan kar,rakshan kar,🙏🙏
Tuze god nam..sadayav mukhi asude..jay sadguru🙏🙏🙏🙏..
तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू जे करशील तसाच तू होशील.
👍🙏
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या सुखी संसाराचा
रामबाण उपाय म्हणजे जीवनविद्या
माऊली सांगतात देव हा शब्द दिव्य ह्या शब्दातून आला. जे,जे दिव्य आहे ते सगळे देव आहेत. चंद्र, सुर्य,डोंगर जे काही आहे ते सगळे दिव्य आहे.म्हणून देव सगळीकडे आहे. देव नाही अशी जागाच नाही.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏
खूपच छान
Excellent margdarshan
देव म्हणजे दिव्यत्व , कर्ता ही तूच व करविताताही तूच म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
आदरणीय वंदन सद्गुरु माई देवा सर्वांचं भलं कर विठ्ठल विठ्ठल
Koti Koti pranam prbhuncha charni.🎉khup mn sukhavle
God bless you🙏
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
God bless you too🙏
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
🌺🌺🙏🙏🌺🌺
तु जे करशील तसा तू होशील.
👍🙏
सद्गुरू तुम्हाला कृतज्ञाता नतमस्तकं
आडवी रेषा उभी रेषा आमहाला शिकविले अगोदर
🙏🙏Jay sadguru
विठ्ठल विठ्ठल देवा
All Santa are asking us to do Namasmran and not to do karmakanda/ rituals. To remember God, first we have to introduce God. We must understand God. He is in our heart. Sadguru explains, and teaches how to understand God..by specific study we can see God. If we do jeevanvidya work without any expectations, greed., it would be easy. Bhagwat Geeta says everything which is divine is me/God. The parmeshwar is saying,;I, me through me. And if we remember this every time that is nothing but namasmran. This parmeshwar has done so many divine things in this world. He gives reaction to all our actions i.e. wish, thought , speech , deeds. If we think, wish, speak do good, we will get good reaction from God. So what actions we have to do is in our hands so you only are the architect of your own life. Thank you so much Mauli 🙏
👍🙏
माऊली कोटी कोटी प्रणाम. 🙏
सद्गुरु नाथ महाराज की जय
Thankyou so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏
अप्रतिम, अतिशय छान...🙏🙏
स्मरण देवाचे करावे देवाचे आभार मानले पाहिजे देव आपल्याला ह्यादया आहे सद्गुरु फार सुंदर सांगितले आहे सद्गुरु श्री वामनराव पै माऊली माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏
God bless you...🙏
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
God bless you...🙏
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार सद्गुरु कोटी कोटी प्रणाम आपल्या विचारांना
👍🙏
असो परीपाटी ౹ मनाच्या कपाटी ౹
बहु जळमटी ౹ काढण्याची ॥ १ ॥
मनावरी असता ౹ सदा नियंत्रण ౹
दुःखा निमंत्रण ౹ नच मिळे ॥ २ ॥
सत्य हे त्रिवार ౹ सोडी दुष्कर्मासी ౹
दुःख ना दाराशी ౹ येऊ शके ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ घेई रामनाम ౹
होऊन निष्काम ౹ सर्वकाळ ॥ ४ ॥
आपले कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी धन्यवाद गुरुजी
God bless you...🙏
चांगले विचार करा, चांगलेच होईल, विश्वंप्रार्थना ही चांगल्या विचारांची खाण आहे,सतत म्हणा
👍🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏
Jai Sadguru, Jai Jeevan vidya.
Vitthal vitthal
Vithal vithal vithal..
विठ्ठल विठ्ठल 🙏
Great guidance🙏🙏
God bless you🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
जय सदगुरू
Thank you so much satguru 🙏🙏
कर्म कांड करायचं नाही.सतत नामस्मरण करत राहायचं.पै माऊली.
👍🙏
Namasmaran Kara karmakand karayala sanghitale nahi🙏
Khupch Chan
🙏
Thank you very much Satguru Mai, Dada, Vahini and all'Namdharak Satguru blessed all abundantly.
"How to remember God? ".... "Smaran Devache kase karave ?"....AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla aahe.Dhanyavaad Deva Bless All 🙏🏼🙏🏼🌺🌺
Good
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
*सद्गुरुनाथ महाराज की जय 🙏❤️🙏
Vitthal vitthal
Very interesting
🙏
नमन 🙏💐
Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
God bless you...🙏
Khup khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
Mauli vitthal vitthal tumchya vicharane aamhi jeevanat phar sukhi aahe❤❤
God bless you...🙏
👍👍
दिव्य या शब्दापासून देव हा शब्द आला चंद्र सूर्य हिमालय गजेंद्र जगात जे सर्व काही ते सर्व दिव्यच आहे या सर्वांमध्ये आपण देवाला पहाव तसेच आपल्या ठिकाणी मी मी म्हणणारा हाच खरा स्वामी ईश्वर आहे तोच आपल्या ठिकाणी मी मी म्हणत असतो त्याचं आपण स्मरण करावे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
👍🙏
🎉
म्हणुन च तर देव झाले
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
🙏
Naman❤😊
देव..... अर्थ दिव्य वाह जबरदस्त माऊली खुप खुप सुंदर मार्गदर्शन धन्यवाद माऊली 🙏🏻❤️❤️
🙏
🙏💐❤
🙏