भंडारा उधळूया देवाचा... 👌👌श्री.श्याम देवरुखकर बुवा.भन्नाट कोरस्.सुंदर कोरस साथ.लोकल ट्रेन भजन..🙏🙏🚩🚩
Вставка
- Опубліковано 1 сер 2023
- नमस्कार मंडळी,🙏🙏
आपले आमच्या छंद हरी भजनाचा या यु ट्यूब चॅनेल वर स्वागत आहे.रेल्वे प्रवासी भजन.सुंदर सुंदर अभंग, गवळणी, भारुड,गजर यासाठी आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर ही करा.
🙏🙏
/ @shyamsunderdevrukhkar884
/ @user-ju1hi8ib8h
खूप छान माऊली राम कृष्ण हरी
AKADAM KADAK NO1 GAJAR❤❤❤❤
बुवा छान आवाज आहे
वा बुवा लयभारी
आज पर्यंतच सर्वात छान गाणं 🎉🎉🎉
माऊली खुप छान गायन ,आणि वादन❤🙏🙏
अप्रतिम गायन वादन कोरस एकंदरीत वातावरण निर्मिती खूप छान
Khup Chan dada ha abhang lihoon patwa
वा ! अप्रतिम सादरीकरण आहे.
Mauli jay malhar chan sundar rachana koras vadan 1 no. ❤❤❤❤❤❤❤
छान माऊली,,,, भक्तीगीत,,,, छान गायन व कोरस 🙏🙏🚩🙏🚩🙏🙏🙏🙏
1 नंबर,,👌
खुप सुंदर, लोकांपयॅत पोहोचणारी सेवा आहे
माऊली मस्तच 👍🙏
बुवांनी ढोलकी पार जबरदस्त वाजवली . भजनांचा आनंद मिळाला
अतिशय सुंदर 👌🙏🌹
अप्रतिम माऊली 👌👌
भवानी ढोलकी फार जबरदस्त वाजवली आहे
खुप छान गायन वादन आणि मस्त कोरस
वा् माऊली खुपच छान आहे भजन ❤❤
खूप छान बुवा हरी हरी
अप्रतीम ,लय भारी शाम भाऊ.👌👌🙏🙏❤️❤️
वाजवून गायलेल गाणं, अप्रतिम
Khup chan
Khup Sundar
लय भारी 👌👌👌👌
माऊली अति सुंदर ❤
छान छान
अप्रतिम गायन बुवा
माऊली आवाज खूप सुंदर व पहडी आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूप छान
अप्रतिम
खूप छान गायन बुवा
खूप छान गायन वादन कोरस 🎉
👌👌👌👍👍❤️❤️
लई भारी 🙏
Mast sundar
राम कृष्ण हरी ❤❤
मस्त 👌
खुपच छान दादा, लिहून पाठवा
रमेश पाटील (माजी/सैनिक)परिवारकडून अनेक शुभेच्छा.
Sundar 🌹🙏
खूपचछान😅
Khupach chhan
अप्रतिम गायन❤
मस्त माऊली वादन आणि गायन !lyrics पाठवा
👍👍🙏🙏
माऊली लिरिक्स पाठवाल तर बरं होईल..
देवरुखकर I love you
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩🚩अभिनंदन🚩🚩
🚩विठू माऊली सेवा समिती ठाणे🚩🌻*
💥🚩जय हरी🚩💥
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
🚩🚩अभिनंदन🚩🚩
▬▬▬▬▬▬ஜ۩ஜ▬▬▬▬▬▬
आपण करत असलेल्या कार्यास शुभेच्छा
💥🌻संकल्प-एकत्र येऊन भजन करणे🌻
*🌹हार्दिक अभिनंदन 🌹*
Awesome as always ♥️
बुवा खूपच छान भजन आहे आणि अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌👌 भजनाचे लिरिक्स पाठवणार का 🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया कळवा प्लिज.🙏🙏
स्पष्ट ऐकू येत नाय लिहून दिल तरं बर होईल 🙏
गाण्याचे बोल काय आहेत
पूर्ण भजन लिहिलेल भेटेल का?
पूर्ण स्क्रिप्ट भेटेल का या भजनाची plz
Shabd phathva please
कृपया या भजनाचे लिरिक्सस पाठाऊ शकता का
लिरिक्स मध्ये द्या
Lyrics pathwanar ka 🙏
नमस्कार बुवा जरा लिहून पाठवा 🙏
Lyrics please
अभंग कोणाचा ते शेवटी कडवे असते ते नाही एकंदरीत सुंदर गायन काही शब्द स्पष्ट समजत नाही
माऊली हे भक्ती गीत आहे.🙏🙏
लिहून पाठवा शब्द कळत नाही बुवा
Ok.❤
Ha gondhal chaan aahe, pan madhe madhe words kalat nahi aahe, tar purn gaan comment madhe pathun dyal ka ?
Ok❤
आवाज नाही समजत आहे सर
Ok. आय विल ट्राय टू माय लेवल बेस्ट. 🙏🏻🙏🏻
Dada tumcha no.send Kara nahi tar ha Gondal purn patava khup Sundar aahe Las la ky bolata the samjat nahi
खूप छान