Dost I am living in Pune but after came back in home I am always see ur all songs For 1 hour Maza sagala thakawa jato tumche Bhajan swar aiknnyat❤ Jai jijau Jai shivray ❤
देवरुखकर साहेब खुप सुंदर वादन, आणि शाहीर सलाम तुमच्या आवाजाला खुप सुंदर पहाडी आवाज, नाद खुळी गवळण ही गवळण गावच्या तमाशात पण वापरता येईल का त्याची चाल लावा ना एकदा ❤❤
दादा खूप... छान वाद्य केलं आहे तुम्ही.... आणि तुमचे अभंग सुध्या सुंदर असतात..... आणि ही आता गवळन छान गायली आणि कोरस सुध्या khup छान दिला आहे..... तुम्ही दादा मूळचे कोकणातले आहेत का?... कारण मी रत्नागिरी cha आहे
Khup sunder gavlan ... Avaj pan khup chan aahe
खुप छान ❤❤❤❤❤
सुंदर गवळण कशी सोपी करून गायली बुवांनी ❤ याला म्हणतात बुवांची भजनावरची छाप👆 😊👍🔥
अप्रतिम कठीण गवळण असून सुद्धा सुंदर गायन सलुट आहे .👌👍🙏🙏
सुपर डुपर हिट ❤️❤️❤️❤️
👌अप्रतिम..🚩🚩🚩🚩🚩 भक्तिभावाने महाराष्ट्राची संस्कृती जपणारी मंडळी.. मनस्वी धन्यवाद 🌹🙏
खुप छान आवाज आणि सुर विकास बुवा लई भारी 🎉🎉
Aprtim aavaj aani tal sur❤
भारी बुवा...❤️ आणि कोरस अस वाटतंय की डबल बारीची गवळण झाली अस वाटल 🥰👍
खुपच छान आवाज हि गवळण आपल्या च आवाजात ऐकावी वाटते.
खुप छान खुप मस्त जय महाराष्ट्र
जबरदस्त ❤
खूप छान आवाज ❤
अप्रतिम दादा खूप सुंदर ❤
Dost
I am living in Pune but after came back in home
I am always see ur all songs
For 1 hour
Maza sagala thakawa jato tumche Bhajan swar aiknnyat❤
Jai jijau
Jai shivray
❤
छान माऊली
अप्रतिम गवळण विकास बुवा, कोरस खूप छान वादन देवरुखकर बुवा कडक, चकवा सुध्दा अप्रतिम लय भारी
अप्रतिम ....शाहिरांचा आवाज खुप छान आणि जोडीला कोरस अप्रतिम. ...
संपुर्ण भजन मंडळाला शुभेच्छा...💐💐
खूप सुंदर गौळण,
बुवा च्पा मागे सपोर्ट जबरदस्त 🎉
भाऊ लोकल हालून टाकली भाऊ न👌👌👌🔥
फास्ट पण छान 🌹
सुंदर गायली गवलन राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
दादा अप्रतिम
लय भारी बुवा मंडळी आणि रिदम वळे पण खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
लयभारी बुवा गवळण खुपच छान पाठचा कोरस विच्यारुच नका मस्तच वादक एक नंबर
अप्रतिम आवाज छान बुवा
मस्त बुवा 1 नंबर कडक सूर कोरस डॉल्बी साऊंड
मस्त एक नंबर 🌹🌹❤️❤️🙏🙏
खूप छान म्हटली गौळण
जबरदस्त बुवा
देवरुखकर साहेब खुप सुंदर वादन, आणि शाहीर सलाम तुमच्या आवाजाला खुप सुंदर पहाडी आवाज, नाद खुळी गवळण ही गवळण गावच्या तमाशात पण वापरता येईल का त्याची चाल लावा ना एकदा ❤❤
❤❤❤❤❤
Mast buva🎉
कोरस सुपर आहे गवळण खूप छान आहे
एक च नंबर भाऊ 👌👌👌❤
नमस्कार मंडळी ही गवळण खुप जुनी आहे पण आपण चाल अप्रतिम लावलीत छान सुंदर चाल आपले सर्वांचे अभिनंदन ❤
बुवा जयवंत सावकार. चिपळूण
Hi mauli
Tx
buva akdum kadak gavlun
एकच नंबर मावली.गायण.
आवाज पण एकदम मस्त पुर्ण लोकल डब्बा मधील भाविक आनंदाने गवळन मणत आहे
राम कृष्ण हरी माऊली...🙏
अप्रतिम आवाज सलाम बुवाना
Yek naber bhava
khup manje khup chan❤
एकदम भारी
एक नंबर आवाज ऐकून मज्जाच आली राव
𝗘𝗸 𝗻𝗼 𝗺𝗮𝘂𝗹𝗶 👌
Chan song ♡♡♡♡☆☆☆☆ !!!!
खूप छान बुवा 🙏🙏🙏
अतिशय उत्कृष्ट आणि खणखणीत आवाज 🙏👌🌹
अप्रतिम. तोडच नाही या आवाजाला 🎉🎉super
मस्त विकास bro
अप्रतिम 😮😮😮 1st class 👏 👌 🙌 👍
खूपच छान माऊली 👌👌👌👌👌 माऊली ह्याचे lyrics पाठवाल का 🙏🙏
अप्रतिम गौळन रोज ऐकतो ऐक जोश येतो..... लिरिक्स मध्ये लिहून पाठवा बुवा.....❤
झकास गवळण व कोरस तर अप्रतिम.
Ok khup chan
विकास मित्रा छान
Khup chan ..❤
खूप छान माऊली
Bhai muje Marathi nahi ati but apane bahut sundar Gaya sir❤❤.
Lay bhari dada❤
खूपच छान👌
भाऊ मस्त एकदम ❤
मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.🙏🙏🚩🚩
खूप सुंदर अप्रतिम कोरस खुप छान
खुप खुप छान 🎉 माऊली
दादा खूप... छान वाद्य केलं आहे तुम्ही.... आणि तुमचे अभंग सुध्या सुंदर असतात..... आणि ही आता गवळन छान गायली आणि कोरस सुध्या khup छान दिला आहे..... तुम्ही दादा मूळचे कोकणातले आहेत का?... कारण मी रत्नागिरी cha आहे
काय आवाज आहे.
अप्रतिम
खूप छान जय श्रीराम
खुप छान आवाज ❤❤
कडक भावा
1 नंबर
एक नंबर बुवा
चाल.. वादक .. चकवा .. एकदम भारी .. कोरस चे कौतुक करावे तितके कमी .. शुभेच्छा
लय भारी
बुवा खूप छान
खुप सुंदर आवाज बुवा
एक नंबर , आवाज तर जबरदस्त, बुवांचा पन आणी कोरसचा पन, एकदम भारी
अप्रतिम गवळण विकास ब
एक दमदार आवाज सुंदर आहे
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤👌👍
👍👍👍👍🌹🌹🌹🌹
भावांनो एक नंबर ❤
1 no kadak
अप्रतिम बुवा आणि कोरस मंडळी येवढं सुर ओढून ही गौळण गान खूपच कठीण होत,पण ते तुम्ही करून दाखवलं ही गौळण मी रोज ऐकतो फारच छान
Tx mauli❤
😮
Hari Hari 1 Number 🙏🏻
Kya bat hai bava 👌👌👌
Tx dada
वा बुवा
सुंदर भाई ❤
सुंदर पहाडी आवाज
Khoop chhan
Apratim. Ram Krishna Hari mandali
Khup chan❤
खूपच छान आहे गवळण ❤❤
खूप छान गवळण
Lay bhari .
Khup Chan 🙏
कोरस तर नादच खुळा आहे एकच नंबर नाद म्हणजे नाद
Mauli thanks
खुप चांगल गायन
अप्रतिम
,खुप छान महाराज
Lay bhari
Mast..ch👌👌
Khoob achcha
खुप छान मावली