माझा भाऊ माझ्याकडे का राहतो? माझं माहेर आणि सासर कोणते? माझे गावाकडील शेत/माझं गावाकडचं घर.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 363

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 місяці тому +39

    छाया तुझ्या भवाबद्दल सांगत होती ना डोळ्यात पाणी आलं ग खरच जगाच्या पाठीवर आई वडीला एवढं कोण प्रेम करत नाही तुझ गाव खूप खूप छान आहे निसर्गरम्य परिसर आहे खूप छान वाटले व्हिडियो एक नंबर आजचा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +12

      एकदम बरोबर बोलल्या मावशी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण 100% खरी आहे आईविना आम्ही दोघं बहिण भाऊ या जगात भिकारीच होतो पण देवासारखा तुमचा जावई माझ्यासाठी धावून आला मावशी ☺️ फौजी साहेबांनी मला आत्तापर्यंत माहेराची उणीव कधीच भासु दिली नाही ज्याची काळजी कोणालाच नसती त्याची काळजी परमेश्वराला असती मावशी तुमचा जावई शंभरात नाही लाखात एक आहे मावशीअसा नवरा मिळायला सुद्धा नशीब लागतं त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते मावशी ☺️🥰🙏

    • @SonalMahajan-v3r
      @SonalMahajan-v3r 3 місяці тому

      Mom dad shivay khrch koni konach nhi ....gav khup mast

    • @v.rgaming6454
      @v.rgaming6454 3 місяці тому

    • @balajisulbhewar4277
      @balajisulbhewar4277 3 місяці тому +1

      मॅम तुम्ही खुप नशीबवान आहात तुमच्या आई वडीलांच काही पुण्य आसेल म्हणून तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळाला खुपच छान जोडी आहे तुमची नजर ना लागो ❤

    • @jankimalgulwar6803
      @jankimalgulwar6803 3 місяці тому

      @@sunitavishnu449 आपल्याला आयुष्यात चागला प्रसंग पन ऐतो आणि वाईट पन ऐतो ते आपल्या वर आसत की आप चागला आणि वाईट दोन्ही मधून चागलच शीकायच तूम्हच वय कमी आणि अनुभव ज्यास्त घेतलात तर देवाचा तुम्हच्याव आसी क्रुपा आहे

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 3 місяці тому +9

    खूपच छान...तुमचे सगळ्यांचे मन खूप मोठे आहे....अशीच कायम हसतमुख रहा...😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद ताई, कमिंग चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई

  • @arjunchandgude7998
    @arjunchandgude7998 3 місяці тому +10

    ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे.भावाची Story ऐकून खूप वाईट वाटले.video खूप छान

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 3 місяці тому +19

    मोठ्या मनाची माणसे आहात तुम्ही सगळे ताई तुमची family मस्त आहे... भावा बदल ऐकून मन गहिवरून आले ताई.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो ना ताई माझा भाऊंना खूप गरीब आहे ☺️ पण काही नाही मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आहे त्याच्या पाठीशी खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️🙏

    • @ReshmaUgalmugale2149
      @ReshmaUgalmugale2149 3 місяці тому

      खरंच ताई तुम्ही खूप मनापासून बोलताय तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मी आत्ता 3-4 दिवसापासूनच पाहते तुमचे व्हिडिओ पण भावा बद्दल सांगितले खूप वाईट वाटले तुम्ही त्याला जीव लावा आणि मामाचं काय सांगताय ते आम्हाला तर लहानपणापासूनच मामाचं प्रेम नाही

    • @meerakarale7160
      @meerakarale7160 3 місяці тому

      मी पण नगर ची आहे माझी आत्या भोयर पठार मध्ये आहे व एक आत्या हिवरे बाजार मध्ये आहे
      अता गावाकडे खुप सुदरणा झाल्या आहेत छान वाटते गावाकडे खुप छान

  • @asharaut782
    @asharaut782 3 місяці тому +7

    ताई तुझी स्टोरी ऐकून खुप वाईट वाटल देवानी तुला दाजीचया रूपात आई वडीलाची माया दिली😊❤

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 3 місяці тому +13

    भावाचा अजून आत्मविश्वास वाढला पाहिजे, होईल हळूहळू फौजी साठी सलाम✋🙏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो ताई हळूहळू नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढन गावाकडून तो माझ्याकडे आल्यापासून त्याचं मन जरा मोकळं झालं आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @A4Recipes
    @A4Recipes 3 місяці тому +11

    ताई भावाची साथ कधीच नको सोडू तुझ्या शिवाय कोण नाही त्याला बाकी स्वामींची कृपा आहेच तुमच्यावर श्री स्वामी समर्थ

  • @H99509
    @H99509 3 місяці тому +6

    खुप छान केल तुमच्या भावासाठी विमा काढला त्यांच्या भविष्यात कामासाठी उपयोगी येतील हे तुम्ही महत्वाचे काम केल तुमचा भाऊ आजुन काही दिवस तिथे राहिला असता तर त्याला खरच वेड लागल असत खरच तुम्ही तुमच्या भावाची यातुन सुटका केली खरच तुमच मनापासून आभार मी हा अनुभव प्रत्यक्षात पाहीला आहे तसेच त्याचा विमा काढला यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभार

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      हो ना ताई खूप हाल होते त्याचे तिथे, त्यामुळेच त्याला माझ्याजवळच ठेवले, आता त्याला कधीही जाऊन देणार नाही, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @H99509
      @H99509 3 місяці тому +1

      @@ChhayasCreativeCorner "मी ताई नाही दादा आहे" खरच तुम्ही तुमच्या भावाला मोठ्या संकटातून बाहेर काढल त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा अभिनंदन

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 3 місяці тому +6

    ताई तुमच्या सांगण्यावरून फौजी खूपच छान माणुसकीचा आहे, सॅल्यूट फौजीला 🙏🙏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 3 місяці тому +1

    ❤❤🎉🎉very Nice. Video Good luck

  • @geetaparab870
    @geetaparab870 3 місяці тому +16

    छाया तुमच्या भावाच्या आयुष्यात जे घडलं ते फार चुकीचे झाले...... तुमचा भाऊ खुप साधा आणि कष्टाळू आहे..... त्याची साथ कधी सोडू नका..... वाईट वाटले..... भाओजींचे पण मन खुप मोठे आहे की त्यांनी कोणती आडकाठी नाही घेतली.... आणि भाऊला तंबाखू चे व्यसन कमी करायला सांगा.... तुम्ही दोघे बहिण भाऊ एकमेकांना आधार द्या.... तुमचे आणि फौजी साहेब यांचे लग्न कसे जमले त्यावर व्हिडिओ शेअर करा एकत्र खेळलात म्हणून विचारते हे रूपांतर लग्नात कसे झाले....मी तर या दोन आठवड्यात तुमचेच सर्व पूर्वीचे चॅनेल पहाते आहे..... तुम्ही खुप छान बोलता थोडक्यात मी तुमची फॅन झाली आहे आणि तुमचा एकही व्हिडिओ miss करत नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, मी माझ्या भावाची कधीही साथ सोडणार नाही ताई, तुम्हाला तो माझ्यापाशी कायम दिसणार, भरपूर कमेंट आल्या ताई मला. मला काय उत्तर द्यावा त्यावेळेस हेच कळत नव्हतं, कारण मला रडू यायचं काय, त्यामुळे मी कोणाच्याही कमेंट चे उत्तर दिले नव्हते, सॉरी ताई.

  • @SeyonaKasbe
    @SeyonaKasbe 3 місяці тому +4

    ताई तुला आई-वडील नाहीत हे एकून खुप वाईट वाटल पण त्यापेक्षा जास्त भावाची स्टोरी ऐकून खरच खूप वाईट वाटले. ताई तूच त्याची ताई आणि आई आहेस आता. आणि तु भावाच्या जीवनाबद्दल घेतलेले सगळे निर्णय उत्तम आहेत . ताई प्रत्येकाच्या जीवनात काहीना काही दुःख असतेच ग पण त्यातून पण आपल्या माणसाची आपल्याला साथ असेल तर जीवन जगणे अगदी सोपे होते खरच खुप मोठ्या मनाचे आहेत फौजी दादा ... ताई प्रत्येक कमेंट ला तु खुप सुंदर रिप्लाय देतेस तु , मला तुझ्या कमेंटवर केलेले रिप्लाय वाचायला खुप आवडतात . खरच किती संस्कारी, आपलेपणा , खरेपणा व मनमिळाऊ स्वभावाची आहेस ताई तु .. तुझ्यासारखी ताई सर्वांना भेटावी 😊❤ तुला भेटायची खुप इच्छा आहे ताई मी जेव्हा ही केडगाव ला येईल तेव्हा तुला नक्की भेटेल.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      ☺️🥰❤️❤️ एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही ताई तुमच्या कमेंट मध्ये सुद्धा किती आपुलकी आहे इतकी छान आणि पॉझिटिव्ह कमेंट वाचून अजून मन भरून आलं ☺️🥰 ताई माणूस जेवढा शाळेमध्ये शिकत नाही ना त्याच्याहून जास्त आयुष्यामध्ये येणाऱ्या अनुभवातून उतार चढावातून माणूस शिकतो
      या छोट्याशा आयुष्यात भरपूर काही शिकायला मिळालं ताई 😔 आज-काल सख्या नात्यापेक्षा तुमच्यासारखी मानलेली नाती कितीतरी चांगले असतात गाठभेट होत नाही पण दोन शब्द गोड बोलतात प्रेमाने समजून सांगतात कमेंटच्या माध्यमातून का होईना काळजी करतात विचारपूस करतात ☺️🥰 ताई कधी केडगावला आलात तर मला नक्की मेसेज करा मला तुम्हाला भेटायला खूप आवडन वेळात वेळ काढून तू माझा व्हिडिओ पाहिला आणि इतकी छान पॉझिटिव्ह कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️ 🥰 🙏

  • @madhukarawatirak9358
    @madhukarawatirak9358 3 місяці тому +9

    अगदी बरोबर आहे आईवडील नंतर कोणीच आपलं नसतं..ताई तुमच खूपच कौतुक आहे.तुम्ही तुमच्या भावाची आई झालात.तुमच कुटुंब खुप भारी आहे.तुम्हाला कोणाची नजर लागू नये.तुमच्यावर स्वामी कृपा अशीच रहावी हीच स्वामी चरणी प्रार्थना.श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle 3 місяці тому +10

    छाया तुझे व्हिडिओ मी रोजच बघते पण आज कमेंट करत आहे तुझ्या भावाची कहाणी ऐकून खरच डोळ्यात पाणी आलं तू त्याला आधार दिला खूप छान केल आणि फौजी साहेब सुद्धा खूप छान आहेत की त्यांनी त्याला घरी ठेवून दिल कारण जर नवऱ्याची परमिशन असेल तरच माहेरची माणसं घरात राहू शकतात. खरंच तुमची फॅमिली खूपच छान आहे आणि तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. तुम्ही भाऊ बहीण असेच प्रेमाने राहा. तुझे व्हिडिओ खरच खूप छान असतात मला खूप आवडतात.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई फौजी साहेब खूप चांगले आहेत, सर्वांना सारखाच जीव लावतात ते, कोणाचाही भेदभाव करत नाहीत, आणि माझ्या भावाची साथ मी कधीही सोडणार नाही ताई, ताई तुम्ही चा रिप्लाय द्यायला उशीर झाला, त्याबद्दल सॉरी ताई, कारण त्यावेळी माझी मानसिकता नव्हती उत्तर द्यायला, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 3 місяці тому +4

    खूप छान व्हिडिओ .गावातील
    निसर्ग पाहून मन प्रसन्न झाले .भाऊ बहिणीचे प्रेम सदैव असेच राहो .खूपच प्रेमळ स्वभाव आहे तुमचा आणि बोली भाषा खूपच गोड आहे तुमच्यासारखी .❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰❤️ हो ताई आमच्या भावा बहिणीचं नातं हमेशा असच राहील आणि ताई तुम्ही सुद्धा खूप गोड आणि खूप मोठ्या मनाच्या आहेत ताई कारण दुसऱ्याची तारीफ करायला सुद्धा खूप मोठं मन लागत खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️ 🙏🥰

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 2 місяці тому

      Tai tumi far samzdar hai
      Mi pan sangamner cho hae

  • @nirmalalawand3510
    @nirmalalawand3510 2 місяці тому +1

    मी नेहमी तुमचे विडिओ बघते तुम्ही खरं बोललात ते छान वाटले श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 2 місяці тому +2

    ताई मी आज पहिल्या वेळेस तुझी व्हिडिओ पाहीली आपलीच जवळची माणस अशी वागतात ऐकून वाईट वाटल तुमच शेत दाखवले तुझा स्वभाव छान आहे आपण पैशापेक्षा माणस कमवणे म्हत्वाचे आहे तू शेवट पर्यत भावाला साथ दे भावाच पण खूप चांगले होईल आता तू कामाला लावल्याने आत्मविश्वास येतो व स्वत:च्या पायावर उभा आहे हे सर्व फौजी साहेबमुळे शक्य झाले त्याची साथ आहे हे मोलाच आहे.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई त्यांच्यामुळेच सर्व शक्य झाले, नवरा चांगला असला की सर्व चांगला होत ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 3 місяці тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 3 місяці тому +1

    ताई सांगन्याची कला खुप छान आहे

  • @aditakadam
    @aditakadam 3 місяці тому +12

    ताई तुझ्या भावाची कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं तर भावाला कधीही लांब करू नको तूच त्याच्या आई आणि तूच त्याची वडील

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      एकदम बरोबर बोललात ताई ☺️ आता मीच त्याची आई आणि मीच त्याची ताई कारण माझ्याशिवाय त्याला कोणीच नाही 😔 खूप वाईट अवस्था होती ताई त्याची पण आता तो स्टेबल आहे चांगला आहे आता खूप छान वाटलं ताई तुमची कमेंट पाहून तुमच्या कमेंट मध्ये सुद्धा किती आपलेपणा आहे जेवढा आपलेपणा जवळच्यांनी सुद्धा कधी दाखवलं नव्हता ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान पॉझिटिव्ह कमेंट पण केली ☺️🥰❤️🙏

  • @priyaamolghatkar7814
    @priyaamolghatkar7814 2 місяці тому +2

    Tai video khup chan hota . Gavakdcha parisar pn chan aahe pn tai Tu tuzya bhava vishayi sangat hoti te aikun khup vait vatl g jaude je zal te zal pn dadala aata tu khup jiv lav ni lavtes pn te video madhun dost pn Aani khar fauji sahebana pn salam te pn khup premal aahet aani mama bhachyanch trr bondong khupach chan aahe. ❤❤😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +1

      🥰☺️♥️ हो ताई एकदम बरोबर बोललात तुम्ही माझी मुलं सुद्धा माझ्या भावाला खूप जीव लावतात मामा भाचे एकदम मित्रासारखे राहतात आणि आमचे फोटो साहेब तर खूप चांगले आहेत ते सुद्धा त्याला खूप जीव लावतात ☺️🥰 ताई मी माझा भाऊ माझा परिवार सगळं सुखी आहे तर ते फक्त आमच्या फौजी साहेबांच्या मुळा कारण घरातला मेन माणूस जर चांगला असेल ना तर सगळं घर परिवार आनंदी आणि सुखी राहत खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई खूप छान वाटलं तुमची कमेंट पाहून ☺️🥰❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 2 місяці тому +1

    छाया ताई तुम्ही सगळं सगळं कसं काहीही न लपवता मनमोकळे पणाने सांगितलं यातच तुमचा मोठेपणा आहे. भावाची तर ट्रॅजेडी ऐकून वाईट वाटलं. आनंदी, उत्साही आणि सुखिसमाधानी रहा. ❤🌷🍁

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 3 місяці тому +1

    Very nice video🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @archanadevare6671
    @archanadevare6671 3 місяці тому +7

    अग छाया माझा पण भाऊ तुझ्या भावासारखाच होता त्यांची बायको पण त्याला सोडून गेली त्यांचानंतर चार ते पाच वर्ष होता आता तो नाही तो पण आला की आमच्यावडे सगळे काम करत होता गाडी स्वच्छ करणे खूप भोळा होता या भावाकडे बघून त्याची आठवण आली डचकन डोळ्यात पाणी आले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      हो ना ताई खूप भोळा आहे तो पण असंच काम करतो दाजीला गाडी धुवून देतो झाडाला पाणी पाणी घालतो झाड लावतो मला कामात मदत करतो असं भरपूर काम करू लागतो तो खुप भोळा आहे त्याच्यामुळेच तिने फायदा घेतला आणि गेली निघून दुसऱ्या बरोबर पण मी आहे त्याच्या पाठीशी भक्कम ताई मी नाही सोडणार कधी त्याला आणि तुमच्या भावाचं ऐकून खूप वाईट वाटलं ताई आता कुठे असतो तुमचा दादा?

    • @archanadevare6671
      @archanadevare6671 3 місяці тому

      आता तो या जगात नाही खूप रडले कारण चार भाऊ होते आता एकच आहे तोआमच्या शेजरच्या गावी असतो आम्ही नाशिक चे त्याच्या पुढे एक छोटा श गाव आहे पण आता कोल्हापूर येथे राहतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      ​@@archanadevare6671ताई तुमचे मन दुखावल्याबद्दल मला माफ करा, तुमचे तीन भाऊ गेले, मला तर ऐकूनच धक्का बसला, माझं पण मन खूप हावळे आहे ताई, मला सुद्धा खूप रडायला आली ताई, माझे तर दुःख तुमच्या पुढे काहीच नाही, खरंच खूप वाईट वाटले ताई, काही नाही ताई एक आहे त्याला जीव लावा.

    • @archanadevare6671
      @archanadevare6671 3 місяці тому +1

      @@ChhayasCreativeCorner माफी नको मागूस छाया तू माझ्या लहान बहिणी सारखी आहे पण तुझ्या भावालाबघितले की माझ्या दोन नंबर भावाची आठवण येते गा हे लिहितांना सुद्धा डोळ्यात पाणी येत होत ग . त्याच्या कडे आम्हाला देण्या सारखे काही नव्हते पण त्याचात खूप माया प्रेम आपुलकी सर्वे काही होत ग म्हणून खूप वाईट वाटते ग आज मन मोकळेकरावे एका लहान बहिण कडे

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 3 місяці тому +1

    Chhaya tai ek changala vdo.Bhau Bahin tumhi sukhane ektra raha Dev tumachya pathishi aahe.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 3 місяці тому +3

    छाया ताई तुझ मनापासून कौतुक ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suvarna.cooking
    @suvarna.cooking 3 місяці тому +3

    खूप सुंदर शेती तुझा अनुभव ऐकून मला ही आमचं बालपण आठवलं
    तुझं 100% लव मॅरेज आहे ताई😀
    तुझा स्वभाव खूप मस्त आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      हो ताई आमचं लव्ह मॅरेज आहे, खूप खूप धन्यवाद ताई, कमेंट चा रिप्लाय उशिरा दिल्याबद्दल मला माफ करा ताई, खूप बिझी होते दोन दिवस. ☺️🥰🙏

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 2 місяці тому +1

    ताई सर्व प्रथम तुम्हाला नमस्कार मी तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि आम्ही जे गावी बालपणी राहत होतो त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आणि तुम्ही ज्या प्रत्येक शब्दाला फौजी साहेब उच्चारता ना ते खूप प्रेरणादायी वाटतं आणि तुमची बोलण्याची जी लकब आहे ना? ती एखाद्या दुरदर्शन वर बातम्या देणाऱ्या पत्रकारा सारखी वाटते ती भाषा आमच्या सर्व कुटुंबाला खूप भावली पुनश्च एकदा तुमचे अभिनंदन मॅडम आणि साहेबांचे धन्यवाद

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      ☺️🙏 खूप खूप धन्यवाद दादा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली मनापासून आभारी आहे दादा ☺️🥰🙏

    • @gangaramkhare5362
      @gangaramkhare5362 2 місяці тому

      @@ChhayasCreativeCorner 🙏🙏🙏

  • @iqballanjekar8869
    @iqballanjekar8869 3 місяці тому +1

    Chan vlog taai

  • @sanskarshinde123
    @sanskarshinde123 2 місяці тому +1

    Khup chan tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @aditakadam
    @aditakadam 3 місяці тому +1

    खूप छान होत आहे तुझं गाव खूप सुंदर आहे निसर्ग तर खूप सुंदर आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sangitatapaseshingade
    @sangitatapaseshingade 3 місяці тому +2

    मस्त व्हिडिओ छान वाटले ❤ आमचं पण असंच कुटुंब आहे ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खूपच छान ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ujwalawagh3227
    @ujwalawagh3227 2 місяці тому +1

    Tai kharch ekun khup wite watle ,kharch tumi chaan aai sarkhe sambhalun ghetle 👍👍

  • @ravindrapatil8318
    @ravindrapatil8318 3 місяці тому +1

    Khup chan tai...

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 3 місяці тому +4

    खुप emotional स्टोरी आहे तुमच्या भावाची, 😢लग्नाची स्टोरी ऐकायला आवडेल

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      Good morning tai 🌞 सॉरी ताई तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला पण घ्या तुमच्या ताईला समजून ☺️🥰🙏 हो ताई लग्नाची स्टोरी नक्कीच सांगन ☺️☺️🥰

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 3 місяці тому +1

    Tumchi brother sister relation asech sweet rahu de. God bless yr family

  • @k.s4022
    @k.s4022 3 місяці тому

    Your Fouji smiles when you talking about your childhood 😀 Just like you are childhood sweetheart 😅

  • @ashwinisonawdekar4075
    @ashwinisonawdekar4075 3 місяці тому +1

    Khup chan video tai 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @meerakarale7160
    @meerakarale7160 3 місяці тому +2

    मी पण नगर ची आहे माझी आत्या भोयर पठार मध्ये आहे व एक आत्या हिवरे बाजार मध्ये आहे
    अता गावाकडे पण खूप प्रगती झाली झाली आहे
    छान वाटते गावाकडे खुप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो ताई गावाकडे खूप प्रगती झाली आहे आता, तुम्ही कुठे राहता ताई? गावामध्ये कोणती आत्या आहे तुमची?

  • @manishadivekar5401
    @manishadivekar5401 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️ वेळात वेळ काढून माझ व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली धन्यवाद ☺️🙏

  • @AnitaBelorkar-wo4hc
    @AnitaBelorkar-wo4hc 3 місяці тому +8

    भावा बदल ऐकून वाईट .दुनियात अशा पण बायका असतात ज्या आपला सुखी संसार , मुलांना सोडून निघून जातात 😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो ताई अशा बायकांना मुला बाळांच संसाराच काहीच घेणंदेणं नसतं त्या फक्त स्वतःच सुख बघतात त्या खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पहिला आणि छान कमेंट पण केले धन्यवाद ☺️🙏🥰

  • @rajeshjondhale9687
    @rajeshjondhale9687 3 місяці тому +1

    खूप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @Sangitalifestayl
    @Sangitalifestayl 3 місяці тому +1

    Khup ch chan video .....

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @archanagawande7605
    @archanagawande7605 3 місяці тому +1

    खुपच छान आहे गाव. 👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rupalikulat9544
    @rupalikulat9544 3 місяці тому +2

    हिरवे बाजार माझे माहेर आहे खुपच छान गाव आहे तुमी नसेल गेले तर नक्की सर्वानी जा🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      ताई माझे गाव पण भोयरे पठार आहे, हिवरे बाजार मध्ये माझे नातेवाईक पण आहेत ताई, खूप वेळा गेलेलो आहे ताई आणि हिवरे बाजारला, खूपच छान गाव आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 3 місяці тому +1

    Aajcha video khooooop mast hota. Greenery khup chan aahe. Mala ase vatat hothe ki me pan tumcha barobar firat aahe. Tumhi khoop loving aahat. God bless you dear❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई तुमची कमेंट वाचून मला पण खूप बरं वाटतं, मी पाहते ताई तुम्ही खूप खूप छान छान कमेंट करतात. खूप खूप धन्यवाद ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी.

    • @saraswathivenkatkrishnan5104
      @saraswathivenkatkrishnan5104 3 місяці тому

      @@ChhayasCreativeCorner Tumhi maza friend aahat. Ajibat sorry nahi bolayche.😘😘Nehmi khush raha.

  • @AdagleBapu
    @AdagleBapu 3 місяці тому +1

    खुप छान छाया ताई, आदर्श सरपंच पोपट सर पवार यांच्या तोंडून चांदकाइ मंदिरा विषयी त्याच्या मुलाखती त ऐकले होते. आज तुमच्या माध्यमातून दर्शन झाले. धन्यवाद.,(तुम्ही नगरला राहता का.)

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो दादा मी नगरलाच राहते, खूप खूप धन्यवाद दादा ☺️🥰🙏

  • @sunilpatole6728
    @sunilpatole6728 2 місяці тому +1

    Chya tai very nice video u r agri caler land good ur taking ur brother caer good god bless u r all family ok

    • @sunilpatole6728
      @sunilpatole6728 2 місяці тому +1

      Chya tai ur villeg in ahamednager distk hervgone menas popatrwois ssrpsnch good ok

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803 3 місяці тому +4

    तुम्हची आणि तुमच्या भाची आवस्ता खुप वाट होती पन हम्तात ना सगळं जग आपल्याशी वाईट वागलना तर आस कुनीतरी आपल्या आयुष्यात येतना की आपल पुर्न जग बदलून टाकत तर तुम्हच्या आयुष्यात तुम्हचे मालक आहेत छाया ताई तुम्ही तुम्हच्या दोन मुलांची च आई नाही झालात तर तुम्ही तुमच्या भावाची सुद्धा आई झालात ह्या हासर्या चेहर्या मागे खुप दुःख आहे दुरून बगीतलकी सुख च सुख दीसत पन जवळु बगीतल्यावर कळत ह्या हासर्या चेहर्या मागे कीती भोग आणि कष्ट आहेत तर तुम्ही खुप धीराच्या आहात ह्याचकार म्हनजे आमचे फौजी दादा आहेत खुप भाग्याच्या आहात तुम्ही आसा नवरा भेटायला सात जन्माच पुन्य लागत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰☺️🙏🙏 एकदम बरोबर ओळखलं ताई तुम्ही ☺️ ताई जसा हिऱ्याला चमक आणण्यासाठी त्याला खूप प्रोसेस मधून निघाव लागत तेव्हा त्याला चमक येते ना तसंच लहानपणापासून जे सहन करत आले ना मी आतापर्यंत त्याची चमकी माझ्या चेहऱ्यावरती आता दिसते आणि त्याचं कारण एकच आहे माझे फौजी साहेब ताई या छोट्याशा आयुष्यामध्ये खूप काही उतार चढाव पाहिले खूप अनुभव बघितले आणि त्यातून खूप काही शिकायला पण मिळाल देव तारी त्याला कोण मारी ही म्हण पण बरोबर आहे देवाने त्यांच्या रूपामध्ये आमचे फौजी साहेब आमच्या आयुष्यामध्ये पाठवले ताई तुमची कमेंट पाहून खरच मन भरून आला अक्षरशा मी रडून मन मोकळं केलं तुम्ही माझ्या मनातल्या पुस्तकातले भाव वाचले ताई ♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @GaneshaKhartode-tc9lh
    @GaneshaKhartode-tc9lh 3 місяці тому +10

    तुझ्या भावाची स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️☺️☺️ खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या या कमेंटच्या माध्यमातून तुमचं प्रेम आणि सांत्वना माझ्यापर्यंत पोहोचले खूप छान वाटला तुमची कमेंट वाचून ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 місяці тому +7

    😊😊😊😊😊तू खुप मोठ्या मनाची बहीण आहेस 🧿 🧿 🧿 अशीच रहा एकत्र भावंडं..... भाऊजी खूप चांगले आहेत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      हो ताई फौजी साहेब मला खूप जीव लावतात, आणि मी माझ्या भावाची साथ कधी सोडणार नाही. तू खूप आनंदाने राहतो माझ्यापाशी, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Dr.geeta.15_21_
    @Dr.geeta.15_21_ 3 місяці тому +1

    Hi
    Just take care of your bro .
    After ur parents..
    U and ur husband is everything for him .
    Sister is always maa..to bro.
    No issues...
    Vlogs nice best part vegetable fresh...
    Ur settle now... After long struggle of life... .
    Take care

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई मी त्याला माझ्यापाशी ठेवीन, आणि तो खूप खुश आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @kyahai95
    @kyahai95 3 місяці тому +20

    भावाला एक मुलगी पण होती अंगणवाडी मध्ये होती अस तू सांगितलं मग आता ती मुलगी कोणाकडे आहे

    • @FacktoQuick
      @FacktoQuick 3 місяці тому

      Tai ti बायको घेऊन गेली

  • @savitakatre2840
    @savitakatre2840 3 місяці тому +1

    Chan video tai...ashe vichar krnari bahin sarvana medo...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @vanshrajshinde4705
    @vanshrajshinde4705 2 місяці тому

    छाया ताई तू खरच ग्रेट आहेस....आणि खरंच तुझा भाऊ तुझ्या जवळच राहूदे .तुम्ही दोघ आयुष्यभर सोबत रहा ..तू कधीच तुझ्या भावाला अंतर देऊ नकोस.... मी पण भोयरे पठार ची आहे मला माहिती आहे हे सगळ ....तू ग्रेट आहेस

    • @Mykitchenmytalent
      @Mykitchenmytalent 2 місяці тому +1

      Kharch gret ahes ....Ani तुझ्या भावाची साथ कधी सोडु नकोस ....खूप शांत वाटतोय तो ...verry nice

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому +1

      हो ताई माझ्या भावाला मी कधीच जाऊ देणार नाही त्याला माझ्याच जवळ ठेवणार आहे मी ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️ good morning 🌞

  • @madhuri6550
    @madhuri6550 3 місяці тому +1

    Tai same mla pn aai vadil nahit,mazya bhava sobt pn same problem zalay.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई मला एक बहीण मिळाली माझ्यासारखीच, काही वाईट वाटून घ्यायचे नाही ताई, स्वामी आपल्या पाठीशी आहेत.

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 3 місяці тому

    छान ताई व्हिडीओ मस्त सगळी माहिती मिळाली तुमचा स्वभाव खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही सुद्धा खूप मोठ्या मनाच्या आहात ताई कारण दुसऱ्याची तारीफ करायला सुद्धा खूप मोठं मान लागतं ☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 місяці тому +3

    ताई भावाला बिना जातीची असेल तरी करून द्या लग्न तुमचा व्हिडिओ खूप खूप सुंदर आहे फौजी साहेब आणि तुम्ही भावाचं लग्न करून द्या

  • @Rupali_kshirsagar
    @Rupali_kshirsagar 3 місяці тому +2

    ताई तुझे व्हिडिओ आवाज खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 місяці тому +1

    हिवरेबाजार म्हणजे पोपटराव पवार साहेब यांच्या कर्तृत्वाचा इतिहास हेच का? खरं जीवन ते ग्रामीण भागातील.शहरी जीवन ऐतखाऊ लोकांचं आहे.

  • @ashabaikate1973
    @ashabaikate1973 3 місяці тому +2

    मी तुमचा व्हिडिओ खूप छान आहे खूप आवडला असेल व्हिडिओ टाकत जा नवीन नवीन

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      आशाताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, मी तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन ताई.

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 3 місяці тому +1

    ❤❤खूप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 3 місяці тому +2

    RUPALI kadam
    ताई तुमही खुप माेठया मनाचया आहात.
    😊👍🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई माझ्यापेक्षा तर तुमचे मन खूप मोठे आहे, एवढी माझी तोंड भरून स्तुती करतात, आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात, माझा तुम्हाला रिप्लाय येऊ किंवा नाही येऊ, पण तुमची कमेंट नक्की येते, असेच प्रेम असू द्या आपल्या लाडक्या बहिणीवर, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Englishwithsaurabh-mx7ni
    @Englishwithsaurabh-mx7ni 3 місяці тому +1

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण खरच आहे मुल सोडून पळून गेली अवघड आहे आजकाल एकीकडे ती harkani आणि आता खरच कलियुग आहे
    पण एक गोष्ट स्पष्ट आहे मला पण वडील नाही लहानपणापासून आईने आम्हाला सांभाळले लोक गरिब्बाना खूप त्रास देतात आणि फायदा घेतात 😢

  • @itzyash2009
    @itzyash2009 3 місяці тому +2

    Sakkhya bahini sakkhya Java nche pan gav भोयर पठार आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो आमच्याच गावच्या आहेत ☺️🥰🙏 धन्यवाद ☺️🙏

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe4375 3 місяці тому +2

    Bahin ,bhau chi maya khup vegali asti.. pap far bhole ahet bhau

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      हो ताई तो जरा भोळा आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @dipali5154
    @dipali5154 2 місяці тому +1

    Hi chhaya,tumhala kada ashti gav mahiti ahe ka tithun pushe saratevadgav ahe rithe maz sasar ahe ,ani kedgav , Bhushan nagar madhe amchi nanad hoti

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो ताई कडा आष्टीच माहिती आहे, आणि केडगाव भूषण नगर मध्ये मी राहते, आता तुम्ही कुठे राहता ताई, बहुत खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @dipali5154
      @dipali5154 2 місяці тому

      @ChhayasCreativeCorner atta amhi punyat ahe, punyat alyavar nakki ya mazakade, Bhushan Nagar maddhe Mazi nanad hoti ti varli shahane adnav hote tyanch tyancha mulga ata dr ahe Amol.

  • @RameshTakate
    @RameshTakate 3 місяці тому +1

    👌👌👍

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 3 місяці тому +1

    छाया ताई खूपच छान विडीओ होता सगळें माहिती दिली भावा ची स्टोरी ऐकून अंगाला काटा आला जाऊ दे सगळे दिवस सारखे नसतात खूप गरीबी काढलं तूम्ही तू अणि दादा लाहणपणापासून ऐकथ़ होते छान वाटले छाया ताई मला भाऊ नाही मी फौजी दादाला माझा भाऊ मानत आहे आज दादाला डोळे भरून पाहिले विडीओ मस्त 🎉🎉❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, कारण त्यावेळी माझी मानसिकता नव्हती उत्तर द्यायला, ज्यावेळी मी हे बोलत होते त्याच्या नंतर दोन दिवस मी खूप रडले पाहिजे, तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचल्या तर मग मला उत्तर देता येईना, तुमचे भाऊ खूप चांगले आहेत ताई, सर्वांना सारखाच जीव लावतात. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @RadhaTumma-so5wf
      @RadhaTumma-so5wf 3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद छाया ताई सांरी ह
      छाया वहिनी ❤ तब्येतीची काळजी घे 🎉🎉🎉❤❤

  • @arunaudakhe4800
    @arunaudakhe4800 2 місяці тому +1

    😂 1:52

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 3 місяці тому +3

    आज मन भरून आले आई वडील नसतील तर लोक कसे गैरफायदा घेतात....😢 ....

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      एकदम बरोबर बोललात ताई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण एकदम बरोबर आहे ताई 😔 एका आई वडील गेली की कोणी कोणाचं नसतं आणि आजकाल तर सख्या नात्या पेक्षा परके नाते कितीतरी पटीने चांगले असतात ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली ☺️ धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

    • @DRSUJATAHS
      @DRSUJATAHS 3 місяці тому

      @@ChhayasCreativeCorner मला तर दादांच्या दोन्ही मुलांचा पण वाईट वाटलं त्यांना आतून किती वाईट वाटत असेल .......

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 місяці тому +2

    आणि माझी कमेंट कशी वाटली ते सांगा ताई

  • @SwapnaliKolate
    @SwapnaliKolate 3 місяці тому +1

    Tai namskar tumchi story aikun vait vatle bhavala sath deta chhan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @geetanjalibhalerao9195
    @geetanjalibhalerao9195 3 місяці тому +1

    Mala vatle Rakhi la yeil bahin bhava ch vdo 😅 pan chaan jhale aj dada baddal aikun ....thnku tai ❤

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 3 місяці тому

    Congratulations 61k

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 good morning 🌞 tai

  • @DipkSelke
    @DipkSelke 3 місяці тому +2

    खरच ताई आई वडील नसले की कुणीच कुणाच नसत तुमचा स्वभाव खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      Good morning दादा ☺️🌞 सॉरी दादा कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला पण घ्या तुमच्या ताईला समजून दादा तुम्ही एकदम बरोबर बोलले आई वडील नसले की कोणीच कोणाचं नसतं स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 😔

  • @AdagleBapu
    @AdagleBapu 3 місяці тому +1

    ओ. के. खुप छान. ताई भावाची काळजी घ्या. तुमच्या शिवाय त्याला कुणी च नाही. घर प्रपंचा इसकोट झाला तर त्या व्यक्ती ची भावनिक काय अवस्था होत असेल बघा ना. (तिकडची गावे खुप छान आहे त ढो. टाकळी, हिवरे बाजार, डॉ. कांडेकराच गाव हिंगणगाव. वगैरे सुंदर गावे आहेत. लग्न समारंभ साठी तिकडे आलो होतो.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही खूप अवस्था बेकार होती माझ्या भावाची दादा पण आता तो स्टेबल खूपच भोळा आहे दादा तो 😔 पण आहे मी त्याच्या पाठीशी खंबीर उभा आता खूप छान धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️🥰🙏

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r 3 місяці тому +1

    Mavashi tuzi story aikun bhavach aikun khup gahivarun al g ...khup mast swabhav mavashi tuza kakancha family khup mastay bhavala kdhich antar deu nko ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰❤️ हो बाळा तुझ्या काकांचा स्वभाव खूप प्रेमळ आणि खूप चांगला आहे ☺️🥰 त्यामुळे ते पण माझ्या भावाला खूप जीव लावतात आणि मी तर लावतेच ☺️🥰तुझा पण स्वभाव खूप छान आहे🥰 बाळा कारण जेव्हा आपला स्वतःचा स्वभाव मन चांगल असत तेव्हाच माणसाला समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलेपणा दिसतो thank you ☺️🥰♥️

  • @PVP1783
    @PVP1783 3 місяці тому +2

    छाया ताई मला तर भाऊ नाही, पण मला खूप वाईट वाटलं, असू द्या तुम्ही बहीण भाऊ छान राहतात, 🙏👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰 हो ताई माझा भाऊ खूप शांत आणि भोळा आहे पण काही नाही मी आहे त्याच्या पाठीशी भक्कम ताई ☺️ धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @KajalGhumare
    @KajalGhumare 3 місяці тому +1

    Khup great aahet tae tumhi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @RameshTakate
    @RameshTakate 3 місяці тому +1

    ❤❤

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 місяці тому +2

    छाया तु आता तुझ्या भावाची बहीण नाही तर आई आहेस.त्याच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहा.स्वार्थी लोकांपासून सूर राहा.मुलगी पळाली त्याचे काही वाटत नाही.दुसरा कोणी असते तर जावयाला मुला सारखे मानले असते.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई मी माझ्या भावाची कधीही साथ सोडणार नाही, त्याला कायम माझ्यापाशी ठेवणार आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @samikshasscienceactivity7468
    @samikshasscienceactivity7468 3 місяці тому +2

    Kup vaiet vatel yekun

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 3 місяці тому +2

    खुप वाईट वाटलं ग आई वडील नसले ना तर या जगात कोणी ही कुणाचे नाही मला पण खूप अनुभव आले आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आई वडील नसले की कोण कोणाचं नसतं ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले धन्यवाद ☺️🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 місяці тому +2

    खरंच ताई आई वडील

  • @riddhipatil980
    @riddhipatil980 3 місяці тому

    Mast Tai vlog..

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 3 місяці тому +1

    खरच आईवडील नसल्यावर काही खर नसत खुप समजदार

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰 एकदम बरोबर बोललात ताई आई वडील नसले की नंतर कोणीच कोणाचं नसतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰 वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद गुड मॉर्निंग ताई ☺️🥰

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 3 місяці тому +1

    केडगाव पुणे जिल्ह्यातील आहे का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      दादा मी केडगाव अहमदनगरची आहे ☺️🥰🙏

  • @rupalikulat9544
    @rupalikulat9544 3 місяці тому +1

    ताई खुपच वाईट वाटलं तुमच्या भावा बदल वाईट वाटलं

  • @tukaramtakawane6163
    @tukaramtakawane6163 3 місяці тому +2

    भाऊ बदल ऐकून डोळयात पाणी आल

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो ना ताई एखाद्याचं नशीबच खराब असतं 😊 पण जाऊ द्या ज्याला देव तारी त्याला कोण मारी ज्याचं कोण नसतं त्याचा देव असतो आणि मी तर आहेच कायम त्याच्या पाठीशी ☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @YashAmbekar-oq5pk
    @YashAmbekar-oq5pk 3 місяці тому +1

    Tumi kuthe rahata 🙏

  • @mangaldivte838
    @mangaldivte838 3 місяці тому +1

    मी पन पारनेरकर सुपा वाळवने भैरवनाथ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ☺️🥰 अरे वा ताई मग काय जवळच्याच आहेत तुम्ही पण ☺️🥰🙏

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 3 місяці тому +2

    Tai mi gujratla aste pan tumvhe video pahte karan mla pan zadanchi fhar avad ahe dadach yekun radayl aale pan jaude jiju ahet na mag kay Swami tar ahet pathishi swamincha aashirvad mhanje jiju je sport karta

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      ताई गुजरात वरून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता खूप छान वाटलं आणि कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला सॉरी ताई आणि तुम्ही एकदम बरोबर बोललात ताई ज्याला कोणी नसतं त्याला देव असतो स्वामी तर आहेतच आपले पण आई-वडिलांसारखी माया करणारे आमचे फौजी साहेब पण आहेत आमच्याबरोबर त्यामुळे एकदम हॅपी आहोत ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली पण कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला सॉरी ताई ☺️🥰❤️

    • @JayshriShinde-d4h
      @JayshriShinde-d4h 3 місяці тому

      Tai time kuthe asto ledis kade tari tumhi sagle commentche reply karata Ani ho nice cuple jiju and chhya Tai

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 3 місяці тому +2

    खुप छान वाटल ताई ऐकून मामा मीला पैसे देऊ नका भाऊचा मुलगा मुलगी आहे नंतर पैसा खर्च बचत करुन ठेव ताई चांगले काम करत आहे ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो मावशी तुम्ही म्हणता तसं होणार, त्याची बचत मी चालू केली आहे, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 3 місяці тому +1

    Bhavach khup vait zala aso ekhadi changli mulgi pahun tyach lagna laun de tyala Barr vatel ani tuzi kalji kami hoil

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому +1

      ताई तो खूप भोळा आहे वडलांच्यावर गेलाय तो थोडासा त्यामुळे आसं वाटतं की दुसरी आले आणि तिने पण त्याला बरं नाही पाहिलं तर काय करायचं मग त्यामुळे सुखा सुखी खातोय पितोय निवांत राहतोय तेवढेच यापेक्षा काही नको असं वाटतं कारण आत्तापर्यंत त्याला कधीच सुख मिळालं नाही ताई ☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @swatiteke8497
    @swatiteke8497 3 місяці тому +1

    Khup mast nagar❤❤

  • @asha_avhad
    @asha_avhad 3 місяці тому +1

    Chhaya tu sagle khare khare sangitle , bhavachi kalji ghe nehami, fauji daji cha swabhav changla ahe mhanun tula he shakya jhale, fauji dajina thanks asech sagle premane raha, bhauche ekun dole bharun ale, je changle vagta tyancha sobatch ase hote , devacha ashirvad ahe kahi kami padat nahi, tu khup god ahes mala tujhe bolane khup avadte 😊 tumcya lagnachi story avdel ekayla 😊

  • @SupeshDate
    @SupeshDate 3 місяці тому +1

    ताई तुमच्या भावचे येकुन डोळ्यात पाणी आले आहे ताई तुच आई आहात तुमच्या भावाची चांगले राहा दोघे भाऊ आणि तुचे फौजी पण छान आहे ताई ऐकादी मुलगी पाहून लग्न करुन टाका ताई तुमच्या भावाने

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      हो ताई नक्की, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu 3 місяці тому

    Maz pn Maher Nager mdel Hingngav ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 місяці тому

      अरे वा ताई मग जवळच्याच आहे तुम्ही पण खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि कमेंट पण केली ☺️🥰🙏

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 2 місяці тому +1

    नगर जवळ च का कैडगाव का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 місяці тому

      हो नगर जवळचे केडगाव आहे. ☺️🥰🙏