जाऊ देरे घट भरण्या यमूनेला.श्री विश्वास साळवी बुवा.छान वादन श्री.देवरुखकर बुवा.मुंबई लोकल ट्रेन भजन.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2024
  • नवनवीन दर्जेदार अभंग गजर गवळणी भारुड ऐकण्यासाठी आमच्या छंद हरी भजनाचा या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.त्रिमूर्ती सेवा रेल्वे प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली.🙏🙏🚩🚩

КОМЕНТАРІ • 75

  • @user-nn6me3dm4h
    @user-nn6me3dm4h Місяць тому +2

    साळवी बुवा तुमचा आवाज खुप सुंदर. अप्रतिम. And सुंदर गौळण मी ही तुमच्या प्रमाणे गायचा प्रयत्न केला पण नाही ती तुमच्या तोंडून च. ऐकायला मजा वाटते आणि मंचेकर बुवाही मस्त गातात तोडच नाही. तुम्ही आलाप ही खूप छा न. देता. मी ही गवळण दिवसातून 10 ते15 वेळ ऐकत असतो

  • @VilasBhokare
    @VilasBhokare День тому +1

    Jay shree Ram लई भारी आवाज खूप गोड सहकारी पण अगदी सुंदर गाता

  • @user-bn1ie8jz3l
    @user-bn1ie8jz3l 2 місяці тому +3

    अप्रतिम गवळण माऊली ❤❤❤

  • @user-eo1zt6pb2u
    @user-eo1zt6pb2u 2 місяці тому +3

    माऊली मस्त गवळण आवाज पण मस्त आहे

  • @anil8696
    @anil8696 25 днів тому +1

    Lay bhari

  • @sagarkhade2442
    @sagarkhade2442 6 місяців тому +9

    काय आवाज आहे माऊली...पहाडी आवाज आहे...कित्येक वेळा आईकून मन भरत नाही

  • @sagarkhade2442
    @sagarkhade2442 6 місяців тому +6

    माऊली...खूप आवाज भारी आहे

  • @prashantmandavkar1758
    @prashantmandavkar1758 6 місяців тому +4

    खुप सुंदर माऊली 👍🙏👌

  • @PralhadIngulkar
    @PralhadIngulkar 21 день тому

    खुप छान माऊली राम कृष्ण हरी

  • @sunilteli2082
    @sunilteli2082 21 день тому +1

    खरंच खूप सुंदर ❤

  • @maheshnawale8680
    @maheshnawale8680 6 місяців тому +4

    Mauli khup chaan awaj,,,koras chi sath suddha changali milali,,,music class🎉

  • @sanjayvarak8948
    @sanjayvarak8948 15 днів тому +1

    खूपच छान..

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 6 місяців тому +4

    खूप खूप छान👌👌अप्रतिम सादरीकरण 🙏💐👍

  • @PravinSandim-t1s
    @PravinSandim-t1s 16 днів тому +1

    खुप सुंदर गौळण लिहून पाठवा

  • @vijaypatil6572
    @vijaypatil6572 2 місяці тому +1

    अप्रतिम चाल आणि अफलातून आवाज माऊली

  • @sarthjaitapkar
    @sarthjaitapkar Місяць тому +1

    खूप गोड आवाज 🌹💐❤️

  • @aniketmane3214
    @aniketmane3214 12 годин тому

    अप्रतिम सर.

  • @user-pe3xu4ur5r
    @user-pe3xu4ur5r 2 місяці тому +3

    खूपच छान आवाज आहे😅

  • @tanajipawar3832
    @tanajipawar3832 2 місяці тому +1

    Aavaj ekdam kadak buva ❤

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 5 місяців тому +1

    छान गौळण गायन आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा ‌🙏🌹

  • @deepakkhale7131
    @deepakkhale7131 5 місяців тому +1

    भावा एक नंबर आवाज वादन पण एक नंबर माऊली

  • @ranjitberde4655
    @ranjitberde4655 19 днів тому +1

    🙏🙏👌

  • @maheshkumbhar1986
    @maheshkumbhar1986 Місяць тому +1

    अप्रतिम आवाज

  • @kisanarote5539
    @kisanarote5539 Місяць тому +1

    राम कृष्ण हरि खूप सुंदर चाल

  • @kalpnabhapkar4620
    @kalpnabhapkar4620 4 місяці тому +1

    खुप खुप सुंदर माऊली

  • @mybhumikokan_5k
    @mybhumikokan_5k 4 місяці тому +2

    एक नंबर बुवा ❣️❣️
    माय भुमी कोकण कडून खुप खुप शुभेच्छा ❤❤

  • @ashishbane945
    @ashishbane945 4 місяці тому +1

    अप्रतिम... वादनाला तोडच नाही...❤❤❤❤

  • @satishgavade4578
    @satishgavade4578 6 місяців тому +2

    Khup chan gaulan salvi mavuli

  • @user-kokani_varsa.
    @user-kokani_varsa. 6 місяців тому +2

    वा बुवा... तुम्हाला कोकणी वार्साचा शाहिरी मनाचा मुजरा..❤🙇🏻

  • @gangadharpalekar7016
    @gangadharpalekar7016 6 місяців тому +2

    बुवा काय आवाज आहे सुपर 👌👌 मन भरून आले. 🙏🙏🙏...

  • @nileshdavande9381
    @nileshdavande9381 5 місяців тому +1

    छान आवाज साळवी साहेब, अप्रतिम वादन साथ🎉🎉🎉

  • @ganeshtamhankar376
    @ganeshtamhankar376 5 місяців тому +2

    सुंदर भावा गवळण 👍🏻

  • @sandeshsalvi89
    @sandeshsalvi89 6 днів тому

    || राम कृष्ण हरी ||

  • @tusharnawale5517
    @tusharnawale5517 4 місяці тому +1

    Khup chan gaulan mavuli❤

  • @udhavgawali8683
    @udhavgawali8683 3 місяці тому +1

    अप्रतिम माऊली

  • @swapnilbane228
    @swapnilbane228 4 місяці тому +1

    Ek no aavaj bova chan❤

  • @TukaramShelar-oo8le
    @TukaramShelar-oo8le 3 місяці тому +1

    खुप छान महाराज

  • @mangeshjadhav2832
    @mangeshjadhav2832 4 місяці тому +1

    एक नंबर आवाज बुवा जय हरी माऊली

  • @rajeshsuware7287
    @rajeshsuware7287 3 місяці тому +1

    Khup chan❤❤❤❤

  • @dnyaneshwargor3f35ad3
    @dnyaneshwargor3f35ad3 6 місяців тому +2

    Khup chan mauli❤

  • @user-vu4td8ew4f
    @user-vu4td8ew4f 6 місяців тому +2

    मस्त ❤

  • @rajeshrakte2891
    @rajeshrakte2891 3 місяці тому +1

    खूप सुंदर

  • @tanajipawar3832
    @tanajipawar3832 5 місяців тому +1

    Kadak buva 1no

  • @utkarshanalawade7873
    @utkarshanalawade7873 4 місяці тому +1

    Khup chan

  • @user-cd7hp7op6v
    @user-cd7hp7op6v 5 місяців тому +1

    जय हरी माऊली

  • @nagnathgapat7933
    @nagnathgapat7933 2 місяці тому +1

    खुप सुंदर आवाज आहे मावली तुमचा

  • @rajendralenekar5184
    @rajendralenekar5184 4 місяці тому +1

    लय भारी साळवी साहेब

  • @user-gb6mk7ry3y
    @user-gb6mk7ry3y 5 місяців тому +1

    एक नंबर आवाज

  • @KrishnaUjjainkar
    @KrishnaUjjainkar 5 місяців тому +1

    खुप छान ❤❤❤

  • @user-mf6wl2on1v
    @user-mf6wl2on1v 4 місяці тому +1

    मस्त आहे

  • @vitthalshigam779
    @vitthalshigam779 5 місяців тому +1

    बुवा लय भारी आवाज❤

  • @nareshfutak8667
    @nareshfutak8667 5 місяців тому +1

    खुप छान

  • @user-jc1fc9ij5b
    @user-jc1fc9ij5b 5 місяців тому +1

    बुवा लय भारी

  • @user-nn6me3dm4h
    @user-nn6me3dm4h 4 місяці тому +1

    अप्रतिम आवाज .

    • @user-nn6me3dm4h
      @user-nn6me3dm4h 3 місяці тому

      मस्त हा बुवा मी नेहमी तुमचेच व्हिडिओ पहात असतो आणि गवळण अप्रतिम. साळवी साहेब आणि तुमचा आवाज ही अप्रतिम शुभेच्छा तुम्हाला आणि संपूर्ण तुमच्या टीम laa. आणि ढोलकी पटू श्री शाम सुंदर. देवरुखकर

  • @tusharnawale5517
    @tusharnawale5517 4 місяці тому +1

    Nice 👍👍

  • @devidasbandre4857
    @devidasbandre4857 5 місяців тому +2

    जबरदस्त आवाज आणि सुंदर वाद्य 🎉

  • @user-xf4ih7xs5h
    @user-xf4ih7xs5h 6 місяців тому +2

    🙏👍

  • @ajinkyadingankar7934
    @ajinkyadingankar7934 4 місяці тому +2

    अप्रतिम बुवा खूपच छान

  • @user-nn6me3dm4h
    @user-nn6me3dm4h 4 місяці тому +1

    Super todch nahi

  • @maheshnavgane5008
    @maheshnavgane5008 2 місяці тому +2

    Khup chan dada .Train kalyan la kitihi chi ahe sakal

    • @shyamsunderdevrukhkar884
      @shyamsunderdevrukhkar884  2 місяці тому +1

      ७.४५ आसनगाव वरुन येते. डोंबिवली ला ७.५५ ला स्लो आहे.चेक करा टाईम.
      कल्याण कडून पहिला डबा..

  • @siddheshkap4424
    @siddheshkap4424 5 місяців тому +3

    दादा गाणं लिहून पाठवा

  • @nileshkhamkar6149
    @nileshkhamkar6149 4 місяці тому +1

    खूप आवाज छान पण एवढी क्लिअर कसा येतो काय करता तुम्ही

  • @rutikapingale6624
    @rutikapingale6624 5 місяців тому +1

    nice

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884  6 місяців тому +2

    नमस्कार मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे कळवा.

    • @vasantringe8379
      @vasantringe8379 5 місяців тому +1

      माऊली गाडीचा टाईम काय आहे

    • @shyamsunderdevrukhkar884
      @shyamsunderdevrukhkar884  5 місяців тому +2

      @@vasantringe8379 सीएसटी वरुन संध्याकाळी ६.३३ pm टिटवाळा स्लो. कल्याण कडून दुसरा डबा.

  • @omkarpushilkar3221
    @omkarpushilkar3221 5 місяців тому +1

    😊❤🎉🎉👌👌🔥🔥🥰

  • @vijaykandekar6104
    @vijaykandekar6104 2 дні тому

    आवाजाला तोड नाही

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 4 місяці тому +1

    दादा गाण नाही गौळण आहे माऊली

  • @nileshkhamkar6149
    @nileshkhamkar6149 4 місяці тому +1

    Oder mhnje mi ghr ghetl aahe panvel la tya sathi pooje la

    • @shyamsunderdevrukhkar884
      @shyamsunderdevrukhkar884  4 місяці тому

      कॉल करा.पांचाळ माऊली. देवरुखकर बुवांचे भजन हवे आहे सांगा.8369791937. किंवा त्यांच्याकडून माझा नंबर घ्या.🙏

  • @user-nn6me3dm4h
    @user-nn6me3dm4h Місяць тому +2

    साळवी बुवा तुमचा आवाज खुप सुंदर. अप्रतिम. And सुंदर गौळण मी ही तुमच्या प्रमाणे गायचा प्रयत्न केला पण नाही ती तुमच्या तोंडून च. ऐकायला मजा वाटते आणि मंचेकर बुवाही मस्त गातात तोडच नाही. तुम्ही आलाप ही खूप छा न. देता. मी ही गवळण दिवसातून 10 ते15 वेळ ऐकत असतो