अतिशय समर्पक कविता... खरं तर लोकशाही मध्यें ह्या कवी लेखक नाटककार इत्यादींची समाजप्रबोधन ही सुद्धा एक जबाबदारी असते.. ती मागे पडत चालली आहे वाटत होते पण संकर्षण कऱ्हाडे सारख्या अवलियाने हे खरे करून दाखवले...
अप्रतिम तसं कोणत्याही पक्षाला न दुखावता किव्वा कोणत्याही पक्षाची बाजू न घेता महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती चं सुंदर विश्लेषण केलंय पण यावेळी नक्की कुणाला घरी बसवायचं आणि कुणाला जिंकून द्यायचं हे कळत नकळत मार्मिक पद्धतीने सुचवलय.
भावा एकदम भारी आता एक कविता महाराष्ट्राला मराठी माणसा साठी प्रत्येक मराठी मानुस एकत्र एण्या साठी कर मराठी माणसाला वेगवेगळ्या पक्षात वाटून महारष्ट्र कमजोर केला जातोय या वरती जय महाराष्ट्र
अप्रतिम..👌👌अतिशय सुंदर सहज अशी सद्यस्थितीत अनुरुप अशी कविता...आज प्रत्येक घरातील आजोबांना असणार दुःख...कोणाला दाखवताही येत नाही आणी ऐकायलाही कोणी नाही पण,तुम्ही आज त्याच्या आतील खदखदणार दुःख ऐकुन सर्वांसमोर मांडलय 🙏🙏👌👌धन्यवाद 💐
Congratulationsखुपच छान वास्तव मांडल भावा. मतदार प्रतेक वेळी विश्वास ठेवून मतदान करतो पण गेंड्याच्या कातडी पांघरूण बसलेल्या भुतांवर काहिही परिणाम होत नाही. अप्रतिम, अप्रतिम.
छान कविता यैकायला कानाला आणि वृद्धांना प्रश करून गेलं असं सुंदर लिखाण आजच्या राजकारण्याने ह्यातून काही तरी शिकलं पाहिजे जर जनतेच्या हिताचा विचार खरच करत असतील
असे एकच आजोबा होवून गेले ते म्हणजे हिंदू ह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाकी आताचे आजोबा नावालाच उरले आहेत, कोण त्यांच ऐकतो असे दिवस आले आहेत. नातु, बाप,सुना हे आपल्याच गुर्मीत राहत आहेत. आता त्यांना सैनिक नको चाटुकार हवे आहेत.
सिनेसृष्टीतील काही अप्रतिम जोड्या... संकर्षण व स्पृहा, प्रशांत व कविता, समीर व विशाखा, प्रसाद व नम्रता.... !!!! संकर्षण आमचा तुमचा सर्वांचा झालाय... आणखी तशीच स्पृहा देखील... खूप प्रेम व शुभेच्छा ❤❤❤🙏🙏🙏🙏
या फालतू राजकारणातून माझे राजसाहेब योग्य आहे ते ठरलं मी योग्य नेत्यासोबत आहे गर्व आहे मला वेळ लागेल पण माझ्या राजसाहेब याची सत्ता येईल महाराष्ट्र मराठी माणसाचा होईल जय जगदंबा 🙏
अगदी बरोबर राजकिय परिस्थितीची जाणीव करून देणारी ही कविता खूप छान आहे. परंतु काही परकीय लोकांनी जो इथे उच्छाद मांडला आहे आपल्याच लोकांना हाताशी धरून आपल्या मराठी माणसाला आपल्या समोरच नामोहरम करण्याचा जो डाव खेळला जातो आहे तो खरेच खूप भयानक आहे. महाराष्ट्रासाठी ती खरेच धोक्याची घंटा आहे एवढे नक्की. म्हणून प्रत्येक मराठी माणूस एवढेच म्हणेल! इथे राहून, इथे खावून मस्त मोठा जाहला l स्वार्थ हितासाठी ज्याने ताटात छेद केला l डोळ्यासमोर आमुच्या आम्हास त्रास दिधला l माफ नाही करणार त्यांना देव माझ्या मनातला l माफ नाही करणार त्यांना देव माझ्या मनातला l l
खूप सुंदर कविता सध्या राजकीय परिस्थिती सोप्या आणि सुंदर पद्धतीने प्रभावी शब्दांनी गुंफून उत्तम मांडणी आणि सादरीकरण मनसे आणि मशाल वाल्या शिवसेनेबद्दल लिहिलेलं विडंबन अतिशय प्रभावी मजेदार पण परंतु अति हुशार राजकारण्यांना काही कळालं सर कवितेचे खरंच सार्थक होईल
#* सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित वास्तववाचा विस्तव ठरेल अशा या रोखठोक कविता प्रस्तुती बद्दल संकर्षण कऱ्हाडे यांच्या धाडसीबाण्याला सलाम....!*#* 🎉🎉.*#
प्रत्येक जागृत मतदाराच्या मनातले विचार अगदी समर्पक आणि मार्मिक टिप्पणी करत खूप खूप खूप सुरेख शब्दबद्ध केले आहेस संकर्षण तुझे अभिनंदन आणि हो हे खरंय की आमचे लक्ष आहे कारण या नेत्यांचे भविष्य आम्हा मतदाराच्या मतात आहे
महाराष्ट्राला एक निर्भीड कवी लाभला आहे. संकर्षण तुझं मनापासून अभिनंदन.
Beautiful poem so true so real in present time.Great I Q of the person who wrote the poem.hats off' 🎉
कुणालाही न दुखावता भरपूर चिमटे काढलेत. ही सुद्धा एक कला आहे.ती जमायला पाहिजे .
खुप छान दादा 👌👌आत्ताच्या परिस्थिती पाहता 👍👍
ज्ञानी आहे (तुम्ही/तो पणं,, विषय काळजीपूर्वक अभ्यासा दिवसेंदिवस परिस्थिती हेलकावे खात जाणार आहे)
समाज,, आणि -आपण हि परिस्थिती हेलकावे खात पुढिल वाटल आहे
संकर्षण रोज आई कडून किंवा बायको कडून दृष्ट काढून घेत जा तुझे कौतुक करावे तितके कमीच खूप गोड मुलगा आहेस तू god bless you
संकर्षण गोड कविता . मी तुझ्याच सोसायटीत होते काही दिवस hira Hiraco मधे . मीही एक कवयित्री आणि मराठी गझलकार आहे.
संभावन कौशल्य हे फार मोठी देणगी आहे,,,,, हि माणसं /व्यक्ती जपुन ठेवण्यासाठी तुमच्या, माझ्यासारख्याची भविष्यात काळाची गरज ठरू नये,,,,,(भेटी अंती)
संकर्षण कर्हाडे सारखी माणसे पाहिली की जाणवते की मराठीचे भरभराटीचे दिवस लवकरच येणार आहेत...
तुम्ही अजुन तिथेच अडलात..
भाऊ मराठीचे दिवस अगोदरच चांगले होते ते घालवले आहे त्याच काय
खरंच आहे,सध्याच्या स्थितीवर उत्तम प्रकाश टाकलाय. आमचीपण मतं अशीच वाया गेलीत.मतदाराना यापुढे गृहीत धरू नये.शेवटच्या चार ओळी अतिशय उत्कृष्ट!!🎉🎉🎉🎉
अफलातून. चेहऱ्यावर हास्य पण मनात विदारक परिस्थितीची जाणीव. 👍
All comments are good but this is Best comments
अफलातून, जबरदस्त, सद्यस्थितीस अनुसरून केलेली कविता. अचुक हेरलस भावा. अप्रतिम कविता.... संकर्षण भावा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.. 👌👌
.
सादरीकरण उत्तम 👌😊
@@minakshishende4125हि कविता आहे ?? याला कविता म्हणत नाहीत, मुळात हे केवळ सादरीकरण आहे.
अतिशय समर्पक कविता... खरं तर लोकशाही मध्यें ह्या कवी लेखक नाटककार इत्यादींची समाजप्रबोधन ही सुद्धा एक जबाबदारी असते.. ती मागे पडत चालली आहे वाटत होते पण संकर्षण कऱ्हाडे सारख्या अवलियाने हे खरे करून दाखवले...
अप्रतिम
तसं कोणत्याही पक्षाला न दुखावता किव्वा कोणत्याही पक्षाची बाजू न घेता महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती चं सुंदर विश्लेषण केलंय पण यावेळी नक्की कुणाला घरी बसवायचं आणि कुणाला जिंकून द्यायचं हे कळत नकळत मार्मिक पद्धतीने सुचवलय.
भावा
एकदम भारी आता एक कविता महाराष्ट्राला मराठी माणसा साठी प्रत्येक मराठी मानुस एकत्र एण्या साठी कर मराठी माणसाला वेगवेगळ्या पक्षात वाटून महारष्ट्र कमजोर केला जातोय या वरती जय महाराष्ट्र
ही कविता ऐकून राजकीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात प्रकाश पडला पाहिजे.
Ani bjp it cell chya dolyat pan.
महत्वाचं कट्टर कार्यकर्ते ही जमात शिक्षित झाली पाहिजे 🙏🙏नेते allready खुप हुषार आहेत जिकडे भेळ तिकडे त्यांचा खेळ चालू असतो
@@Measurement_metrology😂
जोपर्यंत रक्तात भिनलेली लाचारी नाहीसी होत नाही तोपर्यंत शक्य नाही @@Measurement_metrology
@@Measurement_metrology शिक्षित लोक कट्टर कार्यकर्ते होऊच शकत नाही..
कविता खूप छान असतात तुझ्या. ही तर प्रत्येकाचा मनातली गोष्ट खूप सुंदर मांडली. खुश रहा आणि अशा छान छान कविता लिहीत रहा
अप्रतिम..👌👌अतिशय सुंदर सहज अशी सद्यस्थितीत अनुरुप अशी कविता...आज प्रत्येक घरातील आजोबांना असणार दुःख...कोणाला दाखवताही येत नाही आणी ऐकायलाही कोणी नाही पण,तुम्ही आज त्याच्या आतील खदखदणार दुःख ऐकुन सर्वांसमोर मांडलय 🙏🙏👌👌धन्यवाद 💐
आत्ताच्या काळात पूल देशपांडे ची जागा चालवशील रे baba😍🤣😆👌🏼👌🏼👌🏼... 👍🏼✋🏼✋🏼💐
😂😂😂😂😂 पु ल देशपांडे 😅😅😅😅😅😅😅
LOL …
कुठून येतो येवढा कॉन्फिडन्स ?😂
काही ही
पुणेकर वाटतं आपण! असल्या अशक्यकोटी = म्हणजे फालतुगिरी किंवा आगावपणा अथवा दोन्ही फक्त पुणेकरच करू शकतात
Houch shkt nahi compare
सद्य परिस्थिती चे अचूक वर्णन.
संकर्षण आणि स्पृहा तुमच्या कविता छानच असतात.मजा येते ऐकायला ❤
पु. ल. देशपांडे ची आठवण झाली.अगदी तोच हाव भाव तसेच हातवारे गोड वाणी.
राजकीय पक्षांच्या वर्मावर बोट ठेऊन सुरेख सादरीकरण केलं.लागे रहो संकर्षण.
संकर्षण कर्हाडे उत्तम मानुस , कलाकार,कवी आहे. काय कविता आहे वा छान
अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम यापेक्षा शब्द नाहीत सद्या स्थिती चे खमंग.चुरचुरित झक्कास कविता.
सगळ्यांच मनातलं तू पटणारं बोललास ❤❤
सहमत आहे.❤
agreed
एकदम प्रतिभावान कवी! सध्याच्या परिस्थितीवर चपखल कविता.❤
संकर्षण भावा सगळ्याच नेत्यांच्या कानफटात मारलीस. खूप मस्त.
फारच सुंदर कविता आहे आता मराठी भाषेला पुन्हा चांगले दिवस येतील आम्हाला अभिमान वाटतो या मराठी निर्भिड कवीचा खूप खूप अभिनंदन
कऱ्हाडे सर तुमची रचना खूप सुंदर आहे लोकशाही तुमच्यामुळेच जिवंत राहील. कविता भावली मनाला
Congratulationsखुपच छान वास्तव मांडल भावा.
मतदार प्रतेक वेळी विश्वास ठेवून मतदान करतो पण गेंड्याच्या कातडी पांघरूण बसलेल्या भुतांवर काहिही परिणाम होत नाही.
अप्रतिम, अप्रतिम.
छान! सद्य राजकीय परिस्थितीचे अगदी हुबेहूब काव्यात्मक वर्णन.
मतदारांच्या मनातील बोल.
अप्रतीम!आजची सत्य स्थितीवर केलेली कविता खरोखर प्रेरणादायी असुन आज समाजात अशा मार्मिक टोले देणारे कवी...पु.ल.देशापांडेची आठवण झाली.खुपच छान!👌👍
आजोबांचं दुःख कळले नाही. बाकी जणांची दुःख कळले आणि अनुभवत आहोत. परिस्थितीनुरूप शाब्दिक छल/ गुंफले, अत्यंत मार्मिक.
छान कविता यैकायला कानाला आणि वृद्धांना प्रश करून गेलं असं सुंदर लिखाण आजच्या राजकारण्याने ह्यातून काही तरी शिकलं पाहिजे जर जनतेच्या हिताचा विचार खरच करत असतील
काय सूचलय भारी खरं तर हि परिस्थिती प्रत्येकाला माहिती पण कवितेत शब्द गूंफणारा(उत्तम प्रकारे) केवळ संकर्षण 👌👌
कुनालाही न दुखवता अतिशय सुंदर आणि मार्मिक कविता खुप दिवसांनी ऐकवली खुप सुंदर संकर्षण बेटा तुझे भविष्य उज्वल आहे
Heartiest congratulations to dear Sankarshan Karhade for wonderful poem. Hats off..... Great performance ❤
अत्रे आणि देशपांडे यांचा वारसा पुढे चालवत आहेत आपण ...भाषा शैली उत्तम...यमक उत्तम,
असे एकच आजोबा होवून गेले ते म्हणजे हिंदू ह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाकी आताचे आजोबा नावालाच उरले आहेत, कोण त्यांच ऐकतो असे दिवस आले आहेत. नातु, बाप,सुना हे आपल्याच गुर्मीत राहत आहेत. आता त्यांना सैनिक नको चाटुकार हवे आहेत.
एक नंबर
सिनेसृष्टीतील काही अप्रतिम जोड्या... संकर्षण व स्पृहा, प्रशांत व कविता, समीर व विशाखा, प्रसाद व नम्रता.... !!!!
संकर्षण आमचा तुमचा सर्वांचा झालाय... आणखी तशीच स्पृहा देखील... खूप प्रेम व शुभेच्छा ❤❤❤🙏🙏🙏🙏
वाह किती सुंदर शब्दात मांडले आहे याची गरज आहे
जनतेने खरच विचार करण्यासारखे आहे
जय महाराष्ट्र
या फालतू राजकारणातून माझे राजसाहेब योग्य आहे ते ठरलं मी योग्य नेत्यासोबत आहे गर्व आहे मला वेळ लागेल पण माझ्या राजसाहेब याची सत्ता येईल महाराष्ट्र मराठी माणसाचा होईल जय जगदंबा 🙏
Jya divshi Marathi Mansa manse chya mage ubhe rahtil Maharashtra madhe hindavi swarajya che divas baghayla bhetil❤
संकर्षण धन्यवाद। खुपच छान वास्तव मांडले आहेस लोकांच्या मनातले तुझ्या ओठातून बाहेर पडले आहे खुप खुप धन्यवाद।
फारच सुंदर तऱ्हेने राजकीय विचार कवितेतून मांडले आहेत सत्य परिस्थिती आहे
अगदी बरोबर राजकिय परिस्थितीची जाणीव करून देणारी ही कविता खूप छान आहे.
परंतु काही परकीय लोकांनी जो इथे उच्छाद मांडला आहे आपल्याच लोकांना हाताशी धरून आपल्या मराठी माणसाला आपल्या समोरच नामोहरम करण्याचा जो डाव खेळला जातो आहे तो खरेच खूप भयानक आहे. महाराष्ट्रासाठी ती खरेच धोक्याची घंटा आहे एवढे नक्की.
म्हणून प्रत्येक मराठी माणूस एवढेच म्हणेल!
इथे राहून, इथे खावून मस्त मोठा जाहला l
स्वार्थ हितासाठी ज्याने
ताटात छेद केला l
डोळ्यासमोर आमुच्या
आम्हास त्रास दिधला l
माफ नाही करणार त्यांना
देव माझ्या मनातला l
माफ नाही करणार त्यांना
देव माझ्या मनातला l l
राजकारण्यांच खरं रूप जनतेसमोर आणले. खुपच सुंदर कविता
महाराष्ट्रतील सध्याची राजकिय परिस्थितीत कवीतुन सुंदर मांडली
आजोबांची थेट भेट ... ग्रेट भेट ..संकर्षण अप्रतीम कविता ... तू फक्त कवीच व्हायला हवंस . .. छान नट तर आहेसच ....
सध्याच्या स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारणावर मस्त फटकारे ओढले आहेस संकर्षण!!! एक निर्भीड अन् विचारी कवी लाभला आहे आपल्याला!!!
खूप सुंदर कविता सध्या राजकीय परिस्थिती सोप्या आणि सुंदर पद्धतीने प्रभावी शब्दांनी गुंफून उत्तम मांडणी आणि सादरीकरण मनसे आणि मशाल वाल्या शिवसेनेबद्दल लिहिलेलं विडंबन अतिशय प्रभावी मजेदार पण परंतु अति हुशार राजकारण्यांना काही कळालं सर कवितेचे खरंच सार्थक होईल
खुप सुंदर कविता, पण दादा जरी राजकीय नेत्यांनी फोन करून कौतुक केले तरी तुम्ही जनतेसाठी असंच खरोखरच मनोरंजन करत रहा. सत्यघटनेवर ❤❤
#* सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित वास्तववाचा विस्तव ठरेल अशा या रोखठोक कविता प्रस्तुती बद्दल संकर्षण कऱ्हाडे यांच्या धाडसीबाण्याला सलाम....!*#* 🎉🎉.*#
तुमच्या कवितेचा खूप मोठा परिणाम महारास्ट्रात बघायला मिळाला,अशाच कविता करत रहा खूप खूप शुभेच्छा
जणू सर्वांच्या मनातील विचार व्यक्त केलात......
अप्रतिम.....
Mast ahe kavita
संकर्षण कविता मनापर्यंत पोहचवली
खूपच सुंदर आणि मार्मिक सत्य कथन
उत्तम कविता आणि सादरीकरण त्याहून सुंदर
खूप मस्त फक्त एक विनंती होती सगळ्यांच्या व्यथा तुम्ही तुमच्या कवितेतून मांडता तश्याच तुम्ही सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांच्या मांडाव्यात असे वाटते
भाऊ तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत खुप छान कविता करतोस दादा ❤
अप्रतिम संकर्षण........महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थितीत सामान्य जनतेच्या मनातील खदखद तु नेमक्या शब्दांत मांडलीस त्याबद्दल तुझे भरभरुन कौतुक. ❤
सार्थ अभिमान आहे आपला आम्हाला... एक परभणीकर म्हणून....
God gift aahe Sankarshan laa.. Such an amazing orator. Amazing kavita.
सर्वांच्या मनातील भावनांना व विचारांना अतिशय सुरेख रितीने काव्यबद्ध केले. खूप छान
संकर्षण लाजवाब ! राजकीय मतां बद्दल प्रजेचं नव्हे तुझ सुंदर विश्लेषण.
ग्रेट, खूपचं सुंदर शब्दानी सगळ्यांनाचं जागेवर आणलेतं ,खरे समोर आले, सगळे बरोबर चौकटीत बसवलेतं, अप्रतिम, व धन्यवाद 🙏🙏👍👍
कविने कविता करावी व ती ऐकणाऱ्याच्य मनात घर करावी या साठी जे शब्द रचना केली जाते ते फक्त त्या कविलाच माहीत काय पापड बेलावे लागतात 🎉🎉
आपल्या कवितेतून वास्तवता व्यक्त झाली.खूपच छान शब्दांकन.
खरा परभणी वाला आहेस तू मित्रा
🎉संकर्षण कसे सुचते तुला किती भारी तुझी प्रत्येक कविता मनाला प्रसन्न करते तुझे खुप खुप अभिनंदन
खुपचं सुदंर अप्रतिम अतुलनिय, वास्तव समोर मांडल.
संकर्षण मराठीची आणि मराठवाड्याची शान आहे...
वा काय आताची वास्तव राजकीय परिस्थिती कवितेतून हुबेहूब मांडली...❤
अप्रतिम , सर्वसामान्य माणसाच्या मनात चालेल गोंधळ मंडल आहे कवितेच्या माध्यमातून. खूपच सुंदर संकर्षण भाऊ
वा ! संकर्षण वा ! सद्यस्थितीवर कुणाला ही न दुखवता केलेलं भाष्य.
खूप छान, बरेच वर्षांनी काहीतरी प्रतिभावान ऐकायला मिळाले. संकर्षण कऱ्हाडे तुमचे मनःपूर्वक आभार 🙏
खूपच छान कविता
आजच्या राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे
एकदम छान🙏🏻🙏🏻🚩🚩🚩 खरोखरच छान वास्तव मांडले
Amchi vedna tumhi shabdat mandli... khup chan.
अप्रतिम. अश्या कवितेमुळे खरी जन जागृती होते. आणि वस्तुस्थिती काय आहे हे विचार करायला भाग पाडते. आणि मग योग्य पक्षाला मतदान होईल अशी अपेक्षा आहे
तुमच्या कवितेला 100 तोफांची सलामी
शब्द अपुरे पडतील तुमच्या कवितेच्या शब्दभेदी बाणांना धन्यवाद साहेब कुणीतरी औकात दाखवून दिली महाराष्ट्रातील नालायक राजनेत्यांना
खुप सुंदर आणि साजेसं कथन केलं आहे संकर्षण भाऊने.
ह्या कवितेतून निश्चितच राजकारण आणि समाजकारण ढवळून निघेल भावा !शतशा प्रणाम
खुप छान कविता. राजकीय नेत्यांनी कविता ऐकून पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
वाह .... वाह .... एकदम मार्मिक ..... एक कडक salute 🫡
अप्रतिम खूपच छान पण मार्मिक भाष्य करणारी कविता आहे फारच आवडली उत्कृष्ट सादरीकरण केले आहे मस्तच
संकर्षण फारच छान, मी परभणी चा आहे,तुला ओळखतो पण दिवसेंदिवस तुझ्यात प्रगल्भता येते आहे,❤❤ Bravo keep it up.
प्रत्येक जागृत मतदाराच्या मनातले विचार अगदी समर्पक आणि मार्मिक टिप्पणी करत खूप खूप खूप सुरेख शब्दबद्ध केले आहेस संकर्षण तुझे अभिनंदन आणि हो हे खरंय की आमचे लक्ष आहे कारण या नेत्यांचे भविष्य आम्हा मतदाराच्या मतात आहे
Ekdam kadak .........अतिशय मार्मिक एन खरी..
सध्य परस्थिती वर केवळ अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम कविता कोणा विषयी द्वेष नाही की कोणा विषयी प्रेम नाहि एकदम खणखणीत चपराक
संकर्षण अप्रतिम खूप छान, डोळ्यात अंजन घालणारी कविता.
उत्तम! सुरेख वर्णन, मराठी उत्तम दर्जाची.
खुप सुंदर.sankarshan U r the best..
खरच खूप छान एक नंबर कविता !फक्त नेत्यांना कळेल असे वाटते
अप्रतिम विवेचन आहे.संकषण भविष्यात नाव होईल....
संकर्षण वा वा...
Well said...
राजकीय परिस्थितीचं इथंभूत वर्णन 👍
हा बाना असाच ठेव.❤❤❤
अप्रतिम कविता सादरीकरण पण खूप छान तुला अनेक आशीर्वाद
वाह मित्रा वाह ... आजच्या काळातली सर्वोत्कृष्ट व्यंग
खूप सुंदर लिहिली आहे कविता आणि सादरीकरण पण उत्तम , संकर्षण बेस्ट
खुपच अप्रतिम. पुर्ण महाराष्ट्र राजनीतिच स्पष्टीकरण दिल तेपण काव्यमय पद्धतींनी. आवडले फार आवडले
खूप वास्तविक कविता. गेंड्याची कातडी असलेल्या राजकारणी लोकांना शालूतून ….
मतदारांना अचूक पणे मनोरंजक पद्धतीने दिशा दिली. आधुनिक पू ल. डॉ दिनेश कांबळे
Ek number💐
अतिशय सुंदर कविता. राजकीय परिस्थिती वर कटाक्ष फार सुंदर रितीने सादर केले. 👌👍🙏
खूपच छान अप्रतिम , वास्तवा ला धरून सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांच्या मनातील सल काव्यात ऐकताना भारी वाटलं. 👌
भावा अंत्यंत वेगात घडामोडींची दखल ऐकवली लय भारी रे
Ekdum बरोबर आहे