Sandeep Deshpande : मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?
Вставка
- Опубліковано 9 лис 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #onenationonelection #modigovernment #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray
Sandeep Deshpande : मनसेच्या कार्यक्रमाचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण, काका-पुतण्या एकत्र येणार?
One Nation, One Election | Modi Government | PM Narendra Modi | Rahul Gandhi | Maharashtra Politics | Eknath Shinde | Devendra Fhandvis | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nana Patole | MVA | Mahayuti | MVA vs Mahayuti | Maharashtra Assembly Election | Maharashtra Vidhan Sabha | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | अजित पवार | उद्धव ठाकरे | शरद पवार | नाना पटोले | Manoj Jarange | Maratha Reservation | OBC Reservation | Laxman Hake | Maratha vs OBS | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना
आदित्य साहेबांनी. कमी वयात चांगले विचार लोकांसमोर ठेवले आहेत.
Kay?
राजीनामा देऊन पळून कसे मातोश्री वर यावयाच@@always_Onpoint
आदित्य ठाकरे भावी नेतृत्व आहे महाराष्ट्राच.
साहेब मी कट्टर मनसैनिक आहे पण मला असं वाटतं की तुम्हाला काही करून उद्धव ठाकरेंना हरवायचं आहे या उलट दोघ भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा त्याच्याने महाराष्ट्र पुढे जाईल
एकत्र येण्याचा प्रयत्न याआधी राज ठाकरेंनी आणि माणसांनी खूप वेळा केला आहे पण त्यांना उद्धव ठाकरे कडून प्रतिसाद मिळालेला नाही. आणि आता एकत्र येणे शक्य नाही कारण की राज ठाकरे हिंदुत्वाच्या मार्गावर आहे आणि उद्धव ठाकरे मुस्लिम हृदय सम्राट झालेले आहेत
💯
💯
बरोबर
उद्धव खान ला जमतंय का bagh😂
Aditya ji Thakre zindabad
आदित्य ठाकरे यांचे विचार मनसे पेक्षा चांगले आहे
आदित्य ठाकरे सारख्या बैलाला मनसेने पायाखालीच ठेवावे, त्याची साल्याची लायकिच ती आहे
तुम्ही एक कट्टा मतदान करता मग काय बोलणार.. फक्त BJP विरोध बाकी काही नाही.. जेव्हा राज साहेब विकासा बद्धल बोलत होते... तेव्हा पण तुम्हला धर्म प्रिय होता... आणि आत्ता राज साहेब धर्माबाद्धल बोलें कि मिरची लागली 😂काय र्रर्रर्रर्र सुधारा 😂
पण आम्हाला मनसे चे विचार आवडतात
Kay vichar ahet?
बिनशर्ट पाठिंबा हे आहे मनसे चे विचार..😂😂
देशपांडे साहेब माघार घ्यावी अपमान सहन करावा लागतो आहे आपल्या ला फक्त उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे साहेब
राज ठाकरे साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन लोक भावना दुखावल्या आहेत ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेले ज्या भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा सत्यानाश केला त्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन स्वाभिमानी जनेची मने दुखावली
संदीप दादा मनसे पक्ष तुज्या भल्या साठी नाही तो आता फ़क्त भाजप च्या भल्या साठी काम करतो पाकिटं घेणार आणि तुला माघार घ्यायला सांगणार दादा
संदीप तुझा पराभव म्हणजे काय ते तुला कळेल
भाजप ची सुपारी.पण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
संदीप जी तुम्ही एवढ कष्ट करताय पण एक सांगू का राज् साहेबांना सुपारी आणि पैशे पोचले कि ते तुम्हाला माघार घ्यायला लावणार भाजप साठी वाईट वाटतं तुमचं दादा
आदित्य साहेबांचे नेतृत्व चांगला आहे 🎉
आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील तरुणांनी मान्य केलेले अभ्यासू नेतृत्व
मराठी माणूस याच्यात मुळे मागे राहायला एकमेकाचीच कपडे उतरत बसा
उद्धव ठाकरे मियाँ झाले बाळासाहेब चं वाक्य आठवते का माझी सेना काँग्रेस होईल मी बंद करेन सोपं आहे आदेश देऊन गेले बाळासाहेब
सुपारी ची नवी चाल। शाह च्या इशारा वर
💯 bhau yes
ओन्ली आदीतय ठाकरे
फक्त सुसंस्कृत, अभ्यासू तरुण,महाराष्ट्राचे भविष्य, तडफदार नेता आदित्य ठाकरे...
Brand Thakare 🎉🎉
दारुण पराभव होणार ..😂
जय महाराराष्ट्र ! ❤
जय मराठी !!🎉❤
😂😂😂😂😂
Jay manse
आदित्य ठाकरेचे प्रत्येक भाषण,मुलाखत अतिशय अभ्यासपूर्ण असते.
एवढे तरून अभ्यासू व्यक्तीमत्व राजकारणात सध्या तरी कुठे दिसत नाही
तुम्ही कीतिहि फीरा वरळिचा बादशाह एक च आहे आदित्य ठाकरे साहेब
तुम्ही करता साहेब ते बरोबर आहे
पण ज्या ठिकाणी आपलाच एक मनुष्यआमदार साहेब म्हणून आहेत
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी आहेत
एक वेगळा मतदार संघ ज्या ठिकाणी खरोखरच विकासाची व अडचण सोडवायची गरज आहे गरज आहे अशा ठिकाणी हा विजन दाखवला तर अतिउत्तम होईल
धन्यवाद
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
अदित्य ठाकरे साहेब फिक्स आमदार
आदित्य साहेब जय महाराष्ट्र
फक्त आदित्य ठाकरे एक अनुभवी युवा नेतृत्व एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व उगाच संदीप देशपांडे नादी लागू नको तुझा पराभव निश्चित आहे
संदीप देशपांडे हा भाजपचा बी टीम माणूस... आणि याला निवडून देणार काय.. निवडून पण तुम्ही येत नसता... कमी वयामध्ये योग्य नेतृत्व.. श्री आदित्य साहेब ठाकरे हेच आहे...
मीही ऐक शिवसैनिक आहे पण या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या एकीची गरज आहे दोघे भाव एकत्र आले तर नुस्कान नाही होणार, विचार महाराष्ट्राचा करा
उगाच हवेत गोळीबार करतोय...
Uddhav saheb Thakre sarkar zindabad
आदित्य साहेब अभ्यासू नेतृत्व आहेत
हा पांडे निवडणुकीला उभाच नाही राहणार, तर निवडून काय येणार, जिंकणार फक्त तरुण तडफदार युवा नेतृत्व आदित्यसाहेब, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र
मनसेच्या वतीने व्हिजन म्हणजे शिवसेनेला विरोध
Only Aaditya Thackeray saheb🔥🔥🔥🔥💯💯
Ae penguin😂😂😂😂
सुपारी😂
दुसरा मतदार संघात न जाता आदित्य ठाकरें जिथे आमदार तिथेच का,, कुठेतरी खुपत म्हणून दुखत..
साहेब हे सगळं करण्यापेक्षा दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा इतिहासात नाव राहील आणि तुम्हीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार
मागच्या वेळी पाठिंबा दिला होता यावेळी मनसे ला पाठिंबा हवा
मनसे ला वरली मतदार संघ निवडा असा आदेश भाजपा आहे त्या बदल्यामध्ये सौदा झाला असावा.
👍 आहे
महाराष्ट्र मध्ये 288 मतदार संघ आहे
आणि एकमेव पक्ष आहे तो एका जागेसाठी ऐवढी मेहनत घेत आहे घ्या लोक फक्त मनोरंजन म्हणून बघतील
बाकी जो उभा राहिल त्याला डिपोझीट पण वाचवता येणार नाही
Tula kay problem aahe , gelya veli sarkha bhik madhye Seat denar ka Penguin la😂😂😂 kay saala lacchaar pane chi limit aahe😅
Ata ek tri yeto ka engine walyacha 🤣😂🤣😂
मनसेचं फक्त भावाभावात भांडण कसं होईल एवढेच बघतात
वरळी फक्त आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे.
फक्त आणि फक्त आदित्य ठाकरे साहेब
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩
मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला हाच एक जोक आहे
Only आदित्य ठाकरेच
Vision नाशिक च काय झालं 😂
Tu tujh bagh, tujha kay jhal aahe te
राजसाहेब महाराष्टाचे व्हीजीन घेऊन यावेत ना की फक्त व्हीजन वरळी !!
याने जनतेमधे भावा भावा मधला आकस दीसुन येईल !!
आदीत्य.ठाकरे.जिदांबाद
आदित्य ठाकरेंच्या opposite मनसेनं आपला उमेदवार ठेवू नका .
कुठे आदित्य ठाकरे साहेब यांचे विचार आणि कुठे देशपांडे यांचे विचार जमीन आसमान चा फरक आहे. मी फक्त टांग टाकायला येता
मनसे त निवडून येणार अणि भाजप मध्ये जाणार
त्यापेक्षा शिवसेनेचा उमेदवार निवडून द्यावा आणि महाराष्ट्र प्रेम दाखवावे
आमदार कसं व्हायचं हा प्रयत्न चालू आहे सत्तेसाठी
दोन्ही भावाना भांडत ठेऊन दुसरे फायदा घेतात दोघे एकत्र असले असते तर चांगले प्रोजेक्ट दुसरीकडे गेले नसते
नाशिक मध्ये काय काम केले ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
Only uddhav saheb only Aaditya Thackeray saheb Jay Maharashtra 🚩🙏✌️
अरे तुम्ही आणी तुमच्या म्होरकयाने इतरांकडे कराटी पसरणयापेक्षा ठाकरे नावाच्या
वाघाकडै भावाकडे गेलात तर जनता चांगले म्हणेल .जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🚩
आदित्य ठाकरे झिंदाबाद 👍
आदित्य साहेब ❤
दुसर काय राज साहेब ला ऊधव ठाकरे नाहि पाहिजे
Only Aditya Thakare❤❤❤
अदित्य साहेब विजयी ❤
❤आदित्य साहब❤
रमेश फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
राज ठाकरे सुद्धा हरवू शकणार नाही आदित्य ठाकरे यांना
😂😂😂 लावा ताकद
हे सगळ bjp चा गेम आहे. आपापसात भांडू नका
आदित्य ठाकरे हा आवडतो बाबा
ओन्ली ब्रँड माननीय उध्दवजी ठाकरे साहेब
मनसे कशाला पैसे खर्च करते कोण उमेदवार आहे जो निवडून येइल मंसेनी फक्त नगर पालिका आणि ग्रम पंचायत तेच्यवर लक्ष द्यावं उमेदवार कुठे निवडून येण्या सारखे
मनसेचा एक आमदार आणि भाषा मात्र देश चालवण्याची.
मनसेला फक्त वरळी विधानसभा दिसतेय
जनतेला का ते समजलं असेलच
संदीप देशपांडे कशाला कोणीही उभे राहत असते तरी
आदित्य ठाकरेंचा विजय निश्चित होणारच
संदीप तुझा दारुण पराभव होणार आहे
Aadhi penguin la bagh 😂
To hach sandeep ahe ka jyala sakal sakal dhutla hota 😂😂😂
@@prabhatpatil9118आधी तुझा सुपारी सम्राट कडे बघ
नंबर वन ब्रँड दारू आणि टॅंगो फरक आहे राव
very good yektr aale pahijet
Vision Maharashtrache काय झाले. आपण राज्य स्तरिय पक्ष म्हणता आणी फक्त व्हीजन वरळी करता ? घरातच वाद करण्यापेक्षा एकत्र येण्यासाठी दोन पावले पुढे टाकून त्याचे व्हीजन वर चर्चा करायला एकत्र या.
इलेक्शन जवळ आलं की याला सुचलं सगळं😂😂
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
जनतेला समजत चालले आहे की खरच राजकारण किती समाजकारण किती
प्रत्येक जण दाखवत असतो मी किती चागले काम करत आहे पण जर प्रतेक जन खरच चागले काम करत आहे तर समस्या कमी का होत नाही कित्येक वर्ष त्याच समस्या जनतेच्या पुढे घेऊन येतात
काही झाले तरी जनता कोणाला तरी मतदान करणारं
सर्व सामान्य जनतेला मनापासून वाटते पाहिजे की खरच समाजकारण आहे
कोन तरी एक नक्की जिंकणार ते नक्की आहे फक्तं मी कसा चागला हे सुरू आहे
कंमेंट वाचा देशपांडे
Only Aditya Thakare
या देशपांडे मुळेच अनेक लोक मनसे तून बाहेर गेले, अन् मनसे ह्या माणसा मुळेच संपणार. हा माणूस जो पर्यंत मनसेत आहेत लोकं मनसे कडे 4वळणार नाहीत
देशपांडे,मनसेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे द्वेष संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे,त्यापेक्षा भाजपलाच बिनशर्त पाठिंबा द्या . लोकसभा निवडणुकीत दिला तसा!
Binshirt
अदित्य ठाकरे एक खुप मोठा व्यक्ती होणार
Aaditya thakray
राज साहेब अमित जी साठी मुंबईत खुप मतदार संघ असताना वरळीच का? आज पर्यंत असे निर्णय आपणास मागे खेचत आहेत.
म न से वालेनी उद्धव ठाकरे सोबत युती करून दोन्ही भाऊ राहिले तर महाराष्ट्र मधील इतर पक्ष संपून जातील. म न से सत्तेत राहता येईल
लोकांचा कल तुमच्या बाजूने नाही तुम्ही खाणार आणि गप्प बसणार मुंबई तरी तुम्हाला मिळणार नाही
ठाकरे साहेब जिंदाबाद
फक्त अदित्य ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩
सगळ ठीक आहे पण यांचं व्हिजन वरळीच बॅनर बघा असं वाटत कोण तरी मेल्याची बातमी आहे पुर्ण ब्लॅक अँड व्हाईट 😂
ही चाल आहे
राज साहेब ऊध्वव साहेब मराठी व महाराष्ट्रा अस्तित्त्वासाठी व मराठी एक गठ्ठा मता साठी एकत्रित येणं गरजेचंच आहे. नक्कीच सत्ता मीळेल.
फक्त उद्भव बाळासाहेब ठाकरे ! येणार तो आदित्य 🎉
संदिप तूमचा पराभव झाला समजा
वरच्या सर्व कमेंट्स वाचल्या.एकंदरीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं,असं बहुतेक जण म्हणत आहेत.
परंतु दोन्हीही पक्षातील वरच्या फळीतील नेते असं होऊ देणार नाहीत.कारण दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्यांची "दुकानं" बंद होतील.
संदीप देशपांडे भाजपाची सुपारी मिळाली
Abe Deshpande.....Aditya sahebansarkha changla neta aajchya ghadila koni nahi....Adityasaheb❤❤❤❤❤
उद्देश,,,,, चांगला,,,,, आहे,,,,,,,,,,, 👍🙏,,,,,
Aditya Thackeray ❤
यांचे व्हिजन एकच BJP la मदत...
यांचं व्हिजन फक्त,,,, सुपारी
मुंबई ला उद्धव ठाकरे साहेब व राज ठाकरे साहेब या दोघांची पण गरज आहे, मराठी माणसासाठी जय शिवराय जय मराठी जय महाराष्ट्र
मा संदीप जी देशपांडे साहेब तुमच्या कडे आम्ही एक आदर्श नेतृत्व म्हूणन बगतोय. पण जर तुम्ही निष्पाप आदित्य ठाकरेच्या विरोधात जाल किंवा भाष्य कराल ते आम्ही सहन नाही करणार..... एक कट्टर मनसे वादी 💪