विनायक आणि त्यांची बायको ,,, दोघांची जोडी खूप छान दिसते,,, आणि ॲक्टिंग ते खरोखर पती पत्नी असल्या सारखे वाटतात,,,,,👍 वा सुपर सर्व व्हिडिओ,,, मूड फ्रेश होतो,,, यांचे व्हिडिओ पाहून 😊😊😊💯💯%%
खरं विनायक दादा बाप्पा तुमच्या टिमवर आधीच प्रसन्न आहे. .हा व्हिडिओबघुन. हसून हसून चक्करच आली 😂😂😂. परत परत व्हिडिओ पाहण्याची इच्छा होते ....खरच रांडा केलाय तुम्ही सर्वांनी ❤❤❤❤🎉🎉🎉
Dadus as husband Dadus as brother Dadus as boyfriend Dadus as lawyer Dadus as friend Dadus as fisherman Dadus as rikshawala Etc everything every character dadus did is best❤
विनायक माळी आणि पायल पाटील तुमच्या दोघांचा जोडा आहे ना तो खूप छान आहे आणि हा जोडा जर शेवटपर्यंत ठेवला तर खरंच आगरी कोळी मराठी समाजाला खूप मोठं यश व एक नवीन चेहरा आपल्याला नवीन पडद्यावर्ती पहिला मिळेल त्यासाठी तुम्ही दोघ जवळ या ❤️
विनायक पेक्षा आईंचे फॅन जास्त होतील आता❤❤ आई 1 नंबर😂😂
Vinayk naka bolu pls dadus bola ❤❤😂🫶🏻😌💕
@@surekhanagare284Yess dadus is emotion
Aai che kam ❤❤❤
Bhendi mi hich comment karayla aalo hoto❤
खरंय 😂😂😂
विनायक सर आपली एक्टिंग खूपच छान आहे. अतिशय जबरदस्त विषय घेऊन विडीओ बनवतात.सर्व टीम ला मनःपूर्वक शुभेच्छा.
Big fan Jay आगरी गणपती बाप्पा मोरया ❤
Sheth tumchi aaiii kadk acting kartyat 😂😂😂❤❤
Ekdm kadk aiii
आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट video hasun hasun pot dukhla..
100%
100% 1. Babacha Slow motion 2 Aai cha Dance aani 3 script and sarvanchi Acting ek number video aata paryantcha
एक नंबर एकदमच झकास सुपर डुपर लय भारी अप्रतीम दादुस आणि सर्व कलाकार ❤
कोणा कोणाला वाटत आपल्या दादुस ची बिग बॉस मधे वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली पाहिजे..? लाईक करा
Dadus big boss madhe ja...
Nako next year la
नको त्या घाणीत
Try to big boss marathi ❤
Dadus gela tr rada karel 🔥🖐️🚀
तुच रे खरा दादुस अशोक सराफ नंतर तुच आपली वेगळी ईमेज राखुन आहेस .हेच कायम ठेव 'एक वैतागलेला नवरा ' हीच थीम कायम ठेव सक्सेसफुल आहे ❤❤❤❤
विनायक च्या आई ची ॲक्टिंग आणि डान्स 😂😂
Tyanche real nav kay ahe
Konacha
@@vishnunaik7756 vinayak chya aaiche..
ua-cam.com/users/shortsSZhCdEYs0ZA?si=xkJ4zvN40VV3lHHb
माली च आई चा काम खुप मस्त.. चालू राहुद्या सिरीज... ❤❤❤
एकचं नंबर ❤
व्हिडिओचे शेवटचे 5 मिनिट खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच हसवणारे होते...
माझी बायको सीरिज मधील आज पर्यंतची सर्वात बेस्ट व्हिडिओ..🎉
आई cha ending role तूफान होता , all credit goes to आई ,
आई che wordings एकदम natural आहेत आणि superb flow
12:48 Payal Hasli 😂😂
Ekach no. Bhava Ani Aai chi Acting outstanding 🤣🤣👍👌👏👏
विनायक माळी ल आता चालू big boss मराठी मद्ये पाठवायला पाहिजे असं कोनाकोनाला वाटत
Nhi bro fakt panchat pana kartat big boss madhe
pathavay la pahije
Nko
Nko tith gel ki market down hoty...
अजिबात नाही पाठवलं पाहिजे
Ha video mi jivan bhar yaad rahkhl vinu 😊😊😊 maji kahri story aahy ❤❤
विनायक आणि त्यांची बायको ,,, दोघांची जोडी खूप छान दिसते,,, आणि ॲक्टिंग ते खरोखर पती पत्नी असल्या सारखे वाटतात,,,,,👍 वा सुपर सर्व व्हिडिओ,,, मूड फ्रेश होतो,,, यांचे व्हिडिओ पाहून 😊😊😊💯💯%%
किती घाण चेह-याचे expression करतो हा माणूस..पहिल्या दा बघितला चुकून व्हिडीओत मला नोटिफिकेशन्स मध्ये. शी
🎉🎉 Full comedy... Baba CNG var chaltoy 😂😂2 good
Big fan of nidhi, payal and vinayak mali ❤❤ ek no video 😅
खरी परिस्थिती आहे दादा __( आमचं दोघा मित्रांचं पणं असच आहे ) लवमॅरेज केलं आहे ना 😂😂
Hasun Melo, last scene lay bhari haay. Ek number 😂🫡
सगळ्यात भारी आई ची acting ahe 😂😂
Aai ne tar ya video madhye full dhamaal aani majja aanli, Vinayak Sheth yanda, aap ko kha gaye Mummy ka performance❤❤❤😂
Dada tu khup bhari aahes yaar aani mazi bayko series ashich chalu thev with payal nd aai they are amazing
Baba ja lavkar ani ya lavkar sarv vwdio madhe hech comedy😂😂😂
Superb all ❤❤
तू खरच आगरी किंग आहेस... सलाम आहे भावा तुझ्या कलेला....
आपला समाज तर तू पुढे आणातोस आणि विनोद आणि कलाकार इतक्या सहज अभिनय करतात....😊❤
😂😂७ दिवस घरची कामं करून येर लागलं 😂😂 was epic Vinn bhai
गणपती बाप्पा मोरया 🤗🙏
विनायक भाऊचे विडीओ कोन-कोनाला आवडतात?😍❤
अरे बाबा बाबा.. बाबा बाबा.. बाबा बाबा.. आई ने काय राडा केला. नाद.... जळ धूर संगच 🔥🔥🔥
❤😂
Vinayak bhai tujya aaichi ek number acting ahe bhava❤
❤❤aree bapre CNG baba khup god. Aani aai pn😅😂
विनायक च आई बद्दल प्रेम आणि आदर बघून खूप छान वाटलं... 🙏❤
Mla khup avdtat maji bayko series ekdm Chan vatat Payal sobt bghyala vinayak da khup Chan tujh work ahe thanks for amazing videos 😊
Shet tula tod nahi… ekdam perfect asach chaalto aplya gavavlynachT..😂😂😂
Best aagari koli comedy 🤣❤️👍🏻
None of the actors could contain their laughter looking at daadus❤
बाई काय हे प्रकार....😂😂😂😂😂❤❤❤❤
Dadus lay bhari 😂🔥 love from Ahmedabad dadu ❤️
Dadus ek no video 😂😂😂😂
Aani last la Aai ne tar radach kela rao 😆😆😆😆
विनायक भाऊ आतापर्यंत एवढ्या सगळ्या व्हिडिओ मधून हा सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ आहे माझा 😂😂😂😂😂
खरं विनायक दादा बाप्पा तुमच्या टिमवर आधीच प्रसन्न आहे. .हा व्हिडिओबघुन. हसून हसून चक्करच आली 😂😂😂. परत परत व्हिडिओ पाहण्याची इच्छा होते ....खरच रांडा केलाय तुम्ही सर्वांनी ❤❤❤❤🎉🎉🎉
मी व्हिडीओ पाहायचा आधी व्हिडीओ like करतो कारण मला माहीत आहे भाई ची व्हिडिओ कडक असते ❤️❤️🙏
Vinayak Chi Aai Lay Danger Ahe😂❤!!..
Payal Ani Vinayak Ek No Jodi , Act Next Level Mi Humbacha Fan Ahe
हा दादुस यात फुल्ल कॉमेडी वाटली बघ 😂😂 मस्त मस्त..😂
Vinayak ji..khup chan avadal mala..vinodatil barkave Mast.majja aali..
गणपती बाप्पा खरंच सेम परिस्थिती माझी😅 काय करावं हेच सुचत नव्हतं हा व्हिडिओ बघून खूप भारी वाटलं
Ek num vlog hota start moment this last moment😂 osm sarv videos pekii mala haa video jam bharii watala ❤💯
मि आज खूप हसलो 😂😂😂 जिवनात आनंद देणारा विनायक दादुस
Kahi manu raav maushi acting yrr to good 😅😅
Vishay hard 😂😂
Sheat look❤
🤣🤣🤣🤣🤣आई एक नंबर.विनायक भाऊ,पायल सर्व मस्त
पण प्रतीकेश,शुभम, सरपंच, पप्पा कुठय त्यांच्याबरोबर एक सिरीज एऊद्या
Dadus as husband
Dadus as brother
Dadus as boyfriend
Dadus as lawyer
Dadus as friend
Dadus as fisherman
Dadus as rikshawala
Etc everything every character dadus did is best❤
Dadus as Sheth.. 😎
@@nikhilrawalekar340 💥
New character Mehavni 🤩🤩🤩 bhari cha ahe..
Aai always rocks...😍😍😍😍
13:02 बाबांची ॲक्टिंग मला खूप आवडली....😂😂😂 20:34 यांची पण
आईची ॲक्टिंग एकदम नॅचरल आणि परफेक्ट..आई रॉक विनायक शॉक😂
आई 😂😂😂😂आईईईईईईईईई एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान विनायक दादुस ❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤
khup hasayla Ala video pahun vinayak bhau sir 😂😂❤❤😅😅
गणपती बाप्पा मोरया एक नंबर कॉमेडी❤❤❤
स्टोरी अप्रतिम विनायक भाई. 👌👌👌👌
Baba chalty CNG ver 😂😂12:32
😂😂
😂😂😂
He kdk hot
Full enjoy kadak
13:05
शैला वैनी चा शिजला वाटता,.. विनायक भाऊ टोंनिंग 1 no.
Vinayak mali be like - javai ahe ki hamal ahe hec samjet nahi best line 😅😂😂😂😂
विनायक ची आई एक नंबर acting आईची 😂😂👍🏻👍🏻👏👏👌👌
Vinayak bhau, acting 1number. Contect and all best, Vinayak bhau better than sudame ❤
Aai chi acting khatarnak 😂😂😂😂😂
तुमचे कंटेंट खुप छान असतात.रिअल वाटतात.मी नेहमी बघतो.खुप मज्जा येते.👌👌🔥👍
Aaine shevti dhumakul ghatla 🥰🥰🥰🥰🤣🤣🤣😂😂, lay bhari jhala video😍😍😍😍. Ganpati Bappa Morya. Bappancha ashirwad sadev @vinayak tujyavar rahu de 🙏🙏🙏
फारच सुंदर ऍक्टिंग करतोय दादा तू 😂😅😊❤👌👌👌👌👌
विनायक माळी आणि पायल पाटील तुमच्या दोघांचा जोडा आहे ना तो खूप छान आहे आणि हा जोडा जर शेवटपर्यंत ठेवला तर खरंच आगरी कोळी मराठी समाजाला खूप मोठं यश व एक नवीन चेहरा आपल्याला नवीन पडद्यावर्ती पहिला मिळेल त्यासाठी तुम्ही दोघ जवळ या ❤️
मला पण वाटतं दादा ला बीग बॉस मध्ये पाठविले पाहिजे पण दादा लय भारी वाटलं ❤❤❤❤❤ खरं तुम्ही जावे
Aai ne dance bhari kela....1 no..😅😂😂
व्हिडिओची संकल्पना दादुसला कशी सुचते एक नंबर व्हिडिओ ❤❤❤❤❤
पेढे खाणारी पण भारीच आहे 😂😂😂😂सगळे जाण मस्त ऍकटिंग करतात एक नंबर भारी 👌🏼सुरवाती पासुन तर लास्ट पर्यंत कॉमेडी फुल्ल 😂😂😂♥️
Khup Chan video hashun hashun majaa ali😊😊😊 vinayk Dada tnx for the video🎉🎉
सासुबाईंची acting एक नंबर🤣🤣
एक नंबर भाई व्हिडीओ मला जाम आवडला आई डान्स पाहुन खुप हसलो 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला आता कळल कि डबल टॅप केल्यास लाईक होते म्हणून
Aamcya ghari pan ganpati aahe hai khup bhari vatl 😂😂❤
Aai chi acting big fan aai😂😂
वस्तुस्थिती खूपच छान दाखवले आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. खूपच छान मजा आली असेच ब्लॉक बनव आणि बिगबॉस मध्ये जाण्यायोगे आहेस विनायक तू यशस्वी भव:
जयशजयश्री गणेशाय नमःजयश्री कृष्ण देवाय नमःजयश्री गुरुदेवदत्त प्रसन्नजयश्री ग्रामदैवत जयश्री देव गंगोचाळामहाराज प्रसन्न🕉️
बाबाच्या सिन la डोळ्यातून पाणी आलं 😂😂😂
Aai rock.... Vinayak n wife shock😂
Aai action was actually the fun part..😂😂 khatarnaak josh
Aaichi comedy ek no👌..... Aawajatil aagripana aani dance acting ek no....... Vinayak shethcha nadach nahi...
aajparyant cha Sarvat best video hota ha. best qwality, direction, logic, acting, comedy, sarvach.. asech video apekshit
दादुस आता पर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ आहे ❤❤❤❤❤
Payal che expression killer aahet hya series mdhe 😅😂❤
तू एवढे वीडियो बनवले हिच्या सोबत .. आत्ता मला खरच नवरा बायको वाटायला लागले तुम्ही दोघे 😂
आईची एक्टिंग एक नंबर आहे 🔥💯💯🔥🔥
वैतागलेला विनायक भाऊ 😂😂😂❤
Dada tujya aai che acting ek dam mast😂😂😂😂😂
ही प्रत्येक जावायाची पलस्थिती आहे.....माझा स्वभाव तापट आसल्यामुळे माझे सासु सासरे तर आसला बावळटपणा करत नाही😂😂😂😂😂😂😂😂
स्वभाव तापट असेल तर सासर वाडीला ईज्जत नसते.
@@gavali5035 kontya jawayala sasurvadit ijjat aste teva 😂😂😂
Mala tr jabardastine izzat milate😅😅😅😂
@@gavali5035नवीन लग्न झालेलं दिसतंय....
@@gavali5035अनुभवी माणसाला विचारा
चहा बरोबर काय देऊ good day की parle...
चहा उरावर ओतते 😂😂😂😂😂😂
लय भारी
जबरदस्त फिल्म
विनायक माळी एकच नंबर
रियल कॉमेडियन विनायक माळी
1 no dadus saglayt best comedy video aahe ha tuja
लाडकी बहिण योजना वर विडीयो बनवा दादा फुलं कॉमेडी
Correct 👍🏻
❤
Bank chi line
Dadus, सेठ. खूप छान वाटला Video.
गणपतीची मजा फक्त कोकणात येते❤
Kolhapur la pan kadhitari Yeun baga
Ho
कोकणात मजा म्हणजे आम्ही नगर ला राहतो
आम्ही येडे 🙏 नगर ला येवून बग कोकणापैशा भारी 🙏
बाप्पा जिथे जिथे 🙏 विराजमान होतो तिथे आनंद सुख समृद्धी आणि मज्जा येणारच... फक्त दुःख एवढा वाटतं कि ते दिवस फार कमी असतात 😢... गणपती बाप्पा मोरया 🙏