The Power of thoughts- Satguru Shri Wamanrao Pai | Vicharanchi Shakti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2021
  • Amrutbol-511 | विचारांची अद्भुत शक्ती - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #thoughts #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
    Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
    Find us on: www.jeevanvidya.org/

КОМЕНТАРІ • 309

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 роки тому +7

    *विचार माणसाच्या जीवनाला आकार देतात. माणसाचे जसे विचार असतात त्याप्रमाणे त्याचे जीवन घडत असते किंवा बिघडत असते, म्हणून मानवी जीवनावर पूर्णपणे सत्ता गाजविणारा 'विचार' हा सम्राट आहे. विचारांची निर्मिती संगतीप्रमाणे होत असते. म्हणून सुखी व यशस्वी जीवनासाठी उत्कृष्ट संगती माणसाने प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घेतली पाहिजे. उत्तम संगती धरल्याने माणसाचे मन सदैव सुंदर विचारांनी भरलेले राहिल,ते सुंदर विचार बहिर्मनातून अंतर्मनात जातील, तेथे मूळ धरतील व यथावकाश 'सुंदर जीवन' या स्वरुपात माणसाच्या जीवनात साकार होतील.*
    ✒️
    थोर समाजसुधारक
    सद्गुरू श्री वामनराव पै
    🙏🌳🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +12

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 22 дні тому

    देवा सर्वांचे भले करा 🙏🙏 देवा सर्वांचे कल्याण करा 🙏🙏 देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +9

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.pai morning. हे विठ्ठला ,हे मोरेश्वर,सद्गुरू नाथा तू सर्वांना चांगली बुध्दी दे, सर्वांना चांगले आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव, सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड राऊदे.Thank you Dada Thank you Mauli,thanks to all

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 2 місяці тому

    He Ishwara ,Sarvana Changli Budhi De, Aarogya De.
    Sarvana Sukhat Thev, Aanandat Thev, Aaishwaryat Thev.
    Sarvanch Bhal kar, Kalyan Kar, Rakshan Kar.
    Aani Tuze God nam Akhand Mukhat Rahude.❤❤❤❤❤

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏सद्गुरू माईंना दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏सद्गुरू सांगतात की विचार बदला नशीब बदला, विचाराचे सामर्थ्य मोठे, विचार पाहायला शिका धरायला शिका प्रार्थना आवडीने, गोडीने सतत म्हणत राहा व जीवनात क्रांती होईल ते तुम्ही पहा, शुभ बोला शुभ करा व पहा🌹🌹खूप खूप धन्यवाद 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @user-km4kc1ix4y
    @user-km4kc1ix4y 2 роки тому +7

    सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 роки тому +16

    कानात जे पडते तेच तोंडातून बाहेर येते. म्हणून कानात सर्व चांगल पडेल याची काळजी आपण घेतली पाहिजे.
    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
    💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +11

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +12

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 2 місяці тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

    • @nandaramrule4457
      @nandaramrule4457 2 місяці тому

      हे ईश्वरा सर्वाना चांगले आरोग्य दे

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 2 місяці тому +4

    अनमोल दिव्य ज्ञान मार्गदर्शन

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन! Sadguru bless all !

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 22 дні тому

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +3

    Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏शाखा सातारा.

    • @suchitakadam9288
      @suchitakadam9288 Місяць тому

      सदगुरू वामनराव पै माऊली तुमचे खुप खुप आभार आणि कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +7

    Vitthal vitthal deva

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +9

    Thanku Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv Trustees,Sarv members na Manaspoorvak Krutadnyata ani dhanyvaad. Bless All 🙏🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +1

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 2 роки тому +14

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому +8

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 2 роки тому +7

    VItthal Vitthal. Pai Morng. Bless All

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 2 роки тому +7

    विठ्ठल विठ्ठल माऊली.....

  • @smitabhosale5896
    @smitabhosale5896 2 роки тому +6

    VITTHAL Vitthal

  • @mandakiniwaman4853
    @mandakiniwaman4853 2 роки тому +1

    Mauli kiti anmole margdarshan lok sukhi honysathi maulilchi kiti talmal afhat achat ase vicharanche shasra

  • @ashokkambli2983
    @ashokkambli2983 2 роки тому +6

    Vithal vithal

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +9

    Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +1

    Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️🇮🇳🇮🇳

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому +6

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +3

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 2 роки тому +8

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому +3

    Vitthal Vithal Mauli Thanku Dada n Vahini

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v 2 роки тому +16

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 2 роки тому +7

    🙏🙏🙏🙏

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u 2 місяці тому +1

    Satguru Mai Dada vahini koti koti vandan vital vital Deva sarvache bhale kar

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 2 роки тому +8

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @jayantpatil7732
    @jayantpatil7732 2 роки тому +4

    Ram 🙏

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 2 роки тому +6

    Thank you mauli shirur

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 місяці тому +1

    देवा यांच भलं कर एवढ जरि आपण बोललो तरी सुंदर विचार असतात खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरू खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 2 роки тому +6

    Thank you SATGURU.. 🙏🙏

  • @ushatekade7246
    @ushatekade7246 2 роки тому +2

    Thank you mauli विठ्ठल विठ्ठल ,,,,,

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 2 роки тому +5

    🌺सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही🌺

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 2 роки тому +7

    Vitthal Vitthal pai sakal. Thank you mauli khup chan pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @madhurikharche4224
    @madhurikharche4224 2 роки тому +3

    VITHAL VITHAL DEVA

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +1

    Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @sangeetamarathe7370
    @sangeetamarathe7370 2 роки тому +1

    Sukhi hone sope ahe ,eshwar sarvtra ahe
    Thank you

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 2 роки тому +4

    श्री.सदगुरु आणि सौ. माईंना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी प्रणाम 🙏🏵️🙏🏵️🙏
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🙏🌹 सद्गुरू माऊली आपण केलेल्या मार्गदर्शनानुसार विश्वप्रार्थना म्हणण्याने सर्वांचं भलं होत आहे , सर्वांची भरभराट होत आहे आणि सर्वांचा संसार सुखाचा होत आहे यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. 🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏

  • @pushpajewrikar3712
    @pushpajewrikar3712 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Satguru Mauli Mai Dada Vahini na kotti kotti Vandan 🙏🙏🙏🙏🙏

  • @latapise3729
    @latapise3729 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल

  • @sachinnakti
    @sachinnakti 3 місяці тому

    Jy sree sadguru

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +8

    जीवनविद्या मिशन जे वेगवेगळे कोर्स तयार केले आहेत ते सर्वांनी करावेत त्याचे फायदे अगणित आहेत 🙏🙏💐💐

  • @pritishirodkar70
    @pritishirodkar70 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 swami samarth

  • @SS-0807
    @SS-0807 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Рік тому +3

    जीवनाचे ' पहिले पाऊल म्हणजे आपले विचार' ,ते फक्त पहा,मग धरा, मग वाकवा आणि मग त्यांना वळवा . * हे सद्गुरू 'काळवळ्याने' सांगून राहिलेत. **" देवा ह्याचे भले कर " हा सुखी होण्याचा विचार आहे, पण हे 'आचरणात आणण्याचा अनुभव घ्यावा,इतकेच सांगणे सद्गुरूंचे. Thanks to jeevanvidya.

  • @shankarwaghmare7340
    @shankarwaghmare7340 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल देवा सर्वाच भले होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो💐💐🙏🙏

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 2 роки тому +1

    Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐

  • @sanjaymore6028
    @sanjaymore6028 2 роки тому +1

    Amhisukhliahotsadgurukripajvmmahan

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 2 роки тому +1

    खर आहे सद्गुरू देव हा सर्व चराचरात व सर्व मानसा च्या अंतःकरणात आहे मातीच्या मुर्ती तनाही फार छान सागितले कोटी कोटी प्रणाम

  • @godavarinaganwar1768
    @godavarinaganwar1768 2 роки тому +3

    Deva sarvanna sukhi tev 🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +4

    सुख आतमध्ये आहे म्हणजे आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते तिच्या ठिकाणी आनंद आहे.शरीर देवात आहे म्हणून शरीरामध्ये देव आहे

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 роки тому +2

    🙏🙏विट्ठल विट्ठल देवा

  • @sandeepshirke777
    @sandeepshirke777 2 роки тому +5

    महाराज 🙏🏻
    तुम्ही आम्हा सर्वांसाठी जीवनविद्या निर्मित केली यासाठी कोटी कोटी कृतज्ञता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pritishirodkar70
    @pritishirodkar70 2 роки тому +2

    Thank ,God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +4

    पै माऊलीने प्रार्थना रुपी घास आपल्याला बनवून दिलाय.केवढे उपकार आपल्या सद्गुरुंचे🙏प्रार्थनेचे मशीन पण तयार केलेत ते सतत ऐकत राहाल तेच तुमच्या तोंडातून बाहेर येणारच 🙏🙏

  • @nehaghag9995
    @nehaghag9995 2 роки тому +2

    विचारांचे सामर्थ्य सदगुरुनी खुपच सुंदर सागि तले आहे धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 5 місяців тому

    Vitthal vitthal vitthal Mauli 💐🙏 🙏🙏

  • @MRROCKSTAREDITOR
    @MRROCKSTAREDITOR 2 роки тому +2

    Chan avdla

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 7 місяців тому +1

    जगद्गुरु सद्गुरु तुम्ही किती सगळं केलंय विश्वप्रार्थना जेवण रुपी आमच्या तोंडात घास घातलाय फक्त आम्हाला चाऊन खायचं आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vandanamohite7926
    @vandanamohite7926 2 роки тому +2

    💐💐🙏🙏

  • @madhukarshirke6702
    @madhukarshirke6702 2 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli.

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 роки тому +3

    माननीय वामनराव प़वचन सुंदर झाले
    खूप घेणया सारखे आहे पार्थ णामुलवान
    आहे, आभारी आहोत धन्यवाद कापडणे धुळे जिल्हा

  • @sunitakarpe9700
    @sunitakarpe9700 2 роки тому +3

    खुपच उच्च विचार आहेत ,अभारी आहे धन्यवाद !🙏🙏🙏

  • @amita1215
    @amita1215 9 місяців тому +1

    Khup sunder aani sopya bhashet changle vichar dilya baddal dhanyavad

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +2

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 2 роки тому +9

    सुखी होण्यासाठी माणसाने फक्त आपले विचार बदलायचे देवा यांचे भलं कर हा विचार जीवनात क्रांती करेल. धन्यवाद देवा.

  • @SheetalGawade-ut8fl
    @SheetalGawade-ut8fl 5 місяців тому +1

    Vitthal.vitthal.sarvana.pai.mornig.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 Рік тому

    Vittal vittal 👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 2 роки тому +1

    शरीर हे देवात आहे, म्हणून देव आपल्यात आहे. हे ठामपणे सांगणारे एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै.अखंड कृतज्ञता

  • @arunhegiste1966
    @arunhegiste1966 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली

  • @saujanya5582
    @saujanya5582 2 роки тому +4

    देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojaghadigaonkar6600
    @poojaghadigaonkar6600 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु चरणी कोटी कोटी 🙏🙏🙏🙏

  • @nayanlondhe5088
    @nayanlondhe5088 2 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 2 роки тому +2

    खुप सुंदर निरुपण 🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 5 місяців тому

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u 10 місяців тому +1

    Satguru mai Dada vahinina koti koti vandan vicharatun Pragati hamulmanra mavuli hart deva sarvache bhle kar 🙏🙏

  • @priyankaparab5826
    @priyankaparab5826 18 днів тому

    विचार देई जीवनाला आकार 🙏thank so much Satguru ❤🙏🌹

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +1

    Koti koti pranam mauli

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 Рік тому +1

    अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली अतिशय बोधप्रद प्रवचन सर्वांना विठ्ठल विठ्ठल.

  • @sarveshsawant6495
    @sarveshsawant6495 2 роки тому

    Sadguru khupach sunder explanation thank you so much.

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 роки тому +4

    Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @dgmashokbansode4151
    @dgmashokbansode4151 Рік тому +1

    Excellent.🙏🙏

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 Рік тому +1

    Power of thoughts

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому +1

    विचार बदला नशीब बदलेल जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +7

    विचार पाहायला शिका मग विचार धरायला शिका .नंतर विचार बदलायला शिका.पुढे विचार vakavayala शिका नंतर विचार वळवायला शिका🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 роки тому +3

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Рік тому

    Thank you satguru aandat koti koti dhanywad

  • @meenashah576
    @meenashah576 2 роки тому

    👏👏🙏🏻👏 khub sundar

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 роки тому

    Sundar Margdarshan Thanku Mauli

  • @ushaahire9917
    @ushaahire9917 2 роки тому +4

    जय गुरुदेव

  • @vijaydhavale9401
    @vijaydhavale9401 2 роки тому

    Sadguruna koti koti vandan v dnyawad