IPS Shivdeep Lande: राजीनामा देण्याआधीच शिवदीप लांडेंचं सगळं ठरलं, पक्ष, मतदारसंघही निवडला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • #shivdeeplande #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    मराठमोळे आयपीएस अधिकारी ज्यांची सिंघम अशी ओळख आहे त्या शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. अधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा देणं तसं नवं नाहीये. मात्र शिवदीप लांडेंच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा होतेय. तसं तर शिवदीप लांडे यांची ओळख करुन द्यायची गरज नाही, मात्र त्यांची एक खास ओळख म्हणजे ते शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई. लांडे यांचं राजकीय कनेक्शन हे असं आधीपासूनच आहे. त्यामुळं अर्थातच लांडे आता राजकारणात एन्ट्री करणार हीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. लांडे खरंच राजकारणात एन्ट्री करणार? करणार तर कुठल्या पक्षात जाणार, महाराष्ट्रात विधानसभा लढवणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना केलेलं स्टेटमेंट बरंच काही सांगून जातंय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 29

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 4 години тому +12

    विश्वास नांगरे पाटील नंतर प्रसिद्धीला आतुर असणारे ips अधिकारी

    • @manishr3823
      @manishr3823 4 години тому +2

      Yogyach bolale aapan

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 5 годин тому +15

    आगोदर नोकरी केली तेवढ्या दिवसांची पगार भरून घ्यावी व पेन्शन योजना बंद करून राजकीय पक्ष व ईतर क्षेत्रात काम करता आले नाही पाहिजे कारण यांच्या मुळे गरजवंत लोक आशा लोकांन मुळे मागे राहतात

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 5 годин тому

      🤨 अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नका.. त्यांनी इमाने इतबारे नोकरी परराज्यात केली आहे.! त्यामुळे त्यांनी घेतलेल्या पगारावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही.!
      😊 आता "गरजवंताला नोकरी" हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाच आहे तर मा. लांडे साहेबांनी उलट एक जागा रिक्त केली आहे. तुम्ही पात्र असाल तर प्रयत्न करा IPS साठी.!😂

    • @MR_X101
      @MR_X101 4 години тому +1

      😅

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 3 години тому +1

      Shivtare cha Javai aahe haa

    • @maheshchougule9234
      @maheshchougule9234 2 години тому +1

      😂😂

  • @ashish7268
    @ashish7268 3 години тому +3

    मंत्रिपद आणि खात पण ठरवून घ्यायचा होत.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 5 годин тому +5

    ✅ अतिशय चांगला निर्णय घेतला आहे.! मा. लांडे साहेब यांच्यासारख्या बेधडक अधिका-यांनी. राजकारणात यावे आणि ह्या प्रस्थापित भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.!

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 5 годин тому +2

    तुमच्या पत्रकारितेला सलाम 😂

  • @riteshdamodar9819
    @riteshdamodar9819 5 годин тому +8

    बुलढाणा जिल्ह्यात नाही अकोला जिल्हा तालुका बाळापूर. पारस गावात जन्म झाला.... तुमची माहिती चुकीची आहे

  • @deeps8909
    @deeps8909 3 години тому +1

    ‌दबंग गीरी पोलीस खात्यात जास्त दिवस चालत नाही

  • @shamalkasar3287
    @shamalkasar3287 3 години тому +1

    आम्हाला काहीच वाटत नाही

  • @manojdeshmukh9665
    @manojdeshmukh9665 5 годин тому +7

    प्रशांत किशोर च्या पक्षात जातील

    • @Rkumar13459
      @Rkumar13459 Годину тому

      Tumhi pan prasant Kishore la follow karto ka

  • @muzzafarmulla424
    @muzzafarmulla424 3 години тому

    Jai Hind Jai Maharashtra Saheb

  • @arjunpatil2023
    @arjunpatil2023 5 годин тому +2

    Tyani nokari. Karavi

  • @Kute_patil
    @Kute_patil 5 годин тому +13

    मराठा खडा तो सरकार से बडा एक मराठा लाख मराठा

    • @purenagari1040
      @purenagari1040 4 години тому

      Kay murkh tu jatichs kay sambndh ekde kharch mahamurkh zale tumhi

  • @breeze8305
    @breeze8305 3 години тому +1

    Bihar ch kartil

  • @prashantjanjalkar5530
    @prashantjanjalkar5530 4 години тому

    साहेब चुकीचा निर्णय घेतला तुम्ही असं वाटते मला कारण राजकारण खूप घान झालं सध्या

    • @butterfly1237
      @butterfly1237 3 години тому

      म्हणूनच राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी प्रवेश केला पाहिजे

  • @RiyazKhan-hs4ci
    @RiyazKhan-hs4ci 4 години тому

    अबे पारस गाओ चे आहे आमच्या बाळापूर तालुका

  • @manishr3823
    @manishr3823 4 години тому

    Mala watalech hote

  • @manishr3823
    @manishr3823 4 години тому

    Maharashtra sodun bihar madhe jane .mhaje maharashtra madhe kimat nahi

    • @BeingHuman-ud2ip
      @BeingHuman-ud2ip 4 години тому +2

      मित्रा IPS IAS यांना नौकरीच्या सुरुवातीलाच राज्य निवडणे बंधनकारक असते त्यांनी बिहार निवडलं होतं मग किमतीचा काय संबंध?? आणि आपण कोणाबद्दल आणि काय बोलतोय हेपण भान ठेवत जा.

    • @Mr_perfect_12345
      @Mr_perfect_12345 4 години тому

      IPS cadre allocation asta bhava

    • @prashikk3800
      @prashikk3800 3 години тому

      That's why education and common sense matters😂​@@BeingHuman-ud2ip