Viral | खेड्यातल्या जयेशच्या चंद्रा लावणीने लावले महाराष्ट्राला याड , सोशल मीडियावर जयेशचीच चर्चा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @ashokdange2570
    @ashokdange2570 2 роки тому +867

    पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे", खरोखर हे अनमोल रत्न आहे.

  • @sadamahale.mumbaipolice2780
    @sadamahale.mumbaipolice2780 2 роки тому +62

    माझ्या राजा र, माझ्या शिवबा र.. ऐकून अंगावर काटा आला भावा.. अप्रतिम.👌❤🚔

  • @GBofficial606
    @GBofficial606 2 роки тому +238

    या बाळा ला नक्कीच एक चान्स मिळायला हवा सुर नवा ध्यास नवा मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojakamble1760
    @poojakamble1760 2 роки тому +109

    मनाला भावणारा आवाज अप्रतिम खूपच गोड आवाज जय महाराष्ट्र 👌👌👌👍👍👍

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 2 роки тому +180

    खरंच भावा भाग्यवान आहेस आई वडील याचं मनभरून येतं आसनं अशी गुनी मुलं पोटाला आली.... ❤️

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 2 роки тому +48

    कुणीतरी आपल्या मुलाची मुलाखत घेतायत ...
    हे बघून सेजारी बसलेल्या माऊलींच्या चेहऱ्यावरील भाव किती दाटून आलेत..

  • @miteshsupriyagurunathangan143
    @miteshsupriyagurunathangan143 2 роки тому +97

    अंगावर शहारे आले त्याच्या गाण्याच्या आवाजाने 😍

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 роки тому +101

    Very very nice 👍👍 काय आवाज आहे.खुप खुप शुभेच्छा. निसर्गाने दिलेली देणगी .

  • @strugglervishwa169
    @strugglervishwa169 2 роки тому +62

    अप्रतिम बाळा.. भावी आयुष्यासाठी तुला खुप साऱ्या शुभेच्छा👍👌

  • @sharaddudhabhate3151
    @sharaddudhabhate3151 2 роки тому +21

    जयेश बाळा तू लहान असून मोठ्यांना लाजवशिल असं तुझं गायन आहे रे भाऊ खरंच आपण तुझा फॅन झालो बघ

  • @Virpar333
    @Virpar333 2 роки тому +45

    धन्यवाद किरण जी जयेश बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती तुमच्या शोधक पत्रकारिता मुळे पूर्ण झाली. आभारी आहोत.

  • @sha_ryu
    @sha_ryu 2 роки тому +72

    मंञमुग्ध करणार आवाज आहे.
    फक्त ऐकत राहावे असा आवाज आहे हा😘

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 роки тому +24

    किरण गुरुजी..... असेच जि. प. मधील उत्तम मुलाचं गुप्त गुण समोर आणाल हीच अपेक्षा आहे.... धन्यवाद ओ गुरुजी 🙏🙏🙏

    • @sanjayshinde1398
      @sanjayshinde1398 2 роки тому

      जि प शाळेतील मुले हुशार आहेत.

  • @dineshchavan7630
    @dineshchavan7630 2 роки тому

    अप्रतिम बेटा💖 भविष्य इती यशस्वी भव:

  • @आवडशिकण्याची
    @आवडशिकण्याची 2 роки тому +16

    खूपच सुंदर जयेश .खूप खूप शुभेच्छा.खूप रियाज कर. पप्पांची इच्छा पूर्ण करण्याची शक्ती साई नक्की देतील.खूप खूप शुभेच्छा.KW 11 चे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @geetasapakale5543
    @geetasapakale5543 2 роки тому +1

    अभिनंदन बाळा तुझ्या पहाडी आवाजात खूप खूप गोडवा आहे तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @dhanajigaikwad3716
    @dhanajigaikwad3716 2 роки тому +15

    अंगावर शहारे आले बाळा एवढा हृदयस्पर्शी आवाज आहे तुझा 😍😘

  • @kundan.uttekaruttekar7995
    @kundan.uttekaruttekar7995 2 роки тому +23

    खरच ! याच्या जिभेवर माता सरस्वतीचा वास आहे तसेच आपल्या या मराठमोल्या कलाकारासाठी खुप खुप शुभेच्छा

    • @milindtare3921
      @milindtare3921 2 роки тому

      खूपच सुंदर आवाज

  • @ravindragaikwad9214
    @ravindragaikwad9214 2 роки тому +7

    या आवाजाला नक्की एका व्यासपीठाची गरज आहे आणि ती संधी याला लवकरात लवकर मिळो हि सदिच्छा.... अप्रतिम

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 2 роки тому +16

    खरेंच्या घरात खरच हिरा जन्माला आलाय....आणि विश्वासराव जयेश तुमच्या विश्वासाला पात्र ठरला आहे....👌👌👍👍👍
    जयेश ला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा जयेश ...👌👍

  • @vikasbattise
    @vikasbattise 2 роки тому +73

    आवाज खरंच खूप छान आहे...❤❤❤💗💗👌🏼

  • @nilimakale7650
    @nilimakale7650 2 роки тому +2

    खूपच सुंदर आवाज आहे,अशा मुलांना पुढे जावयास पाहिजे. संधी मिळाली पाहिजे

  • @mr.changdevdake7850
    @mr.changdevdake7850 2 роки тому +27

    किती गोड आवाज आहे मित्रा अगदी मन मोहुन गेल 🙏

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole2486 2 роки тому

    खरा हिरा.
    असे हीरे शोधुन त्यांना संधी दिली पाहिजे.

  • @gangadharkalpe4370
    @gangadharkalpe4370 2 роки тому +28

    छान गायन आहे मुलाचे एक दिवस सिंगर बनेल

  • @pratapsolankeps5863
    @pratapsolankeps5863 2 роки тому +11

    अतिशय सुंदर गाणं गायलं भैय्यानी पुढे जाऊन खरंच खूप मोठा अजय अतुल सारख्या गायक बनशिल आशा तुला आत्मविश्वास देतो तुला पुन्हा शुभेच्छा अशच गायत ज्या

  • @radhikamote6472
    @radhikamote6472 2 роки тому +1

    खूप गोड आवाज आहे या बाळाचा
    खूप मोठा singer होईल

  • @rajratandhole9482
    @rajratandhole9482 2 роки тому

    काय सुंदर आवाज आहे निसर्गाची देणगी आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .

  • @Rashmisuryawanshi24
    @Rashmisuryawanshi24 2 роки тому +10

    खुप छान आवाज आहे जयेश.मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे. जीत जायेंगे हम खरंच तू एक दिवस जिंकणार बाळा, खूप मोठा गायक होणार तू . तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤️❤️🙏

  • @tusharparab4316
    @tusharparab4316 2 роки тому +2

    आपलं नाण खणखणीत असल्यावर फिकीर कशाची ते वाजणारच.. खुप सुंदर आई भवानी तुला उदंड यश देवोत महाराष्ट्रातल्या मातीत अशी असंख्य रत्न आहेत भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐

  • @mamta7614
    @mamta7614 2 роки тому +9

    बाळा आवाज तुझा खूप छान आहे. खूप मोठा होणार तू. तूझ्या गोड आवाजा सारखाच मन लावून अभ्यास कर.

  • @वित्तीयसाक्षरता

    खुप छान बाळा नक्कीच तु मोठा होसील

  • @rushikeshb.g1816
    @rushikeshb.g1816 2 роки тому +7

    बाळा खूप मोठा गायक होईल असे वाटते, त्याला योग्य मार्गदर्शन व प्लॅटफॉर्म मिळायला हवा. तो नक्कीच एक मोठा सिंगर होईल.असे त्याच्या आवाजावरून वाटतं आहे.

  • @maitritelor827
    @maitritelor827 2 роки тому +5

    बाकीच्या गायकांना लाजवेल असं गायला बाळा तू खुप छान सुपर स्टार होशील नकीच जिंकणार 💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nikeshgaikar1498
    @nikeshgaikar1498 2 роки тому +8

    अजय अतुल सर या मुलाला नकि बोलवतील भेटतील, आणि मित्रा खूप छान गातो तू काय हरकती मारतो, जागा खूप छान घेतो, स्वर परफेक्ट आहे, प्रॉपर गातोस छान मित्रा,

    • @laxmikarke1785
      @laxmikarke1785 2 роки тому +1

      Khar ahe Ajay Atul sarani ya balala trening deun yachi life ghadvavi plz

  • @bhaskarkolpe3636
    @bhaskarkolpe3636 2 роки тому +1

    भाऊंना 21 तोफांची सालामी जय महाराष्ट्र भाऊ खूप खूप छान अप्रतिम सुंदर

  • @-mhatrejanardan
    @-mhatrejanardan 2 роки тому +7

    मन प्रसन्न्न झालं. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे तसेच कलावंतांची ही भुमी आहे. एवढ्या लहान वयात स्वरांची समज. कमाल आहे बाळा खुप पुढे जाशील.नमन आहे तुला 🙏.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому

    खरंच योग्य मार्गदर्शन मिळावे जेणेकरून जयेशचे भविष्य घडेल
    आवाजात खरेपणा आहे

  • @vsp5893
    @vsp5893 2 роки тому +42

    खुप छान जयेश

  • @vaishalinilekar9754
    @vaishalinilekar9754 2 роки тому

    खरच खूप सुंदर आवाज,अश्या वेळी musick industry ने अश्या हिऱ्यांना वर पैलू पाडायला पाहिजे

  • @veerwahareofficial392
    @veerwahareofficial392 2 роки тому +79

    अप्रतिम अप्रतिम 👌
    मनधुंद करणारा आवाज...

  • @pavankamble9373
    @pavankamble9373 2 роки тому +1

    अंगावर शहारे येतात nice काय आवाज आहे god bless u

  • @jaymanje7227
    @jaymanje7227 2 роки тому +11

    या बालाचा आवाज महाराष्ट्राभर पोचवला गेला पाहीजे व मोठ्या स्टेज संधी मीलाली पाहीजे प्रत्रकारीतेच्या व समाजातील ईतर लोकांन कडुन या भावाला मदत केली पाहीजे

  • @pratiksaheb961
    @pratiksaheb961 2 роки тому +6

    जर या लेकराला पुर्ण व
    वादयाची साथ मिळाली तर नकी एक मोठा गायक बनल.............खुप छान गाण म्हणतो बाळ तू.....❤

  • @shubhammane8243
    @shubhammane8243 2 роки тому +6

    आवाजात दम आहे तुझ्या ,खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @bhaskarvanare9836
    @bhaskarvanare9836 2 роки тому

    खरच भाग्य वान आहेत या मुलाचे आई वडील तुझ्या आवाजात जादु आहे तुझी गायकी एकच नंबर इंडिया आयडल चे गायक तुझ्या समोर फेल आहेत तु फार मोठा गायक होशील जय शंकर महाराज

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 роки тому +4

    धन्यवाद तुम्ही सर त्याची मुलाखत घेतली तुमचे आभार.

  • @ym0894
    @ym0894 2 роки тому +1

    खूपच सुंदर गायन, मंत्रमुग्ध करणारे👌

  • @anupuikey8
    @anupuikey8 2 роки тому +9

    अप्रतिम आवाज 💐खुप सुंदर

  • @kalpanakulkarni2095
    @kalpanakulkarni2095 2 роки тому

    खरच खूप सुंदर आवाज आहे .तुझी स्वप्न पूर्ण होणार

  • @subashvele1080
    @subashvele1080 2 роки тому +5

    खूप छान आवाज खरच खूप गोडवा आहे खूप छान 👌👍👌👍👌

  • @pankajbelorkar8026
    @pankajbelorkar8026 2 роки тому +2

    अप्रतिम आवाज....खूप पुढे जाशील मुला आणि खरंच त्याने जावं, एवढ्या लहान असताना काय तो आवाज काय ते सुर काय ती ताल...!! सगळ ok आहे....💖💖👌👌

  • @bharatgore1904
    @bharatgore1904 2 роки тому +14

    खरंच महाराष्ट्र मध्ये रत्न आहेत. खूप छान आवाज आहे.produf you

  • @KhadyaPremi
    @KhadyaPremi 2 роки тому

    मस्त👌👌👌👌....अशी हुशार मुले या सोशल मीडिया द्वारे जगासमोर आणण्याची गरज आहे...

  • @poojamestry8166
    @poojamestry8166 2 роки тому +29

    खूप खूप गोड आवाज आहे
    😘😘

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому

    खूपच सुंदर आवाज बाळा तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 2 роки тому +9

    निखळ आनंद मिळतो तो किती सहज गातो.विजेता आहे हा .👍👍👍👍💐💐💐

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 2 роки тому +1

    Angawr kata aala rao.......kay aawaj aahe.......pillu tu khup khup motha vo.........God bless u chotu

  • @MichMazaSobati
    @MichMazaSobati 2 роки тому +11

    खुप दिवसांपूर्वी ऐकली होती याची चंद्रा लावणी....😘❤️ खुप छान वाटलं ऐकून....आणि खर म्हणजे अपेक्षित होत आवडते गायक ❤️ त्यांचीच नावं घेतली 🙏 खुप मोठा हो ❤️ आज जे मोठे गायक आहेत त्यांच्या पर्यंत पोहचली असेल... तर नक्कीच मदत करावी त्याच्या आवाजाला दाद द्यावी 🙏

  • @ravikantjadhav3692
    @ravikantjadhav3692 2 роки тому

    खूप छान बेटा तु खरोखरच खूप मोठा सिंगर होशील.
    लहान मोठ्या थोरांचा आशीर्वाद आहे.

  • @sandipshinde4836
    @sandipshinde4836 2 роки тому +8

    खूप छान बाळा पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा तुला खूप मोठा हो आई वडिलांचे नाव कमव तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुला 💐💐🤝🤝✌️💯❤️🎤🎤

  • @nileshkhadtale8880
    @nileshkhadtale8880 2 роки тому +1

    अंगावर शहारे आणणारा गायक.. उगवता सूर्य उद्याचा... खुप छान आवाज...👌👌👌

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 роки тому +7

    खरच खुप छान गीत गायलं

  • @Thestudypoint9588
    @Thestudypoint9588 2 роки тому +1

    खरंच लय भारी भाऊ
    किती छान आवाज आहे तुझा खूप मोठा शिगर होशील भाऊ

  • @hemantmaule5199
    @hemantmaule5199 2 роки тому +4

    खूपच सुंदर बाळा आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍

  • @yogeshbalwantraomanchare4172
    @yogeshbalwantraomanchare4172 2 роки тому

    खूप छान बाळा.... खुप मोठा हो.. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

  • @rahullanke694
    @rahullanke694 2 роки тому +5

    अजय आणि अतुल यांनी या मुलाचे आयुष्य घडवावे याला एक संधी द्यावी

  • @pradipgraphics0098
    @pradipgraphics0098 2 роки тому +2

    अतिशय सुंदर आवाज आहे दादा तुझा

  • @kuldipkangare9597
    @kuldipkangare9597 2 роки тому +5

    खुप गोडवा आहे दादा आवाजात .💯✔️🌷🌷🎤🎤🎧🎧👌👌

  • @vilaskamble4391
    @vilaskamble4391 2 роки тому

    बेटा एकदम भारी. तुला शुभेच्छा.

  • @sagarpawar8667
    @sagarpawar8667 2 роки тому +4

    क्या बात है छोटे वस्ताद सलामी आहे तुला

  • @shankarpatil6587
    @shankarpatil6587 2 роки тому

    अप्रतिम, ग्रामीण भागातील मुलांना योग्य दिशा देऊन पुढे आणले पाहजे

  • @editsbyshreetej
    @editsbyshreetej 2 роки тому +5

    खरंच ह्या भावाने अंगावर शहारे आणले 🔥❤️जय शिवराय ❤️🙏🏻🚩

  • @sunilshirsath811
    @sunilshirsath811 2 роки тому +2

    भावड्या खरंच तुझा आवाज कानावर पडतात अंगात अशी लहर आल्यासारखे होते खरंच तू जिंकून जाशील ऑल द बेस्ट 👍👍

  • @avakinlifehinditelevision8456
    @avakinlifehinditelevision8456 2 роки тому +8

    Yrr plzz support this talent yrr plzz this voice gave me goosebumps fabulous

  • @tushargawade2804
    @tushargawade2804 2 роки тому

    खूपच गोड़ आवाज आहे ...
    मनाला भावणारा आवाज ....

  • @AvinashJadhav-uk6hv
    @AvinashJadhav-uk6hv 2 роки тому +13

    काही आवाज अशी असतात त्यांना संगीताची आवश्यकता नसते , त्यातील हे एक .👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 2 роки тому

    खूपच भारी.अश्या मुलांना व्यासपीठ मिळायला हवे

  • @VP12339
    @VP12339 2 роки тому +5

    माझी कळकळीची विनंती आहे ह्या गरीब घराण्यातल्या मुलाला मोठ्या कळमांच्यावर संधी देऊन आयुष्यात खुप मोठ कराव 🙏

  • @arunnishankar7744
    @arunnishankar7744 2 роки тому +1

    जबरदस्त खुप खुप शुभेच्छा

  • @amoljagtap2095
    @amoljagtap2095 2 роки тому +8

    लय भारी आवाज👏👌🏼

  • @ranjanakhilari2521
    @ranjanakhilari2521 2 роки тому

    खूप छान खूप खूप छान खूप मोठा होशील बाळा पाडूरंग तूझी सारी स्वप्न पूर्ण करेन नाही करावाच लागेल

  • @Bhaktimarg12379
    @Bhaktimarg12379 2 роки тому +5

    🔥🔥🔥 खुप छान......माझ्या राजार ऐकून अंगावर शहारे आले🙏🙏

  • @sadashivkokare8863
    @sadashivkokare8863 2 роки тому +1

    अतिशय खूप सुंदर आवाज आहे

  • @mangalkharat6699
    @mangalkharat6699 2 роки тому +3

    very nice song ... and beautiful voice ... God bless you... 😊

  • @alvarokade5641
    @alvarokade5641 2 роки тому

    किती गोड आवाज आहे एक संधी मिळायला हवी

  • @udaybhere6074
    @udaybhere6074 2 роки тому +5

    Amazing
    No words for ur voice 🤐
    Speechless ✨

  • @vasudevkulkarni5949
    @vasudevkulkarni5949 2 роки тому

    भविष्यातील खुप छान गायक... खुप छान गातो. शुभेछा.

  • @diverse2828
    @diverse2828 2 роки тому +4

    गाण गायणात करियर करू शकतोस तू,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    खुप खुप शुभेच्छा

  • @Prashantkumar-ru9wf
    @Prashantkumar-ru9wf 2 роки тому +1

    अप्रतिम आवाज, सूर,

  • @rahullanke694
    @rahullanke694 2 роки тому +9

    खूपच छान आवाज

  • @neetakamble5979
    @neetakamble5979 2 роки тому +1

    अनेक उत्तम आशिर्वाद बाळा तुझ्या भावी काळासाठी शुभेच्छा

  • @vilaspopalgat5559
    @vilaspopalgat5559 2 роки тому +18

    Nice singing 🎶 unbelievable voice

  • @VCchaure1934
    @VCchaure1934 2 роки тому +1

    गजब बेटा, खरोखर खुप छान आवाज आहे... Indian Idol मधे नक्कीच घेऊन जायला पाहिजे.....

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 2 роки тому +3

    Very Melodious and beautiful voice.Wish you a bright future.we are proud of you.

  • @dinkarkhalkar8368
    @dinkarkhalkar8368 2 роки тому

    बाळा खूप छान आवाज एकच नंबर अप्रतीम पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन

  • @loknathJadhav2151
    @loknathJadhav2151 2 роки тому +19

    Very nice voice... I'm seeing, listening this video in palghar district.... 🤗❤️Keep it up Beta....may god bless u...more and more achieve success in your life...

  • @vilasmthore4985
    @vilasmthore4985 2 роки тому +1

    खुपच छान जेवढं काैतुक करावं तेवढं कमीच अाहे या बाळाचं

  • @rajendradange5943
    @rajendradange5943 2 роки тому +6

    भावि आयुष्य हदिक शुभेच्छा

  • @bobadekrushna1847
    @bobadekrushna1847 2 роки тому +2

    खरच अनमोल रत्न आहे