आज सगळ्या मूर्ती केल्या तयार | हरबरा सुप स्पेशल | सोळा सोमवार व्रत विषयी सगळी माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 229

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 Місяць тому +84

    व्यसन लागले तुमचे vedio बघायचे खूप छान असतात 🤩👌👌👌👌👌👌👌👌

    • @archanapandav527
      @archanapandav527 Місяць тому +3

      खरं आहे बर का

    • @poojagarad6843
      @poojagarad6843 Місяць тому +1

      Same 😂😂😊😊

    • @user-ed5lr3tt2n
      @user-ed5lr3tt2n Місяць тому

      होना विडीओ बघीतले नाही तर काही तरी राहिल्यागत वाटते

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 Місяць тому +1

      हे मात्र खरं आहे बरका

    • @varshapatil4948
      @varshapatil4948 Місяць тому

      Ho ना

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803 Місяць тому +11

    तुम्ही दोघी बहिणी सर्व गुन संपन्न आहे तुम्चि भक्ती बगुन आम्हला पन व्रत करण्याची ईच्छा आहे तुम्ची आसी कोनची आवड नाही जे आम्हाला करावं आसी वाटतनाही तुम्ही जे सागता जे करता ते बगुन आम्हला सुद्धा करन्याची आवडह्वाली मी ऐक खर सागुका मला कदीच कुठल्या कामाची आवड नह्वती माज्यि आगी नुस्ता आळस भरलेला होता पण तुम्हचे वीडियो बगुन मला कामाची स्वयंपाकाची आवड निर्माण झाली तर तुम्हा दोगी बहीनीना thank you भारती ताई आणि स्वाती असेच छान वीडियो टाकतजा आणि आम्हाला आसच मोटीवेट करतजा श्री स्वामी समर्थ

  • @aartikapse700
    @aartikapse700 Місяць тому +2

    मला तुमचे video पाहीले की माझ्या माहेरची आठवण येते... तिकडे सगळे लोक असेच एकमेकांसोबत आनंदी राहतात.मला तुमचं राहणीमान सर्वात जास्त आवडतं. साध्या सरळ माणसांबरोबर आपलेपणान राहणं मलापण खूप आवडतं. गावाकडची आपली कष्ट करणारी माणसं त्यांच्यासोबत साजरे केलेले सण एकमेकांविषयी असणारं प्रेम कितीही बाहेर असलो तरी आपल्या गावाकडे असणारी आपली माणसं सर्वांनाच आवडतात... तुमच्या video मधून ते खूप छान दिसून येतं.....
    खूप सारं प्रेम ताई तुम्हा दोघींना...❤❤❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Місяць тому +5

    तुम्ही अहमदनगरच्या आहेत मला खूप आनंद झाला माझं माहेर शेवगाव आहे माझं सासर मुंबई आहे दोन्ही फौजी बंधू बद्दल आणि भारतीताई व स्वातीताई बद्दल मला खूप अभिमान वाटतो मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात मी तुमचे व्हिडिओ रोज बघते तुमचे व्हिडिओ बघितले नाही तर चैन पडत नाही तुम्हाला बघून एक नवीन प्रोत्साहन मिळते लव यू भारतीताई स्वातीताई मला रोज तुमची खुप खुप खुप आठवण येते😂❤❤❤❤❤ आपल्या गावाकडची लोकं फार प्रेमळ असतात ना

  • @dipalishelke5192
    @dipalishelke5192 Місяць тому +4

    खूप वाट पाहत होते व्हिडिओची खूप छान व्हिडिओ ताई तुमचा व्हिडिओ बगितला की मन प्रसन्न होते आणि ऐक वेगळीच एनर्जी येते ताई तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळत अस्त ❤❤❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Місяць тому +2

    स्वातीताई चे लग्नाचे सगळे स्टोरी ऐकली खूप हसायला येतं व मोडल्यानंतर दुःखही वाटलं परत लग्न झाल्यावर खूप आनंद झाला छोटे फौजी बंधू फारच गमतीशीर आहेत भारतीताई स्वातीताई तुझ्यात एवढी एनर्जी येते कुठून ग तुमच्या दोघींना मी खूप खूप खूप खूप खूप खूप खूप मिस करते😂❤❤❤❤❤

  • @rambhautshinde2561
    @rambhautshinde2561 Місяць тому +21

    ताई श्रावण महिना लागल्यावर दररोज आम्हाला महादेवाचं मंदिर व तुमची पूजा दाखवत जा

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th Місяць тому

    खूप छान माहिती दिली. संपूर्ण व्हिडीओ खूप छान

  • @VinitLoke
    @VinitLoke Місяць тому +47

    ताई आता श्रावण महिन्यात वीडिओची सुरवात महादेवाच्या दर्शनाने करत जा ़वजन वाढणयासाठी काहीतरी सांगा

    • @sushmaswami3826
      @sushmaswami3826 Місяць тому +1

      रोज दोनं केळी खातजा ताई वजन वाडत

    • @VinitLoke
      @VinitLoke Місяць тому

      ok try karte​@@sushmaswami3826

  • @akshaypatil5255
    @akshaypatil5255 Місяць тому +7

    तुमच्या व्हिडीओ पाहिलाकी मन प्रसन्न होते ❤❤

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h Місяць тому +1

    Nice video तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं थँक्यू.

  • @user-rp8nq1rs5f
    @user-rp8nq1rs5f Місяць тому +4

    ताई आज व्हिडिओ खूप लेट आला खूप मिस करत होते❤ मागच्या वर्षीचा गौराई चा व्हिडिओ बघितला खूप भारी आहे❤

  • @user-jv3dw6oy2n
    @user-jv3dw6oy2n Місяць тому

    खूप छान सोमवार माहिती दिली मूर्ती मस्त दिसत कारले भाजी छान दोघी च्या साडी छान दिसत होत्या

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Місяць тому +1

    व्हिडिओ pahychya अगोदरच लाईक करते मी रोज

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx Місяць тому +15

    व्हिडिओची खूप वाट पाहत होते मी आज

  • @amrutamusmade380
    @amrutamusmade380 Місяць тому

    खुप छान माहिती सांगितली.. कारल्याची रेसिपी छान hoti

  • @KanchanKale-pp5di
    @KanchanKale-pp5di Місяць тому +1

    Khup Chan mahiti dili tai thank you

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Місяць тому

    अप्रतिम व्हिडिओ ❤❤ मी दररोज व्हिडिओ पाहत असते,छान मार्गदर्शन व खुपच छान नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात ❤❤

  • @PremaPawar90
    @PremaPawar90 Місяць тому

    साध्या बहिणी आणि साध्या जावा अस पण म्हणायला हवं तुम्हाला..सगळ्या गोष्टी किती छान करताय..व्हिडिओ मस्त👌👌

  • @jyotisangamnerkar9679
    @jyotisangamnerkar9679 Місяць тому +1

    Soup tar ek noooo,tumhi sangitlya prmane me bharlele karle kele hote,khup bhari zale,saglyana avdle

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure Місяць тому +4

    दोन्ही बहिणींच्या साड्यांचा रंग अगदी सुंदर अप्रतिम, साक्षात अप्सरा 🌹

  • @vaishalipawar4252
    @vaishalipawar4252 Місяць тому +1

    छान विडिओ आहे ताई आणि दुर्व बाळा चा गप्पा आयेकून भारी वाटलं ताई... 😘😘😘

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Місяць тому +1

    तुमची कला वापरून जुनच नव्याने कस सुंदर करता येईल याचा विचार करता ही गोष्ट मी तुमच्याकडून शिकले आहे 😊 व्हिडिओ दुपारीच पाहिला पण माझी तब्येत खराब आहे त्यामुळे कमेंट केली नाही . स्वाती ताई ने खुप छान माहिती दिली 😊

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 Місяць тому

    छान हविडिओ 🎉उपयुक्त माहिती धन्यवाद 🎉

  • @akshaypatil5255
    @akshaypatil5255 Місяць тому +91

    ताई तुमच्या लग्नाच्या फोटो शेअर कराना आमच्या सोबत

    • @anuradhawelkar2315
      @anuradhawelkar2315 Місяць тому +5

      ❤ho tai kharch kra 😊

    • @siddhikumbhar3731
      @siddhikumbhar3731 Місяць тому +4

      ताई तुमच्या लग्नाचे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करा

    • @user-ed5lr3tt2n
      @user-ed5lr3tt2n Місяць тому +1

      होना ताई pz

    • @shreeshathokal9081
      @shreeshathokal9081 Місяць тому +1

      हो ताई नक्की करा share आम्हाला पहायला आवडेल😇

    • @user-ke5mi1yy2u
      @user-ke5mi1yy2u Місяць тому

      Ho tai

  • @truptitate5337
    @truptitate5337 Місяць тому +3

    Shree Swami Samarth 🙏

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Місяць тому

    Valuable information swati about faith,at young age if v have strong faith n respect for elders definitely v never go wrong.. Bharti swati ur parents n in laws very lucky to have u, surely difficulty will come but faith will hold you up. God continuously bless u all. ❤❤❤ .

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Місяць тому

    मी असेच सूप बनवते सगळ्या कडधान्याचे करते कलर छान दिला आहे ध्रुव भारी बोलतो भारती स्वाती तुमच्या अंगात किती कला आहेत व्हिडिओ ब्धून खूप छान वाटते

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 Місяць тому

    खूप छान चना सुप खूप छान माहिती दिली

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Місяць тому

    Khup chan video murti chan rangvalyat taino karlyachi bhaji mast mazi kaduch hote bhaji rassa bhaji dhruv balchya gappa chan doghi sadimadye chan disat hota

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803 Місяць тому +2

    भारती ताई माज्या खुशी ला तुमचे रेसेपी बगायला आणि खायायला खुप आवडते तुम्हचे वीडियो बगुन मला करायला लावते

  • @user-fs8lc8co5l
    @user-fs8lc8co5l Місяць тому +1

    खुप छान दिसत कारल

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Місяць тому

    ताई माझ्या प्रणालीला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात तुमच्या संपूर्ण रेसिपीज बनवायला लावते ती तिला खूप आवडतात तुमच्या रेसिपीज खायला पण खूप आवडतात तिला🎉🎉

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh Місяць тому +1

    Shri Swami Samarth Tai

  • @nitishasonvane1403
    @nitishasonvane1403 Місяць тому

    Shree swami samrth tai khup chan video tai तुमचे व्यसन लागलय आता ताई तुम्हाला पाहून आनंद होत ताई 🎉🎉

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 Місяць тому

    खुप छान मुर्ती आहेत

  • @archanatangawade610
    @archanatangawade610 Місяць тому

    Taii tumhii doghi mala khup awadata...❤❤all time favourite ❤❤

  • @SwarajKayande
    @SwarajKayande Місяць тому

    Survat khup chhan karta tai tumi ❤❤❤❤❤😊😊 man pashan hote

  • @aparnatakale3651
    @aparnatakale3651 Місяць тому

    खुप छान विडीओ❤

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 Місяць тому +3

    तुम्ही,दोघी.बहीणी.खुप.हुशार.आहे.कोणत्या,कामात,मागे,नाही,मला.तुमचे,खुप. कौतुक वाटते,आशा,मुली सगळ्या.घरात पाहिजे,त्या.घराचे.सोने.होईल,

  • @sahilwagh3402
    @sahilwagh3402 Місяць тому

    Aja cha video mast😊

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Місяць тому +1

    खूप छान श्री स्वामी समर्थ ताई

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Місяць тому

    Survat kup Chan vatte man fresh vatte

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 Місяць тому

    खुप छान रेसिपी,तरुण मुली खूप diet करायला बघतात त्यांना पोटात भाज्या जाव्यात म्हणून असेच छान सूप दाखविले जमेल तसे तर जरूर दाखवा ,तुमच्या पाहून शिकायला मिळेल, धन्यवाद

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 Місяць тому +1

    FAARCH CHHAN BLOG! BHARATI, SWATI KHUP SUNDER DISAT HOTA. KARLYACHE CAAP MI NAKKI KARNAAR! MI SOLA SMWAR KELELE AAHET. FAARCH AVGHAD AAHET KARAYLA.❤❤❤😊

  • @user-qn1pd8sk7s
    @user-qn1pd8sk7s 28 днів тому

    Nice sup Tai tumche video mi roj bagte

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc Місяць тому

    Khupach chan Swati ne vratachi maahiti sangitali Dhruv bal mummy peksha Aai javalach jhast misalato ❤

  • @MakarandJadhav-qb4dw
    @MakarandJadhav-qb4dw Місяць тому

    खूप छान व्हिडिओ 😊

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 Місяць тому

    श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @user-fv2kt2yo4q
    @user-fv2kt2yo4q Місяць тому

    खूप छान माहिती दिली ताई

  • @ombhai3307
    @ombhai3307 Місяць тому +1

    Khup chan ❤❤❤❤

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b Місяць тому

    मस्त विडीओ ♥️♥️

  • @maniam26
    @maniam26 Місяць тому +1

    Khup chan mahiti dili tai...khup chan watle tumha doghina pahun.....tumcha mage ek cat langadhat chalat hti....sweety ka simba baghawa lagel...plz tyanna baghun ghya...LOL❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Місяць тому +1

    भारतीताई व स्वातीताई मी तुमचे खूप व्हिडिओ बघते

  • @sandhyaranisawle9602
    @sandhyaranisawle9602 Місяць тому

    खूप छान विडियो

  • @supriyapawar3182
    @supriyapawar3182 Місяць тому

    Khup Chan

  • @savitakushare1250
    @savitakushare1250 Місяць тому +1

    Nice

  • @monikashewale9177
    @monikashewale9177 Місяць тому

    Nice tai

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 Місяць тому

    👌👌👌karle chips

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Місяць тому

    Khup chan video😊😊

  • @Swaticreativefashion
    @Swaticreativefashion Місяць тому

    ❤❤khup mast tai

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 Місяць тому

    Nice vlog ❤

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 Місяць тому +1

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @gayatrikailasnaikwade5527
    @gayatrikailasnaikwade5527 Місяць тому +1

    माझे सुद्धा पण तिसरच वर्ष आहे सोळा सोमवार व्रत केले आहे मी पण सगळे नेम धर्म पाळूनच उपवास करते नाशिक

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 Місяць тому

    Khup chhan👌 tai❤

  • @aryapandhare
    @aryapandhare Місяць тому

    Swati tai khup chan mahiti dili, aani aamhi tumchi recipe pahun rava cake kela hota ,cup cake pan kele hote khup chan zhale hote, asecha recipe share karat ja 😊, aamchya kadun tumchya sarva parivarala deepaamavasya chya shubhechchha😊

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 Місяць тому +1

    My lovely sister ❤❤❤

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj Місяць тому

    खूप छान ताई 🎉🎉🎉🎉

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 Місяць тому

    खुप खुप सुंदर ❤❤❤ छोट्या चिमुकल्याचं स्वागत👶🏻👶🏻

  • @yash_urmude
    @yash_urmude Місяць тому +1

    खूप छान ताई आपण एकाच गाव चे आहोत❤✨ भोयर पठार पण आम्ही आता मुंबई ला आहोत

  • @VaishanviAgarkar
    @VaishanviAgarkar Місяць тому

    Khupch chan

  • @seemakadam5952
    @seemakadam5952 Місяць тому

    खुप छान

  • @PriyankaTilekar565
    @PriyankaTilekar565 Місяць тому +2

    ताई माझे माहेर नगर आहे मला खुप अभिमान वाटतो

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 Місяць тому

    कारले चिप्स मायक्रोवेव मध्ये अगदी कमी तेलात खूप छान होतात.

  • @SangamKapse-hg1tj
    @SangamKapse-hg1tj Місяць тому

    मला तूम्ही दोघी खुप आवडता

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Місяць тому

    Ho tai shravanat roj bhole babanche darshan amhala dya.❤❤❤

  • @OP_PRANAY_360
    @OP_PRANAY_360 Місяць тому +1

    खूप वाट बघत होते ताई मी आज व्हिडिओची तुमच्या खूप छान असतात तुमचे व्हिडिओ

  • @user-fs8lc8co5l
    @user-fs8lc8co5l Місяць тому +2

    पहिल लाईक केले मि ताई वाटच बघत होते ❤

  • @PayalmakudeOtg-gl1vk
    @PayalmakudeOtg-gl1vk Місяць тому

    Khup chan taii.....mi pn krun bgte nkkich❤

  • @arpitaR2193
    @arpitaR2193 Місяць тому

    Tumhi doghi khup mast ahat❤❤❤

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 Місяць тому

    खुप छान व्हिडिओ, भारती मी अमरावती ला राहते,माझा मुलगा आयुष तुमचे व्हिडिओ रोज पाहतो नचुकता पण कधीकधी तुमचे व्हिडिओ वेळाने येतात तेव्हा मात्र तो मोबाईल घेऊन बसतो आणि अभ्यासा कडे दुर्लक्ष करतो त्याला प्लीज समजुन सांगना तो तुमचं नक्की ऐकेन कारण मी सांगुन चुकले 😢

  • @shitaldhadge3349
    @shitaldhadge3349 Місяць тому

    Hi भारती आणि स्वाती आज पहिली कंमेंट माझी love you both ❤️😍❤️

  • @anumahalle3585
    @anumahalle3585 Місяць тому

    Khup chan mahiti sangitli tai

  • @Pratu-166
    @Pratu-166 Місяць тому +1

    भारती कोणत्याही रेसिपी जंगल व्हिला रिसेपिवर टाकत जा कारण आम्हाला जेव्हा करायचं असेल तेव्हा ते लवकर भेटतील तिकड .

  • @user-ff6zu4qm5o
    @user-ff6zu4qm5o Місяць тому

    Tai mi tumchi purn love story bghitli khup chan dolyat pani aale khup ch sangharsh kela tumhi

  • @user-zz3qw2xh1c
    @user-zz3qw2xh1c Місяць тому

    सोळि सोमवार च्या अटी व नियम पण सांगा ना एका video मध्ये

  • @user-sj6js2hk7l
    @user-sj6js2hk7l Місяць тому +1

    Khrach Tai tumche video pahile ki khup chan batte.......

  • @rohinimahale6426
    @rohinimahale6426 Місяць тому +2

    मला पण तब्येत वाढवण्यासाठी काहीतरी सांगा प्लीज

  • @sakshinimase7154
    @sakshinimase7154 Місяць тому +1

    Tai tumhi weight lose sathi 32 formula try Kel tyach result positive ahe ka Ani apple cider vinegar che kahi side effects nahi na please sanga na tumhi use kelt ka apple cider vinegar

  • @ShubhamBabar-sb6qr
    @ShubhamBabar-sb6qr Місяць тому

    ध्रुव ला विडियो त मधे मधे करु देत जा छान वाटत ❤❤❤

  • @user-vs8pm4wc2r
    @user-vs8pm4wc2r Місяць тому

    ❤❤❤❤

  • @user-pq7jz8fx4n
    @user-pq7jz8fx4n Місяць тому

    👌👌❤

  • @user-ed6uv2cx5o
    @user-ed6uv2cx5o Місяць тому +2

    ताई तुम्हाला जर बिग बॉस मध्ये जायची संधी मिळाली तर आवडेल का जायला प्लिज प्लिज प्लिज रिप्लाय करा😊❤

  • @Shri.Swami09
    @Shri.Swami09 Місяць тому

    Tai tumchya sadyanmdhale running bolus shiun ghya khup chan disatil sadya

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803 Місяць тому +2

    ऐक सागुका तुम्हचे स्वयंपाकाची आवड बगुन आम्हला सुद्धा स्वयंपाकाची आवड लागुलागली आणि रोज काही तरी नविन करून खायायला द्यावे आसे वाटते

  • @arpitaR2193
    @arpitaR2193 Місяць тому +1

    Tai recipe che short video banva

  • @poojas085
    @poojas085 Місяць тому

    Sravan mahina madhe daily three finger bhasma use karnya sathi start kara🙏🏻

  • @SangitaPadghan-it5yl
    @SangitaPadghan-it5yl Місяць тому

    ताई तुम्ही खुप छान आहे

  • @manishalavarde7714
    @manishalavarde7714 Місяць тому

    1 st like & comment

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 Місяць тому +2

    ताई वजन कमी करण्यासाठी काहीतरी सांगा