Live: Balasaheb Thoreat यांचा दावा, Uddhav Thackeray यांच्या पक्षाकडून काँग्रेसला थेट वॉर्निंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #MaharashtraElection2024 #UddhavThackeray #shivsenaubt
    सध्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. सोबतच, मविआच्या विविध नेत्यांकडून खासकरुन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे दावे करण्यात येत आहेत. कालच बाळासाहेब थोरातांनी याबाबत एक अतिशय मोठा दावा केलाय. त्यामुळेच, आज ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी काँग्रेसला थेट वॉर्निंग दिलीय. मविआमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन कसा कलगीतुरा रंगलाय? जागावाटपाच्या चर्चांमध्ये काय घडतंय? कुठल्या जागांवर तिढा कायम आहे याचा आढावा घेऊयात या लाईव्हद्वारे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 31

  • @shripadmodak400
    @shripadmodak400 Годину тому +4

    Udhhav thakre CM
    Raut HM
    अनिल desai finance मिनिस्टर
    अनिल परब गृहनिर्माण

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal Годину тому +3

    सत्यजित तांबे ना कांग्रेस ने निवडनुकीत ऊमेदवारी ऐबी फार्म दीले होते तरी पण सत्यजित तांबे हा अपक्ष निवडनुक लडले तेव्हा थोरात च्या हात तुटला होता तो ना तेव्हा तांबे ला थोरात ला समजल पाहीजेल होती ना

  • @maheshmorade
    @maheshmorade Годину тому +2

    काँग्रेस चा कोणता नेता आहे महाराष्ट्रात
    ज्याच्या नावावर लोक मत देतील
    शिवसेनेला नेता आहे महाराष्ट्रात
    उद्धव ठाकरे

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 36 хвилин тому

      Uddhav ha tomnebahaddar vachalveer ahe. Kartrutva skill vision kadhich disle nahi

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 Годину тому +1

    उद्धवजी कोणाशीच युती नको. काँग्रेस ला माज आलाय.. लोक उतरतील त्यांचा माज

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Годину тому +3

    Uddhav saheb thakrey please congress and ncp sathi dont take any sabha speech
    only shivsena thakrey party candidate cha campaigning kara
    Uddhav thakrey , aditya, sushma tai, sanjay raaut ji, bhaskar jadhav & all jilha pramukh only take sabha and speech for Shivsena candidate campaign only
    Bgha congress wale paya padel tumchya

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 Годину тому

    ज्या. पक्षाला. निवडणूक जिंकायची. आहे.त्यांना. मुख्यमंत्री. आमचाच. होनार आसे.बोलावे. लागेल

  • @manikjadhav8189
    @manikjadhav8189 Годину тому

    महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुळेच क्योंग्र्सचे येवढे खासदार निवडून आले आहेत हे त्यांनी विसरू नये म्हणून उद्धव ठाकरेंचाच मुख्यमंत्री म्हणून अधिकार आहे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Годину тому +1

    raaut saheb is very best❤

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 42 хвилини тому

    इतिहास आठवा कोण होत काँग्रेस बरोबर उद्धवजी पूर्वी

  • @pankaj8199
    @pankaj8199 Годину тому +1

    Ajun jaa Congress barobar😊

  • @shamraomahajan2514
    @shamraomahajan2514 36 хвилин тому

    काँग्रेस जास्त हावात ऊडू नये शिवसेने मुळे काँग्रेस मोठी झाली

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 10 хвилин тому

    काँग्रेस आणि नाना पटोले यांना दात आले आहेत

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 40 хвилин тому

    उद्धवजी नी दोन्ही काँग्रेसच्या निवडणूक प्रचारासाठी जाऊ नये, प्रसंगी शिवसैनिक उद्धवजी ना पत्र लिहून सुद्धा विनंती करतील

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 34 хвилини тому

      Asehi bhashanat tomne ani devendraji var prahar, shinde var teeka. Baki vision development var to kadhi bolat nahi. In fact bolu shakat nahi

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 40 хвилин тому

    Thackarey CM zala tar punha corona yenar. MVA nakoch.

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 Годину тому

    Congress udhhav thakre mule revive zale

  • @subodhpardhi9861
    @subodhpardhi9861 54 хвилини тому

    This is congress channel. Only bcoz of UBT people voted for congress.

  • @shivkumarupwad9965
    @shivkumarupwad9965 Годину тому

    Harshada madam tumchya bolanyacrun klte tumi kinache aahat

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 6 хвилин тому

    UBT and Uddhav now need to mature up and stop showing their emotions openly..they jave to be silent and send messages smartly and cleverly under the carpet in clod3d rooms...All 3 are I twrdepende t more is UBT

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 39 хвилин тому

    Unnatural union karun corona gheun ale ani sagle world at halt zale. Saglya dates verify kara. Alliance formation and corona detection

  • @MarutiHaladkar
    @MarutiHaladkar Годину тому

    He congress udhavsaheb mule Yana jiv alay ugich makad chale karu naye jara Daman ghya nahitar congress cha safaya honar 100 person 😂😂😂😂😂😂😂

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 10 хвилин тому

    Maharastrat.konta.congres.cha.neta.aahe..Joachim.. sampurn...maharastrat.tyala..janata..pratek..jilhyat.
    .oalkh.aahe

  • @YuvrajJadhav-mi8rj
    @YuvrajJadhav-mi8rj 42 хвилини тому

    अहो काँग्रेसचे नेत्यांनी लक्षात ठेवावे की ठाकरे यांच्या मुळे तुमचे दिवस चांगले आले आहेत कांग्रेस या पक्षाचे एक खासदार होता हे लक्षात ठेवा कांग्रेस या पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या मुळे आता चांगले दिवस आले आहेत

  • @pankaj8199
    @pankaj8199 Годину тому

    Ajun jaa Congress barobar😊