Live: PM Modi यांनी महाराष्ट्रात येऊन Sharad Pawar- Uddhav Thackeray यांच्यावर थेट टीका का टाळली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #MaharashtraElection2024 #UddhavThackeray #PMModi
    पंतप्रधान मोदी विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी वर्ध्यात आले होते. या कार्यक्रमात मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. सरन्यायाधीशांच्या घरच्या गणपती दर्शनावरुन त्यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावलेत. लोकसभेच्या आधीच्या सभांमध्ये मोदींचं महाराष्ट्रातलं टार्गेट पवार- ठाकरे हो���े. पण, आजच्या भाषणात मोदींनी काँग्रेसलाच का टार्गेट केलं?

КОМЕНТАРІ • 7

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 2 години тому +2

    महाविकास आघाड़ी निवडून येणार महाराष्ट्रातात

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 Годину тому +2

    महाराष्ट्र मध्ये येऊन किती ही बदनामी करा येऊन येणार महाविकास आघाडी

  • @shivanandaherwadi9787
    @shivanandaherwadi9787 Годину тому +1

    भाजप च परिस्तिथी बिकट आहे म्हणून पवार ठाकरे वर टीका टाळले
    परत पवार ठाकरे वर टीका केलो तर दोगे हि माझ्यावर टीका करेल त्यामुळे परत भाजप च जागा कमी येईल म्हणून टीका टाळले असेल

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 Годину тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला त्याबद्दल काही बोलणार का

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 Годину тому

    शाही परिवार म्हणजे शाह बद्दल बोलत हॉटेल