वनहक्क कायद्याचे प्रवर्तक देवाजी तोफा यांच्याशी खास मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 406

  • @mr.tushar6875
    @mr.tushar6875 3 роки тому +80

    गर्व आहे मला मी आदिवासी असल्याचा....मी स्वतः गडचिरोली येथे जाऊन भेटून आलो आहे त्यांना💯
    Great person देवाजी तोफा..💯✔️👌👌

    • @ashwinbhagat384
      @ashwinbhagat384 2 роки тому +2

      अंबेडकरना ना विसरले 🧐

    • @tablashortvidio773
      @tablashortvidio773 2 роки тому +1

      Mast sir

    • @in1minute241
      @in1minute241 Рік тому +1

      @@ashwinbhagat384 कधी विसरले? त्यांनी संविधानाचा आदर करूनच पूर्ण चर्चा केली. संविधानाचा आदर म्हणजे बाबासाहेबांचा आदर नाही का?

  • @rashil0144
    @rashil0144 4 роки тому +137

    अतिशय छान माहिती दिलीत सर.... आदिवासी असल्याचा अभिमान वाटते ..आम्हीही याप्रकारे प्रगत होउ असे प्रयत्न करत आहोत ....👍👍😊😊

    • @vikeshjagdeokhade2525
      @vikeshjagdeokhade2525 4 роки тому +2

      Kute

    • @savanpawara1
      @savanpawara1 2 роки тому +4

      I'm proud to be indigenous

    • @chandrasingpawara4136
      @chandrasingpawara4136 2 роки тому +5

      नाइस माहीती मी नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी Student अहे.. जय जोहार, जय आदिवासी.. “मी आदिवासी असल्याचं मला गर्व आहे ”..

    • @bhavikbagade4955
      @bhavikbagade4955 2 роки тому +2

      Sarv lok educated zale ki koni pan tumhala fasavnar nhi

    • @gopiramkhadse957
      @gopiramkhadse957 2 роки тому

      @@vikeshjagdeokhade2525 Vgvvvgvgvvvvvvvvggvvvvvgvvvvggggvgvvvvvvvvvvvvvvvgvvvgvgvvvvvgvvvvvvgvgvvvvvvgvvvvvgvvvvgvvvvvvvgvvvvvvgvvvvgvvvvvvgvgvvvvvgvvgvvvvvgvvvvvvvvvggvvvvvvvvvvvvgvvvvvvvvvvvvvvvv

  • @kishandhurve6172
    @kishandhurve6172 2 роки тому +17

    कराळे सर,आपण सन्माननीय देवाजी टोपा साहेबांच्या गावी व त्यांच्या घरी जाऊन आपूलकीने आणि सन्मानपूर्वक मुलाखत घेतलात, या बद्दल मी तुमचे आदराने अभिवादन करतो आणि धन्यवाद मानतो.आणि देवाजी टोपा साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत करतो.

  • @sunilbangar2344
    @sunilbangar2344 3 роки тому +25

    ह्याला म्हणतात नॉलेज. Salute of this great man.

  • @ankush6508
    @ankush6508 3 роки тому +12

    देवाजी तोफा नाम मे ही दम हे बॉस
    तोफाजी आपल्या कार्याला 100 तोफांची सलामी

  • @dayaramjambhale6481
    @dayaramjambhale6481 2 роки тому +18

    मा श्री देवाजी तोफा चा यांच्या सर्व समाज बांधव आदिवासी बांधवांनी आदर्श घ्यावा. 🙏🙏

  • @sudamchapate4282
    @sudamchapate4282 2 роки тому +9

    आदरणीय देवाजी तोफा ,आपण आदिवासी समाज, प्रश्न, अडचणी याबाबत अतिशय सुक्ष्म व सखोलपणे आभ्यास करून ,समर्थपणे लढा उभारला सलाम आपल्या कार्यास

  • @mausambhalekar6713
    @mausambhalekar6713 4 роки тому +75

    जो व्यक्ती संविधान वाचून समजून घेईल तो व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
    हे तोफा जी यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होते
    एवढी मोलाची माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

  • @nishantgaikwad1972
    @nishantgaikwad1972 4 роки тому +28

    अशी माणसं प्रत्येक क्षेत्रात हवीत !!! तेव्हा संविधान खऱ्या अर्थाने पालन केले जाईल !
    धन्यवाद सर । छान माहिती मिळाली 👌👌👌

  • @lakshmanpawara4223
    @lakshmanpawara4223 2 роки тому +8

    खुपच उत्कृष्ट माहिती दिली साहेब
    Real आदिवासी वीर आहात आपण

  • @mr.perfect346
    @mr.perfect346 4 роки тому +43

    वास्तविक विदर्भ दाखवायचं खूप छान काम केलं मास्तर.......इथल्या लोकांचा संघर्ष केव्हाच महाराष्ट्र समोर नाही येत. 👍👍👍

  • @ajayshegokar8610
    @ajayshegokar8610 Рік тому +3

    पाठ्यपुस्तकात धडा पाहिजे.
    आपले संविधान किती अनमोल आहे.
    तसेच डॉ.बाबासाहेबांचे उपकार सर्व भारतीयांवर आहेत...
    खूप खूप धनयवाद सर...

  • @nick97261
    @nick97261 3 роки тому +10

    Kya baat hai..मॅनेजमेंट जबरदस्त केलेली आहे...याला म्हणतात आदिवासी. .

  • @ramdaspendor909
    @ramdaspendor909 4 роки тому +15

    माहितीपूर्ण महत्वपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल कराळे सर आणी त्यांची टीम व मा. देवाजी तोफा यांचे मनापासून आभार. 🙏👍👌👌👌

  • @Krunalbhuyar
    @Krunalbhuyar 4 роки тому +13

    Mast . हेच लोकं खरे & अस्सल मातीतील आहे.......👍🙏🎉

  • @madhukarsadmek6360
    @madhukarsadmek6360 2 роки тому +5

    देवाजी तोफा सा. हे आदिवासींचे रियल हिरो आहेत . यांनी कृती द्वारे काम करून दाखविले आहे . त्यांना समजने म्हणजे खूप मोठी परीक्षा पास करने आहे. कराळे सर आपल्या चॅनेल नी भेट देवून त्यांना समजले आपल्या ग्रूपचे धन्यवाद जोहार🙏🙏🙏🙏

  • @anupriyadesai542
    @anupriyadesai542 4 роки тому +21

    खुप छान काम सर.. दुर्गम भागातील स्तिथी दाखवलीत...

  • @prabhakarpustode1273
    @prabhakarpustode1273 Рік тому

    मा. देवाजी तोफा साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन. खरोखरच निश्वार्थ, प्रामाणिक व दुरदृष्टीकोणातुन अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.

  • @gajanan.kinnake9355
    @gajanan.kinnake9355 Рік тому

    अतीशय सुंदर श्री देवाजी तोफा यांची श्री कराळे
    सर यांनी मुलाखत, मावा नाटे मावा सरकार, गोंडी भाषा, मराठी अर्थ, आमच्या गावात आमच सरकार, गावाच्या़ विकास पर्यावरणाचा, जल जगंल जमीन, वनहक्क कायदा, ग्रामपंचायत, समिती आमसभा ,ह्या समाज उपयोगी संम्पती, सर्व मार्गदर्शन दिले याबद्दल
    खुप खुप धन्यवाद आभार
    जय सेवा जय जोहार जय आदिवासी गोंडवाना महाराष्ट्रा, रोख ठोक चर्चा

  • @sagaruike773
    @sagaruike773 3 роки тому +39

    आमच्या गावात आमचीच सरकार गोंडी भाषेत अर्थ 'मावा नाटे मावा राज'...जय गोंडी जय आदीवासी....🌄🌄

  • @sonumeshram9477
    @sonumeshram9477 2 роки тому +1

    हे सत्य आहे. बिलकुल अशी कार्य प्रणाली असली तर कधीच कुणाला अडचण येणार नाही.नाही कुणावर उपासमार किंवा अन्याय होणार नाही, गावाची, व देशाचीच प्रगती होणार. खुप छान माहीती. धन्यवाद 💐💐💐

  • @ravindramarshettiwar5695
    @ravindramarshettiwar5695 4 роки тому +11

    आपले नियोजन व आपली भाश्या, व आपली कार्यें खूपच छान आहहे सीए

  • @vanitaumare3591
    @vanitaumare3591 2 роки тому +2

    कराळे सर तुम्ही देवाजी तोफा सरांच्या गावी जाऊन खूप चांगली मुलाखत घेतली आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @Kabira-95
    @Kabira-95 4 роки тому +25

    तुमच्या मुळे माहित झाल...👌💐

  • @gileshhalami4733
    @gileshhalami4733 4 роки тому +2

    जय सेवा जोहार कराडे साहेब.
    जय भीम सर.
    आपण गडचिरोली जिल्ह्यात येवून मा.देवाजी तोफा साहेब यांच्या मुलाखती घेतल्या त्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
    पण आदिवासी चे सत्तर वर्ष नंतर ही एक ही प्रश्न सुटलेला नाही.सरकार आदिवासी ना गुलामगिरीत ठेवलं आहे.आपण अभ्यास करून प्रसिद्धी करावी,हिच विनंती.

  • @manishathalal1686
    @manishathalal1686 4 роки тому +8

    मी कुरखेडा तालुक्यातील असून मागील काही महिन्यांपासून कराडे सरांचा युट्युब चॅनेल निरंतर पाहत आहे।सरांचे कार्य अभिमानास्पद आहेच, परंतू आजचा हा मुलाखतीचा व्हिडीओ बघून गहिवरुन आल्यावाचून राहवलं नाही।

  • @vaibhayushpatil8191
    @vaibhayushpatil8191 4 роки тому +21

    श्री. देवाजी तोफा. अभ्यासू व्यक्तीमत्व.

  • @haridasmasram5991
    @haridasmasram5991 2 роки тому +2

    गावकऱ्यांनी ग्रामसभेला महत्व दिले पाहिजे
    खुप सुंदर माहिती दिली मा.देवाजी तोफा

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 4 роки тому +4

    कराळे सर आपल्याला देऊ तेवढे धन्यवाद कमी आहेत. मी चळवळीत काम करत असताना अशी माहिती मिळणे हे खूप खूप महत्वाचे होते. आपल्या सहकार्याने ही उपयुक्त माहिती माझ्यासारख्या कार्यकर्त्या पर्यंत आपल्या मार्फत मिळाली. पुनःश्च आपले धन्यवाद सर आणि या पुढेही अशी माहिती पुरवाल यात शंका नाही.

  • @GONDILANGUAGE
    @GONDILANGUAGE 2 роки тому +3

    जय सेवा जय गोंडवाना, गर्व आहेत मला माझ्या गोंडी भाषे वर, जे दादानी आंध्र प्रदेश मधे जाऊन आपल्या गोंडी मातृभाषा मधे भाषण दिले 👌👌💐
    यासाठी च आमच्या क्रांतिकारक आंध्र प्रदेश चे कुमराम भिमु दादानी मावा नाटे मावा राज चा नारा दिला होता। ( rrr movie)

  • @sachinkumar6924
    @sachinkumar6924 4 роки тому +20

    such a dynamic personality he has . wow i was shock when he explain such way .very grateful meaning of each lines he talked .Adivasi is real mulnivasi of India .thank you Mr. karale sir for that interview and please upload a remaining part of that .

  • @dadasartape8489
    @dadasartape8489 4 місяці тому

    खूप छान माहिती खरोखर संविधान समजण्याची गरज आहे आणि आशा माणसांची खरंच देशाला गरज आहे

  • @sdta2539
    @sdta2539 Рік тому +1

    आतिशय छान माहिती दिली सर मला अंभिमान आहे आदिवासी असलेल्या जय आदिवासी🏹 🌹🙏👏👏🌹🙏

  • @anilkengar9424
    @anilkengar9424 2 роки тому +12

    अभिमानास्पद कार्य 🙏🏻🙏🏻

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Рік тому +1

    आमच्या इकडे श्री भगवान कोकाटे टिटवी जिल्हा बुलढाणा हे खूप मोठे आदिवासी संघटनेचे नेते आहे व त्यांचे खूप मोठे काम आहे!❤

    • @NarendraKhandare-b6u
      @NarendraKhandare-b6u Рік тому

      कोकाटे सरांचा नंबर मिळेल का सर

  • @rohitmattami5816
    @rohitmattami5816 4 роки тому +1

    खूप छान भाषेत माहिती दिली सर.. तुमचं मुळे .. आमच्या गावी आमचं सरकार चं.. फरक समजलं.. देवाजी तोफा सरांना. जय सेवा जोहार..💐💐💐💐. from Gadchiroli.

  • @rohanchaure6105
    @rohanchaure6105 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे.
    माझ्या आदिवासी बंधूंनी हा व्हिडिओ बघावं आणि ही माहिती दुसऱ्या पर्यंत पोहोचवावी

  • @shamraosidam5605
    @shamraosidam5605 Рік тому

    साधे राहणीमान पण कर्म महान, भारतीय संविधानाचा मुळ अर्थ त्याना कळतो आहे सर देवाजी तोपा यांना. भारतीय लोकशाहीतील मुल्य त्यांच्या बोलण्यातून कळते. आपण आम्हास देवाजी तोपा यांची भेट घडवून आणल्याबद्दल धन्यवाद सर 🙏👌

  • @prbagulacademy910
    @prbagulacademy910 4 роки тому +15

    Great knowledge is converted into confidence, salute to great man.

  • @pakashshid147
    @pakashshid147 2 роки тому +3

    फार चांगली माहिती मिळून दिली कराले सर तुम्ही 👍🌹

  • @sunilkokate7364
    @sunilkokate7364 4 роки тому +6

    खुप छांन मुलाखत साहेब..💐💐🙏

  • @Maheshpawar8
    @Maheshpawar8 4 роки тому +6

    अप्रतीम माहिती मिळवली सर
    आपले आभार मानन्या साठी शब्द नाही
    खुप सुंदर छान.👌🙏

    • @vitthalpkarad8779
      @vitthalpkarad8779 Рік тому

      👌👌👌👌👌👌खुप चागली माहीती दीली

  • @Supriya.521
    @Supriya.521 3 роки тому +4

    खूप छान.तोफा.साहेब.आमचे आदिवासाचा.गौरव तोफा.साहेब

  • @yashwantbhauuikey1884
    @yashwantbhauuikey1884 Рік тому

    आमचे लाडके गुरू मनानिय अभिजित जी मोहूर्ले sir aim acedamy gadhchiroli... आपण माननीय श्री देवाजी तोफा साहेब यांना सविस्तर त्यांच्या पुढे पोहचून त्यांच्या कडून माहिती गोळा करून सर्व जिल्हा तील नागरिकांना वन हक्काची माहिती दिली ...धन्यवाद .. मोहुर्ले sir. कराडे sir

  • @vishvnathachala3550
    @vishvnathachala3550 2 роки тому +1

    अतिशय सुंदर सेवा जोहार कोयतूर

  • @namdevkannake9290
    @namdevkannake9290 Рік тому

    देवाजी तोफा यांनी फार महत्त्वाची माहिती दिली त्यांना मानाचा मुजरा,,

  • @sweetikirange_aaswti
    @sweetikirange_aaswti 4 роки тому +32

    अप्रतिम मुलाखत सर. अभिमान वाटतो गडचिरोलीकर असल्याचं😊

  • @hiralalmalache5607
    @hiralalmalache5607 Місяць тому

    मला गर्व आहे, की आम्ही आदिवासी पण ,कोणाच्या समोर कमी नाही!

  • @Ratnakar5852
    @Ratnakar5852 4 роки тому +5

    Khup chan vichar ahe sir asel kam karat raha. Aamala pn khup kahi sikala midel. Thanks😊

  • @ushakavle4772
    @ushakavle4772 4 роки тому +10

    छान खरच आदिवासी शिवाय जंगल वाचू शकते का विचार करावा सरकारने जय आदिवासी

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi Рік тому

    Disto taso nasto manun jag fasto
    He vakya baba var sut hotoi
    Vichar kiti chan
    Dhanya ho.
    Jai Maharashtra

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 2 роки тому

    आपल्या महाराष्ट्रात खूप मोठया विचारांची लोक जन्म घेतात

  • @donjon7810
    @donjon7810 4 роки тому +7

    Khup chhan porgaram ahe sir tumcha 🙏🙏🙏🙏

  • @pratappardhi
    @pratappardhi Рік тому

    सलाम सर तुम्हाला तुम्ही ज्ञानाचे सागर आहात क्रांतीकारी जय आदिवासी

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 Рік тому

    Khupch jabardast vicharak maanus 🙏🙇🙇🙇🙇

  • @rahulrathod4987
    @rahulrathod4987 4 роки тому

    खुप छान सर मला देवाजी तोफा सर खूप छान बोलतात एवढी शुद्ध मराठी आणि शब्द आजच्या मुलानां सुध्दा येत नाही ऐवढे छान बोले आणि कराळे तुम्ही खूप छान काम करत आहे

  • @parvatigobade7086
    @parvatigobade7086 2 роки тому +6

    ग्रेट आदिवासी मूल निवासी जय बिरसा 🙏👌👍👏

  • @sachinkola010
    @sachinkola010 4 роки тому +9

    Amhi gadchirolikar❤️🔥❤️....Salute to You Sir ❤️⭐

  • @750tribal
    @750tribal 2 роки тому +1

    छान माहिती सांगलित जय जोहार जय आदिवासी

  • @dnyaneshwartale3849
    @dnyaneshwartale3849 4 роки тому +1

    Very nice sir tumi sarvancha vichar kaeta.he khup changle work aahe.

  • @renukashelke4957
    @renukashelke4957 Рік тому

    जय जोहार. श्री कराळे सर यांचेही मनापासून धन्यवाद

  • @premdaskamble7853
    @premdaskamble7853 2 роки тому +3

    गर्व आहे सर तुमच्या आम्हांला

  • @vikramshinde1748
    @vikramshinde1748 4 роки тому +2

    सर आपल्याला हा video लय आवडला
    Seriously

  • @tulsiramchatur586
    @tulsiramchatur586 2 роки тому +2

    अप्रतिम कार्य 🙏🙏🙏🙏

  • @sadukargawade9815
    @sadukargawade9815 4 роки тому +2

    अगदी बरोबर म्हणता तोफा सायबा.

  • @adv.jamsingpawara9233
    @adv.jamsingpawara9233 2 роки тому +1

    खुप छान माहिती आहे दादा
    जय आदिवासी जय जोहार

  • @tarachanduikey1523
    @tarachanduikey1523 Рік тому +1

    जय सेवा जय जोहार जय गोंडवाना लैंड जय आदिवासी

  • @rohiniumbardand9675
    @rohiniumbardand9675 4 роки тому +7

    Excellent example of decentralisation and good governance 🙂

  • @Enlightent_India
    @Enlightent_India 2 роки тому

    अभ्यास करा आणि वाचत जा फक्त डिग्री साठी नाही तर आपल आणि दुसऱ्याच भल्या साठी ! 🙏

  • @paripoo4208
    @paripoo4208 4 роки тому +3

    Sir ya aajobala bghun radayla aal saluteble work

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 2 роки тому

    Saheb tumhi great👍👏😊 aahat kon mhnel aadivasi aahe srkar lajvel ase kam krtat aadi vasi only one

  • @prajwalmore1146
    @prajwalmore1146 4 роки тому +3

    Khup bedhadak sir , salute you sir....

  • @KapilHalami-n6j
    @KapilHalami-n6j 6 місяців тому

    Khup sundar mahiti tohfa dada karade sir Jay seva Jay aadivasi Jay gondwana

  • @akkbharpayali6073
    @akkbharpayali6073 3 роки тому +3

    so gorgeous Outstanding information Intelligent maind set devaji topha thinking and ideology great i am salute sir👍👍👍

  • @davrambhoye9830
    @davrambhoye9830 Рік тому

    खूप शान माहिती 🙏🙏👍👍

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 2 роки тому +1

    तोफा....दादानी...
    ग्रामपंचायत आणी gramsabha....यातला फरक समजाऊन सांगितला...
    ग्रामसभा....निसर्गनिर्मीत...
    ग्रामपंचायत...मानवनिर्मित....vaaaa....

  • @PappuGejagefficial
    @PappuGejagefficial Рік тому

    Sir tumhi great aahat ki tumi mahti gheta aani amhala deta❤

  • @sunildhoke6976
    @sunildhoke6976 4 роки тому +2

    व्वा कराळे सर तुम्ही कोळशाच्या खाणितून हिरा शोधला

  • @sushilkumarsalame2507
    @sushilkumarsalame2507 10 місяців тому

    जय आदिवासी जय सविधान
    खरोखर खुप छान माहिती

  • @kailashkamble6459
    @kailashkamble6459 2 роки тому +1

    खूप अभ्यास आहे यांचा . नवीन व्यक्तिमत्वाची ओळख झाली

  • @durgadahekar9738
    @durgadahekar9738 4 роки тому +1

    आपल्या मुळे खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @santoshsable7545
    @santoshsable7545 2 роки тому

    Khup khup dhanyavad sir Jay Adivasi

  • @umeshmaharnar1202
    @umeshmaharnar1202 2 роки тому +4

    Unbelievable selute to great man.🙏🙏

  • @onlymessi.......fan.....7989
    @onlymessi.......fan.....7989 4 роки тому

    Atishay stutya upakram n great personality.... interview...

  • @omkarmadavi4420
    @omkarmadavi4420 Рік тому

    खुप छान माहिती 🙏👌🌹

  • @poojagodse358
    @poojagodse358 4 роки тому +2

    Khup great management aahet sir yanch

  • @लक्ष्मणसोनवणे-म2स

    धन्यवाद लक्ष्मण सोनवणे यांनी दिली विनंती करते 🌍✊☝️ संविधान

  • @aborghare31
    @aborghare31 4 роки тому +1

    Khup must mahiti milali sir 👌👌👌👌

  • @gauravwagh9614
    @gauravwagh9614 4 роки тому +4

    सर खूप छान माहिती दिली पण सर व्हिडीओ ग्राफर दुसरा बगा ना जी ।

  • @rahulchalakh6364
    @rahulchalakh6364 4 роки тому +1

    *खूप छान सर ...💐अभिनंदन सर 💐* ।गडचिरोली की पावर देख लो ।

  • @vagheshkokande5170
    @vagheshkokande5170 3 роки тому

    Yevdhi molyachi mahiti Dilya baddl khup khup dhanyawad tofa ji

  • @seemaborade1264
    @seemaborade1264 2 роки тому +3

    सुपर सर जय भीम जय संविधान

  • @sangitadeshmukh3274
    @sangitadeshmukh3274 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे मनापासुन कराळे सर ऋणी आहे

  • @nikhilmore311
    @nikhilmore311 4 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली गुरुजी आम्हाला

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 2 роки тому +1

    Karale सर...सैल्युट...
    जय जोहार...🌹

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 2 роки тому +1

    सलाम तूमच्याकार्याला

  • @dearcompetitor4292
    @dearcompetitor4292 4 роки тому +4

    GOOD WORK.... SIR JI

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 2 роки тому

    Great, great great 👍👍👍👍👍🙏✍️🙏🙏🙏🙏👍

  • @nishadvairagade6653
    @nishadvairagade6653 3 роки тому

    खुपच सुंदर सर.. अभिमान वाटतो गडचिरोलीकर असल्याचं

  • @pranaymuktawarm3272
    @pranaymuktawarm3272 4 роки тому +2

    सार्थ अभिमान गडचिरोलीकर असल्याचा,,, मुलाखत पूर्ण प्रसारीत करा सर...