LIVE : Uddhav Thackeray यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी पहिला डाव टाकला, महायुतीत कोणाला काय हवं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #EknathShinde # #HeadlinesTodayOnMumbaiTak #mumbailivetv
    हेडलाईन्स टुडे LIVE : महायुतीच्या जागांचा तिढा अधिक किचकट होतोय? एकनाथ शिंदेंच्या कोकणासाठी जोरदार हालचाली. ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी टाकला पहिला डाव.
    पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात. ठाकरेंच्या भेटीला राष्ट्रवादीचे नेते काय घडलं भेटीत? अजित रानडे यांना हायकोर्टाचा दिलासा अशा 4 बातम्या बघा LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 9

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 6 годин тому +12

    फक्त उध्दव साहेब ठाकरे 🚩🚩💪💪

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 6 годин тому +8

    पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे🚩🚩 जिदांबाद🚩🚩🔦🔦🚩🚩🔦🔦 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब जिदांबाद🚩🚩🔦🔦🚩🚩

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 6 годин тому +7

    ऊधव, साहेब, जिंदाबाद,

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 3 години тому +2

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 2 години тому +2

    कोर्टाचाच निर्णय आहे दसरा मेळावा फक्त शिवसेना उद्धव साहेबांचाच

  • @rajendrasheth2175
    @rajendrasheth2175 2 години тому +2

    अकच बातमी किती वेळा सांगणार? कृपया नोंद घ्यावी

  • @milindjadhav1318
    @milindjadhav1318 Годину тому +1

    Ekach batmi Kiti prakare mithmasala laun dakhavnar,shevti fakta ekach Uddhav Balasaheb Thakre❤

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 години тому +2

    Uddhav thackeray 💯 Indian

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 5 годин тому +3

    तुम्ही चमचेगिरी करू नका