सिद्धयोगी श्री अभिषेक वैरागी गुरुजी खूप डिटेल्स मध्ये माहिती सांगतात, खूप छान माहिती मिळते, माझ्यासारख्या अल्पमाहीती असलेल्या गुरुभक्तांना खूप मदत होते 🙏🙏
I have been deeply inspired by Siddhayogi Abhishek Vairagi ever since I listened to his first podcast on Cosmostar. It opened my heart to the wisdom of the Dattavatars. Recently, I finished reading Shripad Shrivallabh Charitramrut and visited Kuravpur on August 27, a visit that felt divinely timed as I’m navigating a challenging phase in my life. As people often say, the longing to meet a Guru only arises when the moment is right. Despite living in Dhankawadi for two years, I had no knowledge of Shankar Maharaj and his math. Now that I live in Bangalore, it was Siddhayogi’s profound story that awakened me to this path and eventually guided me to visit the math in Dhankawadi. Thank you for bringing Siddhayogi into your podcast-I eagerly look forward to every episode he shares. shri guru sharanam swami sharanam
I am very impressed to see your comment. I have also experienced many surprises since I have been serving Sadguru Shankar Maharaj. श्री स्वामी समर्थ - जय शंकर 🌼🕉️🙇♂️
Shree Shankar Maharaj is one of the favorite children of Shree Swami Samarth....Another favorite child of Swami was SwamiSut Maharaj of Mumbai (Shri Haribhau Tawade).... Shree Swami Samarth has created a galaxy of saints and Gurus.....
खूप खूप छान धन्यवाद दादा गुरुदेव दत्त मोराळे पेड सांगली येथे गुरुवर्य भालचंद्र काका गुरुमाऊली संतोष दादा, कलियुगाचे कर्ता धरता शिवदत्त महाराज काकांचे मार्गदर्शन येथून लाभावे खूप भक्तांना आणखी माहिती मिळेल श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली. हि माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. यातुन भक्तांची भक्ती दृढ होईल. आणखी पॉडकास्ट झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...
अद्भुत! खूप खूप धन्यवाद गुरुजी. खूप माहिती दिली आणि आमची भक्ती जागृत केली. कोटी कोटी प्रणाम. दत्तमहाराजांच्या आशीर्वादाने आपले दर्शन आणि सत्संग प्राप्त झाला.💐💐💐
अप्रतिम Broadcast आहे. खुप काही रहस्यमय गोष्टी कळतायत.आणि अध्यात्मात अधिक रुची आनंद वाटतोय.असेच मार्गदर्शन व्हावे ही विनंती .अभिषेक गुरुजींकडुन अशीच माहिती आम्हा मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना व खुप खुप धन्यवाद!
गुरुजी तुम्हांला कोटी कोटी प्रणाम खूपच छान माहिती मिळाली तुमच्या ज्ञानाला शत नमन जय श्री स्वामी समर्थ जय गजानन महाराज जय साईनाथ महाराज की जय जय शंकर महाराज की जय
श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत 57 पारायण झाली आज चित्रा नक्षत्र वर 58 वे सुरु झाले आहे. ❤ गुरूंनी चित्रा नक्षत्र वर पिठापूर ला बोलावून घेतले धन्य धन्य झाले . 🎉
Swami Swami Om Swami Samarth.. ❤khup chan Dnyan prapt zale continues ekaves vatatey mi satat 8diwas aple u tube che evdhe sunder Dnyan milaley v miltey. Apla ashirwad milat ahe ase vatatey t v madhun apan u tube var bolat ahat pn. Mazyashich boltahat bhas hotoy Ani Swami tv shejarich corner la mothi murti ahe mazyakde ti hasat astey ..kharach great great anubhav. Gurudev. Apan maze Gurudev ahat🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩❤️🙏🙏💐💐
Abhishekh sir khup chan podcast kele sir me swamicha awaj donda aikala ahe Datta guru mahaj mala fith STD Astana me apoap mandirat farshnala jayache shree Swami Samarth
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
|| ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाय, त्या त्या ठिकाणी निज रूप तूझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ,तेथे सदगुरू तुझे पाय दोन्हीं || || ओम् स्वामी समर्थ || धन्यवाद
सिद्धयोगी श्री अभिषेक वैरागी गुरुजी खूप डिटेल्स मध्ये माहिती सांगतात, खूप छान माहिती मिळते, माझ्यासारख्या अल्पमाहीती असलेल्या गुरुभक्तांना खूप मदत होते 🙏🙏
हो अगदी खरं आहे 🙏🏻
Sidhayogi Abhishek guru khup Chhan mahiti sangatata🙏swami sharanm 🙏shri Guru sharnam 🙏shri Adiguru sharnam 🙏
Shree Gurudeva Datta 🙏🌹
श्री अभिषेक बैरागी गुरूजी यांची भेट घेण्याची इच्छा आहे . कृपया , त्यांचा पत्ता मिळाला तर खूप बरे वाटेल
Shree Abhisheki guruji khup sunder ani vistarit mahiti detat shreepad shree vallabh Swami che parayan kase karave hya baddal mahiti milel ka
स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ❤❤
🙏🏻🙏🏻💐💐
॥ स्वामी शरणम् ॥🌺🌺🌺
॥ गुरुःशरणम् ॥🌹🌹🌹
खूपच छान! मनःपूर्वक धन्यवाद!!
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻❤️❤️
I have been deeply inspired by Siddhayogi Abhishek Vairagi ever since I listened to his first podcast on Cosmostar. It opened my heart to the wisdom of the Dattavatars. Recently, I finished reading Shripad Shrivallabh Charitramrut and visited Kuravpur on August 27, a visit that felt divinely timed as I’m navigating a challenging phase in my life. As people often say, the longing to meet a Guru only arises when the moment is right. Despite living in Dhankawadi for two years, I had no knowledge of Shankar Maharaj and his math. Now that I live in Bangalore, it was Siddhayogi’s profound story that awakened me to this path and eventually guided me to visit the math in Dhankawadi. Thank you for bringing Siddhayogi into your podcast-I eagerly look forward to every episode he shares. shri guru sharanam swami sharanam
Yess he is a great personality 🙏🏻🙏🏻
I too
I am very impressed to see your comment. I have also experienced many surprises since I have been serving Sadguru Shankar Maharaj. श्री स्वामी समर्थ - जय शंकर 🌼🕉️🙇♂️
Shree Shankar Maharaj is one of the favorite children of Shree Swami Samarth....Another favorite child of Swami was SwamiSut Maharaj of Mumbai (Shri Haribhau Tawade).... Shree Swami Samarth has created a galaxy of saints and Gurus.....
Jay gurudev datta 🎉❤
खूप खूप छान धन्यवाद दादा गुरुदेव दत्त मोराळे पेड सांगली येथे गुरुवर्य भालचंद्र काका गुरुमाऊली संतोष दादा, कलियुगाचे कर्ता धरता शिवदत्त महाराज काकांचे मार्गदर्शन येथून लाभावे खूप भक्तांना आणखी माहिती मिळेल श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻💐❤️
हो दादा❤
Shri swami samarth. Jay jay swami samarth🙏
खूपच छान माहिती दिली. हि माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. यातुन भक्तांची भक्ती दृढ होईल. आणखी पॉडकास्ट झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...
🙏🏻🙏🏻💐💐
स्वामी शरणं🙏🙇♀️
श्री गुरुदेव शरणं🙏🙇♀️
श्री आदीगुरुशरणं🙏🙇♀️
आदीलक्ष्मी शरणं🙏🙇♀️
❤❤❤❤
🙏🏻🙏🏻
या आदिलक्ष्मी मातेचे स्थान कोठे आहे? मला महालक्ष्मी माहीत आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी शरणम सद्गुरु श्री गुरु शरणम श्री स्वामी समर्थ 🙏🪷🪷🙏
खूप खूप छान माहिती दिली सिद्धयोगी स्वामींनी 🙏😇🙏 विनम्र अभिवादन 🙏
🙏🏻🙏🏻
स्वामी शरणं 🙏🙇♂️
श्री गुरु शरणं 🙏🙇♂️
श्री आदिगुरू शरणं 🙏🙇♂️
आदिलक्ष्मी शरणं 🙏🙇♂️
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
अद्भुत! खूप खूप धन्यवाद गुरुजी. खूप माहिती दिली आणि आमची भक्ती जागृत केली. कोटी कोटी प्रणाम. दत्तमहाराजांच्या आशीर्वादाने आपले दर्शन आणि सत्संग प्राप्त झाला.💐💐💐
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
🙏🙏 श्री स्वामी समर्थ
गुरूंची प्रत्यक्ष भेटून चरण दर्शन घेण्याची इच्छा आहे. त्यांचा address व भेटण्याची वेळ याबद्यल माहिती मिळेल का
@@Raajmanchh😊
अभिषेक वैरागी हे खूप छान सांगतात. यांना आणखी बोलवा.. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.. श्री स्वामी शरणं
श्री गुरु शरणं
Nakkich 👍
स्वामी शरणम् 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏खुप छान माहिती दिली. खरच खुप खुप धन्यवाद 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
धन्यवाद .आपल्या प्रत्यक्ष वाणी मुळे श्रद्धा भाव परमेश्वरावर अधिक वाढतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली. कोटी कोटी प्रणाम
राज मंच ला धन्यवाद
Thank you so much 🙏🏻🙏🏻
खुप खुप छान सुंदर सांगीतले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🙏🏻
🙏🕉️ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
❤👌shr. i gurudev datta
स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🏻🙏🏻
!! श्री श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻💐💐
@@Raajmanchhqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq1QQQ1QQQ1QQQQQ1Q1😊😊😊😊😊😊😊😊1QQQQQQQQQQQQQQQQ1😊111😊😊😊1
यम गीता
धन्य धन्य..वारंवार ऐकावे.सर्व अवतार ऐकायला मिळाले.
अलभ्य लाभ.
जय श्री स्वामी समर्थ.
🙏🏻🙏🏻💐💐
अप्रतिम Broadcast आहे. खुप काही रहस्यमय गोष्टी कळतायत.आणि अध्यात्मात अधिक रुची आनंद वाटतोय.असेच मार्गदर्शन व्हावे ही विनंती .अभिषेक गुरुजींकडुन अशीच माहिती आम्हा मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना व खुप खुप धन्यवाद!
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth ❤️
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏🏻💐
Awadhut chintan Shri gurudev datta satguru Swami samarth mahraj ki jai 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🏻🙏🏻❤️❤️
सिद्धयोगी अभिषेक वैराग्य गुरुजी तुम्हाला नमन तुमच्याशी पुन्हा स्वामी समर्थ बोलले तर माझा त्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम सांगा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
🙏🏻🙏🏻
🙏🙏 श्री स्वामी शरणम्
🙏🙏 श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
गुरुजी तुम्हांला कोटी कोटी प्रणाम खूपच छान माहिती मिळाली तुमच्या ज्ञानाला शत नमन जय श्री स्वामी समर्थ जय गजानन महाराज जय साईनाथ महाराज की जय जय शंकर महाराज की जय
🙏🏻🙏🏻👍👍
❤ जय श्री स्वामी समर्थ ❤जय शंकरबाबा ❤
👍🙏🏻💐💐
बरेच nawina माहिती मिळाले, dhanyavaad 🙏
आज मला माझ्या मनातल्या सर्व प्रश्नाही उत्तर मिळाली खुप खुप धन्यवाद
Thanks 🙏🏻
खूप खूप सुंदर अप्रतिम श्रवणीय
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Jay shree gurudev Datt🙏🌺Jay shree Swami samarth🙏🌺
आदीगुरु charni prnam dadancha podcast ekayla milane mgnaje amrutasaman ahe ❤🙏
🙏🏻🙏🏻💐💐
Khup sunder mahiti❤❤
🙏🏻🙏🏻❤️❤️
श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत 57 पारायण झाली आज चित्रा नक्षत्र वर 58 वे सुरु झाले आहे. ❤
गुरूंनी चित्रा नक्षत्र वर पिठापूर ला बोलावून घेतले धन्य धन्य झाले . 🎉
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Tai tumhi kiti divsanch parayan krt ahat
@@sheetalnakade9206 पारायण निरंतर चालू आहे . 27 दिवसांत पूर्ण होते. साखळी पारायण
हा ग्रंथ कुठे मिळेल
@@sulochanakulkarni5885 धार्मिक पोथ्या मिळतात तिथे मिळेल पुण्यात नेर्लेकर कडे मिळेल.
खुप छान माहिती मिळाली,असंच आणखी आपल्या पंरपंरा कळवाव्यात, धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Shri gurudev datta
जय शिव शंकर
🙏🏻🙏🏻
Shree guru dev datta shree swami samarth ❤
Khup Chan podcast Chan information milali ❤🙏
🙏🏻🙏🏻💐💐
खुप छान माहीती मिळाली श्री स्वामी समर्थ
Thanks 🙏🏻
Shirpad valuable Granth adhbhut ahe
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ दादा
🙏🙏 Avadoot Chintan shri Gurudev datta 🙏🙏
पहिल्यांदाच ऐकलं गुरुजींना... खूप खूप आवडला हा podcast 🎉
धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐💐
Siddhayogi dadanche vedio aikun bgun sudha khup positivity yete
Shri gurudev datta
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा गुरु माऊली दादा तुम्हाला कोटी कोटी चरण वंदन जे सत्य आहे ते तुमच्या मुखातुन हे आयकुन आम्ही सिध्य झालो 🙏🏼🙏🏼🙏🏼
Dhanyawad 🙏🏻🙏🏻
स्वामी समर्थ ❤
🙏🏻🙏🏻💐💐
श्री। गुरुदेव दत्त शरणं🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Jay shree swmi samarth Jay shree shankar baba Malik aai Jay shree gurudhev datt
सद्गुरू नाथ महाराज की जय
🙏🏻🙏🏻💐💐
Swami Swami Om Swami Samarth.. ❤khup chan Dnyan prapt zale continues ekaves vatatey mi satat 8diwas aple u tube che evdhe sunder Dnyan milaley v miltey. Apla ashirwad milat ahe ase vatatey t v madhun apan u tube var bolat ahat pn. Mazyashich boltahat bhas hotoy Ani Swami tv shejarich corner la mothi murti ahe mazyakde ti hasat astey ..kharach great great anubhav. Gurudev. Apan maze Gurudev ahat🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩❤️🙏🙏💐💐
🙏🙏🙏खूप छान माहिती सांगता आपण गुरुजी
🙏🏻🙏🏻💐💐
जय गुरू नाना
🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
खूपच छान मार्गदर्शन केलं
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
माऊली कोटी कोटी प्रणाम
🙏🏻🙏🏻👍❤️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
🙏🏻🌺 shree Swami Samarth 🌺🙏🏻
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ श्री गुरू देव दत
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
खूप छान पोडकास्ट आहे. अभिषेक बुवा अद्वितीय आहेत खूप धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
Farach chhan mahiti v podcast.
Thanks
Khup chan 🎉❤
🙏🏻🙏🏻
जबरदस्त podcast
अशा podcast ची गरज आहे सर🙏🏻🙏🏻
असे अजून podcast येऊ द्यात 🙏🏻🙏🏻❤️❤️
Thank you so much 🙏🏻❤️
Shri swami samrth ❤❤❤
🙏🏻🙏🏻
Shri Swami Samarth 🙏🙏🌹🌹
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
नानांच प्रसंग ऐकून आनंद वाटला
Thanks 🙏🏻
श्री Sami samartha ❤❤
🙏🏻🙏🏻💐💐
🙏👌🙏
🙏🏻🙏🏻
सर खूप छान माहिती आणि ती सांगितली खूप छान
Thanks 🙏🏻
Hyancha podcast aiktana angavar kata ani dolyat ashru anavar hotat
❤
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
Thanks for ditteling
श्री स्वामी समर्थ,,🙏🙏दादा आपल्या वाणीतून प्रत्यक्ष स्वामी माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत आहेत असं वाटत आहे
Thanks 🙏🏻
Hrudaypurvak dhanyavad guruji
Thanks 🙏🏻
Shree swami samrath 🌹🌺🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
Abhishekh sir khup chan podcast kele sir me swamicha awaj donda aikala ahe Datta guru mahaj mala fith STD Astana me apoap mandirat farshnala jayache shree Swami Samarth
🙏🏻🙏🏻💐💐
खुप छान माहिती कळाली 🙏श्री्स्वामी समर्थ जय शंकर 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
❤❤❤
🙏🏻🙏🏻
स्वामी शंकर 🌹🌹🌹जय गुरुदेव दत्त 🌹🌹
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
प.पू. सद्गुरू श्री नाना महाराज माझे गुरू आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻💐💐
अभिषेक दादा नमस्ते, फार छान माहिती ऐकायला आवडते
🎉🙏🏻👌💐
अतिशय सुंदर माहिती, अगदी सोप्या भाषेत... खूप छान
🙏🏻💐
Khup chan jhala podcast ....abhishek dadan kadhun ajun margdarshan milave hich sadichha...swami sharnam, shree guru sharam
Ho ho Dhanywad
Khup chan Guruji, Avdut chintan shri gurudev datt
🙏🏻🙏🏻💐💐
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻❤️❤️
कर्दळी वनात मी दर्शन घेतल आहे स्वामींच्या पावलाच. श्रीस्वामी समर्थ.
🙏🏻🙏🏻💐💐
|| ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाय, त्या त्या ठिकाणी निज रूप तूझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ,तेथे सदगुरू तुझे पाय दोन्हीं ||
|| ओम् स्वामी समर्थ ||
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏
🙏🏻🙏🏻💐💐
एक विनंती आहे श्री दत्त संपर्दाय मध्ये परमहंस परिवाराजकाचार्य श्री वासूदेवानंद सरस्वती यांच्यावर एक भाग करावा 🙏🙏🙏🙏
Nakkich 🙏🏻🙏🏻
माझी पण ईच्छा आहे🙏
Ho please
Ho
Khup chan mahiti milali dhanyavaad dada🙏 shri swaami samarth 🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
जय शंकर 🙏
🙏🏻🙏🏻
Jai shree Gurudev Dutt🙏💐🌺
🙏🏻🙏🏻❤️❤️
🙏🌹🙏SHREE SWAMI SAMARTHA 🙏🌹🌹💚
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
Alakh Niranjan❤❤❤❤❤
🙏🏻🙏🏻💐💐
Really thanks for dadas podcast .....
Very informative .
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐
श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे।।
🙏🏻🙏🏻
🙏🏻 🙏🏻 🙏🏻
🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ.... जेव्हा जेव्हा मला काही प्रश्न पडतात त्याचे उत्तर बरोबर स्वामी देतातच 🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻💐💐